जगन गुप्तहेर आहे नाही 😂🤣😂🤣😂🤣 शांतारामभाऊ लेच चालू ऍटम आहे बावा 😂🤣😂🤣😂🤣 झाब्रू इंग्लिश मध्ये नंबर सांगितलं ब्वा 😂🤣😂🤣😂टोटल विडिओ जबरदस्त गुरुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जबरदस्त नावे सांगीतली सर , हसून हसून पूरेवाट झाली , सर्वांना फसवणाऱ्या मामाचाही गेम केला आज तर , शेरास सवाशेर सापडले 😅😅😅 खूपच मस्त व्हिडीओ , तुमच्या कल्पकतेला सलाम 🙏🙏🙏
सर तुम्ही आमच्याच गावची कहानी बनवली आमच्याही गावात असेच केले होते एक बल्लेट वाले आणि ताळपतरी वाले पण खुप सुंदर विडिओ बनवला मी महादेव वाघमारे गावं कुत्तरडोह तालुका मालेगाव जिल्हा वाशिम धन्यवाद सर
Fan sir big fan of you aaj maza mitra aahe deepak raut jo ki same tumchya sarkha bolto ani tumchya area madhil aahe i am working in akola and je me live feel karto tey khup bhari watta ❤️❤️❤️❤️
Video madhe shantaram is the key aahe … jewda jasti tyacha awaj yeil tewda jasti video share hoil sir hatss off this is something that only marathi mansanla samajata ani subscriber count is success ❤️
आमच्या गावात बी येतात असे बॅंकेट वाले उधार देतात अन मकरसंक्रांत ला पैस्याला येतात्🤣🤣🤣🤣 पण गावतला एजंट असते त्यांचा कोणी नाव बरोबर नाही सांगितलं तर तो सांगतो😅,😜😜🤣🤣
समाजप्रबोधन, व सामाजिक सामान्य जिवन छान मांडले आहे.
अगदी खरे बोले सर तुम्ही नीतीचा खेळ हा कोणालाही माहीत नसतो वेळे पर्यंत हार मानवी नाही माणसाने🙏...
व्हिडीओची सुरवात खूप छान केली सर , महामानवाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
❤
जय शिवराय जय भिम राउत साहेब🙏🙏
शेतकरी आणि पीकविमा या विषयावर राऊत सरांनी व्हिडिओ बनवा.
अतिवृष्टी चे सुद्धा लोकांना पैसे नुकसान होऊन पण नाही मिळाले आपल्या या टीचर टकाटक च्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवा ही विनंती...
अगदी बरोबर भाउ
सर.𝒻𝒶𝓂𝒾𝓁𝓁𝓎.सोबत.तुमचे.एपिसोड.बघता.येतात.ही.छान.गोष्ट.आहे.👌👌👌❤️❤️❤️🙏
शांताराम बाप्पू चा खासच दिमाख आहे बावा, लयच बेरकी पात्र आहे😊😊👌👌
विश्वरत्न बोधिसत्व महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
.
जय भीम
🤣🤣🤣🤣🤣🤣
तुलशिराम
धीरकुंडा- भीरकुंडा🙆♂️📱2⃣2⃣2⃣🤣🤣
Natavarlal🤣🤣🤣🤣
एक नंबर राऊत भाऊ😎😎😎🔥🔥🔥✌😂😂😂😂
खूपच मस्त 😂 हासून हासून pot dukhale लागलं.....👍😂 शांताराम च डोकं
गाेलमाल है भाई सब गाेलमाल है
जमलं न बा एकच नंबर जमलं, एकदम खरी गोस्ट हायन बा 👌👍
आमच्या गावामधी राजस्थानी लोक येतात ...ब्लँकेट घेऊन पण काही लोक खोटं नाव सांगून घेऊन जातात... आणि राजस्थानी विक्रेते लोक मग बसतात घर झांबलत ...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन🌹🙏🙏
Mama lach mama banvile
Shantaram bhau pan kahi kami nahi 👍👌✌️
धन्यवाद सर - रोज इतके छान व्हिडिओ अपलोड करण्यासाठी
फुल्ल कॉमेडी -😂😂🤣👌👌
मामाले लय चुना लावला गुरू शांताराम घनघणे न आणि भिरकुंडा धिरकुंडा आणि नटवरलाल लय हसवल गुरू आज
तिसरा पार्ट येऊ दया सर ब्लॅंकेटचा मजा आली👍👍
जगन गुप्तहेर आहे नाही 😂🤣😂🤣😂🤣 शांतारामभाऊ लेच चालू ऍटम आहे बावा 😂🤣😂🤣😂🤣 झाब्रू इंग्लिश मध्ये नंबर सांगितलं ब्वा 😂🤣😂🤣😂टोटल विडिओ जबरदस्त गुरुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान... शांताराम चे रोकडे 😀😂 रोकडे आहे म्हसणी मध्ये..
