मी अतृप्त व्यक्तिंशी बोलते! | Akashic Reading, Astral Travel Podcast | Sweet talks | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @saaipoojaansh
    @saaipoojaansh 4 дні тому +66

    आत्म नमस्ते मी मास्टर पूजा. आज एक मराठी स्त्री मराठी मंचावर येऊन चांगले ज्ञान देत आहे याचा मराठी माणसांना अभिमान वाटला पाहिजे परंतु या मंचावर मी बघत आहे की मराठी माणसेच कशा प्रकारे वाईट कमेंट करून एका स्त्री साठी वाईट शब्द बोलत आहेत व साईबाबा ज्यांनी कधीही कुठलाही भेदभाव केला नाही सबका मालिक एक म्हणजे परमात्मा हे नेहमी सांगितले अशा देवत्वाला ही अनेक वाईट शब्द उच्चारले..या या जगामध्ये राक्षस आणि देव अजूनही जिवंत आहेत हे माहीत आहे आणि आणि वाईट कमेंट्स द्वारे सगळे राक्षस कसे पेटले आहेत हे बघायला मिळत आहे. शेवटी जे तुम्ही लिहीत आहात हे तुमचंच प्रतिबिंब आहे. माझे किंवा माझ्या साई बाबांचे नाही.

    • @krunal4547
      @krunal4547 4 дні тому +4

      Barobar bolta mam tumhi

    • @aartisawant8571
      @aartisawant8571 4 дні тому +3

      हरी ओम पूजा ताई... तुमचं कॉन्टॅक्ट नो. मिळाला तर छान होईल.. कॉन्सलटिंग साठी कुठे भेटावं lagel

    • @priyanerurkar516
      @priyanerurkar516 3 дні тому +1

      अभिषेक वैरागी यांनी तर साईबाबा हे मारुती ने घेतलेला अवतार आहेत एवढेही सांगितले आहे....

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 дні тому +1

      You are right Pooja ji.
      नकारात्मक होणं खूप सोपं असतं.

    • @rohinipatil9662
      @rohinipatil9662 3 дні тому

      Khup khup dhanyawad Tumchya aatmyala.

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 6 днів тому +49

    सोहम, तू लहान वयात अतिशय उत्तम पॉडकास्ट करत आहेस . तू सर्वांच्या हिताच्या दृष्टिने प्रयत्न करत आहेस . तुला मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद . तुला सर्व कार्यात श्री स्वामी समर्थांच्या कृपने यश लाभो!!🙏🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Vidya ji tumche manapasun aabhar😇🌟🙏
      Asech aashirvaad kayam sobat asudet🙏

    • @Sachiinkale3
      @Sachiinkale3 6 днів тому +2

      😂😂😂 कारण त्याला दुसरे काम मिळाले नाही म्हणून त्याने हा व्यवसाय पत्करला आहे 😅😅😅😅

    • @gokulmalwe3177
      @gokulmalwe3177 6 днів тому

      Vidyaji aj maza birthday ahe mala tumcha ashirwad dya

    • @Niramay425
      @Niramay425 6 днів тому

      @cosmostar........ तुम्ही clickbite चा ग्रे फोटो थोड्या वेळासाठी change केलेला का काल....... मला साई बाबांचा फोटो दिसला होता ग्रे कलर....... Please Reply करा........??

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 4 дні тому +1

      This is an good example of असुर... this msg for you ​@@Sachiinkale3

  • @ganeshpawar5079
    @ganeshpawar5079 9 годин тому +2

    ओम साई राम ताई खूप छान माहिीती दिल्या आहेत Good luck best of luck पुढील वाटचालीस साई बाबा खूप आशीर्वाद देतील तुम्हाला❤

  • @satishchandrakarve2815
    @satishchandrakarve2815 6 днів тому +22

    खरोखर अतिशय छान पॉडकास्ट सोहम !अन पूजामॅडमचे मुखातून अक्षरश: सरस्वतीच बोलत होती इतकं सहज सुलभ व प्रवाहीपणे आध्यात्मिक ज्ञान प्रकट होत होतं !
    "कधी कधी अंधारातून जाऊनच प्रकाशाकडे/ऊजेडाकडे जाता येतं"हे मॅडमचं वाक्य आम्ही बरेच वेळा अनुभवतो! परंतु काळोखातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग देखील सद्गुरुरुपी पूजामॅडमच दाखवतात,हे ही तितकेच खरे आहे!🙏🙏🙏

  • @AlakshanandaAvdhoot
    @AlakshanandaAvdhoot 5 днів тому +23

    जर तुम्हाला जीवनात आनंद पाहिजे तर काहीच जाणून घेऊ नका जीवन जगण्याचं रस निघून जाईल,
    बस कोणाचे मन दुखवू नका एवढी काळजी घेतली तर तुम्हीच ब्रह्मांडनायक..
    नर्मदे हर...
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त...
    🎉🎉🎉❤❤❤

