अगदी खरं आहे जगात कोणी कोणाच नाही देवाशिवाय पर्याय नाही जो करील तोच भरेल अतिशय गोड गीत होतं भावपूर्ण होतं गायला सुद्धा चांगलं सगळे कलाकारांचे मनापासून आभार जय जय श्रीराम
❤सत्य परिस्तिती आहे या भजन मद्धे आणि ते तुम्ही गायला पण छान मी तर तुमच्या व्हिडीओ वरचा बाबा चा फोटो पाहून आले ... तुमचे गाणे खूप छान असतात मी नेहमी बघते आणखी गाणी बनवा❤❤ ❤Going Viral Song Song gys Trending keep it up..god blees you❤
कै शाहीर बापू जाधव यांचे भजन सुंदर सादरीकरण
धन्यवाद 🙏🏻☺️
खूप खूप छान अभिनंदन माऊली ❤❤❤❤🙏
धन्यवाद 🙏🏻❤️
सत्य परिस्थिती दर्शवली आहे ❤❤❤ सर्वांनी खूप मेहनत घेतली दिसून येते good 💯 शब्द नाहीये काय बोलावं.
धन्यवाद 🙏🏻🙌🏻❤️ प्रेम राहुद्या ❤️🌸
खूप छान सुंदर आहे आपली हिडिओ पोष्ट आवडली अभिनंदन करतो आपले सुखी रहा
असाच आशीर्वाद राहूद्या ❤️🙌🏻
खरंच बाबा कोणी कोणाच नाही या जगात सत्य परिस्थितीवर गाणं आपण खूप खूप धन्यवाद❤❤❤
धन्यवाद 🙏🏻☺️
खूप छान भजन आहे मी 100 वेळा ऐकायला असेल मन भरत नाहीये ❤❤❤ Superb quality song
Thank you 😁 असंच प्रेम राहुद्या 🙌🏻❤️
Superhit, १००% बरोबर आहे. ❤
❤️👍🏻
आदरणीय,बापुतुम्हीजेगायलसत्यपरिस्थीतीवरगायलातअसेचसुंदरगाणीगावीतहिचहातजोडुनविनंतीकोटीकोटीप्रणाममाझायालाडक्याबापुंनाआशिर्वादसदैवआहेत्यापरमेश्वराचाहोजयगजाननमहाराजकीजय❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर भजन आहे अर्थपूर्ण 👍👍👌🙏
धन्यवाद 🙏🏻😁
खूप छान मनःपूर्वक अभिनंदन,,,,,,,,
धन्यवाद 🙏🏻
ओम प्रकाश सोनवने चँनलचे मनपूर्वक आभिनंदन
धन्यवाद 🙏🏻❤️
❤ सुंदर
धन्यवाद 🙏🏻❤️
खुप छान ऐकून मनाला आनंद झाला अगदी बरोबर आहे 🎉
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान आवाज आहे. धन्यवाद.
❤️❤️👍🏻
Superb Song
खुपच. सुंदर 🎉❤😢. आहे.बापु.शाहिर.🎉🎉
धन्यवाद 🙏🏻⬆️
❤
Khup chan 👍🏻
Thank you
अगदी खंरच आहे.
खूप छान बाबा 🎉 मस्त act केला
धन्यवाद 🙏🏻❤️❤️❤️
Trending bhajan aahe ❤ super om🎉
Thank you
भावनिक भजन आहे. सत्य परिस्थिती. सुंदर ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
अगदी खरं आहे जगात कोणी कोणाच नाही देवाशिवाय पर्याय नाही जो करील तोच भरेल अतिशय गोड गीत होतं भावपूर्ण होतं गायला सुद्धा चांगलं सगळे कलाकारांचे मनापासून आभार जय जय श्रीराम
धन्यवाद 🙏🏻😁
Great Dada...
Thank you so much ☺️
Mast❤
बापूना कोटी कोटी प्रणाम असे गीत पोवाडा त्यांनी तयार केला
अतिशय सुंदर रचना
हे भजन आम्ही नेहमी भजनात म्हणतो
धन्यवाद 🙏🏻❤️
ग्रेट मावशी आत्ताची बहिणाबाई आहेस ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
सुंदर भजन आहे सगळेच खरं आहे पण जगाव लागेल आणि सगळयांना सोबत घेऊन जगाव लागेल
बरोबर🙏🏻❤️
Khup chan gayan.🌹🙏 ( AKOLA MAHARASHTRA)
Thank you ☺️ { Hingoli }
सलाम बापू तुमच्या आवाजाला आणि तुमच्या गायनाला
धन्यवाद 🙏🏻
खूप छान मस्त ऐकायला मजा आली वास्तव जीवनावर आधारित
धन्यवाद 🙏🏻❤️🙌🏻
Great work
Thank you
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा छान गोड गित
खूप छान 🎉❤
Thank you 🙏🏻
Mauli namaskar nice voice. Nice video
धन्यवाद 🙏🏻☺️
मस्त 🎉❤
धन्यवाद 🙏🏻
अभंग कोणाचं आहे हे माहीत नाही पण ऐकून कान तृप्त झाले आहे.... खूप छान ... अभंग कोणाचं आहे हे माहीत असेल तर नक्की कळवा😊😊😊❤❤❤
संत दुनियादास महाराजांच आहे 🙏🏻☺️
@@OmprakashSonone thaks
खुपचं सुंदर
धन्यवाद 🙏🏻
Khupach Sundar Bhajan ahe ❤❤
Thank you
एक दम बरोबर आहे भाऊ
🙏🏻👍🏻
Going Viral Marathi Bhajan by Omprakash Sonone ❤🎉🎉🎉 Good Singer
Yes 🙌🏻
Viral ahe 🎉
Super bhajan ❤ super voice 🎉
❤super Dada
Thank you
Khup chhan aahe bhajn 👌👌bhari 👌👌👌
Thank you so much 🙌🏻
अप्रतिम❤
धन्यवाद 🙏🏻☺️
खुप सुंदर गायन केले असेच् पद आणखी
टाका भाऊ
धन्यवाद 🙏🏻☺️
Kharch khup chhan zaly bhajan
Thank you
Trending Song 🔥 Omprakash
Thank you ❤️☺️
बापू यांची आठवण झाली😢 खूप छान दादा 👌
धन्यवाद 🙏🏻❤️☺️
Superbbbbb❤
Khup chhan
Thank you
शाहीर बापू फार छान गायीले गाणे धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद
अगदी बरोबर
धन्यवाद 🙏🏻
शाहीर बापू जाधव यांचं संपूर्ण भजन सादर करा.अप्रतीम आवाज आहे.
