छोटंसं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • #BolBhidu #JalnaSteelIndustryHistory #SteelCityIndia
    जालना शहर म्हणून बारकं वाटतं असेल, विकास झाला नसेल तर जालना हे महाराष्ट्रातलं गब्बर पैसेवालं शहर आहे. पण हे का? कसं तर त्याचं कारण आहे स्टील उद्योग. जालना शहरात असणारे स्टीलचे कारखाने. साहजिक प्रश्न पडतो जालना पार तिकडं औरंगाबादच्या पण पलीकडं. गोल्डन ट्रॅन्गलमध्ये येणाऱ्या पुणे, मुंबई, नाशिक सोडून पश्चिम महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा सोडून आणि नागपूर सारख्या देशाची कनेक्टिव्हिटी असणाऱ्या शहराला सोडून पोलाद उद्योग जालन्याला कसा गेला. आणि इतका कसाकाय वाढला.
    Jalna may seem like a small city, if there is no development, Jalna is the most expensive city in Maharashtra, But why? The reason for that is the steel industry. The steel factories in Jalna town. the obvious question arises. Jalna is beyond Aurangabad. Leaving Pune, Mumbai, Nashik coming in the Golden Triangle, leaving the infrastructure in western Maharashtra and leaving a city like Nagpur with the country's connectivity, how did the steel industry go to Jalana. And how it grew so much. Lets see in this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 802

  • @bhushanladdad
    @bhushanladdad 2 роки тому +403

    जालना श्रीमंत असले तरी अविकसित शहर आहे.. आणि पैसा हा मूठभर लोकांच्याच हात आहे.

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому +1

      👌💯👌🙏🚩🙏We all need to Work Hard

    • @indiatech7997
      @indiatech7997 2 роки тому +4

      @@suhasinijedhe1571 yes...but our jalna people moving to pune for better life..jalna is really worst day by day

    • @ganeshraoful
      @ganeshraoful 2 роки тому

      नगर परिषद गुंडा मुंडा चे ताब्यात आहे. काहिना निवडून द्यावेच लागते कारण ती नेत्यांनी पाळलेली कोल्ही आणि लांडगी आहेत. कायदा व सुव्यवस्था कोल्हे व लांडग्यांच्या संरक्षणासाठी आहेत.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 2 роки тому +1

      Mishr arth vyavasthemule tas aahe

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому +1

      @@indiatech7997 actually it's too my native, people should not move iit will be like forget India n live in UK or USA actually to brain wash newer generation is Important we can do best in our own land,maybe a small village, after all Mother land is more Important

  • @ashok8706
    @ashok8706 2 роки тому +91

    एक जालनेकर म्हणून बोलभिडू टीम चे धन्यवाद ! जालना जिल्ह्याबद्दल एव्हडी सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल

  • @kiran..555
    @kiran..555 2 роки тому +108

    विडिओ बघून जरी जालना खूपच श्रीमंत आहे असं वाटत असेल तरी बोटावर मोजण्या इतक्या तुरळक लोकांकडे हा पैसे एकवटला आहे.... जालन्याच्या सामान्य जनते कडे काहीच नाही येथील नागरिक रोजगाराच्या शोधत पुणे-मुंबई कडे जातात... आणि proud to be jalanekar म्हणणारे सुद्धा बेरोजगार आहेत हे विशेष

    • @rajeshgaikwad3720
      @rajeshgaikwad3720 2 роки тому +1

      बरोबर आहे

    • @sanjaykhandait7816
      @sanjaykhandait7816 2 роки тому +3

      Sarva bhartat hich stithi aahe bhau

    • @nareshpilke689
      @nareshpilke689 2 роки тому

      आणि रोजगार मिळाला तरी पगार रुपये 5000/6000 मिळतो

    • @dineshgolait4489
      @dineshgolait4489 2 роки тому +2

      हीच परिस्थिती पूर्ण भारताची अहे काही मोजक्या लोकांच्या हातात संपत्ती आणि सत्तेची केंद्रीकरण झालं आहे

    • @prashantwanve979
      @prashantwanve979 2 роки тому +1

      तु कुठला आहेस एक भारतीय
      Proud to be Jalnekar म्हणणारे तुझ्या जीवावर पोसतोस का?

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers 2 роки тому +556

    तुमचं प्रत्येक वेळी औरंगाबाद म्हणणे अगदी मनाला टोचत आहे ।
    Edited : धन्यवाद खूप लाईक्स दिल्याबद्दल ।

    • @Viper_912
      @Viper_912 2 роки тому +52

      Barobr... Bol bhidu ahet te lawkrch धर्मवीर संभाजीनगर म्हणतील अशी अपेक्षा आहे....🧡🚩

    • @hrutadurgule182
      @hrutadurgule182 2 роки тому +11

      औरंगाबाद 🤣🤣

    • @Viper_912
      @Viper_912 2 роки тому +20

      @@hrutadurgule182धर्मवीर संभाजीनगर*

    • @poojawable1039
      @poojawable1039 2 роки тому +19

      धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

    • @rupeshmeshram107
      @rupeshmeshram107 2 роки тому +10

      टोचू दे.....