    • @sarikabelokar5280
      @sarikabelokar5280 4 дні тому

    • @satishchandrakarve2815
      @satishchandrakarve2815 4 дні тому +3

      श्रीमान अवधुतजी🙏मी आपणाशी सहमत नाही!आपले विधान,आपले विधान "माणसाच्या जीवनात येणार्या प्रतिकूल परिस्थितीशी व विशेषत: जेव्हा समस्यांची मालिका जीवनात सुरु होते तेव्हा(मी व माझे कुटुंब ह्या परिस्थितीतून गेलो आहोत व पूजामॅडमनी बोट धरुन आम्हाला यातून बाहेर काढलं आहे) "आपल्या विधानानुसार जगणारी व्यक्ती व तिचे कुटुंबही(आनंद मिळणं तर दूरच) कोसळेल! वर्तमान काळातील समस्या व येणार्या काळात ऊद्भवू शकणार्या समस्या जाणून घेऊनच व ऊपाययोजना करुनच माणूस सुरक्षित ,प्रगतीशील व सुखी जीवनाची तरतूद करु शकतो!आध्यात्मानुसार वर्तमानात जगावं हे खरं असलं तरी,भूतकाळापासून बोध घ्यावा व भविष्काळावर दृष्टी ठेवावीच,हे ही तितकंच खरं आहे!महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका तशीच आहे!अर्जूनाला सुरक्षित ठेवण्यासाठी,कर्णाचे शेवटचे दिव्यास्त्र(वैजयंती)संपविण्यासाठीच कृष्णाने घटोत्कचाची योजना केली!

    • @amol8464
      @amol8464 2 дні тому

      पहिले नास्तिक होते, आता आस्तिक झाले,

  • @asawari520
    @asawari520 2 дні тому +5

    She is radiating with glow . Lovely lady with immense knowledge , intelligence and power . Sakshat Ma Lakshmi , Ma Sarawaswati ani Ma kali . M totally in awe and impressed 🙌🙌

  • @prammilapalkar1176
    @prammilapalkar1176 2 години тому

    Khup sunder pod cast.Chan mahiti sangitali. Khup khup aabhari

  • @milindkale7577
    @milindkale7577 6 днів тому +78

    त्यांच्याकडे पैसे नाहीत त्या लोकांनी ब्रह्म मुहूर्तावर उठून जास्तीत जास्त भगवंताचे नामस्मरण करावे आपल्या गुरुचे नामस्मरण करावे. नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे.

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому +1

      Milind ji wahh kya baat hai🙏🌟😇

    • @satishchandrakarve2815
      @satishchandrakarve2815 5 днів тому

      मिलिंदजी आपल्या श्रद्धेला नमन🙏परंतु नामस्मरणाने समृद्धी येण्यास(आवश्यकता म्हणून) किती काळ​ लागेल हे सांगता येत नाही!याऊलट आजारपण आल्यानंतर जसे आपण पदरमोड करुन औषधोपचार करतो व कमीतकमी वेळेत बरे होतो तसेच आलेले आर्थिक आजारपण हे आपल्याच कर्माचे फळ असल्याने ,समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता पटल्यास पदरमोड करावीच!शिवाय नामस्मरण चालूच ठेवावे,कारण हा तर आयुष्यभराचाच विषय आहे !🙏🙏
      @@cosmostarmedia24

    • @nayanainamdar8237
      @nayanainamdar8237 5 днів тому +3

      आणि मास्टर पूजा यांनी सांगितल्याप्रमाणे कर्मा वर लक्ष केंद्रित करावे

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 5 днів тому

      तुम्ही ब्रम्ह मुहूर्तावर नामस्मरण केले आहे का? काही अनुभव? कारण वाटत तेवढं सोपं नाही?

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 5 днів тому

      गुरू चरित्र पारायण करा, ब्रम्ह म्हूर्तावर

  • @ChayaHapse
    @ChayaHapse 6 днів тому +15

    अतिशय सुंदर माहिती गोड आवाज शुद्ध मराठी विशेष विषय अनुपम 😊😊

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 6 днів тому +14

    पूजा मॅडम तुम्ही खूपच छान माहिती दिलीत बऱ्याच गोष्टींची महत्वाची माहिती मिळाली.मनपूर्वक धन्यवाद 🙏🌹

  • @shridharkshirsagar8267
    @shridharkshirsagar8267 6 днів тому +27

    तुम्ही एवढ्या लहान वयात खुप काही अचीव्ह केले आहे. काही लोकाना एवढे मिळवण्यासाठी हिमालयात खडतर तपश्चर्या करावी लागते. तेही आयुष्यभर. सलाम तुम्हाला.

    • @kshamaroy612
      @kshamaroy612 5 днів тому +1

      te tyache gelya janmache apurna rahilele karya kinva ichha ahe .
      Sant Dyaneshwarana hi lahan vayat sarv yet hote.
      Hanumanji ani Kali Maa yanchi sadhana kara tumhalahi he sarv milel.

    • @shirishkanitkar357
      @shirishkanitkar357 5 днів тому +1

      अहो ! सलामला आडकाठी नाही . परंतु हे ज्ञान या एका जन्मातील नाही . या ज्ञानासाठी मागील अनेकानेक जन्म ( जन्मच्या जन्म ) घासावे लागले , खडतर मेहनत घेतली तेंव्हा कुठे या जन्मी ( लहान वयात का होईना ) पुर्वील कष्टाची फळे दिसताहेत . - ❤ -

    • @amol8464
      @amol8464 2 дні тому

      पुस्तकं वाचा, तुम्हाला सगळे ज्ञान मिळतात.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 День тому +1

    खूपच सुंदर. सर्वचअदभूत. इंग्लीशच्या जमान्यात सहज सुंदर मराठी, आवाजही सुंदर. तुला भरपूर यश लाभो.

