चांडाळ चौकड़ी [भाग 25 संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 25 FULL] Marathi Webseries

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 469

  • @shravanmusic
    @shravanmusic 5 років тому +53

    !!कविता!!
    🎂तात्यांचा वाढदिवस 🎂
    ढोल वाजूद्या डिजे वाजुद्या
    गाजुद्या सा-या राष्ट्रात !
    तात्यांचा वाढदिवस आला
    साजरा करूया जोरात !!
    मोठा ची मोठा आनुया केक
    बाळासाहेब ठेवतील त्यावर देखरेख !
    रामभाऊ सुभाषराव बबन
    राग्या नाग्या नाचतील सारे सुरात !!
    तात्यांचा वाढदिवस आला
    साजरा करूया जोरात !
    फटाके फुटतील
    तोपाही वाजतील !
    जल्लोष सा-या गावात !!
    तात्यांचा वाढदिवस आला
    साजरा करूया जोरात !!
    लावलं महाराष्ट्राला
    तुम्ही वेढ !
    चांडाळ चौकडीला
    नाही जोड !!
    तात्या टीम लय तुमची भारी
    बसली सगळ्यांच्या उरात !
    तात्यांचा वाढदिवस आला
    साजरा करूया जोरात !!
    शतायुषी व्हावे तुम्ही
    मनी एकच इच्छा !
    शंकर कडून तात्या तुम्हाला
    लाख लाख शुभेच्छा !!
    🎂!!धन्यवाद !!🎂
    कवी :शंकर खांडेकर
    सांगोला
    Mob. 9763632767

    • @saahofullmovie7945
      @saahofullmovie7945 5 років тому +2

      खूप छान👌

    • @kingsmanshivaji1010
      @kingsmanshivaji1010 5 років тому +2

      तुम्हाला 100 टक्के तात्यांचा फोन येणार कविराज

    • @babukarwande3258
      @babukarwande3258 5 років тому +2

      खुप छान कविता आहे

    • @saranghetkale7057
      @saranghetkale7057 5 років тому +2

      एकच नंबर कविता शंकर खांडेकर मस्त👌👌👌👌👌👌

    • @shravanmusic
      @shravanmusic 5 років тому +2

      @@kingsmanshivaji1010
      Thanks

  • @Vaibhav_VJ_9293
    @Vaibhav_VJ_9293 5 років тому +59

    अभिनंदन 25 भाग, यशस्वी रित्या पूर्ण...
    अशा प्रकारे 1000 भाग पूर्ण होवो...हि सदिच्छा...☺

  • @rohinijadhav7648
    @rohinijadhav7648 5 років тому +19

    Nice खूप च मस्त आहे आजकाल वाढदिवसाच्या निमित्ताने केक वाया घालवतात शेंबड्या मुलांचे पण फ्लेक्स लावतात काय गरज आहे का या सर्वांची त्यापेक्षा जर युवा पिढीच्या कलागुणांना वाव दिला तर खूप च छान होईल
    आणि अनाथ मुलांना मदत केली तर तेही छान आहे

  • @shetkarimaza193
    @shetkarimaza193 5 років тому +52

    🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
    बड्डे आहे तात्यांचा !!
    जल्लोष चांडाळ चौकडी चा !!!
    Happy birthday Tatya !!
    🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 5 років тому +43

    बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯
    खाली बघघघघ !!!

  • @rahulsorte3634
    @rahulsorte3634 5 років тому +5

    वाढदिवसाला मंगला बनसोडे चा तमाशा ठेवा तात्या. आरे सुईत ववला कात्या....
    आमचा नेता तात्या. Happy Birthday Tatya

  • @comedyunlimited511
    @comedyunlimited511 5 років тому +9

    खुपच छान कल्पना मांडली आहे. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तात्या आणि तात्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा. बक्षिसाची कल्पना लय भारी. बबनराव जिथे कमी तिथे तुम्ही..बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,राघया नाग्या लयच भारी राव तुम्ही आज बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा डायलॉग मिस केला. पुढील एपीसोडची आतुरतेने वाट पाहत आहोत. काहीतरी धम्माल पहायला मिळणार. माफ करा. बबनराव यांना ऐकायला मिळणार....

