जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, पुणे २०२४🌸🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • भक्ती-शक्ती संगम अर्थात वारकरी-धारकरी संगम!!!
    म्हणे बाप माझा वसे पंढरीत।
    आई राहते नित्य तुळजापुरात।
    तया दर्शनासाठी आतुरलेला ।
    मराठा म्हणावे अशा वाघराला॥
    🚩 जय भवानी 🚩
    🚩 जय शिवराय 🚩
    🚩 राम कृष्ण हरी 🚩
    !! श्रीशिवछत्रपती परंपरा !!
    जेष्ठ कृष्ण अष्टमी⛳
    आज श्रीक्षेत्र आळंदीहून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन होऊन प्रस्थान होत आहे.
    तब्बल १९ दिवसांचा पायी प्रवास केल्यानंतर वारकरी पालखी घेऊन आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतील.

КОМЕНТАРІ • 10