Parmatma Ek News & Info (Parmatma Ek)
Parmatma Ek News & Info (Parmatma Ek)
  • 31
  • 2 074 470
२६ जानेवारी २०२४, 'हवनकार्य, झेंडावंदन व भव्य सेवक मेळावा ' गर्दीचे ड्रोन कॅमेरा दृश्य
२६ जानेवारी २०२४, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना - मौदा येथे आयोजित ' हवनकार्य, झेंडावंदन व भव्य सेवक मेळावा ' कार्यक्रमातील लाखो सेवक - सेविकांच्या गर्दीचे ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेले विहंगमय दृश्य नक्की बघा.
नमस्कार..
व्हिडिओ सौजन्य : @pranky_photography @team_himanshu_photography @v_art_film_productions
#parmatmaek #babajumdevji
Переглядів: 472

Відео

उद्या दि.९ ऑक्टोबर २०२१ रोज शनिवार पासून सर्व सेवकांना मौदा आश्रम व मानव मंदिर मध्ये प्रवेश
Переглядів 1,5 тис.3 роки тому
【 उद्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोज शनिवार पासून सर्व सेवक व नागरिकांना मौदा आश्रम व मानव मंदिर मध्ये प्रवेश 】 परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर अंतर्गत परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना व परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन 'मानव मंदिर' उद्यापासून सर्व सेवक व नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे. आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ ला मंडळाचे अध्यक्ष श्री.राजुजी मदनकर यांच्या उपस्थितीत पर...
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे हिंदी मार्गदर्शन व्हिडिओ २४ फेब्रु. १९९१ | Baba Jumdevji Margadarshan
Переглядів 30 тис.3 роки тому
परमात्मा एक मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना एका परमेश्वराचा परिचय करून दिला. मानव धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी गावोगावी दौरे केले. याप्रसंगी बाबांनी सेवकांना भरपूर मार्गदर्शन केले. तर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिनांक २४ फेब्रुवारी १९९१ ला सेवकांना केलेले हे हिंदी मार्गदर्शन व्हिडीओ नक्की बघा. परमात्मा एक मार्गाशी संबंधित माहिती, बातमी, कार्यक्रम, फोटो, व्हिडिओ ...
३ एप्रिल २०२१, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मशताब्दी जयंती कार्यक्रमाचा एक छोटासा व्हिडीओ
Переглядів 15 тис.3 роки тому
【 ३ एप्रिल २०२१, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मशताब्दी जयंती कार्यक्रमाचा एक छोटासा व्हिडीओ 】 हा व्हिडिओ नक्की बघा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये लिहून अवश्य share करा. नमस्कार...!!!
Parmatma Ek News & Info Promo Video
Переглядів 4254 роки тому
Parmatma Ek News & Info Promo Video
३ एप्रिल, भव्य सामुहिक स्वच्छता अभियान-२०१९ (गोळीबार चौक ते वर्धमान नगर)
Переглядів 2,4 тис.5 років тому
३ एप्रिल २०१९ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ९८ व्या जन्मोत्सव निमित्ताने गोलीबर चौक ते वर्धमान नगर मार्गावर मानवधर्माची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. या भव्य सोहळ्यानंतर स्वच्छता राहावी यासाठी परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर अंतर्गत शोभायात्रा मार्गावर 'भव्य सामुहिक स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. यात जवळपास ४०० स्वयंसेवकांनी सहकार्य केले. गोळीबार चौक ते वर्धमान...
३ एप्रिल, भव्य सामुहिक स्वच्छता अभियान -२०१९ (पेट्रोलपंप परिसर)
Переглядів 1,8 тис.5 років тому
३ एप्रिल २०१९ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ९८ व्या जन्मोत्सव निमित्ताने गोलीबर चौक ते वर्धमान नगर मार्गावर मानवधर्माची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. या भव्य सोहळ्यानंतर स्वच्छता राहावी यासाठी परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर अंतर्गत शोभायात्रा मार्गावर 'भव्य सामुहिक स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. यात जवळपास ४०० स्वयंसेवकांनी सहकार्य केले. आपल्या भवन जवळ असलेल्य...
भव्य सेवक मेळावा -२०१९ (परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, त.मौदा, जि.नागपुर) क्षणचित्रे
Переглядів 13 тис.5 років тому
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर अंतर्गत परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, त.मौदा, जि.नागपुर इथे २६ जानेवारी २०१९ रोजी आयोजित "झेंडावंदन, हवनकार्य व भव्य सेवक मेळावा" कार्यक्रमातील क्षणचित्रे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यासाठी/बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. भाग - १ : ua-cam.com/video/TId4O8mX-_M/v-deo.html भाग -२ : ua-cam.com/video...
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग - ०६ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -6
Переглядів 246 тис.6 років тому
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माच्या प्रचार-प्रसार साठी गावोगावी दौरे केले. सेवकांना खूप वेळा मार्गदर्शन केले. तर आजच्या पिढीला त्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. याच उद्देशाने बाबांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनिफीत विडिओ रुपात सर्व सेवकांना UA-cam Channel च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सर्व सेवकांनी हे मार्गदर्शन जरूर ऐकावे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यास...
३ एप्रिल २०१८ सामुहिक स्वच्छता अभियान | महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा ९७ वा जन्मोत्सव विशेष |
Переглядів 2,9 тис.6 років тому
प्रत्येकवर्षी आपण ३ एप्रिलला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मोत्सवानिमित्य आयोजित मानवधर्माचा भव्य शोभायात्रेत सहभागी होतो. पण शोभायात्रा कार्यक्रम झाल्यावर टिमकी ते वर्धमान नगर या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा होतो. आपण तर शोभायात्रा व कार्यक्रम झाल्यावर आपआपल्या घरी निघून जातो पण तो कचरा तसाच रस्त्यावर पडून राहतो. त्यामुळे त्या भागातील लोक, दुकानदार आपल्या परमात्मा एक मार्गाला बट लावतात....
मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन, रामटेक, जि. नागपुर (२७ फेब्रुवारी २०१८)
Переглядів 5 тис.6 років тому
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर अंतर्गत नेहरू ग्राउंड , रामटेक, जि.नागपुर इथे परिसरातील सर्व सेवक-सेविकांच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ ला 'मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन' आयोजित करण्यात आले. त्याबाबतचा हा विडिओ वृत्तांकन नक्की बघा व आपल्या प्रतिक्रिया comment मध्ये लिहून जास्तीत जास्त share करा. तसेच परमात्मा एक मानवधर्माशी संबंधित विडिओ बघण्यासाठी व महानत्यागी बाबा जुम...
भव्य सेवक मेळावा -२०१८ (परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, त.मौदा, जि.नागपुर) क्षणचित्रे
Переглядів 140 тис.6 років тому
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर अंतर्गत परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, त.मौदा, जि.नागपुर इथे २६ जानेवारी २०१८ रोजी आयोजित "झेंडावंदन, हवनकार्य व भव्य सेवक मेळावा" कार्यक्रमातील क्षणचित्रे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यासाठी/बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. भाग - १ : ua-cam.com/video/TId4O8mX-_M/v-deo.html भाग -२ : ua-cam.com/video...
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग - ५ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -5
Переглядів 627 тис.7 років тому
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माच्या प्रचार-प्रसार साठी गावोगावी दौरे केले. सेवकांना खूप वेळा मार्गदर्शन केले. तर आजच्या पिढीला त्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. याच उद्देशाने सर्व सेवकांना UA-cam Channel च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सर्व सेवकांनी हे मार्गदर्शन जरूर ऐकावे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यासाठी/बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. भाग - १...
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग - ४ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -4
Переглядів 45 тис.7 років тому
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माच्या प्रचार-प्रसार साठी गावोगावी दौरे केले. सेवकांना खूप वेळा मार्गदर्शन केले. तर आजच्या पिढीला त्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. बाबांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनिफीत विडिओ रुपात सर्व सेवकांना UA-cam Channel च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सर्व सेवकांनी हे मार्गदर्शन जरूर ऐकावे.
