मी तुमच्या व्हिडिओज ची वाटच बघत असत. माका मालवणी शिकाचो हा.. दादा तुम्हाला तुमच्या language मुळे, तुमची family, tumchi बायको, आणि मुली, आणि तुमच्या struggle आणि मेहनती मुळे खूप यश मिळणार आहे.. माझ्या सारख्या लाखो viewers तुमच्या व्हिडिओज ची वाट बघत असतात.. मी रोज तुमच्या व्हिडिओज च notification बघत असते
पण त्यांना पैसे भरावेच लागत नाही उलट हॉटेल वाले त्यांना एका प्रमोशन चे किमान दहा हजार तरी देत असतील असे ते महिन्याला किमान पाच तरी hotel चे pramotion करतात म्हणजे total 50000 .....😂 काम धंदे सोडा youtube open करा😂😂
i was just like you, watching videos and reading posts about manifestation, wondering why it wasn’t working for me. i tried everything-affirmations, visualization, the whole deal-but nothing changed. then i came across Vibrations of Manifestation by Alex Lane, and it all started making sense. chapter 3 opened my eyes to the energy i was putting out, and that shift was life-changing.
if you’re here scrolling, wondering why manifesting hasn’t worked for you, trust me, i was in the same spot. i felt stuck, like no matter how hard i tried, things wouldn’t move forward. then i read Vibrations of Manifestation by Alex Lane, and it broke everything down in a way that clicked. chapter 3 especially changed how i approach my goals-it’s worth every word.
चिकन विंडालू ही गोवन डिश आहे. ह्या डिश मध्ये व्हीनिगर वापरतात पण आलूचा म्हणजे बटाट्याचा काहीही संबंध नाही. पण ही डिश मस्त लागते. बाकी तुमचे व्हिडिओ मस्त असतात. आपण डोंबिवलीत भेटलो होतो स्टेशनला. आमचं गाव दोडामार्ग.
मित्रा.. लोअरपरेल (दीपक टॉकीज) ला एक आनंदी हॉटेल आहे मुद्दामून एकदा जा आणि टेस्ट पहा तुला १००% आवडेल.. आम्ही कायम तिथे जातो.. क्वालिटी टेस्ट जबरदस्त .. आणि चीप रेट पण आहे..
स्वीट फॅमिली जिकडे जिकडे जेवायचं व्हिडिओ करतात त्यांना त्याची काही हजारो रक्कम हॉटेल मालक देतात.पण त्याची स्वीट फॅमिली बाबा हे व्हिडिओ करताना सांगू शकत का नाही ? हा त्याच लूक आऊट आहे.
Bapre dada....तुम्ही mazgaon dock ला कामाला आहात तो पगार+तुम्ही प्रत्येक महिन्याला किमान पाच ते सहा हॉटेल चे paid pramotion करता ते income+तुम्हाला youtube kadun पैसे येतात ते पैसे...... एका महिन्याच income किती येत तुम्हाला बापरे 😱😱😱😱
been there, wondering why manifesting seems to work for everyone else but not for me. i followed all the advice, but nothing seemed to click. then i read Vibrations of Manifestation by Alex Lane, and it completely shifted my perspective. chapter 3 has this one idea that changed how i see energy, and honestly, it’s been a game-changer for me.
मरणाचं महाग आहे इतक्या पैशात घरी मस्त आणि भरपूर खाऊ शकतो 6 माणसं
तू गप रे गरीब घरी झोप तू
खूपच महाग आहे सामान्य माणसाला परवडणार नाही😮
Big fish Bhari, Video pan bhari
🎖🎖🎖🎖🎖
मकर संक्रातीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जीया आईला दिल्या शिवाय खातच नाही खूप गोड आहेती😘
bharpur mahag ahey dada
आजचा ब्लॉग फेल आहे. ग्रेव्ही बघूनच समजत की जेवण काय आहे ते .
मस्त व्हिडीओ 👌👌👌चिकन विंडालू भारीच 😋😋😋😋😋
Sweet family 🤗 Let's go🎉 Happy Makar Sankranti 😇
मी तुमच्या व्हिडिओज ची वाटच बघत असत.
माका मालवणी शिकाचो हा..
