भीम शाहीर प्रबोधनकार मा. अनिरुद्ध वनकर यांचा तुफान कार्यक्रम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 57

  • @sanketsawale3806
    @sanketsawale3806 2 роки тому +30

    अनिरुद्ध बनकर साहेब आपण बाबासाहेबाचे गाणे हे पैशासाठी गात आहात.हलीच आपण काग्रेऺस पक्षाचा प्रचार केला आहे.यावरून आपली बाबासाहेब आंबेडकर बदल ची निष्ठा दिसून येते.

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 2 роки тому +2

      Barobar aahe tumch pan anirudh sir mulana sanggitache sikshan det aahet

    • @amollondhe4342
      @amollondhe4342 2 роки тому +3

      आपण या लोकांना जरा स्पोर्ट्स केलो ना हे बाबासाहेब यांना विसरतात काय पण झालं ना आंबेडकर घराणं सोडायचं नाही जीव केला तरी चालेल

    • @sidhubuktare8182
      @sidhubuktare8182 2 роки тому +1

      👍👍👍

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Рік тому

    भीम बनला सावली भारतीयांच्या माथ्यावर अस आहे खरं जय भीम

  • @mahdevkamble5658
    @mahdevkamble5658 2 роки тому +22

    वनकरसाहेब आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार केला
    म्हणून समाजातील लोकांचा आपल्या वरील तो विस्वास कमी होत चालला आहे

    • @rajukakade670
      @rajukakade670 2 роки тому +1

      असल्या बिकाउ लाळ चाटुगिरी करनार्याचे कार्यक्रम समाजाने लाऊ नयेत लाचार् व गद्दाराना माफी नाही

  • @rkbhatkar
    @rkbhatkar Рік тому +5

    लफग्यांची चळवळ सुरू आहे बनकर साहेब त्यात तुम्ही पण 😢😢😢😢

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Рік тому

    कोटी कोटींच्या नाहीं भारतीयांच्या माथ्यावर जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @avinashnagdeve2101
    @avinashnagdeve2101 11 місяців тому

    Great song in a very appreciative. so good & proud of shri Anirudh vankar have a excellent performance of Bhim songs. Hat's of singer. This programme share it with all of the Bhim songs is so best...!!NAMO BUDDHAY -JAI BHIM

  • @samiksha_walvante_01
    @samiksha_walvante_01 Рік тому +1

    सगळ सोडुन बामसेफला साथद्या भावांनो जे मेश्राम साहेब करुशकतात ते ईतर कोणीच करू शकनार नाही आर रे सेस जर कोनाला घाबरत आसेल तर ते फक्त वामन मेश्राम साहेबांना जय भिम नमो बुद्धाय जय मुळ निवासी

  • @santoshpaithane903
    @santoshpaithane903 2 роки тому +11

    वनकर साहेब मीही तुमचा आवाजाचा फ्यान होतो पण समाजाला धोका दिला हे योग्य नाही तुमच

  • @rameshwardhe3590
    @rameshwardhe3590 2 роки тому +18

    वणकर भाऊ आता तुमच्यावरच जनतेचा विश्वास राहिलेला दिसत नाही .आता तुमच्यात पहिल्यासारखी धमक राहिली नाही .तुम्हीपण आंबेडकर घराण्याशी बेइमानी केली.याच दुःख वाटते.समजणं फार तुम्हाला डोक्यावर घेतलं होत.तुम्ही पण स्वर्ती निघाले . व धोका दिला.

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 2 роки тому +4

    एक दमदार singar, शाहीर आणि आवाजात धम्मक.
    अभिनंदन दादा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🇮🇳💙💙💙💙💙💙🎉🎊

  • @amollondhe4342
    @amollondhe4342 2 роки тому +12

    आता राहिला नाही विश्वास एकाही नेता वर बरोबर आहे पण तुह्मी राट्रावादी कडे गेलात ना मग आह्मी कोणाच्या माघे जायचं साहेब

  • @pravindange7402
    @pravindange7402 Рік тому +2

    माझी आजी म्हणायची .........कवाच पाणी गरम झाल' आंघोळलं जा माझं नातरू. .... बाकी गद्दारांच्या वाणीत प्रबोधन शोभत नाही

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 Рік тому

    Kubh sundar song

  • @uttambhalerao7664
    @uttambhalerao7664 6 місяців тому

    खुप छान🙏🙏🌹🌹

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Рік тому +1

    Vankar Sir, thankyou very much for to guid Buddhist boys and girls and also to the hole Buddhist Society.JayBhim Sir.

