भव्य सेवक मेळावा, मौदा आश्रम, २६ जानेवारी २०१७ कार्यक्रमाची क्षणचित्रे
Вставка
- Опубліковано 2 лют 2025
- परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना (मौदा) इथे २६ जानेवारी २०१७ ला 'हवनकार्य, झेंडावंदन व भव्य सेवक मेळावा' कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येत सेवक-सेविका उपस्थित होते. ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून कार्यक्रमाची भव्यता, प्रदर्शनी नक्की बघा.
नमस्कार🙏
मानवधर्मातील सेवकांचे अनुभव तसेच मानवधर्माबद्दल माहितीसाठी 'परमात्मा एक मानवधर्म परिवार' या फेसबुक पेज ला नक्की भेट द्या.