तुझ्या एका vlog मध्ये म्हटल्याप्रमाणे तू स्वयंपाक सगळा लग्न झाल्यावर शिकलीस ,,असे म्हटले होतेस ,,मग त्या मानाने तू बऱ्यापैकी चांगली कूक बनली आहेस ,,,एखाद्या सराईत गृहिणी सारखे सगळे पदार्थ करत असतेस ,,कौतुक आहे तुझे ❤❤
मेथीचे पराठे करताना चिरलेली मेथी तेलावर परतून मग कणकेत घालावी म्हणजे पराठे चवदार होतात आणि २/३दिवस टिकतात.मी आजच मेथी पराठे केले आहेत आणि त्याबरोबर घरचं लोणी आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर
Yummy testy 😋recipes 👌👌👍❤❤🌹🌹thanks for sharing 😊
Waa mouth watering menu😋
Khup Mast Ankita tai 👌👌
तुझ्या एका vlog मध्ये म्हटल्याप्रमाणे तू स्वयंपाक सगळा लग्न झाल्यावर शिकलीस ,,असे म्हटले होतेस ,,मग त्या मानाने तू बऱ्यापैकी चांगली कूक बनली आहेस ,,,एखाद्या सराईत गृहिणी सारखे सगळे पदार्थ करत असतेस ,,कौतुक आहे तुझे ❤❤
wawaaaaa.....kyaaaa baaat,
jevnancha bet ekdam bharriiiii!!😋😋🤗🤗
vlog mastach!!👍👍👌👌❤❤
Hi Ankita. Khupach sunder methi paratha .mast Chan sunder recipe Kathi.
Kadhi Gole is different dish this is kadhi bhaji..for kadhi Gole...gole is prepared from harbhara Dal.. from khandesh😊
Lal Michi techa receipe share kar
जेवण खूप सुंदर अप्रतिम मेथी पराठे खूपच सुंदर👌👌👌👌 व्हिडिओ मस्त❤❤❤❤
Vlog mast recipe chan❤
मेथीचे पराठे करताना चिरलेली मेथी तेलावर परतून मग कणकेत घालावी म्हणजे पराठे चवदार होतात आणि २/३दिवस टिकतात.मी आजच मेथी पराठे केले आहेत आणि त्याबरोबर घरचं लोणी आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर
Tai stainless Steel cooker khup chhan वाटला कुठून घेतला आहात? Plsss reply
छान होता तुझा आजचा मेनू 👌 पण आम्ही याला कढी भजे किंवा पकोडे म्हणतो . कढी गोळे करतांना हरभरा डाळ भिजवून त्याचे गोळे कढीत सोडायचे
स्वामी समर्थ मस्त मेथी पराठे ❤
Yummy and healthy dinner ,the plating was good ❤
मेथी तेलावर परतून घातली की खमंग होतात पराठे.अंकिता तुझे vdo बघून छान वाटते तू खूप systematic काम करतेस
Good morning have a nice day, after you peel the onion you must put it in water then cut it, you don't get tears
Nice vlog ❤❤
Hi ankita tai tujhi 4 burner shegadi kontya companychi ahe? Please sangshil ka mala gift karaychi ahe.
तू कढी पकोडे केले आहेस.कढी-गोळे हे वेगळ्या पद्धतीने करतात.अर्थात दोन्ही छानच लागतं.
हो अगदी बरोबर ,पकोडे आहेत ,, कढी गोळे वेगळे असतात,,हरबरा डाळ भिजवून त्याचे गोळे करून उकडून करतात
अंकिता आज मी पण कढी गोळे केले होते 😊
Kadi gole nahi pakoda kadhi boltat...
कढी पकोडे होते ते
कढी गोळा हरबरा डाळ भिजवून ती वाटून कढीत सोडतात मग ते कढी गोळे😅
Ankita tu wiline cut karte baghun aasharya watle Karan aajchya pidhi la chaku chi saway aste