परब आणि सावंत हे नाव तुम्ही विडिओ मध्ये घेतात म्हणून किती तरी आपली माणस विडिओ ची वाट बघतात आणि अभिमानाची गोष्ट आहे ही..आपल्या कोकणी माणसाला सपोर्ट करा 💯... दादा अशी च नाव पुढे येणार विडिओ मध्ये घेत रहा ❤💯
खूप आवडतं परबीनी आणि सावतीन बोलता ते मी माहेरी सावंत आणि सासरचे परब दादा तुम्ही बोला छान वाटतं वहिनी आणि मुली पण एकच नंबर आहेत तुमच्या मुळे मालवणी भाषा फेमस होतेय आपली मालवणी भाषा गोड आहे.,
मला तर खूप आवडत तुम्ही बोलता ते परबिन सावतीन कवग्या रमेश अण्णा . आमच्या पण आडनावावरून खूप जोक्स असतात कुलकर्णी जोशी आपटे या नावावरून पण मला काहीही वाटत नाही . ते जोक्स असतात . पण तरीही त्यांना वाईट वाटत असेल तर तुम्ही नको बोलू . बाकी तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू ठेवा आम्हाला खूप आवडतात . मी वाट बघत असते तुमच्या व्हिडिओची .
आम्ही पण परब आहोत तुम्ही परब हे नाव विडिओ मध्ये घेता तेव्हा आम्हाला खुप छान आणि भारी वाटत तुम्ही पुढे येणारे विडिओ मध्ये परब नाव घ्या आमचा तुम्हाला पुर्ण सपोर्ट आहे ❤💯
दादा मला तर खुप आवडते तू सावतीन परबीन बोलतोस ते, कारण मी पण सावंत च आहे... कोकणात आल्याचा feel होतो.. बिर्याणी बघून जेवायला यावसे वाटले... वाहिनी खुप छान जेवण बनवतात video मध्ये दिसतेय... कधी तरी बोलव जेवायला मला आवडते असे मालवणी जेवण.....
Tumhi khup chaangle videos banavta Me aani maazi family aamhi sagle tumche videos enjoy karto Aamhala kahihi tumchya video madhe chukicha waatat nahi Carry on Sir 👍🏻
अहो दादा मी डोंबिवली मध्ये राहतो आणि जेव्हा तुम्ही सावंत नाव बोलता तेव्हा आम्हाला बरं वाटत कारण एक कोकणी माणूस दुसऱ्या कोकणी माणसाला सपोर्ट करतो हे बघायला खूप बरं वाटत, तुमच्या चॅनेल ला खूप शुभेच्छा 💐, असेच चांगले विडिओ बनवत जा
We love ❤بہترین بھاؤ ایک نمبر❤ मी पावसकर❤मी कोंकणी मराठी मुसलमान❤तू एक नंबर❤तुझी बोली दुसरा कोणी पकडणारा नाही ❤अती सुरेख संवाद❤माझ्या नाते वैकांनही आवडतात❤wish u for millioner subsriber❤all the BEST❤ भावनिक शुभेच्छा ❤
आम्ही तुमचे ब्लॉग नेहमी बघतो. खूपच छान असतात. आमचं पण नाव कदम आहे कधी घेतलं तर आवडेल आम्हाला. तुम्ही .कदामांका आवडतला. दिपाली स्वयंपाक छान करते. ताट पण छान सजवते.🎉🎉 तुमचा व्यवसाय काय आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🎉🎉
हॅपी बर्थडे डिअर जिया ❤️❤️ एक बोलावंसं वाटल वाटत आपण मधून मधून घरी बनवलेल्या रेसिपी चे ब्लॉग टाकता ते खुप छान करता कारण काही जळक्या लोकांना वाटत की तुम्ही जे काही खाता त्याचे पॆसे देत नाही बाकी त्यांचं जाऊदे पण मला आपले विडिओ खुप आवडतात मी स्वाती सुर्वे फ्रॉम रत्नागिरी🙏
जिया वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂. दिपाली chef किती हसत कामे करते दादा दीपावली आणपूर्णा आहे. परबीन सावती आमका आवडता तुम्ही कोणाक दुखवत नाही. भावी आज गप. मस्त vlog आवडलो 😊असचं आंनदी राहवा 😊
मस्तच बनवले आहे... Jiya la Happy Birtjday to you dear 🍰🍰🍫🍫🌹🌹💕💕 Mazya mulacha pan samd days lach b'day asto.. Pan to 21 yearscha hoil... Chinmay naav aahe ryache
What a coincidence aaj 27th aani tumhi video upload keli Wishing a jiya very happy birthday cutiee❤️ खूप गुणी, आणि गोंडस आहे ती... तिला आयुष्यात खूप यश आणि समृद्धी मिळो... पुढचे सगळे वर्ष आनंद, प्रेम आणि चांगल्या संधी घेऊन येवो.... खुश रहा 🤞✨ कधी एकदाची व्हिडिओ येता आणि आम्हा बघुक मिळता असं होतंय... लवकर जिया चा birthday video upload करा खूप miss करते व्हिडिओ दुसरी येई पर्यंत... जुन्या पण सारख्या बघून झाल्या आहेत...
