DHONDIRAM PAAVNA AHIRANI HIT SONGS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 156

  • @balupatil1247
    @balupatil1247 Місяць тому +3

    आमचे एक काका होते धोंडा ताथया त्यांचे आवडत पोवाडा आज बारकु पिराजी यांनी काकांची आठवण करून दिली धन्यवाद बारकु पिराजी सलाम

  • @madhukardeore5133
    @madhukardeore5133 18 днів тому

    👌👌👌 वा 1च नंबर जुनी आठवण उणी आज दादा धन्यवाद से तुम्हले

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 Місяць тому +2

    श्री बारकु पिराजी यांचे खुपच पोवाडे प्रसिद्ध होते सुरेख आवाज चाल व वाजन्ट्री जुन्या आठवणी खरच जाग्या झाल्या

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 3 роки тому +5

    जुन ते खरच सोनं
    लहानपणी आम्ही अशेच पोवाडे ऐकायचो खुप छान आहे
    आपली लोककला जपली पाहीजे
    सध्या दुर्मिळ होत चालायय
    जवळ जवळ ३५ वर्षा पुरवी ऐकलमे होते🙏🙏👍👍

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 2 місяці тому

      जुनी लोकला जोपासली पाहिजे.खुपच छान पोवाडा शाहिर बारकुभाऊ.

  • @dilipsurse5031
    @dilipsurse5031 8 місяців тому +10

    खुप खुप म्हणजे ४०-४५ वर्षांपुर्वी जळगाव आकाशवाणीवर अधूनमधून ऐकलेले हे विनोदी लोकगीत. आज युट्यूबवर ऐकतांना फारच मंत्रमुग्ध व्हायला होते. सारखे रिवाईंड करून हेच गीत ऐकावेसे वाटते. आमची पितृक भाषा दख्खनी परंतु मातृक भाषा अहिराणी जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या लगतच्या सीमेवरील गांवे असल्याने मला हे गीत फारच श्रवणीय मनाला रोमांचित करते. त्यातच शाहिर आणि त्यांचे सहगायक यांची साथ फारच कसलेली गायकी ऐकून मन तृप्त होते. तसेच टिंगरी वाद्य माझ्या खुपच आवडीचे. अशी गायकी आता अभावानेच ऐकायला मिळते.

  • @bhushanbirari8390
    @bhushanbirari8390 2 роки тому +7

    45 50 वर्षापूर्वी आकाशवाणी जळगाव केंद्रावर हा पोवाडा लहानपणी ऐकायचं आज पुन्हा युट्युब वर ऐकून मन खूप प्रसन्न झालं लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या धन्य ते शाहीर आणि धन्य ती शाहीर परंपरा आज असे शाहीर होणे शक्य नाही याची खुप खुप खंत वाटते

    • @mahipatil7489
      @mahipatil7489 2 роки тому +1

      फारच बरे वाटते पोवाडा ऐकून

  • @dnyaneshwarshelke5369
    @dnyaneshwarshelke5369 2 місяці тому

    बारकु भाऊ खूप छान मन प्रसन्न झाय मि हा पोवाडा लहानपणी जळगाव केंद्र वर खूप वेळा ऐकला आहे

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 Місяць тому +1

    फारच आनंदायी खान्देशी जुने टिंगरी लोकगीत आहे

  • @rajarampatil9310
    @rajarampatil9310 2 роки тому +1

    अहिराणी ओव्या व अहिराणी गाणे एकूण खूप आनंद झाला,मन समाधान झाले

  • @AnilPatil-vp2rz
    @AnilPatil-vp2rz 2 роки тому +18

    बारकु दादा आपल्या शाहीरी व टिंगरी वरील गाण्यास आजही तोड नाही. आपल्या गाण्याना माझा मानाचा मुजरा

  • @kishorshimpi4370
    @kishorshimpi4370 Місяць тому

    लय .भारी .भाऊ .शाहिर .पिराजी.दादा .

  • @dipaknikam898
    @dipaknikam898 4 роки тому +5

    खुपचं सुंदर आवाज भाऊ शे तुमना,,👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @sandipthakare8542
      @sandipthakare8542 3 роки тому

      Llllllllpllppppl
      Pppp
      Pppppp
      Ppp
      P
      Ppplppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp"llppllppplpllpplp
      P

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 2 роки тому +2

    बारकू दादा तुमना आवाज लयी भारी से. अभिमान वाटस मना खान्देश ना आणि अहिराणी भाषा ना.

