आपला पहिला वीडियो मी जून मधे पहिला होता आणि त्या नंतर “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” वाचण्याची तीव्र इच्छा झाली. उद्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृताचे पठण पूर्ण होईल. माहित नाही कसे काय झाले पण गेले काही दिवस वाचना मुळे आता मला पिठापूरला जाण्याची इच्छा आहे. असे विषय आणून आपण आमच्या मधील भक्ती भाव जागृत केलात, खुप खुप धन्यवाद❤
hiiii vaibhav lokhande from kolhapur , mi job la aahe it maddhe punyat ' dadanna mala ek vicharaych aahe ki geli kahi varshe aamchya gharamadhe khup negative energy janavat aahe khup maharajanna vicharl tr te lok mhantayt karni kinva Pitru dosh aahe , gharamaddhe shantata nahi mi suddha eka eka aajarpanamadhun jat aahe ghari pan vataparan chan nahi sagle kayam trast aastat kontya na kontya karnavarun mhanje mulanchi nokari vyavsai vagaire tar saglyanch shikun vagaire zal aahe pan nokari nahi khup interview dile pan kahich hot nahiye ase kahi ghatna hot aahet tar hyavarti kahi upay aasel tar pudhchya video maddhe plz sangava ashi tyanna vinanti aahe || श्री स्वामी समर्थ ||
आदिगुरू अभिषेक दादांचं बोलणं ऐकणं ही एक पर्वणी आहे . माणसाचा चेहरा किती प्रसन्न , हसतमुख आणि समाधानी असावा …… 🙏🏼शंका निरसन अगदी नेमक्या , आणि सोप्या भाषेत सांगणार .मला जर कोणी सांगितलं असतं की त्यांच्या वयाचा माणूस अध्यात्मावर अधिकारवाणीने बोलतो , तर माहित नाही मी किती विश्लास ठेवला असता , पण प्रत्यक्ष स्वत:च ऐकल्यावर भारावून गेले . अं … ऊं नाही , स्पष्ट , सलग, शुध्द वाणी …. श्री गुरू शरणं श्री स्वामी शरणं श्री आदिगुरू , आदिलक्ष्मी शरणम् 🙏🏼
जेव्हा पासून रात्री झोपायच्या आधी मी क्षमा प्रार्थना म्हणायला सुरुवात केली तेव्हा पासून मन शांत झाले. पूर्वी कोणी माझ्याशी वाईट वागले की मन दुःखी व्हायचं. आई वडील जावून २० वर्ष झाली तेव्हा पासून स्वामींचे खूप अनुभव घेतले. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला तळ हातावरील फोडा प्रमाणे सांभाळतात. आपण केलेले कर्म तर भोगावेच लागते मात्र त्यात त्यांची साथ असते हे खरे. स्वामी शरणं श्री गुरु शरणम् 🙏🌹
श्री स्वामी समर्थ.सोहम आणि अभिषेक दादा आपल्या दोघांचे अत्यंत आभारी आहे.अतिशय माहितीपूर्ण, अभ्यास पूर्ण ज्ञानाचा खजिना उघडला.ही अशी पर्वणी आहे की शंभर वेळा पाहिले तरी कमीच आहे.आपल्या दोघांना आणि आमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.दादांच्या मुलाखतीची नेहमीच आतूरतेने वाट पहात असतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्धल पण छान माहिती मिळाली, दान, याग, होम हवन सर्वं विषयी उत्तम माहिती मिळाली, खूप positive energy मिळतें स्वामी महाराज यांच्या podcast मुळे, मी सर्व podcast ना चुकता पाहते ❤🙏
खरच ऐकत रहावे असा podcast असतो दादांचा.....बरच काही नवनवीन शिकायला मिळते तसेच स्वामींन बद्दलच्या गोष्टी ऐकायला मिळतात.....अध्यात्माशी असलेले नाते अजुन घट्ट होते यामुळे .....धन्यवाद cosmostar youtube वरती दादा सोबत भेट घडवून आणल्या बाबत 🙏💐 श्री स्वामी समर्थ ||स्वामी शरणम श्री गुरु शरणम🙏
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली तुम्ही खूप खूप आभारी आहे तुमचा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् से आदिगुरू शरणम् से आदि लक्ष्मण शर्माश्री स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् से आदिगुरू शरणम् से आदि लक्ष्मण शर्मा से अंगठा देवी शरण❤❤🎉🎉🎉🎉
नेहमीसारखाच हा देखील पॉडकास्ट अगदी माहितीपूर्ण आणि गूढ होता... भविष्यातही असेच नवनवीन विषय श्रवण करता यावेत ही दत्त चरणी प्रार्थना. खूप आभार.. श्री दत्त...