  • @user-xn2jm7jw9m
    @user-xn2jm7jw9m 4 дні тому +7

    मी प्राणिक healing therapist आहे
    मला ह्या मधल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण ब्लॅक मॅजिक बद्दल जी माहिती दिली ती खूप महत्वाची आहे आणि ते खरे आहे हे पटते,ज्यांना ह्यातून सुटका मिळते ती व्यक्ती किती सुखी जीवन जगू लागते आणि पूजा मॅम ना किती आशीर्वाद देत असतील.खूप धन्यवाद

  • @amrutasawant2187
    @amrutasawant2187 16 годин тому

    Just by looking at her we can make out that she has a very powerful aura. She is very calm and composed.

  • @madhaviraut366
    @madhaviraut366 4 дні тому +4

    Khup chan ek Marathi mulgi sagli mahiti dete ahe. Aplya bhashet aiktana khup chan vatat. Thank u so much for both of u

  • @rupalishinde2851
    @rupalishinde2851 2 дні тому +2

    खुपच mast पॉडकास्ट सोहम 🥰💐या पॉडकास्ट ला all in one म्हणावं लागेल बरीच माहिती मिळाली 🎉thank you so much 🙏🏻

  • @Itz_sharanya
    @Itz_sharanya 4 дні тому +5

    Khup chan podcast zale mam, shabdach nhi ahet vyakt karayla..khup sundar prakare tumhi pratyek topic var information dilit..khup chan vatke aikun..mi Pooja mam kade gelya 4-5 varshan pasun ahe va spirituality cha khara artha mala kalala..khup changla experience ala..Kityek workshops mi attend kele ahet..va khup chan anubav ala ..Thank you so much mam🙏🙏❤️❤️ Looking forward for new sessions with mam..🌹
    Thank you Cosmostar media👍

  • @sushilshahane2341
    @sushilshahane2341 5 днів тому +3

    सोहम दादा सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे आज माझी पूजा मॅम ची ओळख झाली.खूप खूप छान माहिती मिळाली.मला पण अशा नॉलेज मध्ये खूप इंटरेस्ट आहे.फक्त एकदा पूजा मॅम शी कॉन्टॅक्ट व्हावा हीच स्वामी चरणी प्रार्थना.💐💐💐💐

  • @AnuradhaAnujChoudhary
    @AnuradhaAnujChoudhary 18 годин тому

    Wow kharach khupach mast hota ha podcast... very Helpful and informative thanks a lot to both of you ❤

  • @nileshdarekar6018
    @nileshdarekar6018 4 дні тому +3

    आत्मा नमस्ते ! पूजा मॅडम आम्हा soul family साठी साक्षात गुरु माऊली आहेत. शब्द सुध्दा अपुरे पडतील इतके माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर त्यांचे उपकार आहेत. त्यांच्या Spiritual Power चा मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि त्याचे positive effects मी माझ्या आयुष्यात अनुभवतो आहे. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी कोणत्या मोठ्या संकटात सापडलो होतो त्या त्या वेळी मॅडम क्षणाचाही विलंब न लावता माझ्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यांच्या spiritual guidance मुळे सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी जे बळ लागते ते मिळत आहे. Thank you पूजा मॅडम 🙏🙏🙏

  • @pawargayatri545
    @pawargayatri545 4 дні тому +3

    Soham very much thank you tumhi Yana mancch ver aanle khup deep information milali❤🎉 thank you

  • @akankshajadhav3049
    @akankshajadhav3049 14 хвилин тому

    अतिशय सुंदर माहिती🙏🙏🙏

  • @vilaszende3639
    @vilaszende3639 6 днів тому +35

    सोहम, तुझे खूखूप धन्यवाद...... गुरुमाई (मास्टर पुजा) चां world meditation Day la podcast दिला. मास्टर पुजा मॅडम कडे खूप खूप spiritual knowledge आहे.... त्यांचा अजुन पॉडकास्ट अपेक्षित आहेत. मास्टर पुजा मॅडम चे खूखूप धन्यवाद.🙏🙏🙏

  • @prashantpalkar8510
    @prashantpalkar8510 4 дні тому +1

    खूप खूप धन्यवाद मास्टर पूजा. खूप छान माहिती दिली तुम्ही. लोकांना मार्गदर्शन आणि योग्य दिशा दाखवण्याचे काम करत आहात तुम्ही. छान वाटले तुम्हाला ऐकून.

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 6 днів тому +5

    श्री स्वामी समर्थ

  • @renmahesh
    @renmahesh 21 годину тому

    Khup prashnanchi utter milali...khup khup Chan podcast...

  • @supriyakhambe-cy4cq
    @supriyakhambe-cy4cq 3 дні тому +3

    Ha podcast eiktana padopadi janavate ki ji kai dattabhakti Maharaj karun ghetat mazyakadun mhanun me asha goshtimadhun safe ahe. Dhanyawad Soham Dada. khup chan podcast.

  • @vilashema
    @vilashema День тому

    खूप खु छान आणि पद्धतशीर आणि to the point सांगितलय मॅडम. मला हा पॉडकास्ट खु खूप खूप आवडला.

