आत्ताच्या काळात या अशा खळखळीत प्रबोधनाची गरज समाजामध्ये खूप आहे कारण जगणं दिवसेंदिवस महाग झाले आहे अशा तुमच्या दिलखुलास संवाद आणि विनोदी गमंतीनी मन खूप हलकं झालं, खूप छान दादा,,👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
मा आदरनिय वसंत सर नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम उत्तम प्रबोधन मनोरंजन केले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होवावे असेच समाज जागृती करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान धन्यवाद
वसंत सर.... लोकांनी एबीपी माझा टीव्ही9 xyz news बघितल्या पेक्षा आपलं व्याख्यान इंदुरिकर महाराज यांचे प्रभोदन ऐकलं आणि आमलात आणलं तरी आपला महाराष्ट्र आणि आपली लोक यांच्यात आणि यांच्या आयुष्यात खूप खूप बदल होइल
खूप सुंदर , प्रत्येकाचं सारं टेन्शन विसरून जावं आणि असं आनंदी जीवन जगावं इतकं सुंदर बोलतात सर . आणि हे हास्य विकत घेता येत नाही . देव तुमचं जीवन नेहमी आनंदी ठेवो . धन्यवाद सर
सर मला अभिमान वाटतो. माझ्या आईची सेवा करायला मिळाली.. 2011 साली अचानक आई आजारी पडली डॉक्टर म्हणाले तुमची जवढी सेवा करशीला तेवढी तुझी आई जगल म्हणून मी माझं इंजिनीरिंग कॉलेज सोडल. आणी आई ची सेवा करत घरी 1वर्ष घरात बसलो सेवा करत .. आज माझी आई या जगात आज नाही पण तीच प्रेम आणी आशीर्वाद माझ्या बरोबर आहे.. त्याच जोरावर मी आज mpsc करतो सर 😢😢😢😢
सर मी धनगर समाजाचा आहे सर मी खूप गरीब. आहे सर मी तुमचे खूप वेडिओ बघितलेत खूप आत्मविश्वास देणारे आहेत सर माझे मामा आता नाहीत पण ते तुमच्या सारखे दिसत होते आणि विचार पण तुमच्या सारखेच होते त्या काळी अरुण काका जगताप सहिबांचे चोख माणूस माझा मामा होता कावा होता माझा मामा सर मी तुमच्या सोबत येऊ इच्छितो
आशे भाषण ते मुलींच्या मनात पूर्ण रूझते ऐसे भाषण हंकारे सरान्नी मुलिन्ना आई वादिलापेक्षा एक तास समजावले मुलीन्ना ऐसे कोनी मार्ग दर्शन केले नाही म्हणून मूली पड़ता
आत्ताच्या काळात या अशा खळखळीत प्रबोधनाची गरज समाजामध्ये खूप आहे कारण जगणं दिवसेंदिवस महाग झाले आहे अशा तुमच्या दिलखुलास संवाद आणि विनोदी गमंतीनी मन खूप हलकं झालं, खूप छान दादा,,👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
सर, एक नंबर प्रबोधन. आज समाजाला तुमच्या सारख्या व्यक्तीची ची गरज आहे.
मा आदरनिय वसंत सर नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम उत्तम प्रबोधन मनोरंजन केले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होवावे असेच समाज जागृती करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान धन्यवाद
खूप सुंदर असत हंकारे सरांचे व्याख्यान ....खूप मस्त सर...अजून पण तिच एनर्जीं आहे..
आत्मविश्वासाने भान हरपून,मनापासून, मनातला बोलत असतात सरजी,आपले व्याख्यान प्रत्यक्ष ऐकले आहे. खूपच सुंदर👌👌💐💐👍
खूपच सुंदर.मनमोकळेपणाने बोललात.सर्वांना आनंद झाला.
वसंत सर....