स्वामीशरणम् श्रीगुरुशरणम्....दादांचे स्पष्टीकरण खूपच सुंदर म्हणजे बोलू तर कमीच आहे...ते अस स्पष्टीकरण देतात की मनाला भिडते,बुध्दीला पटते त्यामुळे शंका तर घेऊनच शकत नाही व मुळात शंका येताच नाही.podcats तर नेहमीप्रमाणे खूप सुंदर..so thank you so much सोहमजी..स्वामी bless you... तुमच्यामुळे आम्हला स्वमिंबद्दल ऐकायला मिळते..podacast सुरू होतो तेव्हाच अस वाटत की हा संपूच नये येवढं अप्रतिम..एक ही स्वामींची लीलाच म्हणू आपण की तुमच्या मार्फत खूप गोष्टी कळल्या...so bless a lot.. अजून असे दादांचे podacts घेऊन नक्की या अजून खूप खूप ऐकण्याची खूप प्रचंड इच्छा आहे...दादांबद्दल तर बोलू तेवढं कमीच आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉💐🙏
आपण आदिगुरू माझ्या स्वप्नात आला होतात .आणि मला spiritual guidance केला आहे. आशीर्वाद दिले, सविस्तर चर्चा प्र प्रत्यक्ष करणार आहे त्या दिवसाची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 स्पष्ट उच्चार अतुलनिय मार्गदर्शन माझे भाग्य की अशा असामान्य व्यक्तिमत्व ,साधू, संत,गुरू, देवाचा अंश कडून ज्ञान मिलांले श्री स्वामी समर्थ.
अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळते आपल्या podcast मधुन.. नेहमी आम्ही वाट बघत असतो.. अनेक अनेक धन्यवाद. खुप प्रश्नाची उत्तरे मिळाली मला... श्री स्वामी समर्थ.. मला सुद्धा स्वामींचे खुप चांगले अनुभव आलेत 🙏🙏
दादा आपणांस साष्टांग नमस्कार... प्रत्येक वेळी अगम्य अशी माहिती ऐकायला मिळते.. जिवनात मार्ग मिळतो, खुप आनंद वाटतो... स्वामी माऊलींची कृपा.. आपले खुप खुप धन्यवाद.. स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं 🙏🙏🙏
दादांना खूप अदभूत ज्ञान आहे.. आणि ते त्याचा अगदी सोप्यापद्धतीने, सर्व सामान्यांना समझेल अश्या भाषेत सांगतात, खरंच खूप खूप हृदयापासून धन्यवाद 🌹🙏🚩श्री स्वामी समर्थ |अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त |💐💐
आपला पहिला वीडियो मी जून मधे पहिला होता आणि त्या नंतर “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” वाचण्याची तीव्र इच्छा झाली. उद्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृताचे पठण पूर्ण होईल. माहित नाही कसे काय झाले पण गेले काही दिवस वाचना मुळे आता मला पिठापूरला जाण्याची इच्छा आहे.
असे विषय आणून आपण आमच्या मधील भक्ती भाव जागृत केलात, खुप खुप धन्यवाद❤
Same here
Wahh kiti sundar!! Khup shubha divashi tumcha udyapan hot ahe🙏 hi suddha swaminchi leela mhanuya🕉️
Shree swami samartha🙏😇
Same here.
Pithapur la jaychi oodh lagalie ata
hiiii vaibhav lokhande from kolhapur , mi job la aahe it maddhe punyat '
dadanna mala ek vicharaych aahe ki geli kahi varshe aamchya gharamadhe khup negative energy janavat aahe khup maharajanna vicharl tr te lok mhantayt karni kinva Pitru dosh aahe , gharamaddhe shantata nahi mi suddha eka eka aajarpanamadhun jat aahe ghari pan vataparan chan nahi sagle kayam trast aastat kontya na kontya karnavarun mhanje mulanchi nokari vyavsai vagaire tar saglyanch shikun vagaire zal aahe pan nokari nahi khup interview dile pan kahich hot nahiye ase kahi ghatna hot aahet tar hyavarti kahi upay aasel tar pudhchya video maddhe plz sangava ashi tyanna vinanti aahe
|| श्री स्वामी समर्थ ||
Soham bhau Maharaj cha photo tumchya kade asel tr plz send kara na,,, mala maza dev ghara sathi frame banvay chi ahe
आदिगुरू अभिषेक दादांचं बोलणं ऐकणं ही एक पर्वणी आहे . माणसाचा चेहरा किती प्रसन्न , हसतमुख आणि समाधानी असावा …… 🙏🏼शंका निरसन अगदी नेमक्या , आणि सोप्या भाषेत सांगणार .मला जर कोणी सांगितलं असतं की त्यांच्या वयाचा माणूस अध्यात्मावर अधिकारवाणीने बोलतो , तर माहित नाही मी किती विश्लास ठेवला असता , पण प्रत्यक्ष स्वत:च ऐकल्यावर भारावून गेले . अं … ऊं नाही , स्पष्ट , सलग, शुध्द वाणी ….
