Hello @Jayu, उपलब्ध माहितीनुसार असे समजते की, लाल महाल हा छ. शाहू महाराजांच्या काळापर्यंत माणसांच्या राहण्यासाठी वापरात होता. परंतु, त्या नंतरच्या काळात मराठा सत्तेला लागलेल्या ग्रहणामुळे लाल महालाकडे दुर्लक्ष होऊन बरीच पडझड झाली. तसेच नंतर ब्रिटीश हुकूमतिच्या कालखंडात सुद्धा या वास्तुकडे संपूर्ण दुर्लक्ष होऊन वाताहात झाली.
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
Jay Shivray Jay Shambu Raje
जय शिवराय! जय शंभूराजे!
जय शिवराय
जय शिवराय !
खुप छान , माहितीपूर्ण विडीयो आहे
Thank you !
Khup Sundar
Dhanyawad @Mahesh
आपल्या चॅनल वरचे इतर व्हिडिओज सुद्धा नक्की पहा.
तसेच व्हिडिओज आपल्या मित्र-मैत्रिणी व फॅमिली सोबत जरुर शेअर करा.
अतिशय सुंदर अशी ऐतिहासिक वास्तू!
❤
Khoop. Sundar
Dhanyawad
Entry 7 days open aste ka...ani fee ahe aat jaych asel tr
Hi @Dhanshri,
लाल महाल आठवड्याचे ७ ही दिवस पाहण्यासाठी खुला असतो.
तर, एन्ट्री फी ५ रू. एवढी आहे.
Junya lal mahalacha ky zal
Hello @Jayu,
उपलब्ध माहितीनुसार असे समजते की, लाल महाल हा छ. शाहू महाराजांच्या काळापर्यंत माणसांच्या राहण्यासाठी वापरात होता.
परंतु, त्या नंतरच्या काळात मराठा सत्तेला लागलेल्या ग्रहणामुळे लाल महालाकडे दुर्लक्ष होऊन बरीच पडझड झाली. तसेच नंतर ब्रिटीश हुकूमतिच्या कालखंडात सुद्धा या वास्तुकडे संपूर्ण दुर्लक्ष होऊन वाताहात झाली.