Me janhavi parab,tumche gav vale, amhala Khup avadat Tumhi parbin Bolta tevha, tyat KY Tumhi vait Kay Bolta, naavch tar ghetay,vait vatnyach kahich nhi,khup funny Vatat,fakt ekach ki Tumhi hotel Ch Khup khata typeksha gharche recipe vlogs mast vattat ani most imp Tumhala healthy pan Hoil, baherch Khup oily asate,Happy Birthday Jiya.. Maza pan Don muli ahet... ❤
परब आणि सावंत हे नाव तुम्ही विडिओ मध्ये घेतात म्हणून किती तरी आपली माणस विडिओ ची वाट बघतात आणि अभिमानाची गोष्ट आहे ही..आपल्या कोकणी माणसाला सपोर्ट करा 💯... दादा अशी च नाव पुढे येणार विडिओ मध्ये घेत रहा ❤💯
खूप आवडतं परबीनी आणि सावतीन बोलता ते मी माहेरी सावंत आणि सासरचे परब दादा तुम्ही बोला छान वाटतं वहिनी आणि मुली पण एकच नंबर आहेत तुमच्या मुळे मालवणी भाषा फेमस होतेय आपली मालवणी भाषा गोड आहे.,
मी पन सावंतीनच आसय..आमका तुमचे vlogs खूप आवडतत.. बोला तुम्ही बिनधास्त👍
Ho bola bhau.
Vahini jevaan bharrich asata tumcha jiya Happy Birthday beta 💐💐🎉🎉
छान वाटते तुमच्या तोंनंदाटून सावतीन आणि परबीन बोलताना आम्ही पण परब आसवं 👍 वाढदिवसाच्या शुभेच्छा जिया 💐🍫🎂
मला तर खूप आवडत तुम्ही बोलता ते परबिन सावतीन कवग्या रमेश अण्णा . आमच्या पण आडनावावरून खूप जोक्स असतात कुलकर्णी जोशी आपटे या नावावरून पण मला काहीही वाटत नाही . ते जोक्स असतात . पण तरीही त्यांना वाईट वाटत असेल तर तुम्ही नको बोलू . बाकी तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू ठेवा आम्हाला खूप आवडतात . मी वाट बघत असते तुमच्या व्हिडिओची .
लयभारी वाटतं सावंन्त आणि परब
मका तर खूप आवाडता तुम्ही
परबीन म्हणताय ता 😊✨ लय भारी वाटतं ✨ आणि जिया Happy Barthaday 🎉🎂💖
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिया GOD BLESS YOU 🎉🎉🎉❤
आपल्या कोकणात असेच बायकांना हाक देतात.मला खूप आवडते तुमचे बोलणे.मी पण परबिन आहे. लग्नाच्या नंतर कदमीन झाली😂👍👍
आम्ही पण परब आहोत तुम्ही परब हे नाव विडिओ मध्ये घेता तेव्हा आम्हाला खुप छान आणि भारी वाटत तुम्ही पुढे येणारे विडिओ मध्ये परब नाव घ्या आमचा तुम्हाला पुर्ण सपोर्ट आहे ❤💯
❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी वाटतं सावन्त आणी परब 👍👍👍
दादा मला तर खुप आवडते तू सावतीन परबीन बोलतोस ते, कारण मी पण सावंत च आहे... कोकणात आल्याचा feel होतो.. बिर्याणी बघून जेवायला यावसे वाटले... वाहिनी खुप छान जेवण बनवतात video मध्ये दिसतेय... कधी तरी बोलव जेवायला मला आवडते असे मालवणी जेवण.....
