शाहिर धोंडीराम मगदूम | जिजाऊ मातेचे डोहाळे व शिवजन्मकाळ पोवाडा | SHAHIR MAGDUM POWADA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • ह. भ . प . , भजनसम्राट ,शिवशाहीर धोंडीराम दादू मगदूम रा. दऱ्याचे वडगाव ता. करवीर जि . कोल्हापूर यांनी आत्तापर्यंत गायलेले शाहिरी पोवाडा, ऐतिहासिक पोवाडा , भजन - कीर्तन , भारूड, व्यसनमुक्ती गीते , देशभक्तीपर गीते , इतर लोककला हे आम्ही या youtube channel द्वारे आपल्या समोर सादर करीत आहोत.
    #powada #shahir #shahirmagdum

КОМЕНТАРІ • 31

  • @ashokmandge6712
    @ashokmandge6712 Рік тому +2

    ढोलकी वाले मामा खुप भारी ढोलकी वाजवतात.आणि सर्वच छान 🕉️🕉️🕉️🕉️🕉️👌👌🙏🙏

  • @sandipchougale6438
    @sandipchougale6438 3 місяці тому

    ढोलकी पटू डवरी मामा भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandipkashimbare8599
    @sandipkashimbare8599 Рік тому +2

    गुरुदेव चरणी साष्टांग दंडवत❤❤❤

  • @KishorLandge-gv7hp
    @KishorLandge-gv7hp 6 місяців тому

    नमस्कार शाहीर मी मनेराजुरी कर खूप छान सादरीकरण

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Рік тому +2

    खुपछान छान आहे पोवाडागायलेलाआहे शाहीर मानाचामुजरा 👌 👌 👌 👌 👌

  • @vijayghorapade59
    @vijayghorapade59 Рік тому +1

    ❤❤❤❤

  • @santoshmhalakar5330
    @santoshmhalakar5330 2 роки тому +3

    ढोलकी मास्तर अप्रतिम वादन पुढे सांगण्यास शब्द नाहीत आणि शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा

  • @balubodake9989
    @balubodake9989 2 роки тому +1

    अभिनंदन गुरुमाऊली एक नंबर🙏🙏🙏🙏🙏

  • @sushantlohar8456
    @sushantlohar8456 2 роки тому +1

    आपल्या सारखे गुरुजीं व इतर सहकारी लाभले हेच आमचं भाग्य आहे... अप्रतिम आवाज👍👍👍🙏🙏🙏

  • @ambadastaware8739
    @ambadastaware8739 Рік тому +1

    शाहीर,फारच सुंदर आणि अवर्णनीय .
    ढोलकी एकदम झक्कास .

  • @ravikoli9733
    @ravikoli9733 Рік тому +2

    गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
    माऊली होरा ऐका दादा नो हे भारुड प्रसारित करावे ही नम्र विनंती....

  • @gopalshinde143
    @gopalshinde143 2 роки тому +3

    एक नंबर गुरूजी,खूप म्हणजे खूप सुंदर पोवाडा... सगळ्यात जास्त जर या समाजाला जागा करणारा कोण असेल तर तो शाहीर आहे भाग्यवान आहोत आम्ही तुमचा पोवाडा ऐकायला मिळाला 🙏🙏🙏

  • @शाहीरराजकुमारराजपूत

    शाहीरास शाहिरी मानाचा मुजरा

  • @Mindset.27
    @Mindset.27 2 роки тому +7

    अंगावर शहारे आणणारे शब्द सामर्थ्य आहे, आमच्या गावचे भाग्य आहे, खूप खूप धन्यवाद।

  • @gopalgurav.1
    @gopalgurav.1 2 роки тому +1

    एक नंबर गुरुजी अंगावर शहारे आले 🙏🏻🙏🏻

  • @sachinnikam1932
    @sachinnikam1932 Рік тому +1

    Super

  • @harishshevale8514
    @harishshevale8514 2 роки тому +1

    खुप छान 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @कवीशाहीरतांबेकर

    अप्रतिम अण्णा एकच नंबर...💐

  • @ashokmandge6712
    @ashokmandge6712 4 місяці тому

    अहमदनगर मध्ये बुऱ्हाणनगर गावामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे

  • @suraj.patil7006
    @suraj.patil7006 2 роки тому +3

    अप्रतिम आवाज, मंत्रमुग्ध झालो ऐकून

  • @sachinnikam1932
    @sachinnikam1932 Рік тому

    Supar

  • @dattatraygiribuva6820
    @dattatraygiribuva6820 Рік тому +1

    गुरुजींनी मानाचा मुजरा
    अप्रतिम

  • @sachinbenake4144
    @sachinbenake4144 Рік тому +2

    लै भारी

  • @rohankalekar536
    @rohankalekar536 2 роки тому +2

    Wawa ...parvani aahe....shahirancha powada khupch Chan aahe...pn tyanche kirtan sudha faar prerana denara aahe

  • @vaibhavmalave5901
    @vaibhavmalave5901 2 роки тому +2

    गुरुवर्य मुजरा

  • @sagarkamble4679
    @sagarkamble4679 2 роки тому +3

    🙏🙏🌹🌹

  • @mahadavkore2945
    @mahadavkore2945 2 роки тому

    Nice

  • @Lpnews
    @Lpnews Рік тому

    शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या सारखे संवादच जास्त आहे. काव्य कमी..
    पोवाडा ऐकावा तर शाहीर सम्राट बापूसाहेब विभुते

    • @pravinchavan7350
      @pravinchavan7350 Рік тому

      @yenjoy life पोवाडा गायन व मांडणी सुंदर! या शाहिरांचे पोवाडे, भजन, कीर्तन, प्रवचन, गवळणी, समाजप्रबोधन, व्यसनमुक्तीपर गीते, व विशेष म्हणजे हे सर्व स्वतः चालबद्ध केलेले आहे. आजवर कोणाचीही दुसऱ्याचे संगीत यांनी गायलेले नाही. आजकाल असे कलाकार हातावर मोजता येणारे आहेत. हे सर्व साध्य करणे सामान्य गोष्ट नाही.