युवा दशावतार कलावंत सागर गावकर | विशेष मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 сер 2024
  • #marathinews | #breakingnews | #kokannewsupdate
    युवा दशावतार कलावंत सागर गावकर | विशेष मुलाखत
    आमच्या Whatsapp ला Join व्हा
    chat.whatsapp.com/LLVrbKQwxpc...
    प्रहार डिजिटल UA-cam चॅनेल
    / @prahaardigital
    📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :
    सिंधुदुर्ग - 9130582166 रत्नागिरी - 9518588700

КОМЕНТАРІ • 58

  • @dattaramgaonkar3013
    @dattaramgaonkar3013 3 місяці тому +20

    दशावतारातील उगवता तारा, ओटवणे गावची शान सागर गांवकर याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐👏🏻👏🏻

  • @deeparane1587
    @deeparane1587 3 місяці тому +11

    गाण्याच प्रशिक्षण द्शावतारी आवश्यक आहे, त्यामुळे तो ही समतोल राखला जातोय, ग्रेट 🎉🎉

  • @rohnsawant
    @rohnsawant 3 місяці тому +21

    भाषेतील अलंकारितिकता आणि सवंदाची उत्तम अशी पकड आणि शोधक वृत्ती असलेले कु. सागर गावकर यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😍

  • @sandipdhuri
    @sandipdhuri 16 днів тому +2

    आई वडील बहीण चा आदर अप्रतिम सुंदर भावा मन जिंकले तुम्ही

  • @Gopal.Gosavi
    @Gopal.Gosavi 2 місяці тому +5

    सागर तुझ्या बरोबर बोलल्या नंतर तुझ्या बद्दल व्यक्त व्हावं असं वाटलं तुझी मुलाखत बघून भारावून गेलो एवढ्या लहान वयात तुझं दशावतारी कलेवर असलेलं प्रेम वरिष्टांबद्दल असलेला आदर पुरणाविषाई असलेलं तुझं ज्ञान मुलाखतीत तू दिलेली उत्तरं खुप छान तुझं भविष्य उज्ज्वल आहे वडिलांचं नाव मोठं करशील तुझ्या भावी वाटचालीस मनापासून शभेच्छा
    गोपाळ नाना गोसावी ठाणे

  • @konkandiscoveryofficial8383
    @konkandiscoveryofficial8383 Місяць тому +2

    दशावतार क्षेत्रात अशीच प्रगती होत राहूदे हीच गणेश चरणी प्रार्थना
    कोनसरकर बंधु youtube परिवाराकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 місяці тому +2

    दशावतार क्षेत्रातील अग्रण्य कलाकारांना आपण मुलाखत देण्यास आपण बोलविता खूप मोलाची कामगिरी करता धन्यवाद आपणास विनंती आहे कि असे काही प्रेक्षक वर्ग आहेत रसिक आहेत जे अनंत काळा पासून ही कला पाहतात त्याच्या तील एक प्रेक्षक वर्गास आपण मुलाखती साठी बोलवा 🙏🏻

  • @prasadbandekar2634
    @prasadbandekar2634 Місяць тому +3

    खर तर कला हि पिढीजात असते. संगीत असो किंवा दशावतार. सागर गावकर, भरत नाईक , शरद नाईक, आबा कलिंगन, सिद्धेश कलिंगन हि उदाहरणे आहेत. अजून पण असतील ज्यांच्याकडे पिढीजातच कला असते.

  • @gaonkarvasudev
    @gaonkarvasudev 3 місяці тому +7

    सागर गावकर... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @deeparane1587
    @deeparane1587 3 місяці тому +3

    दशावतार कलाकाराला सर्व सामान्य आवाजात संवाद ऐकून छान वाटलं.

  • @tukaramgaonkar6361
    @tukaramgaonkar6361 3 місяці тому +6

    आमच्या ओटवणे गावची शान ...सागर गांवकर

  • @jayprakashpednekar1127
    @jayprakashpednekar1127 3 місяці тому +2

    आमचा विद्यार्थी सागर.सागर आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे!

