Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan.
मी जयगड किल्ला पाहिलेला आहे त्याच बरोबर जय विनायक गणेश मंदिर जिंदाल ट्रस्ट चे आहे तेही पाहिले आहे कवी केशवसुतांची समाधी पाहिली आहे. आरे वारे बीच गणपतीपुळे बीच गणपतीपुळे मंदिर याचेही दर्शन घेतले आहे
खूप सुंदर अशी माहिती तु दिली धन्यवाद दादा
गणपती बाप्पा मोरया...🙏🙏🙏🌹🌹
थोडक्यात पण खूप छान माहिती दिलीत !!!
👌अतिशय छान माहिती
Very informative ❤
खूपचं छान माहीती दिली धन्यवाद
सुंदर माहिती
खुपच सुंदर.
छान मस्त👌
Khupch chan aahe
Mahiti mast dili
खूप छान
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan.
Thank you 🙏🏻🙏🏻
कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान
Tysm🙏🙏
❤❤❤❤❤❤
Tiki T kiti ahe
Akshada
गणपतीपूळे आता चालू आहे का
मंदीर व प्राचीन कोकण येथे भेट देता येईल.बीचवर आता प्रवेश देतील की नाही ते सांगता येणार नाही.
मी जयगड किल्ला पाहिलेला आहे त्याच बरोबर जय विनायक गणेश मंदिर जिंदाल ट्रस्ट चे आहे तेही पाहिले आहे कवी केशवसुतांची समाधी पाहिली आहे. आरे वारे बीच गणपतीपुळे बीच गणपतीपुळे मंदिर याचेही दर्शन घेतले आहे
सकाळी नऊ ते साडे सहा वाजेपर्यंत साधारणपणे चालू असते
दादा आता सुमद्री पर्यटन बंद आहे . तर गणपती पुळ्याला किनाऱ्यावर जाता येईल का
बीचवरची जर दुकाने बंद केली असतील तर प्रवेश देणार नाहीत असं वाटतं .परंतु तुम्ही प्राचीन कोकण संग्रहालयाला भेट देऊ शकता .
प्राचीन कोकण पाहण्यास गेलो होतो परंतु त्यांचे वेळ संपली होती पुढच्या वेळेस नक्की पाहणार आहे
khup mast ok
Swargiy. Sundar. Konkan
खूप छान
खूपच छान आहे
खुपच छान