  • @tanajikadam9406
    @tanajikadam9406 4 роки тому +2

    Chandaal grupla sampurna maharashtrachaa koti koti salaam god bless you khup khup aabhinandan aapke baaramatikar

  • @mohankamble2729
    @mohankamble2729 5 років тому +1

    तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाषराव १नं शांत संयमी व्यक्तीमहत्व! चांडाळ चौककडीचे सर्वच पाञं उत्तम आहेत! नाटक- सिनेमा सारख्या क्षेञावर आजपर्यंत पाढंरपेशी लोंकाचा आजपर्यंत प्रभुत्व होतै! ते तुम्ही सर्वानी मोडून टाकले!लोक तुम्हाला आपल्यातले कलाकार म्हणून पाहतात

  • @Krushibhushan.
    @Krushibhushan. 5 років тому +5

    बाळासाहेब नाद खुळा 👌👌👏👏

  • @akashn7529
    @akashn7529 5 років тому +62

    सुईत ववला काथ्या....,
    Happy birthday Tatya🥞

  • @deepaksathe668
    @deepaksathe668 5 років тому +3

    कार्यकर्त्यांना समजून घेणारा एकच नेता - तात्या - तुमचा अभिनय लय भारी आजचा मनात अस वाटलं नेता असावा तर तात्या सारखा. जो स्वतःचा फोटो कार्यकर्त्यां साठी kadun टाकतो छान मस्त एपिसोड

  • @khandurandive5470
    @khandurandive5470 5 років тому +4

    1 नंबर

  • @sagardhiwar2535
    @sagardhiwar2535 5 років тому +38

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा तात्या आसच आमचं मनोरंजन करत जा आणी तुमच्या टिमला पण शुभेच्छा

  • @surajrajepatil6160
    @surajrajepatil6160 5 років тому +5

    तात्या एक एपिसोड द्राक्षबागायतदाराच्या आयुष्यावर बनवा की त्यांची सत्य परिस्थिती सर्वाना आपल्या रूपाने कळावी 🙏🙏🙏🙏

  • @arjungat9228
    @arjungat9228 5 років тому +3

    Ekdum Kadak

  • @shubhamdhumal2309
    @shubhamdhumal2309 5 років тому +1

    All show tv वर दाखवा खूप खूप फेमस होईल आणि घरा घरा पर्यत पोचेल......All episode ek number.....👌👌😍

  • @vaibhavjadhav6371
    @vaibhavjadhav6371 5 років тому +2

    lay bhari fakt chandal chokadi.

  • @devidasmore6002
    @devidasmore6002 5 років тому +2

    चांडाळ चौकडीची टीम लई फेमस झाली की राव

  • @dipakshinde8895
    @dipakshinde8895 5 років тому +2

    लयभारी

  • @divyayuva1967
    @divyayuva1967 5 років тому +9

    आर सुईत ववला कात्या
    एक नंबर एपिसोड बाळासाहेब ,रामभाऊ,अध्यक्ष,बबन,राग्या,नाग्या,
    अंबादास अन तात्या.

  • @vithaljadhav5036
    @vithaljadhav5036 5 років тому +2

    लय भारी राव

  • @suhasbhise2889
    @suhasbhise2889 5 років тому +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या
    बाळासाहेबांची कविता झालीच पाहिजे

  • @sagarjadhav364
    @sagarjadhav364 5 років тому +4

    सुईत ववला काथ्या...... वाढदिवसाच्या शुभेच्छा तात्या.. बाळासाहेब एक नंबर

  • @sachinnisharghand3256
    @sachinnisharghand3256 4 роки тому +4

    एक नंबर वेबसिरीज आहे
    सर्व कलावंत खुप छान भुमिका करतात
    तुम्हाला पुढील भविष्या साठी खुप खुप शुभेच्छा‌ ......💐💐💐💐💐

  • @prasadkale8283
    @prasadkale8283 4 роки тому +3

    तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा कार्यक्रम मी खूप मनापासून बघतो मला खूप आवडतो तुमचं तुमचे सर्वांचे अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐