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 2 роки тому +267

    तरी जालना चा विकास नाही १५ दिवसांनी पाणी येत बसस्टँन्ड जवळची नदी कीती प्रदूषित झाली ते बघा रस्ते नाही शहरात टाँयलेट नाही जागोजागी आनी मानसिक बौध्दिक विकास पन नाही बौध्दिक विकास या साठी बोलो कारन तीथ आरधे लोक १० रु चा डाँलर घेत नाही 😂 चालत नाही म्हनता मीपन तीथलाच आहे पन सत्य बाहेर आनतोय खुप विकास बाकीय शहराचा

    • @maheshdeshmukh3186
      @maheshdeshmukh3186 2 роки тому +1

      😂😂😂😂👍

    • @akashrner8590
      @akashrner8590 2 роки тому +7

      खरंय मी एकदाच बघितलं त्यापेक्षा आमचं गाव विकसित वाटत... जिल्हयाचं ठिकाण आहे असं थोड पण वाटत नाही.

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      Tope saheb is old Politician he should take care and responsibilities of these matters

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому +3

      Tell all this to old Politician Topesaheb, n Khotkar

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 2 роки тому +4

      Danave saheb kay Kaam karat nahit ka jalna madhe

  • @MayurK.
    @MayurK. 2 роки тому +269

    जालन्यात असलेला रग्गड पैसा हा फक्त बोटांवर मोजण्याइतक्या लोकांकडेच आहे हे सुध्दा आवर्जून सांगायचं होत....!!

    • @ratantajane870
      @ratantajane870 2 роки тому +11

      तो पैसा आहे त्यांनी दाबून ठेवला आहे भाऊ

    • @modi4199
      @modi4199 2 роки тому +9

      jyani mehnat keli, doka lavla tyana paisa bhetnarach...... ya deshat sagle independant ahe, Apan kahi hi karu shakto ....LAVA TAKAD 💪💪

    • @redefinedindian9464
      @redefinedindian9464 2 роки тому +10

      @@modi4199 Mag mehnat karun paisa kamavla tari chorya ka karta...keval eka factory madhun 390 crore chi 'CHORI' ughad jhali mhanunach ha video ala UA-cam var ...

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 2 роки тому +1

      Bakiche nokri karun zopa kadhtat.

    • @modi4199
      @modi4199 2 роки тому +3

      @@redefinedindian9464 bhau chori means Tax nasel bharla tyani....
      Pn Tax denya itki aukat keli tyane.....

  • @harshwardhanpatil2292
    @harshwardhanpatil2292 2 роки тому +97

    जालना शहर हे पूर्वी पासूनच व्यापारा मुळे श्रीमंत शहर होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेप्रमाणे जालन्यावर देखील छापा टाकुन लूट केली होती

    • @4pratikbhalerao741
      @4pratikbhalerao741 2 роки тому +5

      Jalnaya madhe parsi community hoti bro survatila nizamachya veli

    • @sarthakriteshmehra925
      @sarthakriteshmehra925 2 роки тому +1

      Kay bolto dilit kara

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому +2

      🤔🤫😠😡🤬🤔🤫 Chatrapati Shiva ji Maharaj ki Jai 🚩🙏👏🏻🚩

    • @rpshejul
      @rpshejul 2 роки тому

      Right

    • @SJ-cl4wq
      @SJ-cl4wq 2 роки тому +2

      Karanja lad la oan tasach aahe.

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +80

    सर्व रोजगार हे कंत्राटी कामगार घेऊन कमी पैस्यात करतात ,कोणतीही सुरक्षा नाही ,ना पुरेसा पगार ,ना सोयी केवळ मालक फायदे लात तात गबबर होतात हे आयोग्याय

    • @shrikant285
      @shrikant285 2 роки тому +4

      Purna bharatat ha prakar aahe small scale companies tar PF suddha bharat nahit.

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 2 роки тому +1

      Garib majur suddha mukhyatha UP Biharhun aaleleatyant Kami paishat bhatti javal atyant risky kam asate.kityekda apghatat kamgarana mrutyu yeto kunala kalat dekhil nahi.

  • @yog1575
    @yog1575 2 роки тому +91

    Being jalnakar ,its good to have industries here in jalna ... But we need better infrastructure in education and farming sector to develop other parts of Jalna also ...