  • @darshanaparab746
    @darshanaparab746 3 дні тому

    Very very nice Sagar bro ❤❤

  • @lumajadhav4885
    @lumajadhav4885 3 місяці тому +8

    भविष्यात दशावतार कलेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची क्षमता असणारा कलाकार आणि कमी वयात नाव लौकीक मिळवूनही जमनीवर पाय असणार ओटवणे च्या दशवतर खाणीत मिळालेल एक रत्न म्हणजे सागर गावकर, सागर तुझा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.सागर तूझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 Місяць тому +1

    दशावतार क्षेत्रातील नवतरुण कलावंत श्री सागर जी गावकर यांना खूप शुभेच्छा खरंतर 23/6/24 रोजी ठाणे राम गणेश गडकरी नाट्यगृहांमध्ये प्रथमच भूमिका बघितली ती म्हणजे कर्ण पुत्र ऋशकेतू उत्तम शब्द फेक सय्यमी आणि नम्रपणा खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤
    संघर्ष पण असला पाहिजे पण खेळीमेळीच्या वातावरणात दुसऱ्याला कमी लेखून नाही

  • @swapnilpangam2679
    @swapnilpangam2679 2 місяці тому +1

    देवाची देणगी... म्हणूनच तू... दशावतारी कलाकार बनलास.... 👏

  • @swpnildesai7853
    @swpnildesai7853 24 дні тому

    Great 👍🎉

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 3 місяці тому +4

    वडिलांसारखी भाषण शैली

  • @ghanshyampalav5175
    @ghanshyampalav5175 Місяць тому

    Sagar bhava khup changli mulakhat dili...dashavtari kalavant kasa asava Ani konte gun asavet he tu agadi savisatr mandal....khup motha ho ....

  • @prasadjadhav3730
    @prasadjadhav3730 3 місяці тому

    He is great actor in dhashawathar.it is great movement for me because Sagar is student of me.Great achievement in early stage.

  • @milindjoshi9119
    @milindjoshi9119 Місяць тому +1

    तूझा राज पार्ट सुंदरच. पण नारद जास्त आवडेल बघायला.

  • @chandrakantgosavi3412
    @chandrakantgosavi3412 3 місяці тому

    Apratim mulakhat dilis khup, khup subechya ashich pragati karat raha mi, dashavatari Abhi man ahe

  • @deeparane1587
    @deeparane1587 3 місяці тому +1

    उत्तम ते आत्मसात करण्याची वृत्ती 🎉🎉

  • @sushantkondaskar1375
    @sushantkondaskar1375 Місяць тому

    Khup chhan zala interview....vel kadhi sampala kalalach nahi.....sagar gaonkar yanchi pahilich mulakhat aahe as vatlach nahi.....far chhan bol'lat aapan..... khup chhan uttare dilit prashnanchi....avdya kami vayat aapan khup chhan pragati kelat, ashich pragati karat raha....ani tumch ani tumchya aai-vadilanch nav khup moth kara....tumhala tumchya pudhil vatchalis khup khup shubhechha....

  • @user-jh1bt9ct3s
    @user-jh1bt9ct3s 3 місяці тому

    सागर माझा आवडता कलाकार त्याचे गुण चांगले स्वभाव चांगला👌

  • @chandrakantgosavi3412
    @chandrakantgosavi3412 3 місяці тому +1

    God ples you👌👌👌🙌👍

  • @akshaykhavanekar4944
    @akshaykhavanekar4944 3 місяці тому

    खुप छान भाषा शैली.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @gauravrawool1041
    @gauravrawool1041 2 місяці тому +2

    Sound qaulity ajun better kra🙏👍🙂

  • @deeparane1587
    @deeparane1587 3 місяці тому +1

    एकुण बोलण्यावरून अस वाटत की प्रयोगाच्या वेळी आवाजावरील संतुलन यामुळे भविष्यात दशावतार नक्कीच प्रगतीपथावर वाटचाल करेल यात शंका naahiq

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 3 місяці тому +3

    भरत नाईक यांची मुलाखत केव्हा घेणार.

