Yellow Mosaic : सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचं नियंत्रण कसं कराल ? |Agrowon | ॲग्रोवन
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- #Agrowon #AgrowonForFarmers
Many parts of Marathwada, especially in Osmanabad, Beed and Latur districts, are witnessing an outbreak of yellow mosaic i.e. kevda disease on soybean crop. This disease is caused by viruses. Cereals and weeds are alternative host crops for the disease. The disease can lead to a 15 to 75 per cent decline in soybean production. Experts at the Agricultural Technology Information Centre in Parbhani have recommended further measures to tackle the disease.
मराठवाड्यातील बऱ्याच भागात विशेषत: उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर पिकावर नांगर फिरवावा लागत आहे. हा रोग विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगामुळे सोयाबीन उत्पादनात १५ ते ७५ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञांनी या रोगावर उपाययोजनांची शिफारस केली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
खुपच छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद 🙏
ही बातम्या शासन पर्यंत पाठवा ही विनंती
पावसाळ्यात नांगर कसा हाणाव बॉ
लातूरजिल्ह्यात ८0%😢😢😢सोया पढले
पिवळे
धाराशिव म्हणायला शिका !
Chngli mahiti ahe
आमच्या इकडे खुप प्रमानात हा रोग आहे हजारो हेक्टर पिक खराब झाले , काही जणांनी तर नागर फिरवला आहे.
990000⁹909⁰0⁰0h000o0
Yellow mosaic या रोगावर काहिही फवारल तरिही कंट्रोल होत नाही
Sir फोन लागत नाही.
अस्तित्वात नाही. असे सांगतेय बाई.
बरोबर नंबर द्या.
गरज आहे.
या वायरस ला औषध नाही वैलर्वगीय पिक तर येतच नाहीत या मुळे
ho
Chngli mahiti ahe
Pani Nahi aahe 10 te 12 divas zale