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому +2

      What are ur MPs n Ministers doing , from long time they r in Politics ,Danve ,Topey n Khotkar, while going to any part of village we can understand these people have not developed villages no othe development

    • @Beimpartial
      @Beimpartial 2 роки тому

      @@suhasinijedhe1571 kailash gorantal

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      @@Beimpartial yeah 👍 yeah Kailash Gorantyal too thing is that we comman people are fooled by who we choose n faith as our family members,I think God bless these people n give them strength for services towards their country whole heartedly

  • @01gajanan
    @01gajanan 2 роки тому +60

    स्टील उद्योग समूह सारखे इथे महको ,बीज शीतल इ. नामांकित सीड्स कंपनी देखील आहेत

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 2 роки тому +74

    भिडू, म्हणूनच आमच्या इकडे एक म्हण आहे.
    जालना,सोन्याचा पाळणा.!

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      ,सोनेका पालना,तो फिर सोते रहो,🤬😡😠😃😂😭🤣🤔🤫

    • @ganeshawachar885
      @ganeshawachar885 2 роки тому

      जेधे ताई, कर्तत्वान माणसं ,कधी झोपत नसतात.
      तुम्हा जालन्याचा झतिहास सांगतो.हे शहर शिवाजी महाराजांनी ही लुटल होत. जालना येथे महिको ही देशाला अन्न पुरवणारी बीबियाने कंपनी पद्मभूषण बारवाले यांनी स्थापन केली सर्वात मोठी बाजार समिती येथेच आहे या गावाने अनेक पहिलवान दिले माञ हे खरं आहे आम्ही शिक्षण क्षेञात खुप मागे आहोत
      आमच्या जिल्हाला कर्तवान नेत्याची गरज आहे.

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs Рік тому

      @@suhasinijedhe1571 ओर आप रोते

  • @ganeshraoful
    @ganeshraoful 2 роки тому +42

    त्यांच्याही अगोदर बद्रिनारायण बारवाले यांच्या महिको मुळे जालन्याचं नाव जगभर प्रसिद्ध झाले आहे.

    • @redefinedindian9464
      @redefinedindian9464 2 роки тому +2

      पण त्यांच्याकडे ३९० कोटी कधीच सापडले नाहीत...🤔🤔

    • @ganeshraoful
      @ganeshraoful 2 роки тому +1

      @@redefinedindian9464 बारवाले स्वातंत्र्य सैनिक होते माझ्या माहितीप्रमाणे.

    • @redefinedindian9464
      @redefinedindian9464 2 роки тому

      @@ganeshraoful me pan tech mhanat ahe....tyanni chori keli nahi steel industry sarkhi...mhanun tyancha video nahi aala.

    • @ganeshraoful
      @ganeshraoful 2 роки тому

      @@redefinedindian9464 स्टिल इंडस्ट्रीत एकही साहू नाही फक्त हेराफेरी आहे कोणाची उघड झाली काहींनी व्यवस्थित कायदे नियम वळवून वळवून केली समझने वालो को इशारा काफि होता आहे.

    • @Shraddha440
      @Shraddha440 2 роки тому +1

      I was student of Badrinarayan Barwale College, Jalna..

  • @Vidroh688
    @Vidroh688 2 роки тому +14

    आपण जालना जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबद्दल खुप छान माहिती दिली 🙏, बाकी इथल्या सामान्य नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावलेला नसेल पण दानशूरपणा देशातील इतर भागांपैकी उत्तम आहे ❤️🥰
    #proud_to_be_Jalnekar 💪🏻🔥

  • @kawlevishal331
    @kawlevishal331 2 роки тому +11

    जालन्याचा turn over खुप आहे पण कंपनीतील employees ला जसे पाहिजे त्या हिशोबाने पगार नाही आणि limited plant नाही हा खुप Drawback आहे,most important म्हणजे जालन्यात महानगरपालिका असेल तेव्हा योग्य होईल आणि Jalna city developed होईल

  • @rajaabhau
    @rajaabhau 2 роки тому +21

    याच स्टील कारखाण्यांमुळे हे शहर सर्वात प्रदुषित शहरांमध्ये अग्रक्रमावर आहे. आणि हेच श्रीमंत व्यापारी लोक शहराची प्रगती रोखून आहेत, म्हणूनच आजही जालन्यात महानगरपालिका नसून नगरपरिषद आहे.

