जिच्याकडे तुम्ही पुण्याला जाता ती कोण आहे 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @PintaijadhavJadhav
    @PintaijadhavJadhav Місяць тому +12

    भावाचा संसार वाचव उगच तुझा फाफट पसारा

    • @akashghodake5666
      @akashghodake5666 Місяць тому +1

      Are कोण कोठे गेलं नाही घरीच आहे ती

  • @vaishnaviaakhare221
    @vaishnaviaakhare221 Місяць тому +1

    अरे किती वाईट विचार आहेत तुमचे..त्या लहान लेकरांना समोर अस बोलतेस अग ताई आणि तिला पन बोलायला लावतीस काय संस्कार देत आहेत...स्वताच्या संसाराचा स्वताच पसारा करुन घेत आहेत 😢😂😂अवघड आहे.. पण तुमचे अशे व्हिडीओ पाहुन पाकी कपल वर पन असे परिणाम होत आहेत.

  • @RupaliKarpde-sp6mf
    @RupaliKarpde-sp6mf Місяць тому +10

    काय आहे का तुमच्या व्हिडीओ मधून शिकण्या सारख नुसता फालतू पणा r🤦‍♀️🤦‍♀️

  • @madhavighorpade5292
    @madhavighorpade5292 Місяць тому +3

    Ya nalayk lokan mule आमचे संसार मोडायची वेळ आली एका मुळे सगळीच अशी वागत लागली अहो चांगल काही दाखवा की

  • @djvishu3424
    @djvishu3424 Місяць тому +2

    Sagli natk aahe

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 Місяць тому +2

    एका घरात राहतात आणी बोलण व्हिडीओच्या माध्यमातून करतात लाजा वाटू द्या तुम्हाला तुम्ही युट्युबचा बाजार केलाय

  • @s.s8496
    @s.s8496 Місяць тому +1

    तुमचं विडीओ बघना आता कोण 😂😂😂

  • @rahulgavali4572
    @rahulgavali4572 Місяць тому +5

    परवा तर चागल होता की रे... दोघं

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 Місяць тому +8

    बिनडोक बाई रडकी विडी ओ कशाला टाकता

  • @akashjadhav9057
    @akashjadhav9057 Місяць тому

    हिचा भाऊ सारखा आहे ही पण सारखेच आहे

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 Місяць тому

    पूजा तुला 3 मुले आहेत का..Reply दे

  • @bgunjal-my9pb
    @bgunjal-my9pb Місяць тому +5

    तु विचार आम्हाला नको सांगु तसच असेल

  • @KailashKainde
    @KailashKainde Місяць тому +5

    बायको आनायला गेला

  • @SahilShingade-lv6yh
    @SahilShingade-lv6yh Місяць тому +1

    यांच्या धंदाच ते

  • @sonalibansode2778
    @sonalibansode2778 Місяць тому +2

    जरा भावाकडे लक्ष दे, त्याचा संसार वाचवायचं बघ

  • @yogeshmane3929
    @yogeshmane3929 Місяць тому

    Tumchya video madun changla sandhesh jat nahi. Tumchyamule saglikade vad honyas survat hoiel.

  • @seemapuri4129
    @seemapuri4129 Місяць тому

    काय बाई आहे लेकर तर बघायचे

  • @ShilpaRAMTEKE-i7x
    @ShilpaRAMTEKE-i7x Місяць тому

    Ritu kuthe aahe sanga na tai

  • @ShubhamJaival-kh2dl
    @ShubhamJaival-kh2dl Місяць тому +2

    fon krun bol na

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m Місяць тому +8

    ये बाई तीकडे भावाचा संसार मोडलाय मोठी आहेस जरा लक्ष दे ऊगच तुज रड गाण रोज नको नुसता न्हवरा करती बाकी बायका काय वारावर आहे का पुरूष आहे कामासाठी बाहेर जानारच की

  • @golugori7340
    @golugori7340 Місяць тому +1

    Tumchy vidivo madun ky adarsh grny sark ast ka nival lofar bata astat

  • @SANTOSHPORE-tg7gu
    @SANTOSHPORE-tg7gu Місяць тому +1

    लोकाना वेड बनवण्याच कम

  • @sandeepsawale2429
    @sandeepsawale2429 Місяць тому +2

    बोरिंग 😢😢

  • @studysetup416
    @studysetup416 Місяць тому +4

    Tumacha khup tamasha ahe rav

  • @AnwarShaikh-ry2ew
    @AnwarShaikh-ry2ew Місяць тому +1

    बोर फेमीली ही

  • @aapu.p.b....1250
    @aapu.p.b....1250 Місяць тому

    Aag tula blouse changla nahi dist aas nko gahlu

  • @rakshitajadhav2808
    @rakshitajadhav2808 Місяць тому

    😢

  • @SanjivaniIngle-tl6kh
    @SanjivaniIngle-tl6kh Місяць тому +1

    Porile bapacha virodhat sanskar de. Kay lok aahet tamaskhor.

  • @gouridhende6274
    @gouridhende6274 Місяць тому

    third class

  • @vikigaikawad8069
    @vikigaikawad8069 Місяць тому

    Chapri

  • @prashanthasule5151
    @prashanthasule5151 Місяць тому +1

    budhwar peth aahe jates ka paisasathi tumhi kahihi karal mulagi bajula aahe