मी रोज तुमचे videos पाहतेय.. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आहे.. तुम्ही नणंदा तर आहातच खूप चांगल्या मनमिळावू.. पण एवढ्या मोठ्या फॅमिलीच अगदी मनापासून करणारी तुमची अर्चना वहिनी खंबीर आणि मनमिळाऊ वाटतेय.. म्हणून तुमच्या घरातलं गोकुळ टिकून आहे.. ❤ खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला.. 🎉 आजच्या घरोघरी मातीच्या चुली या जगात एक आदर्श कुटुंब आहे तुमचं.. 🥰
ताई पूजा चा पहिला हळदीकुंकू आहे ना कुंकवाच्या डब्या किंवा कुंकू भरून द्या करंड्या मध्ये आमच्याकडे पहिला हळदी-कुंकू असला ना कुंकवाच्या डब्या किंवा हिरव्या बांगड्या देतात तुम्ही करंड्या मध्ये कुंकू भरून दिलं तरी पण चालेल
सुवर्णाताई मी तीन वर्षाखाली नाशिकला राहायला होते मी पण ह्याच मार्केटला शॉपिंग करायची खरंच देवाची वस्तू तुम्ही हळदी कुंकवाला गेलात खूपच छान मला पण ते पाठ छोटे चौरंग खूपच आवडले❤❤❤❤❤
सुवर्णाताई एक मराठी गृहिणी युट्युबर म्हणून तुमची कारकीर्द छान पणे यशस्वी निभावत आहे एक दिवस तुम्ही फार मोठ्या युट्युबर बनाल शुभेच्छा तसे मी तुमचे पाचएक च ब्लॉग बघितले पण as a viewer मी 10 तासापेक्षा जास्त यूट्यूबवर online असतो माझा यूट्यूब पाहण्यात अनुभव जास्त आहे गेल्या तीन वर्षात 156 blogers ना subscribe केले आहे 👌👍 जय महाराष्ट्र 🚩 17:15
Maz maher ahe nashik lagnacha agodhar nehami jan hot hote RK var juice pan aavdato khup ...pan ata lagnanatr Punjab la rahat aslya mule 1-2 varshatun ekda jane hote ...Market baghun khup chan vatale ...svata phirun alya sarakh vatale Thank you ❤
Wow.... ताई किती छान आहेत वस्तू. मला अशा वस्तू खूप खूप खूप खूप च आवडतात . ताई मी तिथे असायला हवी होती.मी कधी येईल तिथे वस्तू घ्यायला.कधी हा योग येईल.गं. व्हिडीओ मस्त.❤ dipa patil 🥰
ताई पुजाचं पहिलंच वर्ष आहे हळदी कुंकवाचं... पहिल्या वर्षी वाण लुटतात असं म्हणतात... म्हणजे दुसरं कोणतही वाण द्यायचं नाही कुंकवाच्या पुड्या किंवा छोटे छोटे पॅकेट बनवायचे पुजा ने बायकांना हळदी कुंकू लावायचं पण वाण म्हणून कुंकवाच्या पुड्या बायका स्वतः घेतात .. त्याला म्हणतात वाण लुटणं हे पहिल्याच वर्षी असतं पुढच्या वर्षी पासुन पुढे ती सौभाग्य अलंकार म्हणून काही देऊ शकते... बाकी आजचा विडिओ खूप छान होता
मी रोज तुमचे videos पाहतेय.. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आहे.. तुम्ही नणंदा तर आहातच खूप चांगल्या मनमिळावू.. पण एवढ्या मोठ्या फॅमिलीच अगदी मनापासून करणारी तुमची अर्चना वहिनी खंबीर आणि मनमिळाऊ वाटतेय.. म्हणून तुमच्या घरातलं गोकुळ टिकून आहे.. ❤ खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला.. 🎉 आजच्या घरोघरी मातीच्या चुली या जगात एक आदर्श कुटुंब आहे तुमचं.. 🥰
एकदम बरोबर आहेत तुमचं ताई..👍🏻😍
ताई तुमची माहिती सांगायची पद्धत खुप छान आहे छान होता आजचा video ❤❤
Thanku 🥰
Tai kurdai order kraychi aahe tr kontya no vr karu shakto