श्री गुरू शरणं
श्री स्वामी शरणं
श्री आदिगुरू , आदिलक्ष्मी शरणम् 🙏🏼
खरच आमच्या मनातले लिहिलं आहे
Agdi barobar ani khara ahe🙏🙏
Swami sharanam😇🙏🕉️
अगदी बरोबर🙏
बरोबर बोललात.
ज्या पॉडकास्टची आतुरता सगळ्यांना असते तो आलेला आहे 🔥😇
||स्वामी शरणं ||🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर!!
स्वामी शरणं 🙏🙏🙏
Shree Swami samartha
जेव्हा पासून रात्री झोपायच्या आधी मी क्षमा प्रार्थना म्हणायला सुरुवात केली तेव्हा पासून मन शांत झाले. पूर्वी कोणी माझ्याशी वाईट वागले की मन दुःखी व्हायचं. आई वडील जावून २० वर्ष झाली तेव्हा पासून स्वामींचे खूप अनुभव घेतले. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला तळ हातावरील फोडा प्रमाणे सांभाळतात. आपण केलेले कर्म तर भोगावेच लागते मात्र त्यात त्यांची साथ असते हे खरे. स्वामी शरणं श्री गुरु शरणम् 🙏🌹
Arpita ji agdi manatla tumhi lihilela ahe🙏🙏😇😇
Shree swami samartha🕉️
@@cosmostarmedia24
क्षमा प्रार्थना काय आहे ती लिखित स्वरूपात लिंक मध्ये देऊ शकाल का ?
क्षमा प्रार्थना पाठवा
@@nitasakhalkar8010 आदिगुरू यांच्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे. कृपया तिथे पहा.
क्षमा प्रार्थना पाठवता का प्लीज
दादांचे podcast ऐकतच रहावे असे वाटते , खूप छान माहिती सांगितली जाते. दादांचा पुढील सत्संग कोठे आणि केव्हा आहे . हे कळले तर चांगले होईल .
अभिषेक दादा जेव्हा तुम्ही माहिती देता तेव्हा तेव्हा खुप भरून येत खुप छान माहिती देता. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ.सोहम आणि अभिषेक दादा आपल्या दोघांचे अत्यंत आभारी आहे.अतिशय माहितीपूर्ण, अभ्यास पूर्ण ज्ञानाचा खजिना उघडला.ही अशी पर्वणी आहे की शंभर वेळा पाहिले तरी कमीच आहे.आपल्या दोघांना आणि आमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.दादांच्या मुलाखतीची नेहमीच आतूरतेने वाट पहात असतो.