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 6 днів тому +11

    अगदी खरं सांगितले आहे.. अभिषेक दादा यांनी पण क्षमा प्रार्थना सांगितली आहे.. त्या मुळे नेहमी चांगले विचार केले पाहिजे..हे अगदी खरं आहे अध्यात्मिक पुस्तक मध्ये मी वाचलं आहे.. धन्यवाद मॅडम

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Barobar Ganesh ji🙏🌟😇

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 6 днів тому +1

      @cosmostar...... Please सांगा....... Center चा ग्रे फोटो काल change केला होता का........ मला साई बाबांचा फोटो दिसला होता ग्रे कलर..........???

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 День тому

    खुप खुप छान माहिती मिळाली अजुनही पुजा ताईंकडून ऐकायला आवडेल.

  • @MenakaDarekar
    @MenakaDarekar 4 дні тому +3

    Atma Namaste 🙏 Pooja Madam amha soul family sathi atishay vandaniya ani poojaniya ahet...tyanchya mule aaj mazya ayushyat khoop changle badal hot ahet...Ani tyasathi me tyanche ayushyabhar runi rahin...thank you Pooja Madam !

  • @asharane552
    @asharane552 3 дні тому +1

    खूपच छान सेशन झाले, सोहम नेहमीच मुद्देशिर प्रश्न विचारतो. मॅडम ने पण खूप छान सांगितले. त्यांचा अनुभव खूप आणि छान दिसतो.

  • @UtpalaSudrik
    @UtpalaSudrik 4 дні тому +4

    WhatsApp group join करायला नक्कीच आवडेल . खूपच छान माहिती मिळाली . बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या . धन्यवाद 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mangalasharma775
    @mangalasharma775 2 дні тому +1

    अतिशय उपयुक्त video सुंदर सादरीकरण. खूपच महत्त्वाची माहिती.

  • @sangeetapitre9709
    @sangeetapitre9709 6 днів тому +5

    सोहम, नेहमी प्रमाणे खूप छान झालाय हा पाॅडकास्ट.फक्त फरक हा आहे की आधी सारे मोठ्यांचे दिव्य -भव्य अनुभव होते, इथे या छोट्या छोट्या अभ्यासातून तुम्ही सुद्धा चांगले अनुभव घेउन आपलं जीवन, जगणं आनंदी करु शकतो याची सुंदर अनुभूती आहे .God bless you.

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Wahh wahhh sangeeta ji kiti sundar comment karta tumhi!
      Thank you so much🙏🌟

  • @JK-rn4iw
    @JK-rn4iw 4 дні тому +2

    Khup chan video, inspiring and very meaningful thanks pooja mam for your time . And thank you Saibaba for everything 🙏

  • @renukakulkarni666
    @renukakulkarni666 6 днів тому +4

    Khup sundar zala podcast👌👌Amchya Ma'am cha podcast baghun khup chhan vatla. Blessed to have Pooja Ma'am as my Guru😇🙏looking forward for the next part👍🙏

  • @riteshpathade1655
    @riteshpathade1655 5 днів тому +3

    बरोबर आहे तुम्हाला देव शोधयाला जाव लागत नाही तो तुम्हाला शोध तो हे खर आहे ताई❤

  • @dhananjaydeshpande9353
    @dhananjaydeshpande9353 День тому

    वंदनीय धन्यवाद अप्रतिम व्हिडिओ व दैविक शक्तिप्रदर्शन....सन्माननीय व्यक्तिमत्त्वास..वैयक्तीक...संपर्क साधून...

  • @Priyankabane111
    @Priyankabane111 6 днів тому +3

    Pooja ma'am kade me khup workshop kele ahet ani tyache khup anubhav suddha ale
    Amhi lucky ahot ki tya amchya life madhe ahet ani amhi soul family cha ek bhaag ahot
    Divine gratitude ma'am for everything ❤

  • @vk...8001
    @vk...8001 5 днів тому +2

    खूप खूप आभार आणि धन्यवाद. अतिशय चांगली माहिती या पोडकॅस्टच्या माध्यमातून आपण आम्हाला दिली त्यासाठी तुमची खूप खूप आभारी. धन्यवाद.

  • @maitreyeetembhekar1237
    @maitreyeetembhekar1237 3 дні тому +3

    हे तुम्ही म्हणताय ते माझे गुरू पण सांगतात श्री शीवाकृपानंद स्वामी, ते सुद्धा साईबाबांशी बोलतात. खूप खूप धन्यवाद

  • @RohiniGosavi-d8k
    @RohiniGosavi-d8k 19 годин тому

    नमस्कार खूप छान सांगितले

  • @renukakulkarni666
    @renukakulkarni666 6 днів тому +8

    Mi 5+ varshanpasun Madam shi connected ahe. Tyanchya guidance khali mi anek rituals, workshops, retreats ani sessions kele ahet. Mala khup changle anubhav ahet. Mala spirituality cha khara arth tyanchyamulech samajla. Master Pooja is a divine channel.
    Kuthlehi dnyan/service free deu naye karan tyachi kahi value naste ani pratyek goshtichi hi ek energy aste. Mhanun energy exchange imp ahe. Tarihi Ma'am unconditionally khup kahi detat. Tyanche kititari free sessions, free talks astat. Tyatun hi khup dnyan milte. Ya podcast madhe hi tyani khup tips dilya ahet. Every week free healing session aste jyat Ma'am swatah healing detat.
    Jyana adhik mahiti havi asel tyani he sessions attend karnyasathi whatsapp grp join karava. Pan kuthlihi mahiti kiva anubhav nastana negative comment karne barobar nahi🙏 The words we use are our inner reflection😊🙏
    Once again khup chhan podcast Ma'am waiting for the next part🙏😇