Suvarna tai kasha aahat tumhi,,,,bazaar khup mast aahe Nashik madhla,,,,,sundar sundar vastu hotya,,,Rutu khup chhan aahe, ,,,Poojache,,,Rutuche ,,, ,tumche haldi kunku pahayla awadel,,,,,take care😊
आम्ही पण ज्युस नेहमी पितो खुपच छान असतो
काकू तुम्ही माहिती छान देतात आणि स्पष्ट बोलतात अगदी म्हणून तुमचे vlogs छान वाटतात बघायला
Thanku 🥰
Tai Tumche video khup aavdtat mala
Thanku 🥰
Mi chote colour che lonch bhrni 50 vaan dile chan vatte
Tai gaun kontya dukanat ghetle aahe...price kiti aahe
ताई पूजा चा पहिला हळदीकुंकू आहे ना कुंकवाच्या डब्या किंवा कुंकू भरून द्या करंड्या मध्ये आमच्याकडे पहिला हळदी-कुंकू असला ना कुंकवाच्या डब्या किंवा हिरव्या बांगड्या देतात तुम्ही करंड्या मध्ये कुंकू भरून दिलं तरी पण चालेल
हो ताई तसच आहे
तुमची आज नेसलेली साडी छान आहे.सिंपल आणि सोबर.छान रंग आहे.
Mast video puja rutu chan aahet🎉🎉❤
खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे मला खूप आवडतात
सुवर्णाताई मी तीन वर्षाखाली नाशिकला राहायला होते मी पण ह्याच मार्केटला शॉपिंग करायची खरंच देवाची वस्तू तुम्ही हळदी कुंकवाला गेलात खूपच छान मला पण ते पाठ छोटे चौरंग खूपच आवडले❤❤❤❤❤
Thanku 🥰
सुवर्णाताई
एक मराठी गृहिणी युट्युबर म्हणून तुमची कारकीर्द छान पणे यशस्वी निभावत आहे एक दिवस तुम्ही फार मोठ्या युट्युबर बनाल शुभेच्छा
तसे मी तुमचे पाचएक च ब्लॉग बघितले
पण as a viewer मी 10 तासापेक्षा जास्त यूट्यूबवर online असतो माझा यूट्यूब पाहण्यात अनुभव जास्त आहे
गेल्या तीन वर्षात 156 blogers ना subscribe केले आहे 👌👍
जय महाराष्ट्र 🚩 17:15
Thanku 🥰
खूप छान झाले शॉपिंग हळदी कुंकू वाण पण खूप छान गाय वासराची मूर्तीची किंमत सांगा मला घ्यायची आहे मूर्ती
विचारली नाही ताई मी
Waaaaaaa khupach mast video baryach divasani nivant vel milala tula suvarna khup mast mast vatle
खुपच छान विडिओ आहे ताई तुमची साडी सुद्धा खुप छान आहे 👌👌👌👌
बॉम्बे बाजार खूपच छान होता,, असा वाटत होता,, आता पिशवी घेऊन यावे तिकडे,,😊😊😊😊 ❤️❤️❤️❤️❤️
हो खरच खूप छन छन वास्तु आहे
Thanku 🥰
अगंबाई काल तर नाशिकला आम्ही पण समर्थमध्ये जातो ज्यूस पिण्यासाठी आणि वस्तू पण मेनरोड वरण च आणतो फुल तिथूनच आणतो कारण ना रोडला फुल खूप महाग आहे😅😅❤❤
Thanku 🥰
Maz maher ahe nashik lagnacha agodhar nehami jan hot hote RK var juice pan aavdato khup ...pan ata lagnanatr Punjab la rahat aslya mule 1-2 varshatun ekda jane hote ...Market baghun khup chan vatale ...svata phirun alya sarakh vatale Thank you ❤
Thanku 🥰❤️
मी पण या शॉप मध्ये हळदी कुंकवाचे वाण घेतली परवाच्या दिवशी
ताई तुम्ही छान बोलता आणि सगळे व्यवस्थित सांगता आजचा व्हिडिओ पण खूप छान झाला ताई
Thanku 🥰
जय श्रीराम,सुवर्णा,तुमच्या नाशिकच्या बाजारात हळदीकुंकवा साठी लुटायला छान छान वस्तु आहेत!मी या वर्षी चार डझन आर्टीफीशल गजरे आणुल लुटले!
