प्राणघातक हल्ला करणाऱ्या माणसाचा प्रियासमोर भयानक खुलासा।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • प्राणघातक हल्ला करणाऱ्या माणसाचा प्रियासमोर भयानक खुलासा।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
    #tharaltarmag
    #ठरलंतरमग
    #upcomingtwist
    #आम्हीमराठी1
    Disclaimer:- the image head in video
    are purely by means of fair use with intention of commentary ,news reviews of the tv serials.
    Copyright Disclaimer _
    Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 5

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 2 дні тому +5

    खोट्या च्या नशीबी गोटा ..अति पैशाची लालसा अशी जोखीम जीवाला भीति वाटू लागते उत्तम मालिका सुरू आहे

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 2 дні тому +3

    शेवटी नशिबाने खेळ मांडला आणि प्रिया ला😢 शिक्षाही झाली आहे 😂😂

  • @manishashah8523
    @manishashah8523 День тому +1

    जर त्या फाईल मुळे सतत प्रॉब्लेम येतात तरीही ती फाईल फाडून का टाकत नाहीत, काही तरी तर्कशुद्ध विचार आणि घटना दाखवाव्यात

  • @sangeetajagtap937
    @sangeetajagtap937 2 дні тому +2

    अरे एक वर्ष तर संपले .मग ते contract paper ठेवायचे कशाला .आता तर माहीत झाल ना की प्रिया ह्या पेपर क्या मागे लागली आहे .तर ते पेपर जाळून टाकायचे ना ...वेडे 😂

    • @sarojinirane7864
      @sarojinirane7864 День тому +1

      कॉंट्रॅक्ट मॅरेज ची पालुपदआता कंटाळवाणे झाले आहे.