सर ,ही बबन गायकवाड नावाची व्यक्ती आमच्या गावातील आहे,आमचे गाव नांदगाव,(तारगाव) ता, जिल्हा सातारा आहे ही व्यक्ती लहानपणापासून अशीच आहे आम्ही दोघेही लहानाचे मोठे गावीच झालो,हा बबन, जास्त शाळा न शिकल्या मुळे गावीच आहे, मी नोकरी ला मुंबई मध्ये आहे बबन गायकवाड चा स्वभाव लहानपणापासून असाच आहे,तो पुर्वी गांवात रहात होता आता तो गावातच पण माळावर रहात आहे त्यामुळे त्यांची व माझी फारशी गाठभेट होत नाही, पण माणूस सच्चा दिलदार ईमानदार आहे फक्त त्याला दारू रोज सकाळी रात्री प्यायला लागते बस,,,
सर बबन नाना चे तत्त्वज्ञान आवडले,पिने हा त्यांचा विषय झाला,परंतु जिंदगी मजेत जगली पाहिजे, बोकडा सारखे जवळच्या माणसावर उडू नका म्हणजे फसवाफसवी करू नका,लफडी करू नका,जीवनात जास्त टेन्शन घेऊ नका,परिस्थिती कशी का असेना सुखात रहा,दिलदार रहा..
तुम्ही जो संदेश दिला तो फार मोठा आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे पणं साहेब आताच्या युगात माणसे माणुसकी विसरलेत त्यामुळे निसर्ग कोपला आहे आणि ज्या दिवशी जगात माणुसकी संपेल त्या दिवशी निसर्ग पूर्णपणे कोपेल आणि जग नष्ट होईल त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर लोक वागू लागली तर सर्व काही व्यवस्थित होईल राम कृष्ण हरी माऊली श्री स्वामी समर्थ
सर तुम्ही खरंच तुम्ही वेगळे आहात, तुम्ही कधीही भेदभाव करत नाही, तुमच्याकडे पाहून खूप कौतुक वाटते, तुमच्यासारखे माणसं आता पाहायला भेटत नाही कारण माणसाजवळ थोडा पैसा आला तरी माणूस माणुसकी विसरतो सर तुम्ही नगरला आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की भेटायला येऊ❤🎉❤🎉❤🎉
असे अनेक बबन राव महाराष्ट्र मध्ये मिळतील, आपल्या मराठी मातीशी नाळ राखणारा अभिनेता दुर्मिळ आहे, अभिनेता म्हणून तुम्ही महान आहात पण अस्या मुलाखती मधून एका महान माणसाची ओळख दिसते.खूप खूप अभिनंदन तुमच्या या कार्याला, अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टीचा,आपला व्यवसाय, पेशा यातून वेळ कडून तुम्ही ज्या कर्माभुमितील माणसांना भेटता, त्यांची दिलखुलास गप्पा मारता यामुळे तुम्ही चिरंतन आम्हा लोकांच्या आठवणीत राहाल यात कोणतीही शंका नाही. तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम!!❤
बबन नाना गायकवाड तुमचे पुढ़ील आयुष्य असेच सुखाचे आणि मजेत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सयाजी शिंदे सर आपण असेच हसत रहा. ईश्वर आपल्यला दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना. अस्सल मराठीं मातीतला मराठीं मानुस. एकदा कधीतरी आपली भेट व्हावी हीच अपेक्षा. एक कलाकार म्हंनुन नाही तर एक सामान्य मानुस म्हंनुन. मी सध्या स्थायीक लंडनला आहे परन्तु माझा जीव क़ायम गावाकड़े आहे. कवठेमहांकाल जिल्हा सांगली
व्हिडिओ छान वाटला, मोकळेपणाने केलेला वाटला.छान जो माणूस जमीन सोडत नाही म्हणजे आपली जुने दिवस विसरत नाही तो पर्यंत तो कधीच अयशस्वी होत नाही.धन्यवाद. I ❤ Sayaji 🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩 प्रसिद्ध माणसांची, यशस्वी माणसांची कोण पण चौकशी करतं, मुलाखत घेतं पण अशा सामान्य माणसांची विचारपूस केली असता त्यांना किती आनंद मिळतो किती झाला आहे त्यांना... आपल्यामुळे जर एखाद्याच्या मुखावर आनंद येत असेल तर यापेक्षा मोठे कार्य काय असु शकते त्याचा आनंद आपल्याला पण खुप मिळतो...जय हिंद जय महाराष्ट्र सर आपल्या कार्याला मानाचा मुजरा 🙏 राम कृष्ण हरी 🙏