Thanku 🥰
Khup chan vlog ❤️🎉🥳
सुवर्णा तुझी साडी छान आहे
Tai saree khup chhan aahe.ani haldi kunku kunku chya vastu khup bhari hotya .tai majhya mulana pn tumche video khup aavdatat.😊
Thanku 🥰
Tai aaj nesleli sadichi price kiti ahe chan ahe
आलेली आहे ती
Wow.... ताई किती छान आहेत वस्तू. मला अशा वस्तू खूप खूप खूप खूप च आवडतात . ताई मी तिथे असायला हवी होती.मी कधी येईल तिथे वस्तू घ्यायला.कधी हा योग येईल.गं. व्हिडीओ मस्त.❤ dipa patil 🥰
Shop ch nav kay ahe
खूप छान वीडीओ छान आवडला🎉🎉🎉❤❤❤
ताई वस्तू खुप छान बघायला मिळाला खरच ताई मी माझ्या मुली कडे नाशिक ला आली❤ का मग खरदी करायला गेलो तेंव्हा अननस ज्युस पयला येथेच येतो आम्ही पण
Nice Mast market ahai
Chan vastu hotya 👌👌👍👍
मी पण आधी २० वर्षा पूर्वी नाशिकला होते येथेच आम्हीपण शॉपिंग करायचो आता आम्ही कोल्हापूरात आहोत
Very nice video
मी पण आली होती सेल मध्ये मी जत्रा हाँटेल जवळ रहाते
ताई खूप छान video आहे shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ
Tai Tumcha ha cooker kiti litercha aahe
5
खूप छान 👌👌
Tai me nehami jati mala khup aavdate he juice
Plastic che gilas vapru naye changle naste health sathi
राहुल खाऊ शोधत होता मुल मोठी झाली तरी आई साठी लहान च असतात ताई😂
Khub chhan chhan vastu miltey nashik la
खुप छान विडीओ 👌🏻👌🏻
Khup Chan video Tai 👌👌❤️
Rutu tai an tumch जुने नाते काय आहे काकू... Plzz mla sanga
ऋतू माझी मावस बहिण आहे
Tai chan dista tumi ❤
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
Tai shengdana chatni recipe taka na
Nice video
Khup chhan video tai pooja la pahun chhan vatle
Khup chan vlog tai ❤...
Chan ahe market
ताई तुम्ही खूप छान शॉपिंग करता आम्हाला पण घरी बसून सगळं बघायला भेटत मार्केटचं सामान
Thanku 🥰
Mast Video Tai 👌👌❤️❤️
सुवर्णा नासिकला कोणतेही फूलं स्वतः रहातात विडिओ छान होता 👌🏻👍🏻🥰👌🏻👌🏻
Chanviedeo❤
Rahul dadala kay pahije hot khayla. Tumhi aalya tar lahan mulasarkha aala javal. Kay aanal mummy mala kasa vicharto😊 kiti goad❤
😃👍🏻
Chhan video tai
Khup chan
Khup chan tai 🎉❤ fist comments ❤
Thanks 👍🏻
Tai लवकर टाका व्हिडिओ 🎉🎉
Khup chan vlog ❤
बिचाऱ्या पूजाला शॉपींग करता नाही आली🙂↕️😊 पेशंट आले लगेच😅❤❤
Tai puja cha tilwa kevha honar aahe aamhala pan bolvha 🥰🥰
नाही करणार tilva...