नक्की ❤️
हे भजन शाहीर बापुचे नाही पदरना गुरुर्वय दुनीयादाश बाबा यांची आहे जय गुरूदेव
Ha 🙏🏻
1:10
Khup snder
Thank you
सत्य परिस्थिती आहे खरे गीत आहे ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻❤️
अती सुंदर...परत परत ऐकावे असे वाटते
धन्यवाद 🙏🏻❤️
सलाम बापू तुम्हाला
धन्यवाद 🙏🏻❤️
खुष छान आवाज भाऊ 🌹🌹
धन्यवाद 🙏🏻☺️
एक नं भावा
धन्यवाद भावा 🤩
Khup chhan aahe bhanjan ❤❤
Thank you
फोल्लो केल दादा 🙏🙏🙏
Thank you
Mi pan kelay
तुलसीदास महाराज मस्त आणि ज्ञान वर्धक गीत गायले त्यांनां शतशत प्रणाम
धन्यवाद 🙏🏻
Congratulations 🎉
Thank you
❤सत्य परिस्तिती आहे या भजन मद्धे आणि ते तुम्ही गायला पण छान मी तर तुमच्या व्हिडीओ वरचा बाबा चा फोटो पाहून आले ... तुमचे गाणे खूप छान असतात मी नेहमी बघते आणखी गाणी बनवा❤❤
❤Going Viral Song Song gys Trending keep it up..god blees you❤
आदरणीय,बापुंनाकोटीकोटीप्रणाम असाआवाजकधीहीऐकलानाहीअसेचचांगलेगाऊनहिदुनियासुधारेलतरीखुपखुपशुभेच्च्छाबापुजीजाधवतुम्हाला❤❤नमस्कार 🙏 जयगजानन महाराज कीजय श्रीशिवायनमोस्तुंभ्यंम जयहिंदजयमहाराष्ट्र
धन्यवाद 🙏🏻❤️
एकच नंबर आती सुंदर
धन्यवाद 🙏🏻
Super song 👍
Khup Mast Bhajan Ahe 🎉 ani tumhi tya bhajnala ankhi Chan banavla ❤❤❤❤❤ mala khup avadla
Thank you 🤩 🙏🏻👍🏻
खूप सुंदर मार्गदर्शन पर काव्य
धन्यवाद 🙏🏻
वा,,काय आवाज आहे. कीती तरी वेळ ऐकत राहावे.धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻
Superb Bhajan ❤
Thank you
Excellent saheb
Thank you 🙌🏻❤️
Khup chan gaan gayla bhau...mi 100 Vela aikla tari man bhara nai ❤ wahhh❤🎉 mi Bhajan aikat nai pn tumche Bhajan aikun mi bhaan aikayla suru kela❤ khup chan bhau❤ tumhi khup mast gayan krta ❤ Like it❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you
Best❤
Super bhajan 🎉❤❤❤❤❤
Wow❤
Thank u
खूप छान git आहे
Thank you
काय आवाज आहे.पहाडी आवाज.मस्त.लोकगीत गाण्यासाठी एकदम योग्य आवाज.खूप शुभेच्या. From..Karjat,Raigad.
धन्यवाद 🙏🏻☺️
खरच खुप छान चांगल आहे गान आगदि मना पासून खुप छान आहे गान आगदि मना पासून
धन्यवाद 🙏🏻😊
Super voice ❤ Super video 🌹💐
Thank u
1 no bhau
Thank you
Viral भजन ❤
Thank you
Superb ❤ kay bat hai 🎉
Thank you
सत्य परिस्तिती
Trending searches ❤
Satya paristhiti ahe 😢
अप्रतिम भजन
धन्यवाद 🙏🏻
Super
Thank you
खुप खुप खुप छान 👍👌👍
खूप खूप धन्यवाद❤️❤️
खुपच छान ❤❤
धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️
खूप छान आहे❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
Kup chan. Agdi barobar ahe. Mauli 🙏💐
Thank you so much ☺️
Om khup Chan Gayle v sarani pan Chan sath dile tula
Thank you 🥳
खुप सुंदर गायन केले असेच पद आणखी टाका भाई ❤❤❤
नक्की 😊🙏🏻
Outstanding ❤❤❤❤❤
Thank you so much ☺️❤️
तरीपण मानसालाकीति गर्व आहे
बरोबर👍🏻
Sansarat Sukh Nahi ❤🎉
Apratim .khup chhan gayle. Bala. Kunnache konich naste. Kasle gangot kasli natu. Sagle zuth. Maya bazar. Chhan gayle bala. Dhanyavad
Thank you so much