ep 144 जगबुडी लवकरच पुणे राजगुरुनगर अत्याचार प्रकरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb День тому +23

    पॉर्न साईट पूर्णपणे सगळ्या बंद पाहिजेल त्यामुळं वाईट विकृती जास्त वाढत आहे माझ्या मते यावर काहीतरी इलाज झाला पाहिजे. सहज अस उपलब्ध होत आहे यावर काय म्हणणं आहे. संताची शिकवण महत्वाची आहे सर्वांना राम कृष्ण हरी 🙏

  • @abhijitaware1934
    @abhijitaware1934 18 годин тому +6

    ऐकून खूप वाईट वाटले. मामा तुम्ही प्रशासनाला खरच अक्कल देण्याची गरज आहे

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 18 годин тому +6

    एकंदरीत प्रकारणा वरुन मला असं म्हणूशी वाटतं की, संपूर्ण भारतात एकदा तरी अध्यक्षीय कडक राजवट लागू केली पाहिजे.व देश मिलिटरीच्या ताब्यात द्यायला पाहिजे.नको ते आमदार अन् नको ते खासदार, नको त्या निवडणूका.
    आमदार खासदार यांच्या पेन्शनी बंद.व त्यांनी आतापर्यंत कमावलेली संपत्ती पण जप्त.देश पाच वर्षात सुता सारखा सरळ होईल असं मला वाटतं.
    राम कृष्ण हरी माऊली.

  • @siddheshkakade7696
    @siddheshkakade7696 15 годин тому +3

    खरंय फडणवीस पेक्षा अनाथांचा नाथ एकनाथच पाहिजे गृह मंत्री बराच फरक पडतील

  • @kunu.....youtuber95
    @kunu.....youtuber95 3 години тому

    योग्य माहिती 👍

  • @छत्रपती-न8झ
    @छत्रपती-न8झ 22 години тому +4

    मामा आता मुलींच्या पालकांवर पोलिसांवर जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी आपल्या सर्वावर आहे.....
    आपण पण लक्ष ठेवलं पाहिजे. आजूबाजूला काय घडत आहे.
    आपल्या घरापर्यंत आग येण्याची वाट पाहून जमणार नाही. 😢😢

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 День тому +6

    राम राम मामा 🙏 जगबुडी होऊ दया मामा.

  • @ChandrakantGite-zs1rt
    @ChandrakantGite-zs1rt 18 годин тому +1

    मामासाहेब तुमच्या मुळे समाज बर्यापैकी जाग्यावर येईल (तुमचं आयुष्य हे १२०) असावं

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 22 години тому +4

    Ghor Kali Yuga ali Mama

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 48 хвилин тому

    जय श्री राम

  • @JayaArgade
    @JayaArgade 23 години тому +7

    माझ्या पासून अर्धा किलो मिटर वर. हे सगळं घडलं आहे .छान व्हिडिओ काका

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 14 годин тому

    Ram. Krishna. Hari🎉

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 23 години тому +8

    गृह खाते एकनाथ शिंदे यांचेकडे च पाहिजे फडवणीस तडका फडकी निर्णय नाहीत घेत

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 15 годин тому

    Shubh tatri mama❤... Jay sadgiru

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar6060 19 годин тому +3

    एकनाथ शिंदे बद्दल चुकीची समजूत आहे काका तुमची.... बदलापूर कांड का घडला ते बघा... अंगावर आलं म्हणून एन्काऊंटर झाला ..पण खरे गुन्हेगार सुटले ..त्याच काय

  • @googleuser4534
    @googleuser4534 20 годин тому +2

    अभ्यासू मुख्यमंत्री आहेत, अभ्यास करून नक्की उपाय काढतील 😢

  • @manishar.k.5476
    @manishar.k.5476 20 годин тому +1

    राम राम दादा 🙏🎉

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 20 годин тому +1

    किती घटना घडतायात मामा
    कायदा दुरुस्त करणे गरजेचे आहे

  • @pravinmankar1403
    @pravinmankar1403 8 годин тому

    Kashmir (1992) ani Bangladesh sarkhi paristiti bhartachi zalya ver sarve boltil sarv ch musalmaan vait hote... Mama musalmaan vait ch ahe baki dharman sathi he ch antim sattya ahe🙏

