जळणारांच्या खणखणीत कानाखाली नेहमी बक्या मारतो च 😂😂 सकाळी काही जण बोलत होते वायदी अरे तो पळतोय म्हणून त्याला मिळते वायदी तुमचे पण तसेच तयार करा 😂 दोन्ही खांदी पब्लिक च भीतड बक्या डॉन 😎🔥❤️ सोन्या ने मस्त साथ दिली 👌🤩
भाऊ मी पण बकासुर प्रेमी आहे.आपण दुसऱ्या नंदीला कधीच नाव नाय ठेवलं पाहिजे. अरे हित आपला देव स्वतःच्या जीवाचं रान करून आपल्यासाठी पळतोय, गुलाल घेतोय आणी आपण सगळे त्याच नाव का घराब करतोय. ज्या वेळी आपल्या देवाला कोणी ट्रोल करेल त्यावेळ त्यांना त्याचं भाषेत उत्तर द्या..पण त्या मध्ये कुठल्याही नंदीचा उल्लेख किंवा कुठल्याही नंदीला वाईट बोलू नका 🙏 कारण आपला देव त्यांना बरोबर उत्तर देईल..🙌 #देव_माझा_बकासुर❤
@@pranav481 भावा तुम्ही मथुर फॅन पण काय कमी बोलत नाहीत बकासुर ला...मथुर घाटावर असू किंवा नसू तुम्ही नेहमीच बकासुर ला ट्रोल केल आहे..तुमच्यातले काही फॅन लोक तर काय काय बोलत असतात बकासुर विरुद्ध पाहिलं आहे आम्ही. त्यामुळे दोन्ही फॅन लोकांनी समंजस पणाने राहावे..!
@@atulgaikwad9372 Aree pn ya post made ek pn mathur fan ni comment nai kela bhau fukat tumhi chalu karata mg bolu ki bolta tumhi pn kai kami nai kai mitra
बक्याचा या महिन्यातला हा नववा गुलाल...🎉
मग वाघ आहे वाघ बकया डॉन👑🔝💥💯
10 वा रे
अभिनंदन ❤❤🎉🎉😮
अजून वाढू शकतो 31 जानेवारी आहे
@@असाच नक्कीच ✅
बगा वाघ कसा वडतो डाविने पण 🔥😎 bakya don
निकालाचा भेताज बादशहा किंग बकासुर साहेब ✌️🔥😎😎😎😎😎😎😎😎
जळणारांच्या खणखणीत कानाखाली नेहमी बक्या मारतो च 😂😂 सकाळी काही जण बोलत होते वायदी अरे तो पळतोय म्हणून त्याला मिळते वायदी तुमचे पण तसेच तयार करा 😂 दोन्ही खांदी पब्लिक च भीतड बक्या डॉन 😎🔥❤️ सोन्या ने मस्त साथ दिली 👌🤩
💯💯
एकदम बरोबर
सही बोला भाऊ❤❤
👍🏻
अहो तो निकालाचा बादशहा आहे
या महिन्यात 4 प्रथम क्रमांक 1 बिन्जोड आणि एक 3 क्रमांक आणि 3 फायनल गुलालासह
बकासुर 9 गुलालांचा मानकरी ✅❤️
दोन्ही side पब्लिक ने पळतो त्याला म्हणतात ओरिजिनल पब्लिक चे भिताड बक्याडॉन...✌️❤️🔥
नाद नाही करायचा वाघाचा Don म्हणत्यात Don💥🔝💯👑
खुप छान अपडेट दिले.
अभिनंदन बक्याडॉन ६३०० सोन्या ००५३, बकासुर शांत ऊभा राहतो आणी त्याचे लक्ष झेंड्याकडेच असतय. पण सोन्यानी गट सेमी फायनलला सुट्टिमेकरचा घाम काढला ❤
आता 2022 2023 2024 गाजवून आता 02025 ला वादळ येणार आहे आता नाही थांबत बक्या भाई 🎉🎉🎉🎉🎉🎉अभिनंदन सोन्या आणि बक्या 🎉🎉🎉🎉
अभिनंदन बकासुर च सोन्या किंग जोडी एक नंबर ❤❤🎉🎉
हार्दीक अभिनंदन अखंड महाराष्ट्राचा लाडका देव माझा दशंम हिंदकेसरी बकासुर आणि सोन्या आणि अमर ड्रायव्हर औढकर ❤❤
सुट्टीला एव्हढा शांत असणारा बैल , रॉकेट सारखा वेग कसा धरतोय?