Agadi khare swami sharanam
Khup khup aabhar Sangeeta ji ani Dhananjay ji🙏😇🕉️
🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्धल पण छान माहिती मिळाली, दान, याग, होम हवन सर्वं विषयी उत्तम माहिती मिळाली, खूप positive energy मिळतें स्वामी महाराज यांच्या podcast मुळे, मी सर्व podcast ना चुकता पाहते ❤🙏
श्री स्वामी समर्थ
अध्यात्मिक माहितीचा खजिना म्हणजे अभिषेक दादा..अत्यंत सुंदर podcast.. धन्यवाद soham. ..पुन्हा पुन्हा अभिषेक दादा ह्यांच्या कडूनच eikayla आवडेल
Thank you🙏😇
Khup chan anubhav aala ikatana khup gudh gosti kalalay
सावत्रिकाटक चयन पुण्य फला भरतद्वाज ऋषी गोत्र संभव 🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय शंकर बाबा
श्री स्वामी शरणम्
श्री गुरू शरणम्
आदिगुरू शरणं
अनघा लक्ष्मी शरणम्💐🌹🌺🌻🌿🙏🔱🕉️😊🙏
खरच ऐकत रहावे असा podcast असतो दादांचा.....बरच काही नवनवीन शिकायला मिळते तसेच स्वामींन बद्दलच्या गोष्टी ऐकायला मिळतात.....अध्यात्माशी असलेले नाते अजुन घट्ट होते यामुळे .....धन्यवाद cosmostar youtube वरती दादा सोबत भेट घडवून आणल्या बाबत 🙏💐 श्री स्वामी समर्थ ||स्वामी शरणम श्री गुरु शरणम🙏
Tumche khup aabhar Monali ji🙏😇🕉️
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली तुम्ही खूप खूप आभारी आहे तुमचा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् से आदिगुरू शरणम् से आदि लक्ष्मण शर्माश्री स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् से आदिगुरू शरणम् से आदि लक्ष्मण शर्मा से अंगठा देवी शरण❤❤🎉🎉🎉🎉
Swami sharnam !! Khupch chhan sangitale Abhishek dada ni , tumhala khup thanks
🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज
नेहमीसारखाच हा देखील पॉडकास्ट अगदी माहितीपूर्ण आणि गूढ होता... भविष्यातही असेच नवनवीन विषय श्रवण करता यावेत ही दत्त चरणी प्रार्थना.
खूप आभार..
श्री दत्त...
Shree Gurudev Datta🙏😇🕉️
Khoop chan mahiti..yadhya,होम, हवन yavaddal अतिशय सुंदर माहिती दिली
अभिषेक दादा ना मनःपूर्वक अभिवादन.
श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये.❤
दादा आपल्या चरणी श्री साष्टांग दंडवत आपणास विनंती की कृपा करून मुंबई मध्ये सत्संग घ्या स्वामी शरणम् आदिगुरू शरणम्
Khup Sunder 🙏👌
दादा आमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली धन्यवाद मला स्वामी अनुभव आला आहे🎉🎉
स्वामीशरणम् श्रीगुरुशरणम्....दादांचे स्पष्टीकरण खूपच सुंदर म्हणजे बोलू तर कमीच आहे...ते अस स्पष्टीकरण देतात की मनाला भिडते,बुध्दीला पटते त्यामुळे शंका तर घेऊनच शकत नाही व मुळात शंका येताच नाही.podcats तर नेहमीप्रमाणे खूप सुंदर..so thank you so much सोहमजी..स्वामी bless you... तुमच्यामुळे आम्हला स्वमिंबद्दल ऐकायला मिळते..podacast सुरू होतो तेव्हाच अस वाटत की हा संपूच नये येवढं अप्रतिम..एक ही स्वामींची लीलाच म्हणू आपण की तुमच्या मार्फत खूप गोष्टी कळल्या...so bless a lot.. अजून असे दादांचे podacts घेऊन नक्की या अजून खूप खूप ऐकण्याची खूप प्रचंड इच्छा आहे...दादांबद्दल तर बोलू तेवढं कमीच आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉💐🙏
Kharay shruti ji, Dadanbaddal bolu tevdha kamich ahe😇🕉️
Tumhi evdha podcast baghtay ani chaan feedback detay tyasathi tumche khup khup aabhar🙏🙏🙏🌟
फारच छान 🙏🙏🙏
Khup mast n informative. Dada na parat bolva with new information 🙏🙏🙏🙏
आपण आदिगुरू माझ्या स्वप्नात आला होतात .आणि मला spiritual guidance केला आहे. आशीर्वाद दिले, सविस्तर चर्चा प्र
प्रत्यक्ष करणार आहे त्या दिवसाची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
Are wahhh khup sundar😇🙏
अप्रतिम, छान, शब्द नाहीत, कोटी कोटी आभार दादांचे 🙏🙏
खुप छान...
Cosmostar Media all the best.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तुमचे खूप खूप आभार 🙏🕉️😇
स्वामी शरणं 😇🕉️
Khup chan Shri Swami samartha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏.खुप छान वाटते असे podcast episode बघायला.दोघांना खुप खुप धन्यवाद अभिषेक दादा आणि सोहम 🙏🙏🙏
🙏🙏🙏😇
श्रीस्वामी शरणं दादांचे अगाध ज्ञान ऐकुन मन खुप प्रसन्न होते. असेच सतत ऐकण्यास मिळावे
Very informative. Thank you so much DaDa 🙏🏻🙏🏻
Always welcome
अभिषेक दादा खूप छान माहिती दिली❤स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏 जय गुरुदेव दत्त🙏
Khupach chhan mahiti milali ani Aadhytmik margatil khup khup shripad chritramurt madhil shripad shri vallbhanchei mahiti sangitali khupach Aavdli Aabhishek bairagi guruji khupach chhan sañgtat Swami shranam
अतिशय सुंदर,प्रसन्न वाटत आहे आपल्या मध्ये प्रचंड aura आहे स्वामींनी मला आठवण करून दिली काय केलं पाहिजे.