  • @nileshkapse958
    @nileshkapse958 2 роки тому +46

    धन्यवाद आमच्या जिल्ह्याची माहिती दिल्याबद्दल

  • @hanamantkadam9546
    @hanamantkadam9546 2 роки тому +30

    धन्यवादआम्हाला माहीत नसलेली
    जालना शहराची माहिती दिल्याबद्दल🙏

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 роки тому

      जाल्हवी ॠषि येथे निवास करीत होते,,,,,त्याचा अपभ्रंश,,,जालना,,,,,उपनिषदामध्ये जाल्हवी प्रवाहनी ॠषि संवाद आहे,,,प्रवाहनी चा अपभ्रंश- प्रवाहनी ,परभणी असा आहे

  • @nikitesh0143
    @nikitesh0143 2 роки тому +48

    Proud Jalnekar...🤩

  • @YogeshJadhav-zs6ok
    @YogeshJadhav-zs6ok 2 роки тому +28

    जालना सोनेका पालना... बोलतात ना ते या मुळेच..
    पण येवढा सगळा पैसा बोटावर मोजनार्या लोकांकडेच आहे...

  • @SGCDigital
    @SGCDigital 2 роки тому +31

    *जालना सोने का पाळणा*
    *Love 💗 from MH21❤️🙏*

  • @anilzunje6006
    @anilzunje6006 2 роки тому +46

    महिको सिडस् कंपनी आणि त्यांचे मालक बद्रीनाथ बारवाले यांच्या बद्दल ही माहिती आवडेल आम्हाला...

  • @vishalratnaparkhe5756
    @vishalratnaparkhe5756 2 роки тому +2

    मी जालना येथील आहे आणि मी येथील पोलाद कारखान्यात काम करतो आहे वीस वर्षापासून.येथे होत असलेली कामगारांची आर्थिक पिळवणूक कमी पगार आणि वर्षाला हजार पाचशे पगार वाढ.आणि विमा संरक्षण फक्त तीस टक्के लोकांनाच.ह्या ठेकेदारांवर काही कार्यवाही होऊ शकते का? आणि तक्रार कुठे करावी.

  • @vishalzine50
    @vishalzine50 2 роки тому +11

    खूप खूप धन्यवाद आपल्या या जालन्याची माहिती दिल्याबद्दल आपले आभार

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers 2 роки тому +24

    आग बाई औरंगाबाद नाही ग बाई । छत्रपती संभाजी नगर बोल

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 2 роки тому +13

    एकदा पुण्याच्या DSK Kulkarni बिल्डर चा पण विडिओ बनवा.

  • @saritabajaj284
    @saritabajaj284 2 роки тому +57

    Proud to have Steel n seed industries in Jalna city

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      But all should be in a Good way like ,Roadways ,n many more ,n not all r Rich even ,many Parsis n all communities r very good Buisness people

    • @vikrantjagtap6707
      @vikrantjagtap6707 2 роки тому

      @@suhasinijedhe1571 do you speak marathi

    • @sameersgoodlife5022
      @sameersgoodlife5022 Рік тому

      Yes

  • @asifpathan649
    @asifpathan649 2 роки тому +14

    लोखंड उद्योग हा 95 % कच्यात आहे. शासनाने फक्त 1 % GST लावला तर 100 टक्के पक्क्यात येईल.

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 2 роки тому +13

    देशमुख पाटील आणि मराठा समाजाने फक्त मटण खा, दारू प्या आणि जमिनी विकून सरकारी नौकरी मागा

    • @nitin8875
      @nitin8875 2 роки тому +3

      बरोबर आहे......हेच धंदे करतात आपले लोक

    • @rushikeshaherofficial2799
      @rushikeshaherofficial2799 2 роки тому +2

      Bilkul Sahi ❤️❤️❤️👌👌

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому

      फक्त एक समाज नाही सगळ्या मराठी लोकांची हीच स्थिती आहे,राज्यपाल काही चुकीचं म्हणाले नव्हते अस मला वाटायला लागलंय

  • @redefinedindian9464
    @redefinedindian9464 2 роки тому +5

    आणि असे म्हणतात कि केवळ या पोलाद उद्योगामुळेच जालन्याला अद्याप महानगरपालिका झालेली नाही, खरं आहे का??

  • @prafghug4659
    @prafghug4659 2 роки тому +14

    जालना आणि सोन्याचा पाळणा. ......,....,✌️✌️

  • @amojay9340
    @amojay9340 5 місяців тому +2

    जालना...जून नाव जानकिपुर.. शिवाजी महाराजांनी लूट केली होती सुरतेसोबत...पारसी लोक मुंबई ला जाण्याआधी इथेच राहत होते..अजूनही त्यांचे घर आणि मंदिर आहे जालन्यात...

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 роки тому +5

    शहर श्रीमंत आहे म्हणजे कामगार श्रीमंत झाले का ते सांगा. बहुतेक वेळा हे उद्योग गुजराती, मारवाडी समाजाकडे असतात. त्यांचे उद्योग करायची पद्धत काय असते हे सगळ्यांना माहित आहे.