dev ahe to shantach asto vel ali ki chamatkar karto tyala mhantat bakasur 🔥🔥
👌💯@@niteshmestry0888
पब्लिक च ओरिजनल भिताड बक्या डॉन🔥🔥🔥🔥
काळीज बकासुर आणि सोन्याच खूप खूप अभिनंदन ❤
Maturcha bap bky don saheb ❤❤❤
भाऊ मी पण बकासुर प्रेमी आहे.आपण दुसऱ्या नंदीला कधीच नाव नाय ठेवलं पाहिजे. अरे हित आपला देव स्वतःच्या जीवाचं रान करून आपल्यासाठी पळतोय, गुलाल घेतोय आणी आपण सगळे त्याच नाव का घराब करतोय. ज्या वेळी आपल्या देवाला कोणी ट्रोल करेल त्यावेळ त्यांना त्याचं भाषेत उत्तर द्या..पण त्या मध्ये कुठल्याही नंदीचा उल्लेख किंवा कुठल्याही नंदीला वाईट बोलू नका 🙏 कारण आपला देव त्यांना बरोबर उत्तर देईल..🙌
#देव_माझा_बकासुर❤
He aasech nalayak lok Ya bail gadyala badnam kartat. ❤bakya&mathur❤
Mathur cha nav getlya shivai tumcha divas jaat nai yevda tras hoty ka mathur cha tumhala😂
@@pranav481 भावा तुम्ही मथुर फॅन पण काय कमी बोलत नाहीत बकासुर ला...मथुर घाटावर असू किंवा नसू तुम्ही नेहमीच बकासुर ला ट्रोल केल आहे..तुमच्यातले काही फॅन लोक तर काय काय बोलत असतात बकासुर विरुद्ध पाहिलं आहे आम्ही. त्यामुळे दोन्ही फॅन लोकांनी समंजस पणाने राहावे..!
@@atulgaikwad9372 Aree pn ya post made ek pn mathur fan ni comment nai kela bhau fukat tumhi chalu karata mg bolu ki bolta tumhi pn kai kami nai kai mitra
अभिनंदन खूप शुभेच्छा सेमी फायनल साठी कट्टर बकासुर प्रेमी ❤️
अभिनंदन आणि फायनल साठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤
देव माझा बकासुर❤❤❤❤
देव माझा बकासुर ❤
Yek namber Bakuni kela🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन बकासुर आणि सोन्या ❤
Congratulations Bakasur 🎉🎉🎉
Bakasur bhai
Bakya don mhanatat❤❤❤ kasa antar 😊😊😊😊😊
बकासुर ❤❤DON❤
P3 aani Stc peksha changle disat aahe
सगळ्यांना एकच सांगणं आहे देव आहे तो सगळ्यांना माहित आहे सगळेच नंदी देवाचे आहे कोणालाही नाव ठेवू नका
बक्या डॉन ❤️❤️❤️
🎉 विठ्ठल नांना च नवीन खरेदी कोणत्या सेमित होती
तो या मैदानात नाही आहे.... आदत च मैदान आहे त्यात 25 गटात आहे
Koni tyachyakde nit bgitlay ka kasa zenda bgtoy . adva manus ala tri vakun vakun zenda bgtoy palaychya adhi
Kasay Dankaaa ❤
आमच्या बक्याचा हा या महिन्यातला 9 व गुलाल आहे . हे faqt आमचा देवच करू शकतो
वाघ तो वाघच बकासुर डॉन
बकासुर 👑❤️
आपण बोलतोय काय याच प्रत्येकानी भान ठेवा
नजर बघा बकासुरची
Kasa shant ubha aahe, sayam ani correct karyakram
Vag ahe.to❤❤❤
❤
बघितली का शिस्त😂🔥🔥
बकासूरला खूप म्हेहणत घ्यावी लागली सोन्याला खूप हकलाय लागला
❤❤❤
कोट चालू है
❤❤❤😮
Mathur ahe ka