    • @HIIIHelloDearbroandsister
      @HIIIHelloDearbroandsister 5 днів тому

      ताई आकाशीत सोल् खर आहे का या पूजा ताई खर सांगत का मला त्यांना भेटायचं आहे माझिया personal life baddal vicharauch aahe

    • @darshanashetye08
      @darshanashetye08 5 днів тому

      @@HIIIHelloDearbroandsister Description madhe dilelya number var call kara. tumhala nakkich tithe details miltil. 🙏

    • @namratagadve02
      @namratagadve02 2 дні тому

      Tyancha what app gruop chi link pathaval ka

  • @minalsawant6315
    @minalsawant6315 3 дні тому +1

    Khup sunder podcast valuable information sharing kela baddal khup thanks tumhala all the best for a bright future..
    Om sai ram❤

  • @aparnamayekar3895
    @aparnamayekar3895 6 днів тому +3

    Thank you dada aaj tuzya mule ha podcast aamhala anubhavayla milale khup heal zalay soul & thank you mam tumchya aawajanech aani sarv mahiti ne khup healing zalay kharch khupch chan vattay shree Swami Samarth 🙏

  • @sheetalgore7282
    @sheetalgore7282 22 години тому

    खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद पूजा दिदी

  • @sharayuzende7991
    @sharayuzende7991 6 днів тому +3

    Nishabda .aahe ya podcast var .Apratim video aahe ha...mala khup khup chhan anubhav aale aahet.madam chya aashirwada ne.❤ thank you so much Sai mauli mazi ❤❤.khup khup runii😢aahe mi

  • @avinashpuranik3993
    @avinashpuranik3993 5 днів тому +2

    अतिशय उत्तम माहिती. मी स्वतः डाउझिंग करत असल्यामुळे या गीष्टीची बऱ्यापैकी माहिती आहे.

  • @archanakomti
    @archanakomti 6 днів тому +4

    Soham Dada tumchyamule mule amchya ज्ञानात भर पडत आहे खूप छान podcast Dada Dhanyawad Dada

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Archana ji manapasun dhanyawad🙏😇

    • @archanakomti
      @archanakomti 6 днів тому

      Bharat dadanch pn khupch chhan podcast hota Dada khup jast spashtata janwte tyanchyat

  • @nehaburhade9513
    @nehaburhade9513 6 днів тому +3

    Pooja Madam Me he aikun khup khush ahe ki Saibaba tumchyashi connect hotata. Madam tumi khup chan heal kartat. Thank you so much itka chan information amchhya parenta pohochanvnya sathi. Amhala asach bharpur knowlege tumchya podcast madhun nehami miludya Thank you so much❤

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 6 днів тому

      Aho, Gurubhakti changli asel, apla acharan changla asel, tar kontyahi vyakticha parmesharashi connection jodla jau shakta. Secret Mistaries, Hanuman Bhakti he channels bagha, kalun yeil.

  • @sachinshinde4419
    @sachinshinde4419 18 годин тому

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 6 днів тому +9

    काय मस्त योग साधून हा episode अपलोडला आहे. आज पहिला world Meditation day आहे ना. पाहते आता पॉडकास्ट.
    in advance Thank you so much Sohamji 😊🙏

  • @NikhilS9292
    @NikhilS9292 2 дні тому +1

    खुप छान माहिीपूर्ण podcast didi... salute to your knowledge...❤

  • @veda2011
    @veda2011 6 днів тому +3

    सोहम पुन्हा एकदा सुंदर पॉडकास्ट केलेला आहे अभिनंदन त्याबद्दल

  • @anjalikulthe9414
    @anjalikulthe9414 5 днів тому +2

    खूप छान podcast मॅडम तुमच्याकडून घेतलेल्या अनेक retuals मुळे आम्हाला चांगला उपयोग झाला आहे Thank you so much मॅडम❤️🙏

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 6 днів тому +3

    Khup chan podcast tumhi khup chan vishay ani vyakti chi bhet ghadavun aanta

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 8 годин тому

    प्रश्न विचारणाऱ्याने खूप छान प्रश्न विचारले, मुलाखत घेणाऱ्यांनी कमीत कमी बोलायचं असतं हा नियम सुद्धा इतक्या लहान वयात तुम्ही पाळलेला आहे

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 6 днів тому +7

    भक्तीप्रभा चॅनेलवर पूज्य प्रवीणभाई
    तोगडिया ह्या‌ साईभक्तांच्या गोष्टी/अनुभव पण खूप ऐकण्यासारखे आहेत

  • @anitaabhyankar1482
    @anitaabhyankar1482 6 днів тому +11

    आम्ही ह्या मास्टर पूजा मॅडम चे followers आहोत. Khup blessed आहोत

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Wahh wahhh🙏😇🌟 please podcast saglyanna share kara

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 2 дні тому +1

    फारच नवीन माहिती मिळाली आपल्याशरीराची ताकत समजली.