  • @sagarbandal3208
    @sagarbandal3208 5 років тому +14

    Flex वर कुनाचा फोटो नाही लावला तरी चालेल पण आमच्या राघ्या नाग्या चा फोटो flex वर लागलाच पाहीजे नाहीतर मग तुम्हाला तर माहितच आहे आमच्या खानदानाचा ईतिहास 🤣🤣🤣

  • @kiranthange1066
    @kiranthange1066 5 років тому +2

    नाद खुळा

  • @pokale3487
    @pokale3487 5 років тому +10

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तात्या 🙏🙏🙏

  • @onkarshinde2570
    @onkarshinde2570 5 років тому +2

    Balasaheb no 1 kashi jamterav tumhala hi acting really best

  • @vyankatdhamale9680
    @vyankatdhamale9680 5 років тому +9

    रामभाऊ ला खानदानाचा इतिहास एकदा तरी सांगू देत जावा. . .

  • @k_r_more4988
    @k_r_more4988 3 роки тому +3

    अरे स्वीत वोतलाय कात्या आमचा नेता तात्या
    चांडाळ चौकडी फॅन क्लब ठोका लाईक करा युट्युब चे वातावरण ताईट 😂😂

  • @sagarmore1906
    @sagarmore1906 5 років тому +4

    Kashyat kay katya Happy birthday Tatya

  • @kailasshedage4668
    @kailasshedage4668 5 років тому +2

    Layach bhari

  • @sopanwaykar4071
    @sopanwaykar4071 5 років тому +3

    लय भारी बाळासाहेब

  • @surajgangane8813
    @surajgangane8813 5 років тому +2

    खुप छान...मी वाट पाहतो..नवीन भागाची..

  • @surajpawar4920
    @surajpawar4920 5 років тому +8

    तात्या कार्यकर्ते जोरात आहेत राव तुमचे .......! वाढदिवसाला दारूची पन सोय करा तात्या. आणि वाटायला बाळासाहेबांना ठेवा.

  • @vivekwakchaurepatil5289
    @vivekwakchaurepatil5289 5 років тому +12

    सुईत ववला काथ्या... Happy birthday तात्या 😀😀😀😀

  • @nathachorge8202
    @nathachorge8202 5 років тому +2

    तमाशा ठेवा

  • @haridasjagdale9502
    @haridasjagdale9502 5 років тому +2

    छान...

  • @ajaymhaske2352
    @ajaymhaske2352 5 років тому +3

    Aaj tatya ekdum bhari acting...last dialogue jabardast zhala Tatya

  • @Suraj-wk5oe
    @Suraj-wk5oe 5 років тому +11

    आपलं नेता तात्या....😍

  • @288bsushant3
    @288bsushant3 5 років тому +9

    😂😂Tum jiyo hajaro saal. Saal ki din ho don teen char .😂😂

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 5 років тому +2

    Tatya great

  • @siddhk8116
    @siddhk8116 5 років тому +4

    फुड्च्या भागात होंनार जलोष्यात तात्यांचा बर्तडे 👌👌या मंग आता. बगता बगता फोटोतून तात्यांना काढलयच तर बाळासाहेबाणी 👌👌👌👌👌👌

  • @VijayPatil-kr7fk
    @VijayPatil-kr7fk 5 років тому +2

    तात्या,
    पुन्हा एकदा एक नंबर.

    • @govindchate6978
      @govindchate6978 5 років тому

      बाळासाहेबांचा फोटु टाका नाहीतर बघा

  • @haridaskshirsagar4682
    @haridaskshirsagar4682 5 років тому +3

    तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हरि क्षीरसागर काक्रंबा तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @AbhijeetNavale121
    @AbhijeetNavale121 5 років тому +1

    एकच नंबर

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 5 років тому +7

    तात्या तुम जिओ हजारो साल सालके दिन हो दोन चार दिवस बाळासाहेब असल्या कसल्या शुभेच्छा

  • @ganeshag2634
    @ganeshag2634 5 років тому +3

    Kdk balasaheb 😉😉😉😉😉

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 5 років тому +6

    तात्या ; वाढदिवसाला आम्हाला बोलवायचं इसरचाल ! नाहीतर माहितच आहे तुम्हाला आमच्या खानदानाचा इतिहास .....

