एकतारी भजन | Ektari Bhajan : अश्रुबा अंबुरे भजनी मंडळ ,कासारखेडा ता.मेहकर जि.बुलढाणा मो. 9370597711
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- #ektaribhajan #bhajan #kirtan
अश्रुबा अंबुरे भजनी मंडळ ,कासारखेडा ता.मेहकर जि.बुलढाणा मो. 9370597711 आयोजक - श्री.महादेव (दादा) श्रीपती येदवते,सावडी,करमाळा,सोलापूर मो.9970905494 ---
Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
माणिक सोनवणे खुपच छान भजन खुप शुभशुच्या
Khup chan 👌👌👌👌
ATI Sundar bhajan Sant Kabir Das ji ka Kabir Das Sant bhajan Mandal Koti Koti dhanyawad Jay Hari Jay Kabir Das
खुप छान दादा 🙏🙏
एकच नंबर एक तारी भजन भाऊ
Lai bhari
छान भजन मंडळ
💐💐💐💐💐💐
अतिशय सुदंर वारेवा खुप सुदंर
👌🙏एक नंबर 🙏👌
महाराज खूप छान एकतारी भजन गायले तुम्ही
जय हरी
Khup sundar
जबरदस्त
अरे 👌👌👌🙏🙏🙏🙏खूप दिवसा पासून शोधत होतो.....एक तारीची कोणीच सर करू शकत नाही ...हे खर आहे ...पण आता खूप दुर्मिळ zhl आहे...तुम्हाला कोटी कोटी प्रणाम....
खरं आहे दादा
आता भजन आणि कीर्तन मॉडेल पद्धतीने चालू आहे
भजनाला हिंदी पिक्चर गाण्याची चाल लावतात
अंभोरे माऊली लय भारी
एक नंबर खूप छान
ऐकतच रहावे असे अप्रतिम सादरीकरण.
खुप छान 🌹
Khup chan
खूप छान भजन भजनी मंडळीना मनापासून हादीँक शुभेच्छा 🥀🤹♀🙏🥀💠
Buva lay bhari bhajan
अति सुन्दर भजन साहेब गुरु देव
लय भारी आहे भंजन
ताल सुरात गायलं
जय हरी माऊली
Khup chan wa
खुप छान भजन आहे माऊली
Superrrrrr
एक नं आमच्या बूलढाण्यात प्रसिद्ध भजन,एक तारी
वा खुप छान छान
1 bhajan chal aati sundar
Khup chan bhajni mandal
🙏🙏माऊली असेच खुप सारे भजन टाका, तुमचे भजन खुप खुप छान आहेत, आवाज सुद्धा स्पष्ट आहे
राम राम महाराज अभंग फार भेदिक आंगवार काटे येताया प्रदीप बाजड़ नयागांव दत्तापुर तालुका मेहकर ❤❤
By
छान भजन माऊली
खुपच छान माऊली
Kup CHAAN
खूप खूप छान भजन मनल आहे
छान आहे
छान भजन मला फार आवडले माणिक सोनवणे भांडुप सारी मारु बुवा
तुमच्या गायन आम्हाला आनंद
खुप छान वाटले असेच छान रहा
दादा खुपचं छान, अप्रतिम गायन, वादन केले.🌹🌹👌👌🙏🙏
1 no
नंबर एक
रामकृष्ण हरी 🌹🙏🌹🙏🌹
अप्रतिम
माणिक सोनवणे छान भजन मला फार आवडले छान आवाज आशेच भजन गात राहावे अशीच आपक्षा हिच विनंती.
🙏🏻🙏🏻
आप्रतिम भजन छान आवाज वाद्द फार सुंदर आहे
खुप छान आहे भाऊ
१ च नंबर
खुपच छान माऊली भगवंत शक्ती आहे हि
आवाज खंजिरी आणि चिपळ्या एकदम मिश्रण झालेलं आहे, अतिशय सुंदर सुश्राव्य भजन.
छा न भजन मा ऊ ली
माणिक सोनवणे छान आवाज हे भजन मला आवडले
Super
परमेश्वराचा कृपा आहे आपल्यावर (सर्व. )
लई भारी.......
अप्रतिम...
अतिउत्तम आवाज
Mauli ...aajun chan chan Bhajan upload Kara ...khup Chan Bhajan aahe
खूप छान आहे
Gurudev
माणिक सोनवणे छान भजन मला फार आवडले धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏 Jay Guru maharaj
लई.गोड आहे बाप्पा
अजुन एकतारी भजन सादर करा
लयभारी
Bhri Bhri
In MI
Greate
Mi fan zaloy bhau tumcha
माऊली अजुन भजन टाका खुपच छान भजन आहेत
Lay sundar
खुपचं सुंदर आहे भजन.आणखी टाका भजने भाऊ
खुप.गोड.आहेमाउलि.आजूनपाठवा
मस्त आवाज आहे स्पष्ट ऐकायला येतय
Mast bhau
अप्रतिम गायलंय आहे
गुरू प्रभाकर गवळी
💐💐💐
माणिक सोनवणे. दादा खुप छान भजन मला आवडले आशेच नाव कमवा.
छान
Nice
Khupach jabbardast chan maharj aamhala ya moticha aarth kay aasel sangana please
🌹🌹💐💐🙏🙏🙏
खुपच छान पण महाराज या अभंगाचा भावार्थ काय आहे
त्यानाच माहित नाहि रात थोडी सोंग फार
😀
@@uddhavnagre6466❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ MP3 ektari bhajan
नथनी mhnje शरीर मोती mhnje aatma सोहम्
़🚩🙏🚩
माऊली चे भजन अजुन असतील तर टाका की
अंतःकरणा पासुन निघालेले भजन
माऊली संस्कृती तुमच्या मुळे टिकून आहे
||जय गजानन ||🌺🌺
कचरुमसकेसारवजनिकरीताराधेराधेजयकिशनभगवानकिजयहो
ज्याच्यां जवळ एक तारा आहे त्यांचा मो.नं. मिळेल काय.plz
मला आणखी भजने पावता का?
स
राम कृष्ण हरि संजय
महाराज हरवली नथनी! नथनी नाकाची होती बहु मोलाची...
Maharajharaealinathani
अप्रतिम भजन
Thanks
😅
मो नं लागत नाही
अर्थ पुर्ण आहे
DEVIDAS GUTHE
Амогкекап
एकतारीचा आवाज फार कमी येत आहे
🙏🏻 सर्वांचा आवाज एकतारी जवळचा आहे..
दादा तुमचा नंबर सेंड करा नाहीतर स्क्रीन वर द्याय का
DEVIDAS GUTHE
DEVIDAS GUTHE
प्रभाकर पठाडे
खूप छान आहे