  • @ramdaschaudhari1632
    @ramdaschaudhari1632 Місяць тому

    अतिशय सुंदर

  • @satishpatil7229
    @satishpatil7229 Місяць тому

    खुप छान पोवाडा आहे

  • @bhikanshewale7179
    @bhikanshewale7179 Місяць тому

    जुन्या आठवणी जागृत झाल्या पुर्वी खेडया गावात ठराविकच लोंकाकडे रेडिओ असायचे हे गीत लागल्यावर सर्व मुलं आम्ही लहानपणी ऐकायला जावून बसायचो खुपच हसु यायचं व मजा यायची भाऊ आता नाही येणार ते दिवस

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 Рік тому

    कलाकारांनी फारच छान कार्यक्रम सादर केले आहे.सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @harsingpatil8419
    @harsingpatil8419 Місяць тому

    बारकु दादा वावरमा म्हशी व गावड्या ली सन बराच दिवस आमना होळ गावमा राहेत आम्ही लहान लहान होतुत आजुन भी बारकु दादाना चेहरा ह्या गाणा ऐकताच समोर येस सुपर दादा

  • @milindjagtap7679
    @milindjagtap7679 4 роки тому +9

    खुप छान आवाज खरोखर मन प्रसन्न वाटायफार दिवसांनी ऐकला मिळाले
    :::::🙏🙏🙏🙏:::

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 2 місяці тому +2

    साधारण 1982ते 85चा काळ असेल आकाशवाणी जळगाव वर बारकू पिराजी जोगी यांचे पोवाडे नेहमी लागत,विस्मरणात गेलेले नाव पुन्हा आठवलं व त्या कळतल्या आठवणी जागृत झाल्या, खरोखर आपले शाहीर ग्रेट होते, धन्यवाद 🌹🙏

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 Місяць тому

    जय खान्देश जय अहिराणी

  • @shirishchaudhari7597
    @shirishchaudhari7597 4 роки тому +1

    खरच तोंड नाहि बारकू दादा तुमच्या गिताला

  • @Prof.Manohar-Suryavanshi
    @Prof.Manohar-Suryavanshi 2 роки тому +3

    Very Nice voice & music composition ,Jai Khandesh💪

  • @govindchaudhari7458
    @govindchaudhari7458 3 місяці тому

    खूपच सुंदर गायल शे गाणं बाराकु भाऊने

  • @subhashkoli6555
    @subhashkoli6555 3 роки тому +7

    चाळीस वर्षांनंतर ,शाहीर बारकु पिराजी जोगी , यांचे सुमधुर आवाजातील गाणे , ऐकून मनाला खुप समाधान मिळाले,

  • @rameshsushir3624
    @rameshsushir3624 Місяць тому

    Super

  • @ramharidasharathpawar4119
    @ramharidasharathpawar4119 6 місяців тому +1

    Jai khandesh

  • @dipakkoli3710
    @dipakkoli3710 2 роки тому

    👌👌suparb dada👌👌

  • @gokulahire5386
    @gokulahire5386 2 роки тому +1

    बारकु दादा हे गान मी ई आठवीं शिकत होतु तवल मेने शालात मनु तवल माले 25 पैसे दिले होते तर आज माले आटवन वनि 🙏🙏🙏👍👍

  • @vikibhadane2524
    @vikibhadane2524 3 роки тому +2

    खूप छान आहे आवाज

  • @aandamasule8425
    @aandamasule8425 4 роки тому +3

    बलत भारी से भो गान

  • @sameergangurdepatil991
    @sameergangurdepatil991 4 роки тому +2

    मना गाव मना देश जय खानदेश

  • @DevsingPatil-f6c
    @DevsingPatil-f6c 2 місяці тому +1

    Very Nice Song.

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 роки тому +2

    आवाज व संगीत लय झकास.