लोकांनी एबीपी माझा टीव्ही9 xyz news बघितल्या पेक्षा आपलं व्याख्यान इंदुरिकर महाराज यांचे प्रभोदन ऐकलं आणि आमलात आणलं तरी आपला महाराष्ट्र आणि आपली लोक यांच्यात आणि यांच्या आयुष्यात खूप खूप बदल होइल
11 मिनिट 27 सेकंद खूप खूप हसवलं थँक्यू सर.
खूप छान ऐकून आनंद झाला आणि हसून बेजार झाले भाऊ 👍👍😂😂🤣🤣
खूप सुंदर , प्रत्येकाचं सारं टेन्शन विसरून जावं आणि असं आनंदी जीवन जगावं इतकं सुंदर बोलतात सर . आणि हे हास्य विकत घेता येत नाही . देव तुमचं जीवन नेहमी आनंदी ठेवो . धन्यवाद सर
Aagdi brobar 🙏🙏
@@mansichavan799 74
सर आज खूप गरज आहे ह्या गोष्टीची तुम्हाला सलाम
खूप छान.खूप तळमळिने सांगता. सर्वसमाजाबद्दल प्रेम असल्याशिवाय इतके बोलणे सूचू शकत नाही. सर्वांना आनंद देता हसवता God bless you❤
सर...आपण एक दिवस नक्की जगातील सर्वोत्कृष्ट वक्ता नक्की बनाल ❤️
सब मंगल हो❤️😍
हसत रहावे हसत जगावे खूप खूप धन्यवाद सर 👌👌👍👍🙏🙏
खुपच छान, अविस्मरणीय भाषण.....
सर मला अभिमान वाटतो. माझ्या आईची सेवा करायला मिळाली.. 2011 साली अचानक आई आजारी पडली डॉक्टर म्हणाले तुमची जवढी सेवा करशीला तेवढी तुझी आई जगल म्हणून मी माझं इंजिनीरिंग कॉलेज सोडल. आणी आई ची सेवा करत घरी 1वर्ष घरात बसलो सेवा करत .. आज माझी आई या जगात आज नाही पण तीच प्रेम आणी आशीर्वाद माझ्या बरोबर आहे..
त्याच जोरावर मी आज mpsc करतो सर 😢😢😢😢
आपलं अभिनंदन,हे कार्य असेच सुरू रहावे ,हीच श्रींची ईच्छा.
खुप छान भाषण! आनंदाचं उधाण आलं!
You are the most beautiful speaker in the world sir
धन्यवाद सर...😊🙏🙏
आज खूप दिवसांनी एवढं हसलो 😊😀😃
खर आहे सर
दुसर्या च्या चेहऱ्यावर हसू आणण खूप मोठं काम आहे खूप हसलो
Khup chan 👌🥰🥰🥰
Me tumcha program anubhavlay bhari ekdm🙏👌
Sagle point right ahet sir ..mahilani kaditari swtasathi jagayla hav. Te pan hasun .... good going
खुप छान दादा...सत्य आहे. खुप आभार
Kharch khup great aahat tumi thanks 👍
Masha'allah 👌👌
Bhot bhot accha MSG 😂😂😂
जीवनात येवढं पहिल्यादां हसले👏
Khup chan.....berober ahe.....tumi sangitle te.
खुप छान विचार आहे असे प्रत्येकाचे आयुष्य देवाने द्यावे.
Khup chan Dada.......sagalya ladies na hya goshti chi khup garaj aahe......tya swatasathi jagat ch nahit...
Proud of you my brother vasanta
सर ऐक नंबर ऐनरजी आहे तुमच्यात लय भारी. सुपर लय हासलु
सरांच्या बोटात इतक्या आगठ्या मला वाटते सरांना सर्वात जास्त टेन्शन आहे।
सर मी धनगर समाजाचा आहे सर मी खूप गरीब. आहे सर मी तुमचे खूप वेडिओ बघितलेत
खूप आत्मविश्वास देणारे आहेत
सर माझे मामा आता नाहीत पण ते तुमच्या सारखे दिसत होते आणि विचार पण तुमच्या सारखेच होते त्या काळी अरुण काका जगताप सहिबांचे चोख माणूस माझा मामा होता कावा होता माझा मामा
सर मी तुमच्या सोबत येऊ इच्छितो
आदित्य खूपच छान 🎉
Khup mast.fresh zal mind
कदाचीत आयुष्य असे हसून जगता आले असते
Mast, khara Manus aahe, kon nahi sanganar hai, thanks Dada
हासी चेहरेपर रौनक लाती है ! कोण कोण मेरे विचार से सहमत है!