  • @Yedkesushant
    @Yedkesushant 3 місяці тому

    Kub chan gaana haye

  • @gautammore6455
    @gautammore6455 2 роки тому +11

    अनिरुद्ध वनकर साहेब एकेकाळी मीही तुमचा खूप मोठा फॅन होतो पण तुम्ही हल्लीत फक्त पैशासाठी गाणे गातात आणि काँग्रेस पक्षाच्या पायाखाली लोळतात तुम्ही आणि बाबासाहेब सांगतात खोटं नाटक करतात पैशासाठी हे आम्हाला दिसून येतं आता आंबेडकरी जनता ही वेडी भोळी नका समजू एक दिवशी तुम्हाला बूटाने मारण्यात येईल जनतेमध्ये कारण तुम्ही बाळासाहेब आंबेडकरा विषयी प्रचार करता

  • @vijaytribhuwan4974
    @vijaytribhuwan4974 Рік тому +2

    आरे..... बाळासाहेब ऊप प्रकाश आंबेडकर ....आजंलि आळंबेडकर राज रत्न सुजाता आनंद राज आंबे डर तु किती हुशार स्वतः भन्ते खुप हुशार समज तो...... टाकळ घाट जाऊन ये ....आनिरूध्दा वनकर...सत्य..काय पहले जानुन घे ...... अनिरुध्दा शेवाळे....मिआहे घाबरू नकोस ...... सुभाष कोठारे......थोड थांबसच्चि पर्यंतग येतं ग बुद्धा न शासन.......कडुबाई खरात ......औरंगाबाद मा त्याला माहीत झाली नसती .......आनंद शिंदे.....विक्तु जि के दर पर महा अंतिम सोहळा..... गिन्नी माई मय पि बाबासाहेब दि........ राधा खुडे....... (......)..... पुढे खुप काही...... ....

  • @bhagawatchopade7319
    @bhagawatchopade7319 2 роки тому +1

    Vankr saheb Jay bhim

  • @pirshinde
    @pirshinde Рік тому

    Very good 👍 jaibhim ❤❤❤❤ Baba saheb sarkar chaye Bhima Koregaon jaimulnivasi the great 👍 jaibhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajnikantsawang9060
    @rajnikantsawang9060 Рік тому +1

    माझ्या समाजाला भी मागत आहे

  • @MaxyGamingYT12
    @MaxyGamingYT12 Рік тому +1

    Super Mast Jay bhim

  • @mahadeonimgade7962
    @mahadeonimgade7962 Рік тому

    Jaybhim sir

  • @swagatkadam1481
    @swagatkadam1481 Рік тому

    Akach gayak vaman dada kardak he bahurupi Aahet

  • @rahulkhandare9501
    @rahulkhandare9501 Рік тому +1

    So nice ❤😊

  • @prakashgaikwad7407
    @prakashgaikwad7407 Рік тому

    सर मी तुमचा खूप फॅन होतो पण आता नाही जो समाजासाठी गद्दारी करतो त्याला माफ करत नाही

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 роки тому

    नमोबुधदाय जयभीम जयसविधान👌👌👌👌👌👌

  • @avinashgondhali4702
    @avinashgondhali4702 2 роки тому +2

    Jay bhim 🙏🙏🙏

  • @ranjitkhandare4225
    @ranjitkhandare4225 2 роки тому +1

    जय भीम दादा

  • @kailaspathade3974
    @kailaspathade3974 2 роки тому +1

    छान जयभिम

  • @prakashgawnde3477
    @prakashgawnde3477 2 роки тому +1

    Jay bhim

  • @adarshbadwaik5306
    @adarshbadwaik5306 2 роки тому +2

    Jai bhim saheb 🙏

  • @navnathwaghmare1571
    @navnathwaghmare1571 Рік тому

    Dada sieklla lokana dbika diedeil

  • @Sejaledit7195
    @Sejaledit7195 Рік тому

    😊

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Рік тому +2

    जे भाजपा ला छुपे मदत करतात त्यांचं काय.

  • @harishkoangale3160
    @harishkoangale3160 Рік тому

    Baba sahebacha nawani paisa kamwanari nawatanki khup ahet

  • @prshantbhagat4037
    @prshantbhagat4037 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @amanathawale4025
    @amanathawale4025 Рік тому

    Khup gayek aahe tumchya sarkhe paise jamun beimani karnare aata kahi farak nahi padat paise kamavt raha imndari sathi kiti ghenar snga

  • @dineshkatkar6551
    @dineshkatkar6551 2 роки тому +2

    Nice 👍

  • @fulchandjadhavofficial853
    @fulchandjadhavofficial853 2 роки тому +1

    Nice singing

  • @swagatkadam1481
    @swagatkadam1481 Рік тому

    Avaz changala pan pramanikata nahi

  • @kamlakargambhire8570
    @kamlakargambhire8570 Рік тому

    पि

  • @CarryMinati-ee7ng
    @CarryMinati-ee7ng 2 роки тому

    Singing for only money