सगळ्यात भारी आमचे नाना धन्यवाद सयाजी सर तुम्ही ही साधी भोळी माणस अजून ही आहेत आणि या जगापासून लांब त्यांची एक वेगळीच दुनिया आहे हे दाखवून दिल खूप प्रेमळ आणि मनात मध्ये कोणत्या ही प्रकारचा गर्व नसणारी माणसं म्हणजे आमच्या सातारची माणसं ❤
माणसाण आभाळा एवढी उंची गाठावी....पण कधी जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला विसरु नये...त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे सर.......माणसातला देव माणुस....❤❤❤❤❤
अप्रतिम सयाजी शिंदे साहेब तुम्ही ज्या प्रकारचे विडिओ बनवतात ना ते या महाराष्ट्रातील इतर कोणीही बनवू शकणार नाही इतकं साधेपणा आणि बोली भाषा खरच मनाला चूरका लावून जातो असं काही पाहिल्यावर 🙏😊👍
सयाजी शिंदे (सर)...आपण खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहात; मात्र पाय जमिनीवर...❤ 4 मराठी चित्रपट केले की भाषा आणि वागणं बदलतं, तुम्ही तर अनेक भाषांमध्ये मैदान गाजवलं पण अजूनही गावगाड्यात मन रमवता...❤
मी ऑस्ट्रियातून तुमचे सर्व videos पाहतो….सयाजी सरांचा नाद नाही करायचा….. एकच “सयाजी शिंदे”..👍👏🏻….आज एक नवीन शिवकण भेटली सर हया व्हिडिओ मधून… “दारू पिऊन च मजा केली पाहिजे असे काही नाहीये” … ❤ उमेश जगताप - पुणे, ह.मु. ऑस्ट्रिया 😅
सर, आयुष्य जगावं तर तुमच्यासारखं मनसोक्त, हसत खेळत. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आणि इतरांसोबत तो वाटायचा.. जगणं असावं तर तुमच्यासारखं 💪😎👑 मस्त, भारी आहात तुम्ही.. ❤️❤️❤️
सयाजी सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो खूप छान असतात.. तुमच्या सारका एवढा मोठा माणूस अजून आपली जमीन विसरला नाही हे बघून खूप बर वाटत आपली माणसं आपली माती जपून ठेवली तुम्ही... सर तुम्हाला भेटायला खरच आवडेल मला मी मुंबई मध्ये राहतो..या कधीतरी आमच्या कोकणात आमच्या घरी ❤
पाया पडू जण एकमेका!!!या संतवचनानुसार आज सयाजी सर व गाढवासमक्ष एका म्हशी भादरणार्याच्या पण पाया पडले! !! हे चित्र खुप काहि सांगुन जाते व अवघे ब्रम्हांडाची शिकवण देणारा तो क्षण! !!!
चित्रपट पाहील्या सारख वाटल.. बबन सरांच्या तोंडून आलेल्या प्रत्येक वाक्याला सयाजी सर बोलतात तेव्हा तो डायलॉग होतो हीच खरी हाडाच्या कलाकाराची खरी ओळख.... तुम्हाला बबन सरांसारखा मनापासून सॅलुट... 🙏🙏
माणसाचे राहने वागणे कसे का असेना पण लाख मोलाची गोष्ट सांगितली तुम्ही गरिबीतून वर गेलात तर तुमचे प्रथम कर्म आहे भावभावकितील, पहुण्यातील गावातील गरीब लोकांना मदतीचा हात द्यावा आणि त्यांना थोडं का होईना अडचणीतून वर काडाव. कधी कोणाची वेळेला मदत न मिळाल्याने आज बबन नाना गायकवाड हे या स्थितीत असावेत असे त्यांना वाटत असणार, म्हणून त्यांनी ही खंत बोलून दाखवली, शेवटी माणूस जन्माला येतो मोठा होतो, गरीब राहतो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा आणि कर्तुत्वाचा भाग पण तरुण गरजू लोकांना घडवण हा एक संस्कार एक धर्म आहे........🫶🙏
अप्रतिम सयादादा,❤ शेठ जरा माझा पण interview घ्या कि.😅 युवकांच्या व्यथा, प्रेमाच्या कथा सांगतो... अस्सल मराठवाड्याच्या भाषेत आम्ही तुळजापूरकर Samadhan shinde Bharati vidyapeeth sangali
सयाजी बापू तुमचा स्वभाव म्हणजे सर्वसामान्य माणसात रमणारा मोठ्या दिलाचा राजा, मोठेपणा कुठेही दिसत नाही. तुमचा अभिमान वाटतो. उर भरून येतो तुमच्यासारखं व्यक्तिमत्व लाखात एक असतंय.