  • @angadbobade6570
    @angadbobade6570 5 років тому +39

    अरे आठ्ठेचाळीसहजार लोकांनी हा एपिसोड अकरा तासात पाहिला ...ब्रेकमोड एपिसोड आहे.तुम्हाला काय म्हणायचं हे सांगा..

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 5 років тому +2

    खतरनाक नवनाथ सर

  • @nileshnanaware2682
    @nileshnanaware2682 5 років тому +2

    खुप हसलो राव फाइनली तात्यांचा फोटो काढायला भाग पाढले चांडाळ चौकडीने 😂😂
    वाढदिवसात अजून धमाल येईन उत्सुकता वाढली..
    तात्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

  • @bharatkamble4956
    @bharatkamble4956 5 років тому +17

    रामभाऊ तुमचा गॉगल आम्ही मिस करतोय राव... तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🌹🌹

  • @namdeohasabe6701
    @namdeohasabe6701 5 років тому +8

    काय राव तात्या वाढदिवस साजरा करताय कलावंताना बक्षीस भी देण्याचे ठरवताय पण बाळासाहेबाकडे लक्ष कोण देणार बाळासाहेबरोबर जाऊन त्यांच्या सासऱ्याला समजवुन त्यांच बिऱ्हाड आना कि राव

  • @user-et5nk8fb8d
    @user-et5nk8fb8d 5 років тому +3

    Happy birthday तात्या

  • @vinayakchorghe8870
    @vinayakchorghe8870 5 років тому +1

    तुम्ही 1000 एपिसोड पुर्ण करा हिच परमेश्वर कडे प्रार्थना करतो

  • @maheshathavle3878
    @maheshathavle3878 5 років тому +2

    सुईत ववला कात्या happy brthde तात्या

  • @subashchavare6944
    @subashchavare6944 5 років тому +2

    vary nice

  • @ganeshbhongdal9755
    @ganeshbhongdal9755 5 років тому +2

    Nice

  • @pavanpawarpatil854
    @pavanpawarpatil854 5 років тому +4

    सुईत ववला काथ्या...
    Happy birthday तात्या
    💐💐💐💐

  • @priyanknitnaware390
    @priyanknitnaware390 5 років тому +3

    Baban bhari. Baban che rakt kadu naka Baban la rakta kami aahe

  • @santoshbhatane2988
    @santoshbhatane2988 5 років тому +5

    Happy Birthday tatya 💐🎂🎂🎂💐

  • @sachingaikwad6284
    @sachingaikwad6284 4 роки тому +2

    एक नंबर तात्या

  • @bibhishankute1927
    @bibhishankute1927 5 років тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या

  • @nayandhame653
    @nayandhame653 5 років тому +2

    Superb

  • @sidpatil2442
    @sidpatil2442 5 років тому +2

    सुईत ववला काथ्या....,
    Happy birthday Tatya🥞
    #Balasaheb vichar manch@

  • @dhanajisargar8768
    @dhanajisargar8768 5 років тому +5

    🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या 🎂

  • @dinkar_dhobale1241
    @dinkar_dhobale1241 5 років тому +2

    खूपच मनोरंज

  • @balajimulekini489
    @balajimulekini489 5 років тому +2

    Tatya aani balasaheb yanche patra khup chan aahe

  • @kingsmanshivaji1010
    @kingsmanshivaji1010 5 років тому +23

    आठवले style
    चौकडी आहे चांडाळ
    चौकडी आहे चांडाळ
    आम्ही वरण नाही खात कारण खूप महाग आहे डाळ 😂😂😂😂🤣🤣🤣

  • @ganeshpatil8762
    @ganeshpatil8762 5 років тому +56

    रामभाऊ एकच नबर विधानसभा लढवा पाच एकर फुकुन टाका पन लढवा

    • @MJ_shorts.111
      @MJ_shorts.111 4 роки тому

      Te Baramatit Rahtat 5 ekkar vikali tri Deposit japt hoil 🤣

  • @nikhilkapse2872
    @nikhilkapse2872 5 років тому +5

    Tatya 1 no asa neta pahije ❤✌

  • @yashgavali2664
    @yashgavali2664 5 років тому +3

    🌹🎂Happy birthday tatya in advance....renuka gavli undawdi supe baramti

  • @mohanishpalande5983
    @mohanishpalande5983 5 років тому +2

    काहीही करा पण फेलेक्स लावाच👍👍👍👍

  • @vinodtalekar8375
    @vinodtalekar8375 5 років тому +5

    Khoop mast
    Ani next episode hi mast aselach.....