दादा तुम्हाला तुमच्या language मुळे, तुमची family, tumchi बायको, आणि मुली, आणि तुमच्या struggle आणि मेहनती मुळे खूप यश मिळणार आहे..
माझ्या सारख्या लाखो viewers तुमच्या व्हिडिओज ची वाट बघत असतात..
मी रोज तुमच्या व्हिडिओज च notification बघत असते
@@siddhigole2279 मनापासून आभार तुमच्या सर्वांचे 😊🙏
Bharrich asa dada mast
Nice video Deepali vahini Che sarees shopping nice❤
Ashya mahgadya hotel mdadye paise waste kare manje vedepana aahe.
पण त्यांना पैसे भरावेच लागत नाही उलट हॉटेल वाले त्यांना एका प्रमोशन चे किमान दहा हजार तरी देत असतील असे ते महिन्याला किमान पाच तरी hotel चे pramotion करतात म्हणजे total 50000 .....😂 काम धंदे सोडा youtube open करा😂😂
Jashi jyachi echchha
i was just like you, watching videos and reading posts about manifestation, wondering why it wasn’t working for me. i tried everything-affirmations, visualization, the whole deal-but nothing changed. then i came across Vibrations of Manifestation by Alex Lane, and it all started making sense. chapter 3 opened my eyes to the energy i was putting out, and that shift was life-changing.
Happy Makar Sankranti ❤️❤️❤️❤️
स्वीट फॅमिली 🤗 लेट्स गो 🎉 मकर संक्रातच्या हार्दिक शुभेच्छा 😇🙏
if you’re here scrolling, wondering why manifesting hasn’t worked for you, trust me, i was in the same spot. i felt stuck, like no matter how hard i tried, things wouldn’t move forward. then i read Vibrations of Manifestation by Alex Lane, and it broke everything down in a way that clicked. chapter 3 especially changed how i approach my goals-it’s worth every word.
चिकन विंडालू ही गोवन डिश आहे. ह्या डिश मध्ये व्हीनिगर वापरतात पण आलूचा म्हणजे बटाट्याचा काहीही संबंध नाही. पण ही डिश मस्त लागते. बाकी तुमचे व्हिडिओ मस्त असतात. आपण डोंबिवलीत भेटलो होतो स्टेशनला. आमचं गाव दोडामार्ग.
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा स्वीट फॅमिलीला.
तुमचा फास्ट व्हिडिओ मस्त असतो कॉमेंट्री पण जबरदस्त असते
Govyala jaun Chiken vindalu ani Chiken Cafreal khaun bagha tonfi Portuguese resipes aahet
Makar sankranti chya khup shubhechha sarvana
Dada te shreya bugade che hotel ahe
Big Fish Ya made Hotel shrya Bugade pataner ahi
Haldi kunkaca video kadi yenar
@@SamaruddhiSutar आला व्हिडीओ vlog No168 बघा
Happy Makar Sankranti
❤❤❤❤
बिगफीश श्रेया बुगडे चा आहेना रेस्टाॅरंट
हो...
Egg Akuri Parsi resipe aahe
Very nice 👌
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा
Bhavi la surmai thali nhi ghetali mhnun ti thodi naraj zali vatat
Happy makar Sankranti... Sweet family...
Deepali vahini la Sadi ani bhavi jiya la
Nice video 👌
Hi
Pls try Yash exotica in dombivli east
Gavvaale..khup..expensive..ahe😢
वार बिर काय नाही काय रे भेटेल ते खाता...😊
तुझी कशाला जळते रे
मित्रा.. लोअरपरेल (दीपक टॉकीज) ला एक आनंदी हॉटेल आहे मुद्दामून एकदा जा आणि टेस्ट पहा तुला १००% आवडेल.. आम्ही कायम तिथे जातो.. क्वालिटी टेस्ट जबरदस्त .. आणि चीप रेट पण आहे..