या जगात प्रत्येक जण गुरुस्थानी आहे पण जे काही चांगलं आहे ते घेता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे...जगता आलं पाहिजे. देवा आपल्या माध्यमातून हे शक्य होत आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.....
"माणूसकी म्हणजे दुसऱ्याच्या वेदना आपल्या मानल्या जातात, आणि त्यांना आधार देण्यासाठी पुढे येण्याची तयारी दाखवली जाते." अश्या आधार देणाऱ्या माणसाला सयाजीराव शिंदे म्हणतात.
सयाजी शिंदे (दादा) तुम्ही काही म्हणा पण खेड्यातील जीवन किती आनदी असतय हे तुम्ही शहरीलोकना दाखवलं खेड्यातील शेतकरी शेतमजूर कष्ट करून ही किती आनंदी असतात हे तुमच्या या भेटीत सर्व शहरी समाजास समजलय नाहीतर शहरात माणूस म्हणून जन्माला आला परंतु यंत्र म्हनून शहरातील मावव जगत आहे घाण्याला बैल जुपल्या सारखे जीवन असतें त्यांना ना शेजारी कोण राहतो कुठला आहे काही माहिती नसते पण जर एखाद्या घरी पाव्हणा जर आला तर तो सगळ्या गावांचा पाव्हणा असतो चहापाणी घेऊन त्या पाव्हण्याला नको नको होते इतके आदारतिथ्य होते
खूप छान सयाजी शिंदे प्रसिद्ध आशा नावलौकिक मिळवलेल्या अभिनेत्याने एका सामान्य कामगारांशी इतक्या सलगीने आनंदाने वागावे हे समाजाला माणसाने माणसांशी माणसाप्रमाणे वागावे हा दिलेला विचार मानव तेकडे घेऊन जाणार आहे
मोठ मोठ्या माळरानावर झाडं लावण्याची चळवळ तुम्ही सुरू करा..खूप खूप लोकांना सहभागी व्हायचंय पण proper channel मिळत नाही.तुम्ही सुरू करा आम्ही जॉईन होऊ..जशी मॅरॅथॉन असते ,वॉकेथन असते तसे सुरू करा.लोक जॉईन होतील. Saturday Sunday वगैरे....
सर ,ही बबन गायकवाड नावाची व्यक्ती आमच्या गावातील आहे,आमचे गाव नांदगाव,(तारगाव) ता, जिल्हा सातारा आहे ही व्यक्ती लहानपणापासून अशीच आहे आम्ही दोघेही लहानाचे मोठे गावीच झालो,हा बबन, जास्त शाळा न शिकल्या मुळे गावीच आहे, मी नोकरी ला मुंबई मध्ये आहे बबन गायकवाड चा स्वभाव लहानपणापासून असाच आहे,तो पुर्वी गांवात रहात होता आता तो गावातच पण माळावर रहात आहे त्यामुळे त्यांची व माझी फारशी गाठभेट होत नाही, पण माणूस सच्चा दिलदार ईमानदार आहे फक्त त्याला दारू रोज सकाळी रात्री प्यायला लागते बस,,,
सर बबन नाना चे तत्त्वज्ञान आवडले,पिने हा त्यांचा विषय झाला,परंतु जिंदगी मजेत जगली पाहिजे, बोकडा सारखे जवळच्या माणसावर उडू नका म्हणजे फसवाफसवी करू नका,लफडी करू नका,जीवनात जास्त टेन्शन घेऊ नका,परिस्थिती कशी का असेना सुखात रहा,दिलदार रहा..