  • @sureshpatil8399
    @sureshpatil8399 2 роки тому +1

    छान

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 2 роки тому

    छान पोवाडा आहे ....दादा

  • @sanjayshewale5697
    @sanjayshewale5697 Місяць тому

    👌👌👌👌

  • @ramharidasharathpawar4119
    @ramharidasharathpawar4119 2 роки тому

    बारकुदादा गेरेट

  • @bhagwatnikam.7367
    @bhagwatnikam.7367 2 роки тому

    Ek no dada.💐🙏

  • @gokulahire7508
    @gokulahire7508 Місяць тому

    लई भारी...पोवाडा..शे

  • @RavindraPatil-pd9lv
    @RavindraPatil-pd9lv 2 роки тому

    फारच छान सुंदर

  • @avinashsardar8136
    @avinashsardar8136 4 роки тому +1

    Bharii

  • @विजयमहाराजखैरनार

    शाहीर बारकु पिराजी खुप छान आवाज

  • @vanajikale6024
    @vanajikale6024 3 місяці тому

    खुप छान गाणी आहे

  • @roshanahire8920
    @roshanahire8920 3 роки тому

    Ek no bhau

  • @ganeshpatil-tx5im
    @ganeshpatil-tx5im 4 роки тому +2

    जुन ते सोनं🙌

  • @rohidasjadhav4461
    @rohidasjadhav4461 3 роки тому

    Juna te sona dada 1no

  • @vishalramkuwar8364
    @vishalramkuwar8364 4 роки тому

    मस्त रे भो एक नंबर रे भो,एकलग्न,वराड मुसळी,पाळधी

  • @mahireniramala2216
    @mahireniramala2216 3 роки тому +1

    सुपर 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌आवाज 👌👌👌👌👌

  • @mbcreation8146
    @mbcreation8146 4 роки тому +2

    जून ते सोनं च... Very nice

  • @jagdishbagal3964
    @jagdishbagal3964 4 роки тому +1

    छान मस्त आवाज

  • @supaduubhaleyes430
    @supaduubhaleyes430 2 місяці тому

    अप्रतिम पाेवाडा

  • @samadhanshinde7325
    @samadhanshinde7325 4 роки тому +2

    लयभारी वाटत घाटावरची ओवी आयकायला मग 🌷 दादा🌷

  • @rajkor136
    @rajkor136 2 роки тому

    मस्त पोवाडा

  • @sagarsonawane9095
    @sagarsonawane9095 4 роки тому +3

    एकदम कडक शे भाउ

  • @supadushinde6618
    @supadushinde6618 3 роки тому

    झक्कास आवाज शे

  • @dipakdhanrale2964
    @dipakdhanrale2964 4 роки тому +1

    माले गर्व शे भाऊ तुमना एकदम छान

  • @visaskugare5792
    @visaskugare5792 3 роки тому

    कला प्रमी 👌👌👌

  • @gulabmore4803
    @gulabmore4803 2 місяці тому

    जय महाराष्ट्र😂😂

  • @bhatudevare4846
    @bhatudevare4846 4 роки тому +2

    एकदम बारी

  • @visaskugare5792
    @visaskugare5792 3 роки тому

    शाहीर कला प्रंमी 🙏🙏🙏

  • @kusumgaikwad9567
    @kusumgaikwad9567 2 роки тому

    जुनं ते सोनं

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 2 роки тому

    सुपर आवाज

  • @dnyaneshwarjadhav5591
    @dnyaneshwarjadhav5591 4 роки тому +1

    Mast bhau..... Khup chan

  • @श्री.ज्ञानेश्वरभुदेवपाटीलपाटील

    बारकु दादा कृपया खान्देशी पोवाडे आपल्या आवाजातून ऐकवा 🙏

  • @RameshPatil-hw8sn
    @RameshPatil-hw8sn 2 роки тому +1

    माझी आवडती गाती

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 Рік тому

      शाहिर खुपच छान पोवाडा आहे.

  • @ekviranyahalod1642
    @ekviranyahalod1642 Рік тому

    एक चुकी आहे पोवाड्यात तुमनाचं जेवण तुमनाचं कुत्र कसा हाड म्हणू त्याले.... सासू ले मार तवाय डबल व्हायन.... 🙏 जोगी मामा तुमची पोवाड्याची कमाल भारी 👌

  • @sukhlalnikam8902
    @sukhlalnikam8902 Рік тому

    खप छान

  • @bhushanpatil3969
    @bhushanpatil3969 4 роки тому

    एक नंबर भाऊ

    • @bhaskargaware7480
      @bhaskargaware7480 4 роки тому +1

      भाऊ राम राम
      खुपच छान......
      आज ही हया आवाजाचा मला खुप खूप अभिमान आहे...

    • @bhaskargaware7480
      @bhaskargaware7480 4 роки тому

      भाऊ तुमचा फोन नंबर द्या...

  • @divyajadhav1618
    @divyajadhav1618 4 роки тому +2

    Nice, super 👌👌

    • @popatgavali4773
      @popatgavali4773 Рік тому +1

      भलता भारी पोवाडा शे रे तात्या

  • @raghuchaudhari5186
    @raghuchaudhari5186 Рік тому

    बारकू भाऊ हे आमच्या गावचे आहेत आणि चांगलेच परिचय आहे परंतु बराच दिवसापासून बोलणे नाही

  • @poojathakare5549
    @poojathakare5549 Рік тому

    W

  • @shivajideore9149
    @shivajideore9149 4 роки тому +1

    १ नंबर

    • @PradipPatil-xt3hp
      @PradipPatil-xt3hp 4 роки тому

      आम्ही खान्देशी भाषा मा गाना चांगला वाटत

    • @sandipwagh5446
      @sandipwagh5446 3 роки тому

      नंबर

  • @panditmali870
    @panditmali870 2 місяці тому

    पिराजीबाबा जवळ बसुन आम्ही जळगांव येथे आमच्या घरी आल्यावर त्यांना पोवाडे गायाला सागांयेचे वत्यांना 10₹दिले की ते खुप खुश व्हयाचे.

