Majhe mr.yek aapang aahe tyanchya sobt mi lagn kele aahe aapang astana mi yek normal mulgi ye ani 😊amhi khup happy aahot parmeshwar sarvana asich sobat deo
कथा खूप छान आहे, पण एक मात्र सत्य आहे की ह्या जगात अपंग असण्याऐवढे दुसरे पाप नाही मला पण माझ्या आई बापाने लहान पणी लोकांच्या घरी सालाने काम करायला सोडून दिले होता आणि माझ्या मला त्यांच्या मुळेच च पोलिओ झाला होता. पण मी अपंग असल्यामुळे मला त्यानी चार वर्षाचा असताना दूर नातेवाईकांच्या घरी शिक्षणाच्या नावाखाली सोडून दिले, तिथे काय काय सोसले हे सांगत बसणार नाही पण, आज वडील वारल्या नंतर पण मी आई आजी पत्नी आणि दोन्ही मुली एकत्र आहोत आणि दोन्ही भाऊ त्यांच्या सोयीनुसार बाहेर निघून गेले, मला त्याचं काही वाटतं नाही पण कदाचित मी अपंग नसतो तर मला पण माझ्या आई वडिलांसोबत माझं बालपण घालवता आल असतं, असो पण एक ठाम पणे सांगतो खरंच अपंग असणे हा खूप मोठा शाप आहे, आणि हे फक्त अपंग आहे तोच समजू शकतो 😢😢😢😢😢
As kahi nahi dada.. apang mule hi khup special astat maza Chhota bhau apang maze aai vadil tyachi khup seva kartat khup Prem karto aamhi tyachyavar..to kadhi aajari padla tari aamhala tension asat khup...ulat dev tyanchyach ghari apang mul janmala ghalto jyachyat tyana sambhalayachi takad aste... Krishna cha mitr pan langada hotach ki to tar bhagawan na kiti priy hota... tumhi khup sahan shil asta...aamhi kharach normal pan apang Manas kharach khup special astat ugach ka tyana special child mhantat
खरं आहे. जी व्यक्ती अपंग आहे तिलयाच तया वेदना कळू शकतात. माझे ही लहान पणा पासून खूप हाल झाले आहे. जो पर्यंत वडील होते तो पर्यंत सगळ ठिक होत माझे वडील मला खूप जीव लावायचे पण मी इयत्ता 4 असतानाच त्यांना देवज्ञा झाली तिथून पुढे माझा वनवास चालू झाला आहे ते आजतागायत चालू आहे. मी माहेरच्या आणि सासरच्या लोकांन विषयी काही ही वाईट बोलणार नाही पण आपले भोग आपणच सोसायचे ऐवढा विचार करून आला दिवस काढायचा. पण देवाला एकच मागणी आहे की परत कुठल्याही जन्म देऊ नकोस, नकोय कुठल्याही जन्म ऐवढी वैतागली आहे मी आयुष्यात. 😢
बापरे असे पण आई-वडील असतात माझी मुलगी अपंग आहे तिला पण वाटतं तिला आपलं लग्न व्हावं आपण नोकरी करावी पण मी हे सगळं काहीच करू देत नाही कारण दुनिया खूप खराब आहे अशा मध्ये मी माझ्या मुलीला सोडू शकत नाही माझा कोणावरच विश्वास नाही आहे तीच मला बडबड करत राहते तू मला खूप लहान बनवून ठेवला आहेस
Ho plzz tumi tumcha mulivar prem kratat tar baherch jag tila anubhavu dya tila shikava khitri kutetari job karu dya tumi kutprynt tichasbot rhanar ahe vichar kra jra.
खरच ही कथा खूप छान आहे पण असे आई वडील असतात बापरे स्वताच्या मुली विशय एवढा तिरस्कार करायचे की तीला विष पाजले फेकून दिले तो बिचारा तीचा नवरा कीती चांगला की त्याने तीच्या बरोबर लग्न केले तीच्यावर एवढे प्रेम केले आणी त्याचा बाप आणि हीची आई इतके नालायक तीचा नवरा खरच खूप चांगला माणूस आहे
Hi ek katha ahe ,,pan real madhe mi he bhogat ahe,,,mazi mulgi 5 year chi hoil brain problem ahe,,chalat nahi ,,bolat nahi,,, khupch sundar ahe,,,,pan bapre mi tichi itki kalji ghete,,,, continue medicine var ahe pan amhi gharat sagle khup kalji gheta,,,,,mala tar ase vatate tila kahi vhyayla nako. ,Ani he ek reality ahe mazi ,,,,khup beautiful ahe khup,,,,khup radli mi mala samjal tevha,,,pan aata khup happy thevte mi tila.
कहाणी हृदय पर्शी आहे पण खरी वाटत नाही इतका कसा योगा योग आहे या कहाणी मध्ये अपंग आहे याचे दुःख वाटते आई वडिलांला पण शेवटी प्रेम असत प्रेम थोडं कमी असेल पण असत शेवटी पोट चा गोळा आहे जगात ली कोणतीच आई असे करू शकत नाही या स्टोरी मध्ये आई वडिलांचे एक मेकावर प्रेम नव्हते याचा आर्थ हे नीच घराण्याचे होते त्या मुळेच असे घडले दोघां वर चांगले संस्कार असते तर असे झाले नसते
👌👌👌

God bless u
खूप छान tai
अप्रतिम व्यथा...