सर शब्द नाहीत तुम्ही इतके गावाकडील लोकांशी प्रेमाने वागतात सर मी आज पासून तुमचा फॅन झालो आहे
तुम्ही जो संदेश दिला तो फार मोठा आहे
माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे पणं साहेब आताच्या युगात माणसे माणुसकी विसरलेत त्यामुळे निसर्ग कोपला आहे आणि ज्या दिवशी जगात माणुसकी संपेल त्या दिवशी निसर्ग पूर्णपणे कोपेल आणि जग नष्ट होईल त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर लोक वागू लागली तर सर्व काही व्यवस्थित होईल
राम कृष्ण हरी माऊली
श्री स्वामी समर्थ
सर तुम्ही खरंच तुम्ही वेगळे आहात, तुम्ही कधीही भेदभाव करत नाही, तुमच्याकडे पाहून खूप कौतुक वाटते, तुमच्यासारखे माणसं आता पाहायला भेटत नाही कारण माणसाजवळ थोडा पैसा आला तरी माणूस माणुसकी विसरतो सर तुम्ही नगरला आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की भेटायला येऊ❤🎉❤🎉❤🎉
❤🎉❤🎉
🎉🎉म77🎉🎉मममम😢🎉म🎉🎉ममी
Lllpl ❤❤@@seemasakat4933
खरंच सयाजी साहेब तुम्ही फारच ग्रेट आहात तुम्हाला माझे झुकून मुजरा व दंडवत
सातारा जिल्ह्यातील एक रत्न प्रत्येक स्तरातील व्यक्ती शी कितीआपुलकीने चौकशी करतात याला म्हणतात माणुसकी . सयाजीराव शिंदे सर आपको . सलाम
पाय जमिनीवर असणारा अभिनेता❤❤❤...खूप महान आहात sir आपण......नाही तर आज काल ची अभिनेते एखादी वेब सिरीज केली तरी हवेत असतात.....🙏
असे अनेक बबन राव महाराष्ट्र मध्ये मिळतील, आपल्या मराठी मातीशी नाळ राखणारा अभिनेता दुर्मिळ आहे, अभिनेता म्हणून तुम्ही महान आहात पण अस्या मुलाखती मधून एका महान माणसाची ओळख दिसते.खूप खूप अभिनंदन तुमच्या या कार्याला, अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टीचा,आपला व्यवसाय, पेशा यातून वेळ कडून तुम्ही ज्या कर्माभुमितील माणसांना भेटता, त्यांची दिलखुलास गप्पा मारता यामुळे तुम्ही चिरंतन आम्हा लोकांच्या आठवणीत राहाल यात कोणतीही शंका नाही. तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम!!❤
बबन नाना गायकवाड तुमचे पुढ़ील आयुष्य असेच सुखाचे आणि मजेत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सयाजी शिंदे सर आपण असेच हसत रहा. ईश्वर आपल्यला दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना. अस्सल मराठीं मातीतला मराठीं मानुस. एकदा कधीतरी आपली भेट व्हावी हीच अपेक्षा. एक कलाकार म्हंनुन नाही तर एक सामान्य मानुस म्हंनुन.
मी सध्या स्थायीक लंडनला आहे परन्तु माझा जीव क़ायम गावाकड़े आहे. कवठेमहांकाल जिल्हा सांगली
एका गरीब माणसासाठी एवढं वेळ काढलात , आणि छानस उदाहरण दिलात , अप्रतिम साहेब
मानलं बुवा....सयाजी राव....जमिनीवर राहून आभाळा एवढे मन...खरंच माणुसकी जागवणारा मोठा माणूस, कुठलाही भेदभाव नाही...बबन नाना गायकवाड अजब रसायन आहे..असेच छान छान Video बनवत रहा...ईश्वरी कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो..धन्यवाद सयाजी राव
व्हिडिओ छान वाटला, मोकळेपणाने केलेला वाटला.छान जो माणूस जमीन सोडत नाही म्हणजे आपली जुने दिवस विसरत नाही तो पर्यंत तो कधीच अयशस्वी होत नाही.धन्यवाद. I ❤ Sayaji 🎉
सयाजी सर दारू पिणारा माणूस तात्पुरता आनंदी राहू शकेल पण त्याचे आई-बाप मुले बायको यांना खूप काही भोगावी लागते अशा लोकांची कुटुंब उध्वस्त होतात
😊
सर कितीवेळा मन जिंकणार तुम्ही..