स्वामी शरणं
गुरू शरणं
जय गजानन
🙏🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐
अप्रतिम podcast..खूपच सुंदर माहीती..ऐकत रहावेसं वाटते..एवढा गहन आणि खोल विषय अगदी सहजपणे उलगडून सांगतात …! Thank you दादा 🙏🙏
Thank you सोहम् 🙏🙏
Thank you Rama ji🙏🕉️😇
🌺|| श्रीस्वामीसमर्थ ||🌺
दादा तूमच्या विडियोची मी वाट पाहत असते खूप छान माहिती भेटते व आयुष्यात येणारा अडचणीना भोगताना खूप सोपं होतं
आभार 🙏🏻🙏🏻
Shree swami samartha😇🙏
Khup Chan information..plz dadana sanga..shree swami samarth..gurudev datta 🙏🙏
तुम्ही हि दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आणि त्यातून ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्यची माहिती झाली याची खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐
Thank you😇🙏
किती छान तुम्ही सांगता खरंच ऐकत रहावे असे वाटते आणि समजते पण
How magical experienced amazing… please keep sharing thanks 🙏🏻 we eagerly awaiting your next videos waiting.
Thanks a lot Aamol ji! It means a lot🌟🕉️🙏
Thank you soham . Asach dada na bolvat ja . Aavdta tyana ekayla . Thank you dada tumi itka premane samjavta . 🙏🙏🙏🙂🙂🙂
Thank you 🕉️🙏🌟
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
🙏🙏
असेच छान विषय आणत जा....👍👍
Thank you Kavita ji🙏😇🕉️
खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 स्पष्ट उच्चार अतुलनिय मार्गदर्शन माझे भाग्य की अशा असामान्य व्यक्तिमत्व ,साधू, संत,गुरू, देवाचा अंश कडून ज्ञान मिलांले श्री स्वामी समर्थ.
🙏🙏🙏
अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळते आपल्या podcast मधुन.. नेहमी आम्ही वाट बघत असतो.. अनेक अनेक धन्यवाद. खुप प्रश्नाची उत्तरे मिळाली मला... श्री स्वामी समर्थ.. मला सुद्धा स्वामींचे खुप चांगले अनुभव आलेत 🙏🙏
Wahh wahh🙏🙏
खुप छान माहिती
श्री स्वामी समर्थ
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये
♥️🙏🏻
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
Lots of love and gratitude to Abhishek dada😊. साष्टांग namaskar
किती छान समजावून सांगितलं आहे....अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण भाग. दादांचे आणि तुमचे मनापासून धन्यवाद....😊
🙏🙏🙏🙏
Khup khup Dhanyavad.. Shree swami samarth
स्वामी शरणम्🙏
श्री गुरू शरणम्🙏
आदी गुरू शरणम्🙏
दादा आपणांस साष्टांग नमस्कार... प्रत्येक वेळी अगम्य अशी माहिती ऐकायला मिळते.. जिवनात मार्ग मिळतो, खुप आनंद वाटतो... स्वामी माऊलींची कृपा.. आपले खुप खुप
धन्यवाद..
स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
अभिषेक दादांचे दोन्ही एपिसोड खूप छान झाले. सोहम खूप धन्यवाद, तुझ्यामुळे इतकी छान माहिती मिळाली.
Thank you😇😇😇
दादांना खूप अदभूत ज्ञान आहे.. आणि ते त्याचा अगदी सोप्यापद्धतीने, सर्व सामान्यांना समझेल अश्या भाषेत सांगतात, खरंच खूप खूप हृदयापासून धन्यवाद 🌹🙏🚩श्री स्वामी समर्थ |अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त |💐💐
Tumacha mule khup chan samajale.