    • @AtulGindodiyaAgrawal
      @AtulGindodiyaAgrawal 2 роки тому

      kamgarla kiti pagar aahe tumhala mahiti aahe ka srj madhe 2 lakh rs month payment cha pan emploi aahe

    • @shailendra6888
      @shailendra6888 2 роки тому

      @@AtulGindodiyaAgrawal Nice to hear this.

  • @jayshriram..1689
    @jayshriram..1689 2 роки тому +13

    अग बाई संभाजीनगर म्हण की आता

  • @ajaysonkamble2686
    @ajaysonkamble2686 Рік тому +3

    तिथल्या उद्योगपतींचा विकास झाला, पण जालना शहर मागासलेलाच आहे, आणि महत्त्वाचे म्हणजे सगळे उद्योजक परप्रांतीय असल्याने जालना शहराचा विकास करण्यासाठी ते कशाला पुढे येतील

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +1

    आत्तापर्यंत वाटत होतं जालना हे एक छोट शहर अाहे आणि दुष्काळ पन भरपुर आहे ...पन जालन्याची Steel History ऐकुन वाटत खरच जालना ही Steel City आहे....बोल भिडू हे तुमच्यामुळेच माहीत झालं ... धन्यवाद बोल भिडू टिम....👍👍

  • @sandiptarakh1000
    @sandiptarakh1000 2 роки тому +11

    धन्यवाद आमच्या जिल्ह्य़ाबद्दल माहीत दिल्याबद्दल

  • @Rameshwarsingal
    @Rameshwarsingal 2 місяці тому

    Thank You so much बोल भिडू टीम
    Proud to be a जालणेकर

  • @adijirage
    @adijirage 2 роки тому +2

    मी इचलकरंजीकर आहे. इचलकरंजी तालुका नाही आहे पण इचलकरंजी स्वतंत्र तालुका व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत..

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 2 роки тому +9

    भ्रष्ट्राचार विरोधात कार्यवाही नक्की व्हावी पण भाजपा जाणून बुजून मराठी मुलुखात त्रास देत आहे. गुजराती व्यापारी देश सोडून जात आहेत तरी कार्यवाही नाही

  • @vijaysultane9420
    @vijaysultane9420 2 роки тому +31

    Proud to be Jalnakar ❤🔥

    • @indiatech7997
      @indiatech7997 2 роки тому

      Are u settled in Pune or Mumbai?

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      @@indiatech7997 🤫🤔🤣😭😂😃😠😡🤬

  • @sohamgaikwad2745
    @sohamgaikwad2745 Рік тому

    जालन्याला महानगरपालिका आलीच पाहिजे
    तेव्हाच तरुण पिढीने जॉब मिळतील रोजगार निर्माण होईल .
    ज्याला माझं बरोबर वाटते त्यांनी लाईक करा

  • @nitin4138
    @nitin4138 2 роки тому +6

    Jalna varun anekda gelo pan he kharach mahit navt.... thanks for this information

  • @sureshgiram1556
    @sureshgiram1556 2 роки тому +3

    धन्यवाद बोल भिडू टीम आमचा जिल्हा चर्चित केल्या बद्दल

  • @ramdaskamble9285
    @ramdaskamble9285 2 роки тому +9

    Proud to be a transporter 🤩👑

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 5 місяців тому +1

    ताई आता औरंग्याचाबाद राहिला नसून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर आहे कृपया आपली चूक सुधारा... यापुढे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे नगर म्हणून उल्लेख करायचा.. लक्षात असू द्या❤❤❤❤❤

  • @aashutoshvibhut5452
    @aashutoshvibhut5452 2 роки тому +8

    औरंगाबाद नव्हे छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करायला पाहिजे

  • @ganeshshelke2465
    @ganeshshelke2465 2 роки тому +11

    4:11 उगीच अतिशयोक्ती करून सांगू नका, म्हणे स्टील ची किंमत जालन्यात ठरते. जमशेदपूर, बोकारो, भिलाई वगैरे ऐकलं तरी आहे का? जालना विषयी ऐकून कौतुक वाटलंच परंतु विनाकारण अतिशयोक्ती करु नका.

    • @asdfg930
      @asdfg930 2 роки тому +1

      Bhau tuz dnyan pustki ahe

    • @Trendingtopics192
      @Trendingtopics192 2 роки тому +1

      स्टील नाही construction साठी वापरतात ते सालिया मग त्यात खिळे आणि बांधी तार पण

    • @ganeshshelke2465
      @ganeshshelke2465 2 роки тому +2

      @@asdfg930 पुस्तकात वाचलं म्हणून नाही बोललो मित्रा, latest data check कर. तुलाही पटेल मी बोललो ते

    • @ashish049
      @ashish049 2 роки тому

      Bhava tu je thikan suchvle ahet te raw metal production sathi famous ashnare thikan ahet, aani eth steel ( je ki raw swarupat milt nst) aani tyapasun bannarya end product baddl vshay chalu ahe 🙏

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 роки тому +4

    जालना स्टील बरोबरच सीड हब आहे.भारतातील सर्वात जास्त सीड जालना येथे तयार होते.