तूम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्धल धन्यवाद दादा ..🙏🏻 तुमचे बालपण दुःखात गेले पण पुढील आयुष्य सुखात जावो हीच सदीच्छा...🙂
As kahi nahi dada.. apang mule hi khup special astat maza Chhota bhau apang maze aai vadil tyachi khup seva kartat khup Prem karto aamhi tyachyavar..to kadhi aajari padla tari aamhala tension asat khup...ulat dev tyanchyach ghari apang mul janmala ghalto jyachyat tyana sambhalayachi takad aste... Krishna cha mitr pan langada hotach ki to tar bhagawan na kiti priy hota... tumhi khup sahan shil asta...aamhi kharach normal pan apang Manas kharach khup special astat ugach ka tyana special child mhantat
😢😢😢 तुम्ही खूप खूष रहा आता पुढच्या आयुष्यात❤
खरं आहे. जी व्यक्ती अपंग आहे तिलयाच तया वेदना कळू शकतात. माझे ही लहान पणा पासून खूप हाल झाले आहे. जो पर्यंत वडील होते तो पर्यंत सगळ ठिक होत माझे वडील मला खूप जीव लावायचे पण मी इयत्ता 4 असतानाच त्यांना देवज्ञा झाली तिथून पुढे माझा वनवास चालू झाला आहे ते आजतागायत चालू आहे. मी माहेरच्या आणि सासरच्या लोकांन विषयी काही ही वाईट बोलणार नाही पण आपले भोग आपणच सोसायचे ऐवढा विचार करून आला दिवस काढायचा. पण देवाला एकच मागणी आहे की परत कुठल्याही जन्म देऊ नकोस, नकोय कुठल्याही जन्म ऐवढी वैतागली आहे मी आयुष्यात. 😢
@@श्रीस्वामीसमर्थ-र4झ be happy and stay strong dear
खुप सुंदर कथा होती या कथेमधुन सर्वांना काही ना काही बोध मिळेलच
धन्यवाद
दुसऱ्याने सांगण्यात आणि स्वतः डोळ्यांनी बघण्यात खूप फरक आहे❤
Nice video
खूप च छान❤ जीवनात साध राहणं खूप कठीण असत😊
Chanlli gost aahe❤❤❤
, खूप छान बाळा 😊😊
बापरे असे पण आई-वडील असतात माझी मुलगी अपंग आहे तिला पण वाटतं तिला आपलं लग्न व्हावं आपण नोकरी करावी पण मी हे सगळं काहीच करू देत नाही कारण दुनिया खूप खराब आहे अशा मध्ये मी माझ्या मुलीला सोडू शकत नाही माझा कोणावरच विश्वास नाही आहे तीच मला बडबड करत राहते तू मला खूप लहान बनवून ठेवला आहेस
असे करुन तिचं आयुष्य खराब करु नका, तुम्ही आयुष्यभर पुरणार आहात चा तिला?? अपंगांसाठी खूप योजना आहेत. त्याची माहिती घ्या आणि तिला स्वावलंबी करा.
Ho plzz tumi tumcha mulivar prem kratat tar baherch jag tila anubhavu dya tila shikava khitri kutetari job karu dya tumi kutprynt tichasbot rhanar ahe vichar kra jra.
Hi
Sm mi pn handicap aahe bt mi job nd sansar vyastit karate tai tila job karu dya baher padlyashivay duniyadari samjnar nahi
😅😅😅😅😅😅😅😅😅ऑ😅शं❤️❤️
खूप छान कथा वाटली
Khup chhhan
मनगढ़ंत गोष्ट आहे
अतिशय सुंदर होती ताई कथा
धन्यवाद ताई...
खुपच ह्रुदय स्पर्सी कहानी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kupch sunder ktha aahe
kup chan story ahe ❤❤❤ kadi kaddhi dev kahi kadu getho te kahi tari chan dya sathi asla jivan sathi pratekala betude ❤️❤️💘
Mind bloing❤
Ek no
Khup Chan aahe bodha ghenyasarkhi gosht aahe
कथा चांगली आहे
Kupach.chan
खरंच खूप अप्रतिम कथा धन्यवाद
Mast😊
Sundar katha❤
खरच ही कथा खूप छान आहे पण असे आई वडील असतात बापरे स्वताच्या मुली विशय एवढा तिरस्कार करायचे की तीला विष पाजले फेकून दिले तो बिचारा तीचा नवरा कीती चांगला की त्याने तीच्या बरोबर लग्न केले तीच्यावर एवढे प्रेम केले आणी त्याचा बाप आणि हीची आई इतके नालायक तीचा नवरा खरच खूप चांगला माणूस आहे
So sweet
Fantastic
कल्पकता छान आहे
धन्यवाद
Keep chan
Chan story
Good
Katha kupacha chan aahe
खूपच छान ताई
धन्यवाद
Khup khup chhan,thank you!