Khoop Chaan ani Clear margadarshan Dadanche ,
Shree swami Samarth 👏
Agdi khara bollat apan 😇
Khup chchan 👌 Dhanyawad 🙏🏻 🌺Shree Swami Samarth 🌺🙏🏻
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
Khup shikala milala ahe aaj pan ajun khup kahi unkown ahe te pudhacha podcast madhe milel tich aash karte 🙏🙏🙏🙏🙏shree swami samarthan 🙏
🙏🙏🙏
Podcastmadhale prashan Ani uttar donhi khupach upayogi aahet anek shankasamadhan hote
धन्यवाद प्रभू 🙏🏻🌹🙏🏻
Parum pujya Dadana maze koti koti Naman🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादांचे बोलणे ऐकत राहावेसे वाटते खूप खूप धन्यवाद
Khup chan vatle🙏🙏🙏
Apple aabhari aahot🎉❤🎉🎉NAMASTE 🙏
अत्यंत माहितीपूर्ण पॉडकास्ट एपिसोड. 🙏🏻जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Dada
Khup Chan vatat tumche vdo pahun khup jast mahiti milte dada n kadun
Kharch Thank you
llस्वामी शरणम श्री गुरु शरणम ll
दादा podcast ऐकताना इतके तल्लीन होतो ती कधी संपतो हेच कळत नाही. खूपच छान माहिती सांगतात.
Khup sunder mahiti deta dada, shree swami samarth
Khoop छान माहिती दिलीत दादा तुमचे खूखूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ दादा तुमचा मुळे माझी भक्ती आजून खूप वाढली धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Dada mahiti khup chhan sangtay aani khup kahi aikala milte
❤
ऐकायला विचार खूप आवडतात. परत ऐकावे असे वाटते.धन्यवाद!
खूप छान माहिती दिलीत. Thank you so much. 🙏
Very excellent deep knowledge. Dadasaheb lot of Thanks..🎉🎉🎉🎉🎉
Always welcome 🙏
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤श्री स्वामी समर्थ ❤❤
फारच सुंदर व प्रत्येक वेळी नवनवीन, उपयोगी ऐकायला मिळते. धन्य वाद 🙏.
कितीही ऐका आजून एकावे से वाटते.. परत एकदा मनापासून धन्यवाद 🙏.
Tumachya doghanche khup abhari ahot 🙏 ani
Parmeshwar Shree Swaminchi ichha mhanun amhala hi mahiti tumchya dware milate ahe he parm bhagy 🙏
Shree Swami Samarth Maraj 🙏
Asach krupa ashirwad amha sarvan var sada sarvkal raho hi Parmeshwar Maharajanachya charani prarthana 🙏
Shree swami samartha🙏🙏🙏
Khup aavadale mala guruji khup kahi dnyan aikaayla shikaayla milaale. Dhanyvaad guruji. Tumchyamule mi shama yachana vaachyala lagale.
🙏🙏🙏
खुपच छान वाटलं दादा. Unfortunately एकदाच like करता येते. नाहीतर अनेकदा like केले असते आम्ही 😊🙂🙏
🙏 खुप सुंदर
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप उपयुक्त माहिती देतात दादा,,,तुम्ही,,,ही स्वामींची च इच्छा आहे की मी तुमचे व्हिडिओ ऐकते
शिवाय नमः 🙏🙏🌺🌺🚩
Khupach chan mahiti milali
Khupch bhari .Aiktana bharavun jayla hota dadancha bolna.
Khupch dnyan milta. Aiktach rahava asa watata....🕉🙏🙏
🙏🙏🙏
दादांच्या प्रत्येक भागातून काही तरी घेण्यासारखे असते खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु 🙏🙏
🙏🙏😇😇
Shree Swami Samarth🙏🙏 Dadana parat bolawat ja, khup manapasun aavdto podcast, mi fakt dadanche podcast aikayla yete channelver, dada je sangtat te mi khup relat karte, manapasun khup dhanywad
Tumche khup khup aabhar🙏😇🕉️
Very informative video. Thank u dada n sohm
Always welcome
🙏🌹श्रीस्वामी समर्थ🙏🌹
नामस्मरणां विषयी अजून काही माहिती मिळाली तर खूप छान होईल.. त्याविषयी दादानां विचारांना
Nakki Sarang ji🙏
खप छान explain केले❤
Thank you Rekha ji🙏
@@cosmostarmedia24 👍💐
श्री स्वामी शरणं, श्री गुरु शरणं
Thanks Shri Swami samarth
खुप छान.किती सुंदर समजाऊन सांगता.श्री स्वामी समर्थ
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
Gurudev datta🙏
Wa khupcha Sundar bolane aahe dada yanche. Aani tula thanks podcasts mule ya goshti samjalya.
🙏🙏🙏