सरळ,साधा,निरागस,प्रेमळ, आपुलकी कितीतरी गुणांची खाण असणारा बापमाणुस ....
#सयाजी सर.,..
धन्यवाद सयाजी सर तुम्ही आमच्या एका अशा मानसाला मनापासून स्पर्श केला...Gaikwad...आम्ही पण.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩
प्रसिद्ध माणसांची, यशस्वी माणसांची कोण पण चौकशी करतं, मुलाखत घेतं पण अशा सामान्य माणसांची विचारपूस केली असता त्यांना किती आनंद मिळतो किती झाला आहे त्यांना... आपल्यामुळे जर एखाद्याच्या मुखावर आनंद येत असेल तर यापेक्षा मोठे कार्य काय असु शकते त्याचा आनंद आपल्याला पण खुप मिळतो...जय हिंद जय महाराष्ट्र सर आपल्या कार्याला मानाचा मुजरा 🙏 राम कृष्ण हरी 🙏
वा, व्वा...... मस्त गावाकडील गप्पा. सयाजीराव
प्रत्येक गावात असा एकतरी कार्यकर्ता असतोच.....😊
सयाजीराव तुम्ही खरच माणसातील माणूस आहे ❤
माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे...Dr.B.R . आंबेडकर.
या साठी खूप संघर्ष केला...आज प्रचिती झाली
एकदम मस्तच सयाजीराव तुम्ही सातारची शान हाहेसा पुढील वाटचालस खूप खूप शुभेच्छा🎉
लै भारी बबन नाना गायकवाड... इतक्या आनंदात राहता आलं पाहिजे 😂
सगळ्यात भारी आमचे नाना धन्यवाद सयाजी सर तुम्ही ही साधी भोळी माणस अजून ही आहेत आणि या जगापासून लांब त्यांची एक वेगळीच दुनिया आहे हे दाखवून दिल खूप प्रेमळ आणि मनात मध्ये कोणत्या ही प्रकारचा गर्व नसणारी माणसं म्हणजे आमच्या सातारची माणसं ❤
अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे.सुंदर उपक्रम शिंदे साहेब.
माणसाने माणसाशी माणसासारखे वागले तर काय प्रॉब्लेम आहे खूप सुंदर बोलात सर❤
दारू,व्यसनच करून मौजमजा करता येते असं काही नाही... संदेश कळाला... धन्यवाद शिंदे साहेब 🙏👍🚩
माणसाण आभाळा एवढी उंची गाठावी....पण कधी जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला विसरु नये...त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे सर.......माणसातला देव माणुस....❤❤❤❤❤
आपल्या महाराष्ट्रातील तमाम राजकारण्यांना बबन दादा तुमचं काम दिले तर बरं होईल.
अप्रतिम सयाजी शिंदे साहेब तुम्ही ज्या प्रकारचे विडिओ बनवतात ना ते या महाराष्ट्रातील इतर कोणीही बनवू शकणार नाही इतकं साधेपणा आणि बोली भाषा खरच मनाला चूरका लावून जातो असं काही पाहिल्यावर 🙏😊👍
सयाजी शिंदे (सर)...आपण खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहात; मात्र पाय जमिनीवर...❤ 4 मराठी चित्रपट केले की भाषा आणि वागणं बदलतं, तुम्ही तर अनेक भाषांमध्ये मैदान गाजवलं पण अजूनही गावगाड्यात मन रमवता...❤
मी ऑस्ट्रियातून तुमचे सर्व videos पाहतो….सयाजी सरांचा नाद नाही करायचा….. एकच “सयाजी शिंदे”..👍👏🏻….आज एक नवीन शिवकण भेटली सर हया व्हिडिओ मधून… “दारू पिऊन च मजा केली पाहिजे असे काही नाहीये” … ❤ उमेश जगताप - पुणे, ह.मु. ऑस्ट्रिया 😅
सर तुम्हाला स्वामी समर्थ उदंड आयुष्य देवू देत
. तुमचे बरेच व्हिडिओ मी बघतो बरं वाटतं.