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 5 місяців тому +2

    आम्ही जालन्याला फक्त गजानन भाऊ तौर...!
    यांच्यामुळेच ओळखतो 🙏
    KING OF JALNA 888👑

  • @sunilsingh92.
    @sunilsingh92. 5 місяців тому +2

    सगळ्यात भिकारी शहर आहे
    मी पण तिथलं भिकारी आहे 😅

  • @ambadasramdas67
    @ambadasramdas67 2 роки тому +1

    खूप छान मॅडम तुम्ही जालना ची ओळख करून दिली...या नंतर तुम्ही बी बियाणे यावर डॉक्युमेंट्री बनवावी ही विनंती

  • @vaishnavithakare1471
    @vaishnavithakare1471 Рік тому +2

    अख्खे रस्ते खड्ड्यात आहेत,पाणी, उन्हाळ्यात विजेचा त्रास.... जलना संपूर्णतः अविकसित आहे .जिल्हा असून देखील महानगर पालिका नाही आणि हे होऊ देणेही नाही..
    राजकारण फक्त

  • @Explore_with_jugal
    @Explore_with_jugal 2 роки тому +31

    बोल भिडु आज जालना
    मी पण जालनेकर

  • @ashishtaur6185
    @ashishtaur6185 2 роки тому +1

    Thanx for sharing information of my Jalna city...Proud to be Jalnekar🚩🚩🚩

  • @user-ml7lw9kc5k
    @user-ml7lw9kc5k 5 місяців тому +2

    भाजपा जालन्याचे स्टील उद्योग गुजरात ला नेण्यासाठी ईडी जालना ला पाठवतंय

  • @ParamTravelVlogs
    @ParamTravelVlogs 2 роки тому +8

    माझा जिल्हा
    माझा अभिमान।।

  • @happyindependence1870
    @happyindependence1870 2 роки тому +1

    जालना हे आता छोटे शहर राहिलेले नाही. ते 250 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. ड्राय पोर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, देशातील आघाडीच्या हायब्रीड सीड कंपन्या आहेत. खूप मोठी रुग्णालये आणि शाळा

  • @gauravgudhekarvlog7683
    @gauravgudhekarvlog7683 2 роки тому +2

    धन्यवाद आमच्या जिल्ह्याची माहिती दिल्याबद्दल 🙏
    Mh 21 जालनाकर 🥰

  • @bj1710
    @bj1710 2 роки тому +9

    i am from jalna, i am proud jalna

    • @Aryan-zd6zb
      @Aryan-zd6zb Рік тому

      कश्या बद्दल proud आहे बाबा

  • @aniketeducationalchannel1278
    @aniketeducationalchannel1278 2 роки тому +6

    इचलकरंजी तालुका नाही!! हातकणंगले हा तालुका आहे इचलकरंजी साठी

  • @shivrajtarwate007
    @shivrajtarwate007 Рік тому +1

    जालना तर भारीच पण मॅडम तुम्ही माहिती पण लय भारी सांगितली....धन्यवाद मॅडम..👍🙏

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 2 роки тому +3

    औरंबाद चे नामकरण श्री.छत्रपति संभाजीनगर झाले आहे.

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      Ur name is also Sambhaji, Gód bless you 🙏👍🍫😘❤️😘😀

  • @priyankapawar8523
    @priyankapawar8523 2 роки тому +1

    जालना जिल्हा येवढं उत्पादन करून सरकारची तिजोरी भरतो , येवढे वाहनाची ये जा होती जालना मध्ये तर रस्ते तर दुरुस्त करा म्हणावं
    दानवे साहेबाला ला 🙏

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      ते स्वतःला दान करतात 🤬😡😠😃😂😭🤣🤔🤫👏🏻🚩👏🏻

  • @tukaramtikande7253
    @tukaramtikande7253 2 роки тому +2

    एक जालनाकर म्हणून बोल भीडुचे धन्यवाद😘💕😘💕😘💕

  • @kingmakerrohanpatil903
    @kingmakerrohanpatil903 Рік тому

    एकदा तुम्ही पश्चिम महाराष्ट्र मध्ये या... डाळिंब वाले,ऊस उत्पादक,सोनं चांदी व्यवसाय करणारे लोक किती मोठी आहेत..समजल

  • @ankushjadhav4090
    @ankushjadhav4090 2 роки тому +1

    जालना शहर लोकसंख्याच्या तुलनेत बारामती आणि इचलकरंजी पेक्षा तिप्पट मोठं आहे आणि महाराष्ट्रातील २२ नंबरचं शहर आहे .पण इथं १०. टक्के लोक खुप श्रीमंत आहेत आणि ९०टक्के गरीब आहेत

  • @Sdsh377
    @Sdsh377 2 роки тому +1

    बाेलभिडूच्या लेखी प. महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे वाटत.