❤❤❤
जय मालवणी
मस्त च
V Nice Video 1No Chicken Biryani & Malvani Chicken Masala Thanks Dear ❤
दादा आम्ही मालवणचे परब आहोत पण जेव्हा तुम्ही परबिन बोलता त्या मला वाटतं आम्हालाच आवाज देता खूप छान वाटतं🎉🎉 तुम्ही बोला तरच मजा येईल व्हिडिओला
Mast vaat tay savtin aani parbin....Bola tumhi bindhast
Mafii magaychi kahi garaj nahi 😊
Tumhi khup chaangle videos banavta
Me aani maazi family aamhi sagle tumche videos enjoy karto
Aamhala kahihi tumchya video madhe chukicha waatat nahi
Carry on Sir 👍🏻
Biryani Recipe easy ani mast aahe😊
भावाशी परब, सावंत, गावडे, राणे, नाईक सगळ्यांची नावा घेत जा. माका खूप आवडता 😊😊😊 big Support from डोंबिवलीतला भांडूपकर 😅😅😅❤❤❤
अहो दादा मी डोंबिवली मध्ये राहतो आणि जेव्हा तुम्ही सावंत नाव बोलता तेव्हा आम्हाला बरं वाटत कारण एक कोकणी माणूस दुसऱ्या कोकणी माणसाला सपोर्ट करतो हे बघायला खूप बरं वाटत, तुमच्या चॅनेल ला खूप शुभेच्छा 💐, असेच चांगले विडिओ बनवत जा
Happiest birthday to jiya
From kadam family
Khed 🎉🎉🎉🎉❤🎉🎉❤🎉❤🎉
👍
Khup chhan vlog astat khup shubhechha
Majo 100% Support ha
Happiest birthday to jiya
From kadam family .
Ratnagiri 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Sawant aani parab javalchi manase vatatat❤❤❤
Happy birthday jiya🎂🎂🎂🍫🥳🥳🥳🙌🙌🙌❤❤❤🙏
We love ❤بہترین بھاؤ ایک نمبر❤ मी पावसकर❤मी कोंकणी मराठी मुसलमान❤तू एक नंबर❤तुझी बोली दुसरा कोणी पकडणारा नाही ❤अती सुरेख संवाद❤माझ्या नाते वैकांनही आवडतात❤wish u for millioner subsriber❤all the BEST❤ भावनिक शुभेच्छा ❤
स्विट फॅमिली तुम्ही जशी परबिन म्हणतास तसेच म्हणा आमका आवडता आमका राग येत नाही तशीच नाव घ्या ❤❤❤
स्वीट फॅमिली 🤗 लेट्स गो 🎉एक्दम मस्त 😋
Maka parab aavdtatch 😊❤❤🙈😊
Waadhdivasachya Hardik Shubheccha Jiya 🎂🎂
आम्हाला आवडत 👍👍
Namaste dada....maz surname pan sawant aahe ...mazya purn family la tumhi sawant boltat na khup aavadtat.....as vatat aamhi sarav sawant aapn sarav 1 family aahe ....❤❤
वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा जिया🎉🎊🎂🍫🎈
Dada bhari vatat savtin and parbin
छान वाटत परबीन आणि सावतीन बोलतोस ते 👌
🙏🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीया🙏🙏🎂🎂🎂🎂
Sawtin parbin aikun koknatlo feel yete dada❤
पालवांचा घेवा नाव... बिनधास्त 😊
जिया ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिया🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिया🎉🎉🎂🎂🍰🍰
Kup chan resipi happy Birthday jiya
Happy birthday जिया🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ho khup awadat
Khup chan bolte choti mast mala khup avdte aani mothi pan
आम्ही तुमचे ब्लॉग नेहमी बघतो. खूपच छान असतात. आमचं पण नाव कदम आहे कधी घेतलं तर आवडेल आम्हाला. तुम्ही .कदामांका आवडतला. दिपाली स्वयंपाक छान करते. ताट पण छान सजवते.🎉🎉 तुमचा व्यवसाय काय आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🎉🎉
दोगवल्या चेडवांका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Mast 😛😋
जिया क वाढदिवसाचा शुभेछा
Happy Birthday princess god bless you ❤
Wish u many many happy returns of the day dear Jiya beta 🎉🥳🍕🎂 stay happy and healthy always 🎉🎉
Hppy b-day diya...🎂🎂🎂
हॅपी बर्थडे डिअर जिया ❤️❤️ एक बोलावंसं वाटल वाटत आपण मधून मधून घरी बनवलेल्या रेसिपी चे ब्लॉग टाकता ते खुप छान करता कारण काही जळक्या लोकांना वाटत की तुम्ही जे काही खाता त्याचे पॆसे देत नाही बाकी त्यांचं जाऊदे पण मला आपले विडिओ खुप आवडतात
मी स्वाती सुर्वे फ्रॉम रत्नागिरी🙏
🎉 happy Birthday Jiya god bless you 💞
मी अमोल सावंत(कणकवली)आणि माझी फॅमिली न चुकता तुमचे व्हिडिओ पाहत असतो कोणतरी आपलाच माणूस आपल्यासमोर आहे अस वाटत मस्त, कंटिन्यू चालू ठेव मित्रा.❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिया🎂🍫🎊🎉
माका सावतीन म्हटलेला खूप आवाडता❤❤
आम्ही नाशिक चे असून आम्ही तुमचे व्हिडीओ बघतो आम्हांला तुमची कॉमेडी आवडते तुमच्या मुली पण छान आहे. आणि तुमची बायको पण छान आहे
Mast jevan dipali.