जगणं रॉक्स मामा शोक्स😁😁😁😁😁😁🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣😁😁🤣😁🤣🤣🤣😂😂😁😂🤣
आज मामाल टोपी घातली राव शांताराम भाऊ न
धन्यवाद part 2 साठी🙏🙏🙏
Nav bhari hote sir😂😂😂😂🤣
मस्त व्हिडिओ ब्लॅकेट विकण्याचा थंडी पडून राहिली मस्त राव तर व्हिडीओ
लाजवाब कल्पनाशक्ती सर😊😊☺️👌👍
जबरदस्त नावे सांगीतली सर , हसून हसून पूरेवाट झाली , सर्वांना फसवणाऱ्या मामाचाही गेम केला आज तर , शेरास सवाशेर सापडले 😅😅😅
खूपच मस्त व्हिडीओ , तुमच्या कल्पकतेला सलाम 🙏🙏🙏
Hello
Jagan always rocks😘😘😂😂
Anjangaon sirji😂
Video chi surwat khup Chan Keli dada jay bhim,🇪🇺🙏
धन्यवाद अंनजानगाव सूर्जी चा नाव घेतलं सर 🙏
दिमाख तसा हाये ना आपला😂😂😂 ,,,मामा सुधरले वाटते नाहितर मामा हर एक वीडियोत घनचक्कर हाए
जगन चं का खुप भारी करता सर तुम्ही
राऊत सर काय डोकं चालवता तुम्ही मानलं तुम्हाले 👌
जगन खत्रनाक आहे बा 🤙🤙🤙🤙🤙😎😎😎😎🤣🤣🤣🤣🤣
सर तुम्ही आमच्याच गावची कहानी बनवली आमच्याही गावात असेच केले होते एक बल्लेट वाले आणि ताळपतरी वाले पण खुप सुंदर विडिओ बनवला मी महादेव वाघमारे गावं कुत्तरडोह तालुका मालेगाव जिल्हा वाशिम धन्यवाद सर
मामाले चुना आणि ते पण पाटाला समोर 🤣🤣🤣🤣🤣
Paise kae bhetnar nae mama la 😂😂😂👍👍👍👍
chindibazaar.😂😂😂😂😂😂😂i love and like.
Ley mast ..👌😂😂
Aamhi .. Wardha che
🕯️🕯️🌹💐dr Babasaheb Ambedkar yana maha parinirvan dina nimitt vinamra abhivadan 💐🌹🕯️🕯️
🙏 Jay Bhim 🙏
Hahhah khup masta aaj cha video
Mast ho sir 👍👍
Sir ya videone sarwat jast majha aali sir unlimited fun zale sir tumchya kalpanashaktila maza salam aahe sir
Kamal keli guruji ,🙏👍
खूप छान व्हिडिओ आहे, sir खूप खूप हसू आले😂😂
Blakinta wale. 🤩🤩👌👌
😂😂😂छान
Fan sir big fan of you aaj maza mitra aahe deepak raut jo ki same tumchya sarkha bolto ani tumchya area madhil aahe i am working in akola and je me live feel karto tey khup bhari watta ❤️❤️❤️❤️
खुपच छान विडिओ बनवता सर तुम्ही🙏
कांदा पेरणी वर एखादा व्हिडिओ बनवा सर🙏
Chaan aahe sir 👍👍👍👍
सर बाकी नाव ले भारी शोधले 😅😂🤣😅😂🤣🤪
Thanks sir amchya wardha arvi ch nav ghetl tr
Kiti late jhale tari video pahaychach...
1 no....
Video madhe shantaram is the key aahe … jewda jasti tyacha awaj yeil tewda jasti video share hoil sir hatss off this is something that only marathi mansanla samajata ani subscriber count is success ❤️
खूपचं, छान, व्हिडिओ 🤣🤣🤣
धन्यवाद सर
सुरेश bhau, एखादा भुतावर video बनवा....... समाजातला गेर समज कडा साठी 🙏🙏
🤣🤣🤣supar
Badhiya n sir
Anjangaon surji che nav ghetlya bddl thnks sir... Best video ☺☺
1 number sir dhirkunda bhirkunda
लय भारी विडिओ 👌👌खुप आवडला 🙏हासू हासू पोट दुखल 🙏
खुप मस्त व्हिडिओ आहेत सर
खूप छान... 🤣🤣🤣👍👍👍
जगन 1 नंबर
Mama ha super 💯 hero
Super 👌👌👌👌
Lai bhari ho sar
Dhanyawaad sir wardha ,arvi ghetlya baddal👍
Kuthe rahate tu dada
@@vaishnvikawde7164 Arvi la
Very nice👍👍 shantaram patil
Shantaram bhau 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Supeerrr sir विडीओ
मस्त सर 😀😀😀🤜🤜🤜👍👍👍💐💐💐👌👌👌🏃🏃🏃
Khup hasun maja aali
Mst sir
Thanks arvi wardha nav ghetl
👍👍🙏🏻🙏🏻
अंजनगाव सुर्जी च नाव घेतल्या बद्दल धनयवाद सर
Sir grand salute for your work
खूप म्हणजे खूप आवडला हा एपिसोड
लय भारी सर
ᴍᴀsᴛ 😂😂😂😂
Tysm anjangaon surji ch nav getle tumhi sir
ही भाषा फक्त पूर्ण इंडिया मधे विदर्भातच बोलली जाते
👌😆😆😆😆👌👌👌
Wardha arvi 👌👌👌👌👌
सुपर फंडा
शेर .... पे..... सव्वा शेर... खासच
Anjangaon surji 👍
तुमच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत असतो सर
Khup mast
या पाट मध्ये शांताराम ने मामाले जबर फटका दिला शांताराम म्हणजे विषय खलास
एक नंबर विडीयो सर
Roj mama che video banvt ja 👍😘
Anjangao surji aamchya gavch naav ahe sir thanks.......
लहान मुलांचे आवाज छान आहे
आमच्या गावात बी येतात असे बॅंकेट वाले उधार देतात अन मकरसंक्रांत ला पैस्याला येतात्🤣🤣🤣🤣 पण गावतला एजंट असते त्यांचा कोणी नाव बरोबर नाही सांगितलं तर तो सांगतो😅,😜😜🤣🤣
Jagan aapla favorite 😀