सर, आयुष्य जगावं तर तुमच्यासारखं मनसोक्त, हसत खेळत. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आणि इतरांसोबत तो वाटायचा.. जगणं असावं तर तुमच्यासारखं 💪😎👑 मस्त, भारी आहात तुम्ही.. ❤️❤️❤️
व्हिडीओ सुरु झाल्यापासून आता बंद करेल नंतर बंद करेल पण शेवट होई पर्यंत मला व्हिडीओ बंद करण्याची इच्छा झाली नाही….मला वाटत हेच असतं आपलंपण🤩♥️
सयाजी सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो खूप छान असतात.. तुमच्या सारका एवढा मोठा माणूस अजून आपली जमीन विसरला नाही हे बघून खूप बर वाटत आपली माणसं आपली माती जपून ठेवली तुम्ही... सर तुम्हाला भेटायला खरच आवडेल मला मी मुंबई मध्ये राहतो..या कधीतरी आमच्या कोकणात आमच्या घरी ❤
बबन गायकवाड अध्यक्ष पेताड संघटना महाराष्ट्र राज्य ❤🎉
पाया पडू जण एकमेका!!!या संतवचनानुसार आज सयाजी सर व गाढवासमक्ष एका म्हशी भादरणार्याच्या पण पाया पडले! !!
हे चित्र खुप काहि सांगुन जाते व अवघे ब्रम्हांडाची शिकवण देणारा तो क्षण! !!!
सयाजीराव शिंदे साहेब, तुम्ही जबरदस्त व लय भारी,अक्टिंग करता. तसेच तुम्ही झाडे लावणे व झाडे जगवणे. हा प्रकल्प मनापासून राबवता. फार छान वाटते.
😊 फुल टू एन्जॉय नाना 😍😍🔥🔥
भरपूर पैसे असल्यावरच एन्जॉय करता येतो ही खोडून काढला आहे ना बबन नानांनी😍😍✌️✌️
माणसांनी माणसांशी माणसं सारखा वागल तर काय प्रोब्लेम आहे...❤
सर तुमचा रागीटपणा सिनेमात पहिला पण खरच तुम्ही जमिनीवरचे
दोस्तीच्या दुनीयतला राजा माणूस❤❤❤❤❤ सयाजी शिंदे सर
काय बोलाव आणि काय नाय असं होत तुमचं व्हिडीओ बगुन असं वाटतं व्हिडीओ संपूच नये सलाम सर तुम्हला ani एन एन यांना 😊😊😊🙏🙏🙏
मनाने डोंगरायेवढा मोठा राजा मानुस आमचे सयाजी शिंदे सर 🙏🙏💐💐
एक नंबर सर,दिल खुलास गप्पा मध्ये रंगला आपण 👌👌♥️
जिंदगी मध्ये मनसोक्त मजा करनारे म्हणजे एकच राजा माणूस सयाजीराव शिंदे जय शिवराय🚩🚩🙏🙏🙏
खरंच मानलं सर तुम्हाला तुमचा हाच स्वभाव आम्हाला आवडतो सर मस्त एकदम सदा माणूस❣️🙏
खरोखर सामान्य माणसात रमणारा डोंगरा एवढ्या मनाचा माणूस,सलाम कर्तुत्वाला
माणूस आभाळाला टेकला पण पाय मात्र जमिनीवरच आहेत तुमच्या बद्दल बोलण्या इतका मोठा नाही. पण तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहेत
सयाजी तुमच्या फिल्म्स बघतो आम्ही पण कलाकारतला माणूस बघण खूप बरे वाटते आम्हीही सातारकर
सर हॉटेल सयाजी मध्ये तुम्हाला भेटलो खूपच आनंद झाला होता
जमिनीवर राहणारा खरा कलाकार जय भीम साहेब
मनापासून धन्यवाद तुम्हाला देव दीर्घ आयुष्य देव🎉
चित्रपट पाहील्या सारख वाटल..
बबन सरांच्या तोंडून आलेल्या प्रत्येक वाक्याला सयाजी सर बोलतात तेव्हा तो डायलॉग होतो हीच खरी हाडाच्या कलाकाराची खरी ओळख.... तुम्हाला बबन सरांसारखा मनापासून सॅलुट... 🙏🙏
सर,
आयुष्य किती हालकं फुलकं सहज सुंदर जगायचं हे तुम्ही दाखवून दिलं...