  • @vaishalikhandekar325
    @vaishalikhandekar325 6 днів тому +3

    खूप छान माहिती मिळाली

  • @sampadaarolkar2016
    @sampadaarolkar2016 3 дні тому +1

    पूजा मॅडम नमस्कार 🙏 aapen खूप छान माहिती दिली.

  • @mohanbhoir2389
    @mohanbhoir2389 6 днів тому +3

    खुपच छान माहीती ताई.

  • @vilashema
    @vilashema День тому

    मॅडम खु छान शब्दात सांगितलय वुईथ reasons behind it. I liked this very much

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 6 днів тому +4

    अद्भुत, अचंबीत करणारा व्हिडीओ.....सोहम तुझे खूप आभार कारण तु खूपच तज्ञ लोकांना पाचारण करतो आहेस.... सर्वांनाच धन्यवाद 🎉🎉🎉

    • @Sachiinkale3
      @Sachiinkale3 6 днів тому

      सोहम ne आत्ता मिशा काढल्या आहे उद्या काय काढील बागा😂😂😂😂😂

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Ravindra ji manapasun aabhar🙏🌟😇

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Sachin ji🙏😄

    • @ravindradavari974
      @ravindradavari974 5 днів тому

      सोहम् ने मिशा राखाव्यात....तो मिशींमुळे छान दिसतो......​@@Sachiinkale3

  • @prabhakarshevate8523
    @prabhakarshevate8523 2 дні тому

    या ताईंनी खरेच या विषयाचा अभ्यास केलेला आहे हे या vdo eijun samjtr ग्रह तारे नक्षत्र अंतर्मन आणि दूषित शक्ती मुळे होणारी बाधा हे खूपच महत्वाचे वाटते शेवटी काय तर आपले विचार आणि कर्म हेच आपले जीवन घडवीत असतात हेच खरे आहे
    खूप खूप धन्यवाद

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 6 днів тому +4

    सोहम जी तुमचे मनापासून आभार.. अशा आपल्या प्राचीन काळातील गुण गुप्त अध्यात्मिक वेगवेगळ्या विषयांवर पाॅड कास्ट च्या माध्यमातून माहिती देत आहात त्याचा खुप छान मार्गदर्शन मिळाले.. धन्यवाद

  • @sanj5951
    @sanj5951 День тому

    या सर्वामध्ये आपली कुंडली आपण बदलू शकतो, आत्म्याचे पर्यटन, ओव्हरा, तंत्रविद्या, मेडिटेशन, इतर उपाय, इतके ज्ञान आणि तेही एवढं सारं एकाच वेळी आपल्या सर्व मराठी माणसांना सांगितलं, आपण खूप धन्य आहात, आपल्या पुढील प्रवासाला खूप शुभेच्छा.

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 6 днів тому +3

    नेहमीप्रमाणे सुंदर, ज्ञानवर्धन करणारा पॉडकास्ट, दोघानाही मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻💖 💖

  • @kanchanbangde3478
    @kanchanbangde3478 2 дні тому +1

    Khupch chhan mahiti dili ma'am 🙏 tumhi tumache khup khup dhanyawad ❤

  • @priyajoshi9379
    @priyajoshi9379 6 днів тому +5

    Purn video bahaycha aadhi ch like kel 😊 karn khatri hoti video chaan ch ansar

  • @sushamabagwe3861
    @sushamabagwe3861 14 годин тому

    छान माहिती दिली

  • @SukumarJadhav-d4w
    @SukumarJadhav-d4w 6 днів тому +3

    खुप छान सुंदर माहिती दिली .धन्यवाद...

  • @hemantdeo764
    @hemantdeo764 День тому

    अतिशय सुंदर माहिती पूजा मॅडम🙏🙏🙏

  • @satyawankumbhar5084
    @satyawankumbhar5084 6 днів тому +3

    धन्यवाद सर आज आपण मॅडमकडुन चांगली माहिती मिळाली आहे परंतु त्याचे सेंटर कोठे आहे ते कळावे तसेच त्याचा दुसरा भाग लवकर येऊन या हि आपणास विनंती ❤🙏🏻

  • @JyotiSaroday-vc8dp
    @JyotiSaroday-vc8dp 19 годин тому

    छान समजून सांगितले

  • @prerana7631
    @prerana7631 5 днів тому +3

    Majya aai la hya janamma mde khup tras zala . mentally and physically ...mulana cha suna cha navryacha khup tras zala .ata ti covid mde geli pn mla sarkh tichya badal vait watt .khup athvan yeti ....ti mukt zali as pn mla kdi kdi watte .pn mla tichi khi athvn yete😢😢😢😢

  • @manishapatil4807
    @manishapatil4807 6 днів тому +2

    सोहम दादा
    Podcast खुप आवडला असेच छान छान माहिती तु आम्हाला देत रहा.
    Thank you thank you thank you

  • @saudawange
    @saudawange 7 днів тому +99

    Tumhi लोकांसाठी फ्री मधे काम केलं तर खूप लोकांना फायदा होईल...ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी काय करावे....