Aaj dombivali stn ka bghitly taal chiplyanbrobr
Bhakri mastch asnar, duppat paise ahet 50/ Rs
👍👍
विनदाळू नसतं ते its विंदलु
Costly aahe bigfish madye
Ukdiche modak ek 70/ ,ghari 70/Rs pithache kiti modak hotil
To expensive, Garibachya 1mnth che retion yenar
तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला, सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...🪁😇🙏🏻❤️ Sweet family ❤❤
You tube income sodun other incom source aahe ka
Khupach costly ahe
किती महाग 😳
Dada tumi job ky karta
Big Fish Shrya Bugade cha ahi
Next UA-cam vlog made sanga
Try something new like challenge or something new idea
1200 hych zale starter ka
खूप स्वस्त आहे ❤❤
श्रेया बुगडे च hotel आहे का हे?
हो...
Hya video madhe vaparlele shabda, "Station-ka", "Dadar-ka", "Shopping-ka". Aho "Ka-Ka" amcha aiku "Na-ka" pan deepali kaki ji malvani bolte ti tari follow karal-ka? Tya jasta changla malvani boltat tumchya peksha, tumhi tumchya bhaashet "Malvani-ka" haat laavu naka please, parat request kartoy.
Bhandup chaya maaz restaurant laa jawa
किती महाग खावं किंवा स्वस्त खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्वीट फॅमिली ला परवडत म्हणून ते खातात. घरी तर रोजच जेवतात सगळेच.
हो..आमी गेलो होतो..मंहाग तर आहे...
Laybhari 🎉❤
स्वीट फॅमिली जिकडे जिकडे जेवायचं व्हिडिओ करतात त्यांना त्याची काही हजारो रक्कम हॉटेल मालक देतात.पण त्याची स्वीट फॅमिली बाबा हे व्हिडिओ करताना सांगू शकत का नाही ? हा त्याच लूक आऊट आहे.
Over costing ahe dishes chi
Khoopach jast mahaag aahe hey restaurant... Very expensive.
Bapre dada....तुम्ही mazgaon dock ला कामाला आहात तो पगार+तुम्ही प्रत्येक महिन्याला किमान पाच ते सहा हॉटेल चे paid pramotion करता ते income+तुम्हाला youtube kadun पैसे येतात ते पैसे...... एका महिन्याच income किती येत तुम्हाला बापरे 😱😱😱😱
एक करोड
कोण पुढे जातं असेल तर जळू नको त्याची मेहनत आहे
Dada tumhi pn mehnat kara munhi pn yevd income karu shakta 😊
बिचारी Deepali
ATA kantala yayala lagala sarkhe hotel chech video baghun
lay mhag asat
तू गरीब गप रे
ते आमच्या सारख्या लोकांसाठी आहे तुला नाही परवडणार ते
@@pednekardev तू गप रे गरीब
@@pednekardev घरी जा तू
@@pednekardev तू परत कमेंट करु नको लवड्या कही पणं
लय महागडो हॉटेल कशाक दाखवता, जरा स्वस्तातलं दाखवा
तू ठाणे स्टेशन च वडापाव खा तुला ते परवडेल
खुप महाग आहे हॉटेल लवकरच बंद होणार हे दिसून येते
तुम्ही पैसे खुप उधळता खाण्या साठी
दादा माझी 1रिक्वेस्ट आहे येवढ्या महाग हॉटेल मधे नका जाऊ खुप पैसे घेतात ho... राग नका करू ..sry
आमच्या कडे पैसा भरपूर आहे तुमि नका टेन्शन घेऊ
been there, wondering why manifesting seems to work for everyone else but not for me. i followed all the advice, but nothing seemed to click. then i read Vibrations of Manifestation by Alex Lane, and it completely shifted my perspective. chapter 3 has this one idea that changed how i see energy, and honestly, it’s been a game-changer for me.
Your wife cook's better food than this
Ha Restaurant Actress Shreya Bugde cha ahe.
चिकन बिनदाळू मध्ये जर चिकन बरोबर
बटाटे असतील तर ,हा पदार्थ बदलापूरचा स्थानिक पदार्थ आहे.
श्रेया बुगडे चा हाटेल हा ता...ता कमवता लय... आमका नको बाबा
आम्ही घराक आणून बनवून खाऊ... एवढे पैसे कोण घालवणार...
तू गरीब तुला नाही परवडणार तुझा साठी नाही ते
Asa nko bolu tyanka
@@manaliNeman94 का ग
Bad comment la reply deouk thewlaynii ha ky tumka sweet family walyani😃😃😃😃
@@manaliNeman94 मी चांगल करतों ग