आईला😘घरात घ्याचा नाही असा कसा🕺मुलगा जमीनीची सही दिली कायमची तिकडचं राहा😠 By-Ashwini gavhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @meenalnimbalkar9238
    @meenalnimbalkar9238 2 дні тому +4

    बापरे कलाकार एवढे रीयल आहेत अस वाटतय समोरच घडतय आई ची आणि मूलाची ऐक्टीग एकदम भारी ❤❤

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 2 дні тому +6

    तुषार भाऊ एक नंबर एपिसोड ❤❤🙏

  • @ShailajaPawar-v2i
    @ShailajaPawar-v2i 2 дні тому +2

    सत्य परिस्थिति आहे पण आई माया vait. लोक ओलखत नहि.

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok 2 дні тому +3

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बाकी व्ही मस्त

  • @PallaviKokane-k4f
    @PallaviKokane-k4f 2 дні тому +1

    Mast 👌🏻👌🏻

  • @sachinpanmand2602
    @sachinpanmand2602 2 дні тому +1

    Chan

  • @dattudeshmane7
    @dattudeshmane7 2 дні тому +1

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mansi_creation04
    @mansi_creation04 2 дні тому +2

    मला तुमच्या सिरीज चे विडिओ एडिट करण्याचे काम मिळेल का? मला तुमचे सगळेच विडिओ खूप आवडतात.

  • @VireshAntre-ci8ui
    @VireshAntre-ci8ui 2 дні тому +1

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 2 дні тому +5

    चांगलं झालं सही दिली

  • @surajwaghmare4333
    @surajwaghmare4333 День тому +1

    अरे भाऊ तुला मामांनी मुलगी दिली नाही म्हणून तू मामा वर रागाला येवून चालत नाही एक मुलगी दिली ना मग का राग करतो यालाच म्हणतात खरं प्रेम योग्य मावशी चा निर्णय.

  • @Vitthaladshire12345
    @Vitthaladshire12345 3 дні тому +2

    आई खरी आहे चांगली आहे ...ह्यो पप्या लै आढव बेणं हाये

    • @ShobhaShewale-xs6hp
      @ShobhaShewale-xs6hp 3 дні тому

      तुषार भाऊआईने बरोबर केले

  • @nilamsawant3799
    @nilamsawant3799 2 дні тому +3

    मस्त व्हिडिओ

  • @dr.umakantdangre5002
    @dr.umakantdangre5002 3 дні тому +3

    Happy makar sankranti

  • @rekhajadhav6377
    @rekhajadhav6377 2 дні тому +2

    Ashwini far agaav ahe

  • @nilamsawant3799
    @nilamsawant3799 2 дні тому +5

    दादा बरोबर बोलतात