मला हा त्रास एक महिन्या पासून होत आहे आणि continue मुंग्या चालू आहेत व्हिडिओ मदे सांगितल्या प्रमाणे कोणतीही वस्तू उचलताना सुद्दा खूप त्रास होतो. अतिशय छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

Dr, I am suffering from the fit and in it my half left body paralise for 5minutes &my leftside of body becomes loose please tell me the remedies for fit
मला हा त्रास होतो . रात्री १ वाजता जाग येते, डाव्ह्या हाताच्या पंजाना मुंग्या येतात, हात जड होतो, गेली १५ दिवस त्रास होतो, थोड्या वेळाने चालत राहिले नंतर थांबतात, मग झोप येते
नमस्कार सर गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही जे वरील माहिती सांगत आहात तीच माझ्या डाव्या हाताच्या तीन बोटाला होत आहे ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे घेतली आहेत सध्या आयुर्वेदिक औषधे चालू आहेत पण फरक नाही काय करावे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
सर नमस्कार! मला मागच्या तीन वर्षा पासून,पोट दुखून पातळ संडास लागते.आणि उजव्या हाताची करंगळी चे समोरचे कांडे सुजते व लाल होते.त्याला धक्का लागल्यावर खूप दुखते. कालांतराने त्यावरील कातडी निघून जाते व त्रास थांबतो...असे तीन वेळेस झाले आहे..असे का होत असावे. उष्णते मुळे होत असावे का?
सर मला मी केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो आणि तिथे तपमाना कमी असल्याने माझे हात बोंध पडले आणि हातात आणखी पण मुंग्या येतात. तुमचा पत्ता द्या मी जरूर येईल. सर रिप्लाय द्या
माझ्या डाव्या हाताची कार्पल टनेलचे 3 वर्षापूर्वी ऑपरेशन झाले आहे . आता उजव्या हाताला त्रास होतोय . लेझर व मेट्रिक्स ट्रीटमेंट घेतली पण खूप फरक पडत नाही . परत ऑपरेशन करायचे टाळता येईल का ? काय ट्रिटमेंट घेता येईल प्लिज मला मार्गदर्शन करा . 🙏
Sir mala pathi cha तसेच कंबरे चा खूप त्रास होत आहे stiffness खूप आहे ayurvedic treatment ghet आहे पण काहीच फरक नाही सध्या trayodashang,chandraprabha avati, दशमुलारिष्टा kadha ghet aahe ,mala bhayankar tras aahe पाठीत दिवसभर आग होत आहे बसता पण येत नाही
आमचा दवाखाना मिरा रोड मुंबई जवळ आहे आपण जवळपास राहत असल्यास दवाखान्याला नक्की भेट द्या अपॉइंटमेंट साठी नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
नमस्कार साहेब ...माझी हि पाठ दुखते डॉक्टर कडे गेलो असता पाठ दुखते सांगितल तर डॉक्टर यांनी पाठीत इंजेक्शन दिल काही गोळ्या हि दिल्या पाठीला चोळण्या साठी मलम हि दिला पण पाठीच्या कन्याच्या उजव्या बाजूला अर्ध्या पाठीत दुखत त्याच ठिकाणी डॉक्टर ने इंजेक्शन दिल आहे पर्वाच्या दिवशी आणी आज दोन दिवसांनी माझ्या डाव्या हातच्या बोटा मध्ये मुग्यां येत आहेत ..तर विचारायच होत पाठीत इंजक्शन देतात का
जसे हाताचे सांगितले तसे मला पायात आग व एकदम करंट लागल्यासारखे वेदना होतात सर यावरचा तुमचा व्हिडिओ बनवा मला काय करता येईल उपाय सुचवा सर आपली आभारी राहीन व्हिडिओ असेल तर मला कृपया सेंड करा हाच नंबर आहे सर मी फार त्रासात आहे
सर मला शरीरात वात प्रकोप भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही हातांच्या बोटांना येतात पण डाव्या हाताच्या बोटांना तुम्ही सांगितल्या प्रमाणे अंगठा व बाजूची दोन बोटे यांत चोवीस तास नमनेस असतो तर तो वातामुळे असेल की तुम्ही विडीओ मध्ये सांगितलेला प्रकार असेल मला cervical Spodylisis पण आहे कृपया reply द्या सर पण हाताच्या पंजाला सुज बिलकुल नाही
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता ua-cam.com/video/xpiNu61BYZI/v-deo.html
सर माझे वय 62 आहे. कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. बाथरूम मध्ये पाय घसरून उलथा पडलो त्यामुळे दोन्ही हातांची कोपरे आपटली गेली. फॅक्चर, जखम वैगेरे नाही. परंतु उजव्या हाताच्या बोटांना मुंग्या येत आहेत. मुठ आवळली जात नाही. कृपया उपाय सुचवा ही विनंती.
मला हा त्रास एक महिन्या पासून होत आहे आणि continue मुंग्या चालू आहेत व्हिडिओ मदे सांगितल्या प्रमाणे कोणतीही वस्तू उचलताना सुद्दा खूप त्रास होतो.
अतिशय छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद sir
खूप छान माहिती दिली आहे सर जय 🙏🙏आयुर्वेद
सर तुम्ही vdo ला लगेच सुरुवात करता ही पद्धत तुमची खूप छान आहे, महिती मस्त आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
माझ्या उजव्या हाताची मदली दोन बोटे आणि तळवा खूप वेदना होतायत दोन दिवस झालं झोप लागत नाही सहन होत नाही
खुप छान माहिती मुंग्या येणे संबंध नसाचेच असतात अतिशय छान सुंदर अप्रतिम उपचार माहिती समोर आली
व्हिडिओ अतिशय उपयुक्त असतात
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
Planter fictitious aani payaver yenari suj upay saga.
खूप छान सर
खूप छान माहिती आहे, माझ्या उजव्या हात पाय मुंग्या येतात ही बाजू जड होते उपाय सांगा सर
Khup👍👌🙏 chan sir sem problems mi cal karto👍
छान माहिती
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Sir thumi sampurn bodychi khup chan mahiti sangta 🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Ayurvedic treatment explain please sir
खुप खुप छान माहिती दिली🙏
धन्यवाद
Ayurvedic treatment कुठे घ्यावी
Thnku sir
Nice sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Sar Mazya ujwya Aagtayala mugya yatath kaykaru Mala sugar aahy उपाय सांगा
सर तूम्हचे किलनिक ठाणेनया मध्ये आहे का
Platelets kami hota yawar kahihi upay ahe ka
धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Sir maza hatha payala mungya yetat..diabetic aahe ky upay kru..🙏
डॉ.सर माझ्या ऊजव्या हाताच्या ओंजळीत पासुन तीन बोटांना मुंग्या येतात डाव्याहाताच्या करंगळी पासुन दोन बोटांना मुंग्या येतात यावर उपाय सांगा🙏🙏
Hi i am salokhe sir मला कोल्हापूर कोण डॉक्टर c t s treatment देऊ शकेल please मार्गर्शनाखाली करावे
Sir maza fakt hatat mungya yetat yavar upay sanga please
Sir hatavr suj sli nsel tri pn mungya yetat
Dr, I am suffering from the fit and in it my half left body paralise for 5minutes &my leftside of body becomes loose please tell me the remedies for fit
Dr maja hath madth mugya yet ahe Kay medicine ahe ka
मला हा त्रास होतो . रात्री १ वाजता जाग येते, डाव्ह्या हाताच्या पंजाना मुंग्या येतात, हात जड होतो, गेली १५ दिवस त्रास होतो, थोड्या वेळाने चालत राहिले नंतर थांबतात, मग झोप येते
हाताला सतत येणाऱ्या मुंग्या साठी करावयाच्या व्यायाम सांगा
मुलीच्या डाव्या हाताला सर हा त्रास होतोय मी काय उपाय करू मला प्लीज सांगा सर
मी आयुरवेकदि ट्रीटमेट कुठे घेऊ मी माझगांवला राहते सर जवळ कठे आहे
Chan
नमस्कार सर गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही जे वरील माहिती सांगत आहात तीच माझ्या डाव्या हाताच्या तीन बोटाला होत आहे ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे घेतली आहेत सध्या आयुर्वेदिक औषधे चालू आहेत पण फरक नाही काय करावे
सर्व डाव्या अंगाला त्रास होतो आहे.आत्ता त्याचे उत्तर मिळाले. व्यायाम करेन, सुंठीचा उपाय पण करेन. खूप खूप धन्यवाद.
1111111111111111
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
दवाखाना पण करा,डावी बाजू पॅरेलेसीस होऊ शकतो,ब्लड चेक करा,ECG काढा,
हातासाठी सांगितलेत व्यायाम पाया साठी काही व्यायाम नाही का
Majhya hatala mungya yetat hat jad padto Ani pathicha pan tras ahe
👌👌👌👌👌
सर हताला मुंग्या येतात बोटत मुंग्या येतात काय करावे कोणकदे दखावाव उपाय सांगा,,🙏🙏🙏
Minakshi Khedekar Dombivlii mazyaa mandit zoplavar mungya eatat vupay sanga
गरम शेक द्या
ऑपरेशन झाल्यावर पुन्हा हा त्रास झाल्या वर काय उपाय आहे का?
सर माझ्या दोन्ही हाताला मुंग्या ऐतात
माझ्या डाव्या हातचा टेनिस अल्बो चा त्रास आहे हात खूप दुखतो काही उपाय सांगा 🙏🙏
सुंठ कोमट करून लावू शकता
@@ayurvedshastra5705 धन्यवाद 🙏
सर नमस्कार! मला मागच्या तीन वर्षा पासून,पोट दुखून पातळ संडास लागते.आणि उजव्या हाताची करंगळी चे समोरचे कांडे सुजते व लाल होते.त्याला धक्का लागल्यावर खूप दुखते. कालांतराने त्यावरील कातडी निघून जाते व त्रास थांबतो...असे तीन वेळेस झाले आहे..असे का होत असावे. उष्णते मुळे होत असावे का?
नाही सांगू शकत पाहिल्याशिवाय
सर माझ्या उजव्या हाताला खंद्यापासून te botaprtant पूर्ण मुंग्या येतात उपाय
सर मला मी केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो आणि तिथे तपमाना कमी असल्याने माझे हात बोंध पडले आणि हातात आणखी पण मुंग्या येतात. तुमचा पत्ता द्या मी जरूर येईल. सर रिप्लाय द्या
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर संपर्क करू शकता 9820301922
मला 2, 4 दिवसा पासुन उजव्या हाताला मुंग्या येतात
माझ्या डाव्या हाताची कार्पल टनेलचे 3 वर्षापूर्वी ऑपरेशन झाले आहे . आता उजव्या हाताला त्रास होतोय . लेझर व मेट्रिक्स ट्रीटमेंट घेतली पण खूप फरक पडत नाही . परत ऑपरेशन करायचे टाळता येईल का ? काय ट्रिटमेंट घेता येईल प्लिज मला मार्गदर्शन करा . 🙏
यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट देता येते आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येऊ शकता येणे शक्य होत असल्यास संपर्क करा 9820301922
@@ayurvedshastra5705 आम्ही पुण्यात राहतो .त्यामुळे येणं शक्य नाही .