जिया वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂. दिपाली chef किती हसत कामे करते दादा दीपावली आणपूर्णा आहे. परबीन सावती आमका आवडता तुम्ही कोणाक दुखवत नाही. भावी आज गप. मस्त vlog आवडलो 😊असचं आंनदी राहवा 😊
अरे वाह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिया✨ 🍰🎉
छान विडिओ 👌
Happy Birthday Jiya 🎉🥳 Sweet Family 🤗 Let's Go 😋
जिया,,, Happy बर्थडे....
🎂🎂💐💐🎈🎈🌹
Wishing jia many happy returns of the day
आम्हाला खूप आवडतात तुमचे ब्लॉग्ज मी पण सासरची सावंत पटेल आणि माहेरची सावंत भोसले आहे.😅
Full support ahe dada ghya sawant naav amhala khup avadta❤❤❤
Happy birthday jiya God bless u 🎉🎉❤
Happy birthday jiya🎂🎂🎂🍫🍫
मस्तच बनवले आहे... Jiya la Happy Birtjday to you dear 🍰🍰🍫🍫🌹🌹💕💕 Mazya mulacha pan samd days lach b'day asto.. Pan to 21 yearscha hoil... Chinmay naav aahe ryache
Happy Birthday Jiya beta... 🎉🎉
happy birthday jiyaa bappa bless you❤️
बिनधास्त बोला तुमी... सावतीन... परबीन... आमका सवय हा त्येची... आमी सावत आसव... आनी परब पण असत आमचे भाऊबंद...👍
Mhana thimhi bindasth😂
Mast 😂
Parab bollas tr Khup bhri vatTA 😂❤
आमचा तुम्हाला support ahe बिनधास्त बोला परबीन कारण मी पर्बीन आहे ..तुमची प्रगती होवो
अळणी भात 😀
जिया हॉटेलाक पोचला 😂
What a coincidence aaj 27th aani tumhi video upload keli
Wishing a jiya very happy birthday cutiee❤️ खूप गुणी, आणि गोंडस आहे ती... तिला आयुष्यात खूप यश आणि समृद्धी मिळो... पुढचे सगळे वर्ष आनंद, प्रेम आणि चांगल्या संधी घेऊन येवो.... खुश रहा 🤞✨
कधी एकदाची व्हिडिओ येता आणि आम्हा बघुक मिळता असं होतंय...
लवकर जिया चा birthday video upload करा खूप miss करते व्हिडिओ दुसरी येई पर्यंत...
जुन्या पण सारख्या बघून झाल्या आहेत...
Miya hema parab hya Maza mahercha nav aasa Maka pun nay aavadana nay tumhi lay bolatas😂😂😮
Happy birthday Sweet Jiya😍💐
Me janhavi parab,tumche gav vale, amhala Khup avadat Tumhi parbin Bolta tevha, tyat KY Tumhi vait Kay Bolta, naavch tar ghetay,vait vatnyach kahich nhi,khup funny Vatat,fakt ekach ki Tumhi hotel Ch Khup khata typeksha gharche recipe vlogs mast vattat ani most imp Tumhala healthy pan Hoil, baherch Khup oily asate,Happy Birthday Jiya.. Maza pan Don muli ahet... ❤
Kahihi vaeet vatat nahi .. majja yete nave gheta tevha..carry on
सावतीन बोलेला खुप माका आवडता ❤️
गौरव सावंत खूप छान 👌👌
Gawade,Koyande
Khoopach Chan
Happy Birthday Jia 🎉❤🎂🍫
Love ur vedos..keep going... just 1 suggestion ... sometimes we feel u both parents are a bit partial to Jiya. Feel bad for bhavi 😊
मयगो बोलेला पण छान वाटता!
मस्त दादा
Bola me sawantachi lek aahe khup chan watat malwani madhe aasach bolatat
Many many happy returns of the day jiya🎂🎂
बोल तू काय प्रॉब्लेम नाही आम्हाला 😂
Happy birthday jiya🎉🧁🍫🎂🍬Swami samarth bless you 🙏
परबिन आणि सावतीन 😅😅
Happy birthday jia and lily