  • @kachruadhav3400
    @kachruadhav3400 5 років тому

    जोरदार

  • @NileshPatil-ze1qs
    @NileshPatil-ze1qs 3 роки тому

    nice supperr

  • @rajendrabhadane5037
    @rajendrabhadane5037 2 роки тому

    तीस. वरस्यानी. आयकाला. मिळाला. धन्यवाद

  • @subhashkadam5615
    @subhashkadam5615 4 роки тому +1

    Mast chan

  • @nareshahire2868
    @nareshahire2868 4 роки тому

    Very nice

  • @jummatadavi3605
    @jummatadavi3605 4 роки тому

    Khup chan aavaj aahe

  • @SureshPatil-4141
    @SureshPatil-4141 2 роки тому

    खूप छान वाटले वाटले ऐकून.
    जय खान्देश 🙏🙏

  • @babanshinde2797
    @babanshinde2797 4 роки тому +2

    सुपरस्टार 1

  • @prakashwagh1551
    @prakashwagh1551 4 роки тому

    एकदम कडक

  • @rahulmali9308
    @rahulmali9308 2 роки тому

  • @ManojKoli
    @ManojKoli 4 роки тому +3

    पोवाडा धुडक्या नाईक, मोहम्मद डाकू, गणेशराव, हौस्या बैल पोवाडा Ahirani Powada check link here- ua-cam.com/video/AzbRtxXnZHc/v-deo.html

  • @keshavjagtap1137
    @keshavjagtap1137 4 роки тому +4

    एकदम कङक शे

  • @rajendrapatil3252
    @rajendrapatil3252 4 роки тому

    Supar

  • @dayaramhilalvayase483
    @dayaramhilalvayase483 4 роки тому +1

    Mast...

  • @dilipmahajan1793
    @dilipmahajan1793 Місяць тому

    पोवाडा ऐकता ऐकता मला बालपण आठवले.बालपणी नेहमी ऐकायचो

  • @sanjaydpatil9054
    @sanjaydpatil9054 4 роки тому

    mast dil kush

  • @jaymalharjagranghondadface7091
    @jaymalharjagranghondadface7091 2 роки тому

    .vikash gagaran

  • @kalpanajagtap5744
    @kalpanajagtap5744 4 роки тому +1

    🌻अप्रतिम 🌻

  • @roshanahire8920
    @roshanahire8920 3 роки тому

    Aajun navin taka

  • @kavitakhairnar4867
    @kavitakhairnar4867 Рік тому

    मला लहानपण आठवले माझे पप्पा मला आठवले

  • @suudammahajan3551
    @suudammahajan3551 3 роки тому +2

    भाऊ
    गयरं मस्त म्हनेल से पवाडा
    गयरा दिनमा ऐकाले भेटना...

  • @rahulahire955
    @rahulahire955 4 роки тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘😘😂😂

  • @gurugaming5636
    @gurugaming5636 3 роки тому

    भलतच चा

  • @manujithakor5245
    @manujithakor5245 Рік тому

    Dy

  • @naynakaranje5915
    @naynakaranje5915 4 роки тому +1

    👌🙏🙏

  • @shubhangpawar435
    @shubhangpawar435 Рік тому

    Xxxxxxdxdddddddxdxddddddddddddddddddddddddddddddddxxxxxxxxxxxxddddddddddxxxxxxddxxdxxxdxxxxdxxxxxxddxxddxxxddxxxxxxxddxddxxxxxdddxddxxxxxxxxxxddddddddxddddddddddddddxxdxdxxxxdxddxxdxdxxxxdxxxxxxxxxxxxxxxxdxxdxdxxdxxxdxxdxxxxxxxdddxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxxxxddxxdxxdxdxxxxxxdxxxdxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxxxxxxxxxxxxxxddxxxxxxxdxxxxxxxxxxxxxxdxxxxxdxddxxxxxxxxxddxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxxxxxxxdxxdxxxdxxxxdxxdxxdxsxdxxdxxxdxxxxxxdxxddxdxxxxxddxdxxxxddxxxxxxddxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxdxxdxdddddxxxxxxxxxxxxxxdxxxxxxxxxxdxxxddxxxxxxxxdxxxdxdxdxdddxxxxddsddddddddxxxxxdxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx