Akshata Mhatre news | Akshata Mhatre story | हृदयस्पर्शी कथा @माझीच मी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • Akshata Mhatre news | मी अक्षता म्हात्रे बोलते...... | अक्षता म्हात्रे | Akshata Mhatre story | हृदयस्पर्शी कथा | Justice to Akshata Mhatre @माझीच मी
    ही माहिती प्रसार माध्यमांवरुन घेण्यात आलेली आहे. या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा माझा फक्त इतकाच हेतू होता की, कितीही राग आला तरीही मुलींनी अशा ठिकाणी जाऊ नये ,जिथे ती जागा निर्मनुष्य आहे. मी जेव्हा स्वतः तिथे गेले, तेव्हा खरोखरच आश्चर्यचकित झाले. कारण ही जागा खरोखरच खूप भयावह आहे. हे हे मंदिर खूप उंचावर आहे आणि तिथे बऱ्याच, बऱ्याच म्हणजे खूपच पायऱ्या चढून जावे लागते . पायऱ्यांचा तितका रस्ताच आहे आणि तिथे एका बाजूला खोलगट भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील तसंच आहे . पण तो जास्त खोल भाग नाही, दुतर्फा पूर्ण झाडी आहे आणि ती झाडी देखील अगदी घनदाट झाडी सारखी किर्रर आहे. इथे जेव्हा कधी जाणार तेव्हा ग्रुपनेच जाणे योग्य आहे . दुसरा असं की कुणावरही विश्वास ठेवू नका . कारण विश्वासघात होण्यासाठी वेळ लागत नाही. तिसरे असे की , आपण आपल्या मुलींना इतकं सक्षम बनवलं पाहिजे की, कोणत्याही संकटांना त्या स्वतः सांभाळू शकतात , त्यातून मार्ग काढू शकतात,
    त्यानंतर सासरच्यानाही माझं इतकच सांगणं आहे की, तुम्ही तुमच्या घरी आलेल्या त्या मुलीला तुमची सून म्हणून वागणूक देऊ नका. तर तुमची एक दुसरी मुलगी म्हणूनच तिला वागणूक द्या. कारण तुमची मुलगी देखील कुणाच्या ना कुणाच्या घरची सून होणार आहे, त्याच्यामुळे आपण जे पेरतो तेच उगवतं आणि कर्म हे नेहमी फिरून येत असतं, ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. सासरच्यांनीही सुनेला चांगली वागणूक दिली पाहिजे.
    यामध्ये कोणत्याही धर्माला, जातीला कोणत्याही प्रकारे कृपया करून नावे ठेवू नका . प्रत्येकाची आपापली विचारसरणी असते. श्रद्धा असते. ते दुखावले जातील असे कोणतेही कमेंट्स कृपया करून करू नका. ही सर्व माहिती प्रसार माध्यमांमध्ये घेतलेली आहे . पण ह्याच्यामध्ये जनजागृती व्हावी , लोकांमध्ये चांगली विचारसरणी यावी हाच फक्त हेतू आहे.
    ज्या नराधमांनी हे कृत्य केलेले आहे, त्या नराधमाला शासनाने अशी शिक्षा करावी की , ती शिक्षा पाहून आणि ऐकून पुढच्या वेळी जर का कुणाच्या मनामध्ये सचुकून जरी असं करण्याचा विचार आला, तरी त्याचा अगोदरच थरकाप झाला पाहिजे. शासनाने त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी , हीच माझी आणि समस्त महिला वर्गाची विनंती आहे. आपण सर्वांची अक्षता ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.
    #अक्षता म्हात्रे
    #Akshata Mhatre news
    #Akshata Mhatre story
    #akshatamahatrecase
    #viralvideo
    #मराठी कथा
    #marathi story
    #हृदयस्पर्शी कथा
    #hearttouchingstory
    #Ganesh ghol Mandir
    #bolbhidu
    #jai Maharashtra news
    #breaking_news
    ##Akshata Mhatre news
    #मराठी
    #ब्रेकिंग news
    #akshatamhatre
    This information is taken from the media. My only intention of making a video on this topic is that no matter how angry girls are, they should not go to a place where the place is barren. When I went there myself, I was really surprised. Because this place is really scary. This temple is very high and one has to climb many, many steps.
    The steps are the same way and there is a recess on one side and the same on the other side. But it is not a very deep area, full bush on both sides and that bush is very dense like a thick bush. Whenever you go here, it is best to go with a group. Second, do not trust anyone. Because betrayal takes no time. Thirdly, we should empower our girls so that they can handle any crisis by themselves.
    After that, I have to say the same to the father-in-law that you should not treat that girl who came to your house as your daughter-in-law. So treat her as your second daughter. Because your daughter is also going to be a daughter-in-law of someone's house, because of that, what we sow grows, and karma always comes around, believe in this. Father-in-law should also treat daughter-in-law well.
    Please do not name any religion, caste in any way in this. Everyone has their own way of thinking. There is faith. Please do not make any comments that will hurt them. All this information is taken from the media. But the only purpose in this is to create public awareness, to bring good thinking to people.
    The murderers who have committed this act, should be punished by the government in such a way that, seeing and hearing that punishment, if the next time someone even has the thought of doing the same, he should shudder in advance. It is my request and the entire women's section that the government should punish them severely. Our heartfelt tributes to Akshata Tai from all of us.
    Do not Copy
  • Розваги

КОМЕНТАРІ • 187