आजचा मोर्चा म्हणजे मोठ्याने आरडा ओरडा, काही जण नाचत होते, मोठ्याने शिट्ट्या वाजवत होते हेच का मेलेल्या माणसाबद्दल संवेदना😭😢 स्व संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 #दुर्दैव #justiceforsantoshdeshmukh 🙏🏻❤️
@yes I appreciate your comment , but at end of the day justice also important , हे असलं नाचणं का होईना atleast प्रकरण दबण्यापेक्षा आणि सरकार वर दबाव ठेवण्यासाठी तरी हे बरंय म्हणावं लागतंय... नाहीतर कुणी लक्ष नसतं दिल तर अजून कितीतरी खून झाले असते, हेच दुर्दैव जनतेच राजकारण्यांना निवडून देण फक्त हातात आहे त्यांनी कसं वागावं कसं समाजात अशा प्रसंगात संयमाने वागावं हे ठरवू शकत नाही, देशमुखांना न्याय मिळावा म्हणूनच आता ह्यांचे आरडाओरडा नाच बघावा लागत आहे 😢😢😢#justiceforsantoshdeshmukh
आजचा मोर्चा म्हणजे
मोठ्याने आरडा ओरडा, काही जण नाचत होते, मोठ्याने शिट्ट्या वाजवत होते हेच का मेलेल्या माणसाबद्दल संवेदना😭😢
स्व संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
#दुर्दैव
#justiceforsantoshdeshmukh 🙏🏻❤️
@yes I appreciate your comment , but at end of the day justice also important , हे असलं नाचणं का होईना atleast प्रकरण दबण्यापेक्षा आणि सरकार वर दबाव ठेवण्यासाठी तरी हे बरंय म्हणावं लागतंय... नाहीतर कुणी लक्ष नसतं दिल तर अजून कितीतरी खून झाले असते, हेच दुर्दैव जनतेच राजकारण्यांना निवडून देण फक्त हातात आहे त्यांनी कसं वागावं कसं समाजात अशा प्रसंगात संयमाने वागावं हे ठरवू शकत नाही, देशमुखांना न्याय मिळावा म्हणूनच आता ह्यांचे आरडाओरडा नाच बघावा लागत आहे 😢😢😢#justiceforsantoshdeshmukh
आम्ही वंजारी पण स्वाभिमानी आहोत सुरेश धस. तुझं सगळं राजकारण चालू आहे हे.
Great das sir
धस साहेब बरोबर
Jatiwad karu nako
Das cha comedy show.... Are khushal hastay
निवडणूकिच्या अगोदर अस काही तरी बोलायच होत साहेब
Mayghalya phakt 5 varsh amdar ahes
Aamchi pan aaulad hujeragiri karnari nahi
पंकजाताईंनी दुर्लक्ष केल असत तर तु दोन ते तीन हजारांनी पराभुत झाला असतास
Galt
लोकसभेला सुरेश धसानी दुर्लक्ष केलं असत तर खुप फरक पडला असता 🌹😂😂😂😂
केळ घी केळ
सुर्या तु फक्त राजकारण करायला
भाजप हकालपट्टी झाली पाहीजे,
संतोष देशमुख च काही देणं घेणं नाही याला. फक्त राजकारण.