  • @pramodkhot6581
    @pramodkhot6581 5 років тому +11

    रामभाऊ नाद खुलाच हौ पहिली कॉमेंट माजी आज आणि लाइक पण

  • @vishalkhatal6749
    @vishalkhatal6749 5 років тому +6

    Fast Cament

  • @pramodkhot6581
    @pramodkhot6581 5 років тому +3

    nice nad khulach

  • @shakarpawar4892
    @shakarpawar4892 5 років тому +6

    Happy birthday

  • @ganeshtakbhate1032
    @ganeshtakbhate1032 4 роки тому +2

    Babanrao cha आवाज 1 no.

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 5 років тому +8

    बाळासाहेबला पहिल्या सारखा कामाचा लोड झेपत नाही आता...😁🤣
    बाळासाहेब च्या acting ला तोड नाही

  • @sandipbhusare6565
    @sandipbhusare6565 5 років тому +2

    Happy birthday tata

  • @surajdevalkar5517
    @surajdevalkar5517 4 роки тому +2

    हे चांगल नाय.....

  • @akashsalve2808
    @akashsalve2808 5 років тому +1

    बाळासाहेब रामभाऊ तुमच्या नादच खुळा

  • @santoshpandit6240
    @santoshpandit6240 5 років тому +2

    एकच नंबर Nice👍👍👍👍👍💐💐💐🎂🎂🎂

  • @khandujadhav4568
    @khandujadhav4568 5 років тому +1

    Khup mast tatay happy birthday

  • @ganeshdoke3431
    @ganeshdoke3431 2 роки тому +1

    सूईत वल्ला का त्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 5 років тому +9

    एकच विनंती आहे तुमचा Episode जरा 40 _50 मिनटाचा करा
    आम्हाला कलमत नाय राव आठवडा भर

  • @vijaykadam8992
    @vijaykadam8992 5 років тому +1

    नाद नाही करायचा चांडाळ चौकडी 100भाग होऊदेत

  • @rohinijadhav7648
    @rohinijadhav7648 5 років тому +177

    चांगलं 5 50 हजाराचा बक्षीस ठेवा तात्यांचा वाढदिवस आहे का कुण्या नासक्याचा 😂😂😂😂😂😂

  • @sheshrathod774
    @sheshrathod774 5 років тому +3

    खुप छान नियोजन वाढदिवसाला
    खुप खुप शुभेच्छा तात्या

  • @mbsports998
    @mbsports998 5 років тому +10

    एक एपीसोड मातीतले खेळा विषयी घ्या आताच्या पिढीला खेळ माहिती होऊद्या मातीतले, मोबाईल वरलेच खेळ खेळत्यात मुल खुप मोट्या प्रमानात त्यामुळे. मुद्दाला सहमत असाल तर लाईक करा
    शालेय क्रीडा स्पर्धा घ्या वाढदिवसानिमीत्त

  • @prashantprakshale9260
    @prashantprakshale9260 5 років тому +3

    अरे सुईत ववला कात्या,,,,,,,
    Happy birthday तात्या,,,,,💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂

  • @ashokbade7288
    @ashokbade7288 5 років тому +1

    तात्या च्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा जमलेले बाकी मंडळींना अभिनंदन

  • @dhananjayzore6129
    @dhananjayzore6129 5 років тому +2

    Happy birthday tatay. 🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @suhassalunkhe8032
    @suhassalunkhe8032 5 років тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या
    सुईत ववला काथ्या
    Happy B'day तात्या 🎂🎂🎂

  • @vikighodke595
    @vikighodke595 5 років тому +1

    No. 1

  • @nanatanpure9976
    @nanatanpure9976 5 років тому +1

    सारेच खुप ग्रेट कलाकार आहेत परत परत बघावं वाटत मन प्रसन्न होतं