  • @Shubham_borade_official
    @Shubham_borade_official 2 роки тому

    खुप छान माहिती दिलीत मी जालना जिल्ह्यातील असून देखील माहिती नव्हत की आपला जालना इतका श्रीमंत आहे..🙏🙏

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 2 роки тому

    बोल भिडु खुप छान माहिती दिली
    अभिमान वाटतोय मला जालना जिल्ह्यातील शेतकरी असल्याचा
    इथे शेतकरी ही काही मागे राहत नाही
    पिक विमा रक्कम भरण्यास देशात पहिला क्रमांक पटकावला होता

  • @kmapare05
    @kmapare05 2 роки тому +5

    Jalna
    Ambad
    Badnapur
    Bhokardan
    Ghansawangi
    Jafrabad
    Mantha
    Partur
    💥💥💥

    • @akki7589
      @akki7589 Рік тому +1

      Love from Bhokardan

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 Рік тому

    उत्तम माहिती...
    नेमकी शब्द रचना...
    उत्तम निवेदन...
    फारच छान बोल भिडू

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 2 роки тому +2

    महिको सीड्स चे मालक यांच्या बद्दल पणं विडिओ बनवा 🙏

  • @prabhakarbodas8712
    @prabhakarbodas8712 2 роки тому +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @keepinaction9484
    @keepinaction9484 2 роки тому +20

    I'm proud Jalnekar. We have enough money and employment we just don't have good politicians.

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      Ur Surname is I liked 👌💯👍🚩🙏👌These politicians are like Kumbhakaran Eat more and Sleep 😴 more🙂🇮🇳😊🥰😀🌸😃

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 2 роки тому +1

      दानवे साहेब चांगले काम करत नाहीत का?

    • @Techbhaiya1193
      @Techbhaiya1193 2 роки тому +1

      Jalna sagdyat corrupt city aahe, Jalna madhe Jya pramane paisa aahe tasa vikas nahi...lok traffic cha palan karat nahi, jago jagi kachra.......kashacha proud bhau...traders online transaction ghyayla tayar nastat, bill dyayla pahat nahi.. raste kharab.....

  • @Ram.159
    @Ram.159 2 роки тому +3

    Yavatamal Chi information video tayar kara

  • @darkhorseisheartshaker9783
    @darkhorseisheartshaker9783 Рік тому +2

    Everyone has messed up this beautiful city with corruption, looting , Uneducation and many .
    Hopefully this will all be changed for a better future of Jalna

  • @sharadkothare4724
    @sharadkothare4724 2 роки тому +4

    We are proud of Jalna

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 роки тому +2

    व्हिडिओ खुप छान आहे मात्र संभाजीनगर असा उल्लेख करावा ही विनंती.
    तुम्ही उल्लेख केला तरच तर नाव रुजेल लोकांच्या मनात

  • @swapnilaghav2153
    @swapnilaghav2153 2 роки тому +3

    Bol भिडू ताईंचा अभ्यास कमी आहे वाटते ,बारामती पेक्षा जालना लहान आहे म्हणत आहे . ताई एकदा येऊन बघा.

  • @buzzingvideos7767
    @buzzingvideos7767 2 роки тому

    Bol bhidu che sagle hosts ek no aahe... Keep it up

  • @ghanshyamdatir3603
    @ghanshyamdatir3603 2 роки тому +1

    ताई आता तुम्ही औरंगाबाद च्या ऐवजी छत्रपती संभाजी नगर म्हणत जा..

  • @rahuldx977
    @rahuldx977 2 роки тому +1

    मराठी माणसे कोणत्या राज्यात जावून स्थिर का नाही झाले बाहेरचे येतात इथे आणि स्थिर होतात ...मराठी माणूस

  • @ganeshmalve4815
    @ganeshmalve4815 Рік тому +1

    जालना हा काही विशिष्ठ लोकांसाठीच विकसित आहे, स्टील सिटी म्हणून जरी मोठेपणा वाटत असला तरी विकास हा सर्वांगीण असावा. काही विशिष्ट लोकांपूर्ता विचार करून धोरणे ठरवू नयेत, जालना हा अजूनही आवश्यक सुविधांपासून वंचितच आहे, यावर लक्ष देऊन एखादी क्लिप बनववी..