मला हा त्रास गेले एक वर्ष होतो आहेहा त्रास मला आहे दुखतोप्रचंड त्रास होतो Index finger, middle finger ला सूज आहे
Maja aata Laga 3 batana banduk nahin hai
Sir mala pathi cha तसेच कंबरे चा खूप त्रास होत आहे stiffness खूप आहे ayurvedic treatment ghet आहे पण काहीच फरक नाही सध्या trayodashang,chandraprabha avati, दशमुलारिष्टा kadha ghet aahe ,mala bhayankar tras aahe पाठीत दिवसभर आग होत आहे बसता पण येत नाही
Please reply me
रक्तमोक्षण विद्धकर्म तुमच्या डॉक्टरांना करायला सांगा
Mala triatment havi ahe yachi
आमचा दवाखाना मिरा रोड मुंबई जवळ आहे आपण जवळपास राहत असल्यास दवाखान्याला नक्की भेट द्या अपॉइंटमेंट साठी नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
hi sir
Hi😮
सर माझ्या उजवा हात पाय याला मुंग्या येतात
नमस्कार साहेब ...माझी हि पाठ दुखते डॉक्टर कडे गेलो असता पाठ दुखते सांगितल तर डॉक्टर यांनी पाठीत इंजेक्शन दिल काही गोळ्या हि दिल्या पाठीला चोळण्या साठी मलम हि दिला पण पाठीच्या कन्याच्या उजव्या बाजूला अर्ध्या पाठीत दुखत त्याच ठिकाणी डॉक्टर ने इंजेक्शन दिल आहे पर्वाच्या दिवशी आणी आज दोन दिवसांनी माझ्या डाव्या हातच्या बोटा मध्ये मुग्यां येत आहेत ..तर विचारायच होत पाठीत इंजक्शन देतात का
डॉक्टरांनी किती वेळा टोचले
सर वजन कमी करायला काय करावं लागेल प्लिज सर सांगा ना प्लिज
यासाठी विडिओ बनवू
Nahi sir vajan kami krayla video banva plz
Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे
Good gaydance
मला हा त्रास आहे ऑपरेशन सागितले आहे
Mala hi
ऑपरेशन ला खर्च किती येतो
आमच्याकडे operation होत नाही
Majha teen botanical dukat nahin shoes per nahin
Hi
जसे हाताचे सांगितले तसे मला पायात आग व एकदम करंट लागल्यासारखे वेदना होतात सर यावरचा तुमचा व्हिडिओ बनवा मला काय करता येईल उपाय सुचवा सर आपली आभारी राहीन व्हिडिओ असेल तर मला कृपया सेंड करा हाच नंबर आहे सर मी फार त्रासात आहे
नक्कीच बनवू subscribe करून ठेवा चॅनेल
Please help me
माझा डावा हात दूखतो व हाताला मूग्या येतात
Majha Mangat khup dukhat . Thandi madhe khup tras hoto
चेक करावे लागेल
सर मला शरीरात वात प्रकोप भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही हातांच्या बोटांना येतात पण डाव्या हाताच्या बोटांना तुम्ही सांगितल्या प्रमाणे अंगठा व बाजूची दोन बोटे यांत चोवीस तास नमनेस असतो तर तो वातामुळे असेल की तुम्ही विडीओ मध्ये सांगितलेला प्रकार असेल मला cervical Spodylisis पण आहे कृपया reply द्या सर पण हाताच्या पंजाला सुज बिलकुल नाही
Carpel tunnel syndrome मध्ये वेदना भरपूर असतात तुम्हाला cervical spondylisis मुळेच त्रास होत असावा आयुर्वेदिक ट्रीटमेंट पंचकर्म kele नसेल तर करून घ्या
माज वजन काही केलाने कमी होत नाही
डोक्यात कधीकधी मुंग्या येतात .उपाय सुचवा.
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
ua-cam.com/video/xpiNu61BYZI/v-deo.html
रस माझ्या उजव्या हाताच्या आंगट्याला मुंग्या येतात
मला ही तुमच्यासारखा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला काही अनुभव असेल तर सांगा plz
सर माझे वय 62 आहे. कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागत नाहीत.
बाथरूम मध्ये पाय घसरून उलथा पडलो त्यामुळे दोन्ही हातांची कोपरे आपटली गेली. फॅक्चर, जखम वैगेरे नाही.
परंतु उजव्या हाताच्या बोटांना मुंग्या येत आहेत. मुठ आवळली जात नाही. कृपया उपाय सुचवा ही विनंती.
जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा सुंठ पावडर पायाला घासू शकता
@@ayurvedshastra5705 धन्यवाद. आपण सांगितलेला उपाय मी नक्की करून बघेन.
खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद .
Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे
Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे
Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे
मला काही guide करू शकता का मी ह्या आजाराने खरंच त्रस्त आहे