  • @umeshhande1750
    @umeshhande1750 День тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏😊

  • @UttamKatale
    @UttamKatale 23 години тому +3

    विनाशाचच्यामागावरजगचाललेआहे

  • @dineshthakarr8019
    @dineshthakarr8019 14 годин тому +1

    Mama tumhi live ana kadi tari plz

  • @kiranmule836
    @kiranmule836 23 години тому

    रामकृष्ण हरि मामा

  • @rajupandav4992
    @rajupandav4992 20 годин тому

    राम राम मामा ❤😂🎉🎉🎉🎉🎉

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 22 години тому

    🙏दादा

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 23 години тому

    जय हरी दादा

  • @SomnathZinjurke-o3l
    @SomnathZinjurke-o3l День тому

    ❤❤❤ मामा राम राम❤❤❤

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 18 годин тому

    मामा ब्रिटिश सरकार पाचारण करने लयभारी जनतेचा मतांचा सन्मान होत नाही 2019 टु 2024 भाजप वाट लावली शकुनी नीती तोच मुख्यमंत्री भयंकर कोरोना येवु नये जंग बुडालेले बर होईल

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 День тому

    राम कृष्ण हरी मामा

  • @anitanikam2512
    @anitanikam2512 22 години тому

    🙏❤

  • @SureshJadhav-e2o
    @SureshJadhav-e2o 18 годин тому

    मामा.रगा.रगा.खुप.स्टोरी.सागितले.पण.आमच्यासाठि.ऐक.स्टोरी.शेतकर्या.साठि.बणवा.सरकारला.जाघ.ईल.तुमचे.आईकुण.लाल.कादे.लावले.फुकट.विकायची.वेळ.आणलि.मामा.कादे.काडायची.मजुरी.सुदा.निघत.नहि.मामा

  • @vijaydeore650
    @vijaydeore650 18 годин тому

    जाउ दया गाडी म्हणायची वेळ नाही ह्या कथेला दोन्ही बालके छोटे त्यांच्या जीवाने काय म्हटल असेल फार रडुआले मामा कधी सत्ययुग येईल

  • @jemsrk5740
    @jemsrk5740 День тому

    Namaskar mama 🎉🎉🎉🎉

  • @kishortipparkar112
    @kishortipparkar112 22 години тому

    कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवले मामा

  • @kirantorave2827
    @kirantorave2827 22 години тому

    विशेष म्हणजे पोलीस प्रशासन चांगला पाहिजे कायदा हातात घेतला पाहिजे राजकारणी भरवश्यावर राहून काही उपयोग नाही.

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 22 години тому

    Ram ram mama

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 23 години тому

    राम राम आबा 🙏

  • @vinayasalaskar9154
    @vinayasalaskar9154 23 години тому

    ऐकून खूप वाईट वाटले, असले नराधम संपवले पाहिजेत.

  • @sunildande9193
    @sunildande9193 День тому

    रामराम आबा

  • @PratikWaghmare-t2u
    @PratikWaghmare-t2u День тому

    जाऊद्या गाडी

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 19 годин тому

    राम राम काका

  • @sagardhiwar2535
    @sagardhiwar2535 23 години тому

    Good afternoon kaka❤

  • @ऋच्या
    @ऋच्या 23 години тому

    कायदा बिघडवीला आहे जाणीवपूर्वक

  • @rajaramshitole9680
    @rajaramshitole9680 23 години тому

    राम राम मामा

  • @JayaArgade
    @JayaArgade 23 години тому

    काका आमच्या खूप जवळ झालाय हे

  • @nishantpatil2730
    @nishantpatil2730 23 години тому

    Sarkar ka kayda madhe badl kart nahi..

  • @kayyumpathan575
    @kayyumpathan575 22 години тому +1

    मामा लय.... दुनिया बेकार झाली हो... वेबसिरिज... वेबसाईट बंद झाल्या पाहिजे

  • @ashokkotambe6953
    @ashokkotambe6953 23 години тому

    राम कृष्ण हरी मामा