षष्टी हवनकार्य निमित्य शुभेच्छा विडिओ (पुणे परिसरातील सर्व सेवक-सेविका)
Переглядів 5 тис.7 років тому
षष्टी हवनकार्य निमित्य शुभेच्छा विडिओ (पुणे परिसरातील सर्व सेवक-सेविका)
वाईट व्यसनमुक्ती नाटिका ४ (परमात्मा एक हैप्पी चाईल्ड ग्रुप, बुटीबोरी, जि.नागपुर )
Переглядів 5 тис.7 років тому
वाईट व्यसनमुक्ती नाटिका ४ (परमात्मा एक हैप्पी चाईल्ड ग्रुप, बुटीबोरी, जि.नागपुर )
वाईट व्यसनमुक्ती नाटिका ३ (नागपुर स्वयंसेविका ग्रुप, नागपुर )
Переглядів 2 тис.7 років тому
वाईट व्यसनमुक्ती नाटिका ३ (नागपुर स्वयंसेविका ग्रुप, नागपुर )
वाईट व्यसनमुक्ती नाटिका २ (परमात्मा एक सेवक नाटिका ग्रुप, गादा, त.कामठी, जि.नागपुर )
Переглядів 3,6 тис.7 років тому
वाईट व्यसनमुक्ती नाटिका २ (परमात्मा एक सेवक नाटिका ग्रुप, गादा, त.कामठी, जि.नागपुर )
वाईट व्यसनमुक्ती नाटिका १ (लीलाधरजी कुंभलकर आणि चमू, कन्हान, जि.नागपुर)
Переглядів 1,1 тис.7 років тому
वाईट व्यसनमुक्ती नाटिका १ (लीलाधरजी कुंभलकर आणि चमू, कन्हान, जि.नागपुर)
३ एप्रिल २०१७ सामुहिक स्वच्छता अभियान | महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा ९६ वा जन्मोत्सव विशेष |
Переглядів 4,1 тис.7 років тому
३ एप्रिल २०१७ सामुहिक स्वच्छता अभियान | महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा ९६ वा जन्मोत्सव विशेष |
मौदा आश्रम इथे एक सामाजिक उपक्रम| उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून पानोऱ्या|
Переглядів 4,5 тис.7 років тому
मौदा आश्रम इथे एक सामाजिक उपक्रम| उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून पानोऱ्या|
स्वागतगीत | भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना अर्पित स्वागतगीत
Переглядів 11 тис.7 років тому
स्वागतगीत | भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना अर्पित स्वागतगीत
भव्य सेवक मेळावा, मौदा आश्रम, २६ जानेवारी २०१७ कार्यक्रमाची क्षणचित्रे
Переглядів 21 тис.8 років тому
भव्य सेवक मेळावा, मौदा आश्रम, २६ जानेवारी २०१७ कार्यक्रमाची क्षणचित्रे
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग- ३ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -3
Переглядів 225 тис.8 років тому
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग- ३ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -3
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग-२ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -2
Переглядів 300 тис.8 років тому
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग-२ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -2
परमात्मा एक मानवधर्म परिचय परिक्षा-२०१६
Переглядів 2 тис.8 років тому
परमात्मा एक मानवधर्म परिचय परिक्षा-२०१६
सेवकांच्या प्रतिक्रिया - परमात्मा एक मानवधर्म परिचय परिक्षा २०१६
Переглядів 11 тис.8 років тому
सेवकांच्या प्रतिक्रिया - परमात्मा एक मानवधर्म परिचय परिक्षा २०१६
कोजागिरी कार्यक्रम २०१६ (मानव मंदिर, सांस्कृतिक भवन, वर्धमान नगर, नागपुर)
Переглядів 2 тис.8 років тому
कोजागिरी कार्यक्रम २०१६ (मानव मंदिर, सांस्कृतिक भवन, वर्धमान नगर, नागपुर)
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी व रोगनिदान शिबिर कार्यक्रम, शाखा साकोली अंतर्गत
Переглядів 9758 років тому
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी व रोगनिदान शिबिर कार्यक्रम, शाखा साकोली अंतर्गत
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग - १ (Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -1)
Переглядів 338 тис.8 років тому
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग - १ (Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -1)