  • @shankarparab9627
    @shankarparab9627 3 місяці тому +2

    पपू nandoskar यांची मुलाखत घ्या

  • @Onkar_Gaonkar
    @Onkar_Gaonkar 3 місяці тому +5

    वैभव खानोलकर सर एकदा विठ्ठल गावकर यांची सुद्धा मुलाखत घ्या. त्यांच्या गाण्यांची भुरळ अख्या कोकणला आहे.

  • @gauritagawas1544
    @gauritagawas1544 3 місяці тому

    खूप छान 😊

  • @gangaramnaik157
    @gangaramnaik157 2 місяці тому

    khup chan mitra tula khup khup shubhecha

  • @deeparane1587
    @deeparane1587 3 місяці тому

    हे कलाकार अतिशय छान आहेत. मुळात एक टिम वर्कचा एप्रोच आहे त्याप्रमाणे कृती केली जातेय.

  • @HVG08
    @HVG08 3 місяці тому +1

    Siddesh kalingan dada yanchi pn mulakht gya

  • @sachinpangam.
    @sachinpangam. Місяць тому

    👏🏻👌🏻👌🏻

  • @suhasghadigaonkar9989
    @suhasghadigaonkar9989 3 місяці тому

    👌👍

  • @deeparane1587
    @deeparane1587 3 місяці тому +1

    पौराणिक वाचन आणि प्रयोगाच्या वेळी प्रस्तुती यांचं संतुलन उतम.

  • @omkarteli..5528
    @omkarteli..5528 3 місяці тому

    Khup Chhan kalakar aahe Sagar gaonkar

  • @aparnakawle6026
    @aparnakawle6026 7 днів тому

    Shades kaligan yanchi mulakt kadhi ghenar

  • @AnandParkar-gt6yu
    @AnandParkar-gt6yu Місяць тому

    एक अभ्यासू कलाकार 👍👌👌

  • @user-fx1ky3xp5l
    @user-fx1ky3xp5l 3 місяці тому

    उत्तम कलाकार

  • @shridharsawant851
    @shridharsawant851 3 місяці тому

    लय भारी कलाकार
    सागर गावकरी.

  • @VitthalKharat-xk1fs
    @VitthalKharat-xk1fs Місяць тому

    Dashavratil ugvta tara🎉

  • @user-en4lo2zf7x
    @user-en4lo2zf7x 3 місяці тому

    Sagar kup chyan

  • @sunilgaonkar3473
    @sunilgaonkar3473 3 місяці тому

    खूप छान सागर ❤❤

  • @sachingawas6200
    @sachingawas6200 3 місяці тому

    Sagar 🎉🎉 mast

  • @nkush-cf8mh
    @nkush-cf8mh 3 місяці тому

    खूप मस्त सागर गावकर 😊

  • @sagargaonkar6657
    @sagargaonkar6657 3 місяці тому

    Sagar❤ 🎉🎉🎉🎉

  • @siddheshmestry
    @siddheshmestry 3 місяці тому

    Sagar gaonkar 🎉🎉

  • @govindsawal3409
    @govindsawal3409 3 місяці тому

    वा

  • @sahyadriyan3628
    @sahyadriyan3628 3 місяці тому

    एखाद्या गुणवान चोखंदळ प्रेक्षकाची मुलाखत ऐकायला आवडेल

    • @PrahaarDigital
      @PrahaarDigital  3 місяці тому

      तुम्हाला एखादे नाव सुचवायचे असेल तर सुचवू शकता आम्ही त्याची मुलाखत घेऊ

    • @sahyadriyan3628
      @sahyadriyan3628 3 місяці тому

      खानोलकर सरांना सुचवतो

    • @sanjaymalankar6462
      @sanjaymalankar6462 2 місяці тому

      सुप्रसिध्द ​हार्मोनियम वादक कमलेश मेस्त्री

  • @manmohangaonkar1608
    @manmohangaonkar1608 3 місяці тому

    खूप शान 🙏