Mi tumala kal silwar gold dukhan made bagitle hote
😍👍🏻
Very nice view😊❤❤
खुप छान.........
खूप छान आहेत वस्तू
Nice vidio
गाय वासरू सुंदर...त्याची काय किंमत होती ताई
विचारली नाही ताई पण असेल250-350
Ok...thank you
खुपचं छान ❤❤
Anshu barobar sai la nahi ghetale sharpner
Khup chan vlog
ताई मी येइल सिन्नर ला माझा बरोबर चल का तुमही नाशिक मार्केट ला😊
👌🏻😍☺️🥰💖
नाशिकला 8 मार्चला महिला दिनाच्या ऑफर असते सोनी गिफ्ट मध्ये वयाच्या वस्तू घ्यायला
Thanku 🥰
ताई तुमचा कडे पाहिला संक्रांती la tilava नाही करत का
Tai te chot chaurang kiti la hot
20
खूप छान आहे ताई नाशिकला मार्केट खूप छान छान वस्तू बघायला मिळाल्या ऋतू पण पूजा सारखेच हुशार आहे आणि शांत खूप मस्त व्हिडिओ होता❤❤
Thanku 🥰
👌👌👌👌मस्त ताई
ताई पुजाचं पहिलंच वर्ष आहे हळदी कुंकवाचं... पहिल्या वर्षी वाण लुटतात असं म्हणतात... म्हणजे दुसरं कोणतही वाण द्यायचं नाही कुंकवाच्या पुड्या किंवा छोटे छोटे पॅकेट बनवायचे पुजा ने बायकांना हळदी कुंकू लावायचं पण वाण म्हणून कुंकवाच्या पुड्या बायका स्वतः घेतात .. त्याला म्हणतात वाण लुटणं हे पहिल्याच वर्षी असतं पुढच्या वर्षी पासुन पुढे ती सौभाग्य अलंकार म्हणून काही देऊ शकते... बाकी आजचा विडिओ खूप छान होता
हो ताई पूजा फक्त हळदी कुंकू देणार आहे .पण करंडा पण देईल
Tai haircut kara tumhi
Chyan ahe market
Khupch Chan ahe Nashikla हळदी कुंकू वाण द्यायला वस्तू..aavdlya mala pan
Thanku 🥰
मावशी आम्ही सुद्धा हळदी कुंकाला ते पाठच वाटले आहेत
😃👍🏻
बापरे खूपच एनर्जी आहे ताई तुमच्याकडे मार्केटिंग करून घरी अल्यावर पुन्हा जेवन amhi tar saral khichadi karun mokale hoto
Chan
Tai pune kiva nashik shopping sathi kay chagla Vitale tumala
दोन्ही पण छान आहे...पुण्यात पण जास्त स्वतः आहे ...
Tai maza mulga pan rahul dsa sarkhach ahe 8 years ch tyche pan same rahul dada sarkhch tu kahe pan kharedi kar pan mala khyla खाऊ आन
खूप छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Family sobat kumbh Mela ja na aai Sagar dada Puja
😃
ताई तुम्ही आता पण प्रदोश व्रत करतात का करत असाल तर मला नेहमीचा प्रदोश व्रता ची माहिती दया 🙏
हो ताई
👌👌👌👌
Mla khup aavdlya sarv vastu as aatl aattach jav bagayla nasik la pn mans net nahit aamala jast कधीतरी जातो tepn mahtvach kam asel trch
Kaku pooja cha mister cha बिजनेस कधी suru hoil
काम चालू आहे वेळ लागेल
ह्या दुकानात वस्तु स्वत आहेत परंतु जेयस्टी लावतात काही स्वत नाही सारखच पडत काेणी जात नाही त्या दुकानात
नाही असं काही वाटलं नाही
जे भाव लावले तेच दिले आम्ही..
👌👌❤