खूपच छान. आता मला फ्रेश वाटतय.
You are the most beautiful speaker in the world sir 🥰
आशे भाषण ते मुलींच्या मनात पूर्ण रूझते ऐसे भाषण हंकारे सरान्नी मुलिन्ना आई वादिलापेक्षा एक तास समजावले मुलीन्ना ऐसे कोनी मार्ग दर्शन केले नाही म्हणून मूली पड़ता
छान मनुरंजन आहे 👌👌
Khup c chan sir.khup hasale Aaj
खुप समाधान झाले सर धन्यवाद
Dada khup sunder speach
Sir mi ded la astana tumche 1le speech yekle hote sagav shirala yete. Nice astat tumche sarv speech.
Khup hasle mi......🙏🙏🙏😊😍😍😍
वाह खुपच छान व्याक्यान आहे
👌 no.1sir😍😀🙏
Gold man.! Wonderful acting..
सर खुप छान 👍🙏💐💐
🙏खरं आहे सर मला तर टेनशेन साखर वाढली पन तुमच लेक्चर ऐकुन शुगर गायप 😀😀😀😀😀🙏
लई भारी दादा
Kharch aashi Diwali tumcha sobot aanubhvyala maja aali sir ..❤️👍🙏
Chup sundender mahiti 👌🏻👌🏻👆🏻
खूपच सुंदर व्याख्यानं आहे
खूप सुंदर
. धन्यवाद!
दादा मी खुप कमी हासते पण तुमच व्याख्यान एैकुन खुप हासलाे
खरे आहे भावा
हंकारे सर एकदा आमचा गावाला या असोला
लग्नानंतर पहिल्यांदा हसलो
😂
सर आपले वयाखयान खुप छान असते परंतु त्यात पुनरवरूती करता
तसेच तुम्ही इंदूर कर महाराजांन ची स्टाईल करता
ते ठाला ़
Tumch boln ekun mood fresh Hoto sir sgl tension visrun jat
Mast, ankhi asech vidio pahayla aavdtil.
फारच सुंदर 💐💐
Great speech sir😀😀
खूप छान सर
लयभारी 👌👍
खुप छान विनोद .
खरंय सर तुमचं 🙏🏼
Sir tumache vyakhan aajacha kalachi garaj aahe,asech karya karat Raha ,
Are bap re..hasun hasun pot dukhayla lagl
Sir, nice speech..
Sir... thankyou so much 🥰🙏
Wow great job sir
Khup chan sir
1no sir,
उत्कृष्ट देहबोली! विनोद असावा तर असा!
Ekdam Bhari sir
सर आज खुप हसले धन्यवाद 🙏🙏🙏😂😂😂
अतिशय अप्रतिम
संपूर्ण व्हिडिओ शेअर करा सर👌👌
Mastch oo sir
खूप छान मनापासून हसले
लय भारी सरजी👌👌👌
सर खूप छान मना पासून खूप हसले
Khupach chan sir
Hi
खूप हसलो 1 नंबर 😂😂😂😂❤️
Reality speech sir
DADA MALA VATTE ASHYAA KARYAKAMACHII BAYKAN PEKSHAAA AAJ CHYAA KALAT PURSHANA JASTA GARAJ AAHE
NAKII VICHAAR KARA YAAVAR......
एकच नंबर
Jabardhast sir gret
सर खूप हसलो मी
खुप छान 👌
Exta ordinary speech .shalut Saheb
Khup enjoy kela video
Sar Thumchi Konthi shala
Bhari sir....
सर तुमचे व्याख्यान ऐकायला आळस येत नाही
ग्रेट💐🇮🇳👌👌