World Population Day: United Nations Census, Migration आणि Crisis ला महत्त्व का देतंय? सोपी गोष्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • #bbcmarathi #सोपीगोष्ट #WorldPopulationDay #Population #Census #Immigration
    जगाची लोकसंख्या संख्या सध्या 820 कोटी आहे आणि ती वाढून 1030 कोटी होणार असल्याचं युनायटेड नेशन्सच्या ताज्या अहवालात म्हटलंय.
    जगाची लोकसंख्या 2080च्या मध्यात सर्वोच्च असेल आणि त्यानंतर ती कमी होऊ लागेल असं 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेटक्ट्स' नावाच्या या अहवालामध्ये म्हटलंय. आज जन्माला आलेल्या मुलांचं सरासरी आयुर्मान 73.3 वर्षांचं असून 1995 पासून हे सरासरी आयुर्मान 8.4 वर्षांनी वाढल्याचंही हा अहवाल सांगतो.
    संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असणाऱ्या देशांच्या जनगणनेचा डेटा, जन्म आणि मृत्यू दर आणि लोकसंख्येशी संबंधित इतर पाहण्यांच्या मदतीने युनायटेड नेशन्स गेल्या 50 वर्षांपासून नियमितपणे जागतिक लोकसंख्येविषयीचे अंदाज मांडत आलेलं आहे.
    जगाची लोकसंख्या कधीपर्यंत वाढत राहणार? लोकसंख्येवर स्थलांतराचा कसा परिणाम होतोय?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 18

  • @future483
    @future483 22 дні тому +8

    ❤❤ भारताची लोकसख्या कंट्रोल मध्ये राहवी. ❤❤

  • @user-zx5zr7qy8z
    @user-zx5zr7qy8z 22 дні тому +11

    एक अब्ज वर एकट्या भारताची लोकसंख्या आहे!

  • @dhb702
    @dhb702 20 днів тому +2

    जेंव्हा भारतीय लोकांची मुलगा पाहिजेच ही इच्छा थांबेल व काही लोकांच्या 10-12 मुलांना फुकटात पोसणे जगभरातून थांबेल तेंव्हा च लोकसंख्या कमी होईल.

  • @ibrahimpata9051
    @ibrahimpata9051 22 дні тому +4

    २०%भारतीय

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 21 день тому +3

    जब प्रकृति का डंडा चलेगा ,लोग अपनेआप सुधरेंगे नहीं

  • @shiva37355
    @shiva37355 22 дні тому +3

    We need men like Thanos ❤❤❤

  • @vishalk3700
    @vishalk3700 22 дні тому +3

    लोकसंख्या वाढत जाणार.. कधीच कमी होणार नाही आणि हे विधिलिखित सत्य आहे..

    • @tezistoromgameing476
      @tezistoromgameing476 18 днів тому

      होऊ शकतो ucc कायदा लागू करून जनसंख्या नियंत्रण karave

    • @sachinballal
      @sachinballal 12 днів тому

      Kami honar Karan ucc kaydya nusar eka gharat 3 mule astil tar doghanchi nasbandi kele jaye , sok sankya niyantrit thevnyasathi.

  • @jagdishdedge8908
    @jagdishdedge8908 22 дні тому +2

    BBC news पण लोकसंख्या कमी करु शकत नाही पहिलं BBC news ne ही आकेवारी प्रसिद्ध करावी की मिडिया सेटलमेंट सुध्दा या विषयाला जबाबदार आहे. कारण मीडिया प्रत्येक विषयाला सेटलमेंट आहे.

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 16 днів тому

    BBC वालेच साथ देतात संख्या वाढवणाऱ्यांना

  • @moveaway442
    @moveaway442 22 дні тому +1

    Yes..jab Thanos dharti par ayega.tab hi dharti ka boj kam ho jayega

  • @anantparab3200
    @anantparab3200 15 днів тому

    सरसकट संतती नियमन करणे अपेक्षित आहे.

  • @magneticchildhoodmemories2997
    @magneticchildhoodmemories2997 22 дні тому

    Eth roj lok martay vikas asaa ahe kay karnar airport padun manus martay kaay bolaav

  • @chakra7562
    @chakra7562 21 день тому

    30% India 🇮🇳 China 🇨🇳 paidaas 😢😢