Whisky, Rum, Scotch किंवा Beer दारू पिताना चकणा खाण्यामागे लॉजिक काय असतं? । Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #WhiskyandFood #AlcoholSnacks
    'भावा बसायचं का?' या तीन शब्दांमध्ये बाद चाललेला दिवस भारी करण्याची, आठवणीत रमलेलं मन ट्रॅकवर आणण्याची किंवा ट्रॅकवर असलेलं मन आठवणीत नेण्याची ताकद आहे. या तीन शब्दांमुळं भांडणं मिटतात, आनंद साजरा होतो आणि दुःखही. हा प्रश्न कुठूनही विचारण्यात आला की पुढची हालचाल एकदम फास्टमध्ये होते.
    कुणाची काय आवड आणि काय निवड हे माहीत असतं आणि एक आनंदाचा क्षण निर्माण होतो. घोडं अडतं कुठं ? तर चकण्यावर. इथं लोकांच्या आवडी बदलतात, टेस्ट वेगळी हवी असते एकूणच मोठा पेचप्रसंग उभा राहतो की दारू पिताना चकणा कुठला खावा ? लोड नाही. आज त्याचंच उत्तर या व्हिडीओमधून घेऊन आलोय.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 765