1numbar
खूप छान बोध घेण्यासारखी कथा.
धन्यवाद.....🙏🏻
👌👌👌👍
खूप छान, बोध घेण्यासारखी गोष्ट आहे, 👌👌
धन्यवाद 🙏🏻
77U@@rpmarathistories
🎉
कसला बोध??😂
@@freakishlyfeline4917
Nice story
Chan aasi he mansee ajun hahait va.
Khoop chhaan
Katha aahe 😢😢😢😢😢😢😢😢😢
तुमची प्रतीक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद...Subscribe our channel..🙏🏻
Nice story 😊
Thank you 😀
kahani me twist p twist
मस्त लेख आहे
Bahot mast katha aahe
Chan
कथा खुप.छान.आहे.
Khup chhan❤
Khup chhan ahe khatha
Priya nimgade
खुप छान कथा आहे
कथा खूप छान आहे, बोध घेण्यासारखी आहे.
Hi ek katha ahe ,,pan real madhe mi he bhogat ahe,,,mazi mulgi 5 year chi hoil brain problem ahe,,chalat nahi ,,bolat nahi,,, khupch sundar ahe,,,,pan bapre mi tichi itki kalji ghete,,,, continue medicine var ahe pan amhi gharat sagle khup kalji gheta,,,,,mala tar ase vatate tila kahi vhyayla nako. ,Ani he ek reality ahe mazi ,,,,khup beautiful ahe khup,,,,khup radli mi mala samjal tevha,,,pan aata khup happy thevte mi tila.
Real pan asu shkta ase aai baap,,,,as kas karu shkta koni
छान ताई... तिचे भाग्य की तिला तुमच्यासारखी आई मिळाली...
कहाणी हृदय पर्शी आहे पण खरी वाटत नाही इतका कसा योगा योग आहे या कहाणी मध्ये अपंग आहे याचे दुःख वाटते आई वडिलांला पण शेवटी प्रेम असत प्रेम थोडं कमी असेल पण असत शेवटी पोट चा गोळा आहे जगात ली कोणतीच आई असे करू शकत नाही या स्टोरी मध्ये आई वडिलांचे एक मेकावर प्रेम नव्हते याचा आर्थ हे नीच घराण्याचे होते त्या मुळेच असे घडले दोघां वर चांगले संस्कार असते तर असे झाले नसते
लय भारी
खूपच छान आहे बोध घेण्यासारखी आहे
धन्यवाद....🙏🏻🙏🏻 subscribe our channel for more...
खूप सुंदर ❤❤❤❤❤
छान आहे
Ok
छान
So beautiful and nice 😢❤😊😊😊😊
Very 👍 nice
super
Mi lucky ahe...mi payane nit nahi chalu shkt pan maji purn family mla princess sarkhi treatment dete. Hoping sarvana asi treatment milavi😊😊
कथा खरंच खूप छान आहे. परंतू त्यामुलीने वयाच्या सतराव्या वर्षीच लग्न केले ही गोष्ट मला पटली नाही.
❤❤masth
जिंकू किंवा मरू एकवचनी राहिले पाहिजे जे असेल ते होईल
Khup Chan ❤❤❤❤❤❤
Must
❤❤❤ खूप छान yl
8
Khap chan tai
😮😮😮😮😅😅😅👌👌👌
Chany
खूपच छान आहे
❤
त्याला दया आली
चांन
Khupch chan khup mast suspense story
Nice 😊
अर्थपूर्ण कथा. 👍
Kshi loka astat 😮
Nakki gya sir ..
Khup chan
♥️♥️♥️♥️💓💓💓💗💗💗💗🙏🙏🙏🙏👍👍👍
अस असू शकत नाही एक आई अस वागू शकत नाही कारण मी पण अपंग आहे पण माझी family चा मी प्राण आहे
स्टोरी आहे काल्पनिक आहे आणि सर्वच आई वडिल सारखे नसतात... तुम्हाला प्रेम मिळते आहे खुप चांगले... पण जगात बऱ्याच वाईट घटनाही घडतात...
Real life story
Kahihi story 😅 jara jastach zale sagale. Maherachi Saadi vaigere chi feel aali. Bilkul nahi avadli. Kahitari lihayche mhanun lihilay ase vatle.
❤
Katha far aavdli
धन्यवाद
तुमची कथा खूप आवडली. ❤
Ho hey Satya aahe swtachi mulanch karayla jad Jat aaj majya jau chi leker me sabhadte aahe karayla net lagt tila kam yes karte ti
Chan she hi katha
❤ छान कथा आहे खूपच छान
गोष्ट छान आहे परंतु अशी खूप लांबवले सारखी वाटते
👌🏻
Khup chaan 👌
धन्यवाद ताई...
Aai आई aste a s kadhi nai karnar koni😢😢 not good story
Ary ha kathaa aahe ka khrokhr zhaleli ghtna
कथा आहे