  • @learningmedicine18
    @learningmedicine18 2 роки тому

    Thank you madam, janlyavr ha video banvnya sathi. Mazya mitrana khup sangitl mi, Amcha Jalna ksla bhariye te, steel industry ch pn sangat hoto, pn mazya kd bghun tyana khar nvt vatat
    Aata ha video pathvto tyana, Thank madam and @bolBhidu channel
    Love from #Jalna

  • @khandarenitinbaburao9389
    @khandarenitinbaburao9389 Рік тому

    माहिती आवडली ! पण हातवा-यांमुळे एखादं राजकीय भाषण बघतोय असं वाटलं ! छान 👌👍

  • @Nature_traveling
    @Nature_traveling 2 роки тому

    तुमचा चैनल खरच खुप छान आहे , तुम्ही वर्तमान काळातील घटनांचे छान विश्लेषण करतात

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 2 роки тому +4

    छान माहिती होती... 🤗

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 2 роки тому +2

    सगळं मारवाडी सिंधीच business करतात,मलाही काही जण म्हनाले की तू business कर मारवाडी सिंधी पहा किती पुढं जातात आणी हे म्हणनारे स्वताःहा नोकरी आणी शेती करणारे असतात स्वतः सामान मारवाडी लोकांकडून घेतात अशाने घंटा आपले business चालतील.

    • @JohnWick-nm6jx
      @JohnWick-nm6jx 2 роки тому +1

      Bhau Mang Tyanchyakadun ch Kaa Ghetat Loka Saman Tyachi Mahiti Kadd.
      Karane Nako Deu

  • @Suyash_9sms
    @Suyash_9sms 2 роки тому

    मी इचलकरंजी मधून आहे.इचलकरंजी तालुका नाही.हातकणंगले तालुक्यात येत हे शहर
    इचलकरंजी ला तालुका घोषित करण्यात येणार आहे पण सध्या तरी तालुका नाही

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 роки тому +3

    मान्य आहे की जालन्यात भरपूर प्रमाणात पैसे आहे. त्याचा जालनाकरांना याचा काही उपयोग आहेत का. उदयोगपतीने पैसे कमवले परंतु जालनाच्या जनतेला काडीचाही फायदा झाला आहे का.

    • @RMD00SD
      @RMD00SD 2 роки тому +1

      Rojgaar bhetla na lokanna

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Рік тому +2

    Iron lady इंदिराजी 🥰🇮🇳

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 2 роки тому +21

    proud to be जालनेकर 😎😎😎 #Steelcity #Seedscity
    जालना सोने का पालना

  • @कट्टरमराठासाम्राज्य

    जालना जिल्हा आहे इथे steel udhyog सर्वात जास्त आहे जालना स्टील साठी प्रसिद्ध आहे🚩🚩🚩

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 2 роки тому +2

    Proud Jalnakr 😍❤️

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 6 місяців тому

    एक माणूस श्रीमंत असल्यामुळे सगळ शहर कसं श्रीमंत होईल.. पिण्यासाठी पाणी ही नसते

  • @omkardange3867
    @omkardange3867 Рік тому +1

    औरंगाबाद हे billioners चा शहर आहे हे पण लक्ष रहुद्या ते पण महाराष्ट्र च 🤔🤨😀😀

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 роки тому +1

    बोल भिडू,लोक आणि नेतेही बदलले, तुम्ही कधी बदलणार."छत्रपती संभाजी महाराज नगर" मह्नयाला जीभ जड होते का!एवढ कसल प्रेम आहे औरंग्याबद्दल, तुमी पण सुन्नत केली का स्वता:ची!😊😊😊😊

  • @bj1710
    @bj1710 2 роки тому +2

    refined oil madhye pn jalna Maharashtrat top 3 madhye aahe

  • @saffron.444
    @saffron.444 2 роки тому

    अतिशय उत्तम आणि सुंदर विचार पोहोचवला आहे

  • @MRSHINDE930
    @MRSHINDE930 2 роки тому

    वैष्णवी तू खूप chagle समजून सांगतेस.. माला तुझी प्रत्येक गोष्ट समजाऊन आणि बोलण्याची पद्धत आवडते...

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 роки тому

      Propose karaychi navin paddat

    • @MRSHINDE930
      @MRSHINDE930 2 роки тому

      Kay samdh proposae karaycha .. ti सांगते चागलं.. आणि online प्रपोज करायला ती ओळखत पण नाही माला

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 роки тому

      @@MRSHINDE930 🤦😉😉try kara...comment vachat asel ti😂🤣

    • @MRSHINDE930
      @MRSHINDE930 2 роки тому

      भाऊ लोकांच्या मुली एवढ्या स्वस्त आणि रस्त्यावर पडलेल्या नाहीत... मी प्रत्येक मुलींची रेस्पेक्ट करतो..