माणसानं माणसाशी माणसासारखं जगायचं...बस्स..❤❤❤❤❤
बबनराव हा साधा आणि सरळ माणूस खूप छान व्हिडिओ बनवला सयाजी शिंदे सर
माणसाचे राहने वागणे कसे का असेना पण लाख मोलाची गोष्ट सांगितली तुम्ही गरिबीतून वर गेलात तर तुमचे प्रथम कर्म आहे भावभावकितील, पहुण्यातील गावातील गरीब लोकांना मदतीचा हात द्यावा आणि त्यांना थोडं का होईना अडचणीतून वर काडाव.
कधी कोणाची वेळेला मदत न मिळाल्याने आज बबन नाना गायकवाड हे या स्थितीत असावेत असे त्यांना वाटत असणार, म्हणून त्यांनी ही खंत बोलून दाखवली, शेवटी माणूस जन्माला येतो मोठा होतो, गरीब राहतो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा आणि कर्तुत्वाचा भाग पण तरुण गरजू लोकांना घडवण हा एक संस्कार एक धर्म आहे........🫶🙏
Sir तुमचं व्हिडिओ खूप छान वाटतात
अप्रतिम सयादादा,❤
शेठ जरा माझा पण interview घ्या कि.😅
युवकांच्या व्यथा, प्रेमाच्या कथा सांगतो... अस्सल मराठवाड्याच्या भाषेत
आम्ही तुळजापूरकर
Samadhan shinde
Bharati vidyapeeth sangali
Sir तुम्ही गाढवा बरोबर बोलायचं हा डायलॉग खूप हसून हसून पुरेवाट लागली.sir सलाम तुम्हाला 😂
सयाजी sir........ खूप बरं वाटलं आज....vedio bagun tention गेलं दिवसभराचा....🙌🙏🙏🙏😆😆😆
समाजात मिसळून समाजातील वास्तवाचे दर्शन घडवून समाज प्रबोधन खूप चांगल्या पद्धतीने सर आपण करत आहात.
धन्यवाद सर .🙏
Lakh molacha manus Aahe ... Sayaji rav shinde ❤❤ So Sweet...!
You are very much Good Sayaji Saheb salute from America
Everything looks fake but when i came here it's pure love towards human being and society.❤Lots of love sayaji saheb
सयाजी बापू तुमचा स्वभाव म्हणजे सर्वसामान्य माणसात रमणारा मोठ्या दिलाचा राजा, मोठेपणा कुठेही दिसत नाही. तुमचा अभिमान वाटतो. उर भरून येतो तुमच्यासारखं व्यक्तिमत्व लाखात एक असतंय.
सयाजी दादा खूपच छान आहेत तुमचं बोलणं 🙏🏾🙏🏾
एकच नंबर व्हिडीओ सर खुपचं छान मुलाखत झाली😅😅
सलाम सयाजीराव गायकवाड जी तुमच्या कार्याला 🌹
एक आगळी वेगळी मोकळी ढाकळी मुलाखत ❤❤❤
डाउन to earth सर आपण आरे कॉलनी येथे उपस्थित होता आणि पुण्यात सुद्या भेटलो होतो सह्याद्री देवराई साठी खूप शुभेच्छा
हे देवा सयाजी शिंदे यांना खूप खूप यश दे❤ देवमाणूस
ज्या समाजाण आपल्याला घडवलं त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो हे फक्त बोलून नाही तर आपण आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले तुम्ही ग्रेट आहात सर ❤🙏
पैसा राखल्याने माणूस मोठा होतो❤
खरंच अप्रतिम नाना, आणि धन्यवाद sir, 🙏👍
बबनराव नानाचे शेवट शब्द अविस्मरणीय 👌👆👍
सर तुमचा नाद कोणी नाही करायचा असे आहात तुम्ही लय भारी सर
सयाजीराव शींदे दीनदुःखी कष्टी मानसाबरोबर प्रेम करतो अस आम्ही कुनालाच पाहिले नाही खरच अप्रतीम समातुला देवाचा आर्शीवाद❤❤❤
सर तुम्हाला या व्हिडीओ मधून काय संदेश द्यायचा आहे हा मला कळला
फक्त प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना कळों
हीच अपेक्षा .....