    • @saudawange
      @saudawange 6 днів тому +35

      @नयनाशिंदेपुणे चार्जेस ठेवावे ..पण सर्व सामान्य लोकांना परवडेल असे असावे

    • @Hhhdbnif
      @Hhhdbnif 6 днів тому +1

      Ky fukat magychi savy lagli ahe ky mahit
      Tyna tyncha Ghar dar nhi ka tynchi family nhi ka , paise ghene mhnje chukiche ase ka vatate , jar saral maragane khihi chuki na karta paise ghet astil tr ky chuk ahe
      Br tumhala jhepat Kiva patat nhi tr nka ghevu pn negative bolun tynch nuksan karychi ky ghan savay lagle ky mahit
      Aschyamule Marathi udyojak pudhe jaat nhi

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому +14

      Free madhe seminar ahet, description madhe whatsapp group link ahe ti join kara🙏😇

    • @darshanashetye08
      @darshanashetye08 6 днів тому +1

      मॅडम सर्व लोकांसाठी फ्री मध्ये दर आठवड्याला हीलींग देतात. ज्यात 100 हून अधिक लोक त्याचा लाभ घेवून बरे झाले आहेत. तुम्ही सुद्धा दिलेल्या नंबर वर संपर्क करून जॉईन होवू शकता.

    • @ShrutiGawande-m2k
      @ShrutiGawande-m2k 6 днів тому

      Ho tr mg ek affordable amount asavi...je srv afford karu shaktil😢​@@नयनाशिंदेपुणे

  • @anitagaonkar7485
    @anitagaonkar7485 2 дні тому

    खूप छान ते पण मराठी मध्ये मास्टर पूजा तुमचा अभिमान वाटला 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @gayatrisomvanshi4078
    @gayatrisomvanshi4078 6 днів тому +4

    वास्तू आणि कुंडली एकमेकांशी connect असतात असे आपण सांगितले. पण एका घरात बरेच लोक राहतात .. मग नक्की कोणाच्या कुंडली नुसार वास्तू करावी

    • @vipindatey7843
      @vipindatey7843 6 днів тому

      पाटी ज्या नावावर आहे घराची त्याची

  • @deepagawand2635
    @deepagawand2635 6 днів тому +3

    Aamhi. Pooja Madam chya soul family cha bhag aahot tyacha voice khup chan aahe but hyat maybe edit kela asel mhanun tasa vattoy aataparyant aamha sarvana tyani khup heal keley v satat tya sarvasathi khup seminar free karatat v khup margadrashan kartat 🙏

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 5 днів тому +1

    अरे खूप खूप भाऊ तुम्ही छान भेट दिली, गुरुमाईंचा खूप अभ्यास आहे, धन्यवाद 🙏🌹

  • @AditiJadhav-pl3lo
    @AditiJadhav-pl3lo 6 днів тому +7

    दादा तू क्लीन शेव नको करत जाऊ तुला दाढी छान दिसते❤😅

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому +3

      Aditi ji skin treatment chalu ahe tyamule karavi lagtiye😄🌟🙏

    • @AditiJadhav-pl3lo
      @AditiJadhav-pl3lo 6 днів тому

      @cosmostarmedia24 ok ok😅😅

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 5 днів тому

      ओळखायलाच येत नाही😂😂😂😂😂

  • @nehadixit8898
    @nehadixit8898 2 дні тому +1

    Khup sundar sangital ahe ..thanks for this podcast , she is blessed ,

  • @karanghodekar6943
    @karanghodekar6943 6 днів тому +4

    Soham dada darshika patvardhan tai barobar ekda parat podcast gheya

  • @simrangawand7573
    @simrangawand7573 4 дні тому +1

    I want to start by congratulating Madam on such a fantastic podcast. Being a member of this soul family is a blessing. We are quite fortunate to have gained this wisdom, and we are pleased that you took the time to tell us about this. Your knowledge has been immensely helpful, and I am grateful that you shared it with us, Guru Mai. 🙏🏻✨🌹

  • @Advaita_3l
    @Advaita_3l 5 днів тому +3

    मुंबई चा पत्ता सांगणे.

    • @darshanashetye08
      @darshanashetye08 5 днів тому

      Description madhe contact number dila aahe. Krupaya tyavar call karava. Details miltil tithe. 🙏

  • @balasahebk611
    @balasahebk611 4 дні тому +1

    खूपच सुंदर विवेचन!!
    पूजा मॅम,
    हे सगळं येत कुठून??
    सगळच, अविश्वसनीय, अकल्पनीय
    Totally Speechless
    शत शत नमन!!
    🙏🙏

  • @priyajoshi9379
    @priyajoshi9379 6 днів тому +3

    Soham,Darshika Tai n kde Google form bharla hota pn adjun kahi margdarshn nahi milala parat kahi form vagre bharva lagel ka?

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому

      Hya tainna call karun bagha🙏

    • @hemalakhadpekar3225
      @hemalakhadpekar3225 6 днів тому

      हो ना..मी पण भरलेला

    • @anitaabhyankar1482
      @anitaabhyankar1482 6 днів тому +1

      हो मी ही भरला होता पण काहीच reply नाही. फोन पण उचलत नाहीत

    • @rajanimune1709
      @rajanimune1709 6 днів тому

      मी पण भरला होता. अजून काही च रिप्लाय नाही.