सयाजी दादा अविस्मरणीय व्हिडिओ 😊
सयाजी शिंदे...माणूस एक नंबर ❤❤❤❤
तुमचा व्हिडिओ बघितला आणि माणसा तील माणूसपण जागे झालं आपण मुळातच
सु स्वभावी त्यामुळे तुमचा व्हिडिओ बघायला खूप आनंद मिळतो. धन्यवाद
मराठी मातीतला अस्सल मराठमोळा जमिनीवरचा माणूस❤❤
1 no ase vidio khup manala khus karun jatat sayaji bhau
सर सगळ्यात सुंदर भाग आहे 😊
खुप खूप छान सयाजीराव शिंदे आणि बबन नाना गायकवाड
बबन नानाचे एक वाक्य.. दारु प्या पण ते ××× करू नका..
पण दोघांनी पण
दादा.. सुंदर
एक दिवस नाशिकला या आणि संपर्क करा🙏🚩
या जगात प्रत्येक जण गुरुस्थानी आहे पण जे काही चांगलं आहे ते घेता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे...जगता आलं पाहिजे. देवा आपल्या माध्यमातून हे शक्य होत आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.....
मस कापायची नाही आपल्याला नाना भारी कॉमेडी करतात की लका 🤣
"माणूसकी म्हणजे दुसऱ्याच्या वेदना आपल्या मानल्या जातात, आणि त्यांना आधार देण्यासाठी पुढे येण्याची तयारी दाखवली जाते." अश्या आधार देणाऱ्या माणसाला सयाजीराव शिंदे म्हणतात.
साहेब तुमाला शुभ कामाला शुभ कामना भारत चौगुले
सयाजी शिंदे (दादा) तुम्ही काही म्हणा पण खेड्यातील जीवन किती आनदी असतय हे तुम्ही शहरीलोकना दाखवलं खेड्यातील शेतकरी शेतमजूर कष्ट करून ही किती आनंदी असतात हे तुमच्या या भेटीत सर्व शहरी समाजास समजलय नाहीतर शहरात माणूस म्हणून जन्माला आला परंतु यंत्र म्हनून
शहरातील मावव जगत आहे घाण्याला बैल जुपल्या सारखे जीवन असतें त्यांना ना शेजारी कोण राहतो कुठला आहे काही माहिती नसते पण जर एखाद्या घरी पाव्हणा जर आला तर तो सगळ्या गावांचा पाव्हणा असतो चहापाणी घेऊन त्या पाव्हण्याला नको नको होते इतके आदारतिथ्य होते
सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे...कधी आमच्या विदर्भात पण या हो सर
सयाजी सर तुम्ही खूप भारी व्यक्तिमत्व आहात
सयाजीराव गायकवाड सर खूप छान आहे तुम्ही कलाकार आपल्या गावांचा माणूस
जय महाराष्ट्र
खूप छान सयाजी शिंदे प्रसिद्ध आशा नावलौकिक मिळवलेल्या अभिनेत्याने एका सामान्य कामगारांशी इतक्या सलगीने आनंदाने वागावे हे समाजाला माणसाने माणसांशी माणसाप्रमाणे वागावे हा दिलेला विचार मानव तेकडे घेऊन जाणार आहे
🙏🙏नमस्कार सया दादा बर दादा तुमची तब्येत कशी आहे सर्वसामान्य माणसाची मुलाखत घेतात खूप बरं वाटतं 👌👌
मस्त एन्जॉय शिंदे साहेब गावातील आठवणी
खूप छान सर.... मस्त वाटला व्हिडिओ... ओरिजनल स्क्रिप्ट शिवाय...❤❤
Khup vaat baghun aala aaj vedio 😊😊😊
मोठ मोठ्या माळरानावर झाडं लावण्याची चळवळ तुम्ही सुरू करा..खूप खूप लोकांना सहभागी व्हायचंय पण proper channel मिळत नाही.तुम्ही सुरू करा आम्ही जॉईन होऊ..जशी मॅरॅथॉन असते ,वॉकेथन असते तसे सुरू करा.लोक जॉईन होतील. Saturday Sunday वगैरे....
माणूस पितो पण खूप चांगल बोलतो विचार पण चांगले आहेत