  • @sanjivanipalekar223
    @sanjivanipalekar223 4 дні тому +1

    Very informative podcast. Master Pooja madam takes weekly healing sessions for free. She is doing a divine work for our benefit. Her sessions are very informative, powerful and full of divine energy. We are grateful to her 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Bappa-Bhakt21
    @Bappa-Bhakt21 6 днів тому +6

    Barobar fee khup jast ahe me attach vicharla ahe ...free nakoy pan Kiman amala parwadel ashi tari karavi fee vinanti ahe amala free consultation nako pan kami karavi fee krupaya ani tase updates dyavet jar fee kami keli asel tar shorts madhun Soham dada

    • @TTYutu-f6x
      @TTYutu-f6x 6 днів тому

      Kiti fees aahet. Genuine aahe ka nahi he kasa kalnar

    • @TTYutu-f6x
      @TTYutu-f6x 6 днів тому

      Please details dhare kara. Magchya akashic record reader Darshika Khatawkar hyanchi pan fees khup jast aahe

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  6 днів тому +4

      Me nakki vicharun kahitari karto aaplya family sathi🙏😇🌟

    • @TTYutu-f6x
      @TTYutu-f6x 6 днів тому

      @cosmostarmedia24 tht wud be great

    • @Praful242
      @Praful242 6 днів тому

      @@cosmostarmedia24 Thanks soham dada 😇

  • @vilasinikakirde1006
    @vilasinikakirde1006 День тому

    आत्मा नमस्ते, खूप खूप छान माहिती मिळाली, तुमचे खूप आभार 🙏🙏

  • @4sidegamers130
    @4sidegamers130 6 днів тому +3

    फक्त. आकाशिक. रेकॉर्डस. या. विषयावर. पूजा. ताई. ची. विस्तृत. मुलाखत. घ्या .
    ❤ दीपक. नंदकुमार. कोल्हापूर. ❤
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Opboys-s9h
    @Opboys-s9h 6 днів тому +2

    Madam cha Avaaj khup chan Ahe.veglach ahe ase vate pratec shabd madhun Swara nighat ahet ❤madhur awaj ahe.

  • @pratibhapatil5358
    @pratibhapatil5358 3 дні тому +1

    धन्यवाद पूजा मॅडम मराठीतून मुलाखत प्रसिद्ध झाली आहे,खूप छान वाटले माला तुमच्या ग्रुप मध्ये सामील करून घेतलं तर बरे होईल,

    • @darshanashetye08
      @darshanashetye08 3 дні тому

      Description madhe link dili aahe group chi. Tyavar join vhave.🙏

  • @arunmayekar8017
    @arunmayekar8017 6 днів тому +3

    पुजाजी रामायण मद्ये रामाला सीता ला वनवास झाला महाभारत माध्य पंडवा ना वनवास जहाला मग तया वेळेस हा उपाय तयांनी का नाहीं केला तया वेळेस तर खूप ऋषींमुनी होते तयांनी का नाहीं केले कृपया तयाचा खुलासा करावा

    • @मृणू
      @मृणू 6 днів тому

      रामायण आणि महाभारत ही एक लीलाच होती. नाहीतर श्रीरामानी रावणाला सहज मारला असता दैवी रुपात येऊन पण त्या अवतारामागचा उद्दिष्ट सफल झाल नसतं. महाभारत तर श्री कृष्णाने एका क्षणात संपवला असत पण त्यांनी नाही केला त्याला कारण होता.

    • @satishchandrakarve2815
      @satishchandrakarve2815 4 дні тому

      रावणाला ब्रम्हदेवाचे वरदान होते की,मानवाशिवाय कोणीही त्याचा वध करु शकणार नाही व रावण अतिबलशाली असल्याने विष्णूंनी रामरुपी मानव अवतार घेतला(तसेच दशरथाला पुत्रवियोगाचा शाप श्रावणबाळाच्या आईवडीलांनी दिला होता व माता लक्ष्मीला देखील मानव अवतारात पतीवियोगाचा शाप होता.रामाच्या वनवासामागे मुख्य लीला रावण वधाची होती.म्हणून वनवास टाळला नाही!
      श्रीकृष्णाचे इच्छेविरुद्ध युधिष्ठीर(व म्हणून सर्व पांडव)द्युत(व्यसनी खेळ)खेळून हरले व वनवासाला(द्युतातील अटींप्रमाणे)आमंत्रण देते झाले.कृष्णाने शासन म्हणून वनवासाचे निराकरण केले नाही.परंतु पुढे "अनंताचे व्रत करायला सांगून पाडवांचा वनवास सुसह्य केला!
      एका दूर्योधनाला लिलया ठार करुन श्रीकृष्ण क्षणात महाभारत टाळू शकला असता.परंतु,अधर्मींना/अपराधींना वेगळे करुन त्यांना दंडीत करण्यासाठी महाभारत रचलं व घडवून देखील आणलं !🙏🙏🙏

  • @JyotiMhatre-o5s
    @JyotiMhatre-o5s 4 дні тому +2

    Aatma Namaste 🙏🏻🙏🏻
    Master Pooja is Blessed with all Spiritual and Divine Energies !! She has guided me on various Paths of my life, whether it is Financial, Health or family issues. Master Pooja helped me and many others to overcome all Negative and Financial obstacles from our lives through different workshops and Rituals.
    Gratitude for Pooja Mai. Whenever and wherever we need help, our Gurumai is there!!
    Thank you so much Gurumai🌹🌹

  • @BeautyOfWorld787
    @BeautyOfWorld787 7 днів тому +4

    Thumbnail jara jastach bhayanak hota😱