छानच भाग झालाय आजचा... पण मॉंन्टी भावा Climax तुझा नेहमी मधेच होतो... अस वाटलं भाग पुढे आजून बाकी आहे... पण लगेच Bell वाजली आणि भाग संपला... Climax वर जरा लक्ष दे भावा... बाकी सर्व कलाकार आणि तु खरचं शंभर नंबरी आहेत...
नमस्कार सर्व टीमला आपली ही विनोदी सिरीज लोकांमध्ये आवडत चालले आहे आपल्या अभिनय अतिशय उत्तम आहे जेव्हा मन अपसेट असेल तेव्हा आपली सिरीयल पहिल्या नंतर टेन्शन फ्री होऊन आनंदी होऊन जाते
एक नंबर भाग घेतला आहे
खुप छान भाग घेतला आहे
मस्तच
1नंबर एपिसोड आहे...👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
कडक
लयभारी
एक नंबर आहे ❤❤❤❤
Monti Bhau ek dam bhari rav
कडक ना भाऊ
Kiran zhambre tai 1 kch no.👌👌👌
भारी वेब सिरीज आहे
लय भारी
खूप छान मनोरंजन होते आमचं
फारच छान
मास्त 👍👍👍👍👌👌👌🌹
मोंन्टी भाउ चि बॉडी लय भारी आहे
😍😍😍😍
Va mast
1no bhangar episode aaj cha daru wagla
धन्यवाद सर
आम्ही आपले खुप खुपआभारी आहोत .
वेळात वेळ काढुन तुम्ही आमचा एपिसोड पाहुन कमेन्ट केल्याबद्दल .
Very good
Mast actting Monti ani tyachi bayko ashvrya
Chhan
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
😊😊😊😊
पांडबा मस्त
हाय
Kaddak✌✌✌
👌👌👌💔🌹🌹🌹🌹
Kdddddk
Naskya sunya fan
एक नंबर राव मस्तच लय भारी
पांडबा दारू पितो काय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पितो कधी कधी
@@KantaiFilmProduction नाही ओ सर बुवा आहे पांडबा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Mast
कडक ना भाऊ 💯
Nice video👌
Must bro
मॉन्टी भाऊ लय भारी कॉमेडी
Chan
पांडबा niceभुमिका 👌👌👌
धन्यवाद सर
Mast 🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
मोंटी चे फॅन असतील त्यांनी लाईक करा 🙏🙏🙏🙏
Monty bhai,nitnawre ji ,kohkade saheb khup khup chan 👌👌
माॅन्टी भाऊ एकचं नं भाग आहे
👌👌👌👌👌🙏🏻
Mast 😍👍
1number Monty bhai Kadak
मस्त
एक नंबर
कुत्र मात्र ईमानदार आहे 😝😂👌 'तेरी मेहरबानीया च्या वंशच आहे का 🤣😂👏👏
Super 👌
मस्त आहे
Mast,😂
नाद खुळा 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
खुपच सुंदर
बोकडाची मालकीण लय कडक आहे
भाग छान जं
सुपर
कोहकडे सर आणि नासका सुन्या तुम्हाला मी माझ्या सिनेमा त चान्स देणार
आम्ही आनंदाने करू सर काम
Nice
छानच भाग झालाय आजचा...
पण मॉंन्टी भावा Climax तुझा नेहमी मधेच होतो...
अस वाटलं भाग पुढे आजून बाकी आहे...
पण लगेच Bell वाजली आणि भाग संपला...
Climax वर जरा लक्ष दे भावा...
बाकी सर्व कलाकार आणि तु खरचं शंभर नंबरी आहेत...
धन्यवाद सर
Good morning
मित्र असावेत तर असे मॉटीला मित्र खुप चागंले भेटलेत 👌👏☝️🥰🥰
First view& first like ❤️😍
बोकडाची मालकीन लय कडक.
लय मारलंय मॉन्टी भाऊला. 😀😂😂
छान भाग,नआ
खुप छान 👌👌👌
आचआ
बोकड मालकीण आणि लाखो दीलांच्या चोर मोंट्या
भावा I love you ❤️😘 भावा 🙏🙏🙏
💪✌💪😂🔫😂
Monti sir 👍
😀
छान
Kadak monti bhai
लई भारी मजा आली पाहून..👍
,,,. Hii
👌👌👌👌👌👌
Superb
नयना कुठे
चांगलाच चापटलाय माँटी ला बोकड वालीने .
चांगल्या रापचिक चार चापटी बसल्यात
मॉन्टी भाऊची कॉमेडि एक नंबर आहे 🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌👌✨😎👑😄❤️
कॉटर आप्पा कधी येणार आहेत
येतील येतील
नमस्कार सर्व टीमला आपली ही विनोदी सिरीज लोकांमध्ये आवडत चालले आहे आपल्या अभिनय अतिशय उत्तम आहे जेव्हा मन अपसेट असेल तेव्हा आपली सिरीयल पहिल्या नंतर टेन्शन फ्री होऊन आनंदी होऊन जाते
खुप खुप धन्यवाद सर
@@KantaiFilmProduction hii sar
Mpm💪✌✌
चटोपरटोर्टोेपरटटपतिपेचटोिरटोिरत्चतटोरिचटपिोटेुोरेटुरततुोट्ोुटचट्परितोुचोटकटपोटोपच्ोपुचटोिटोरपकोचटटरोुटोिरोरुटक्ोटोपरट्ेपचपटकटरेतुटर्ोटकुेटेोपकिटतोिरोपटोटोिरचपटो्ुटुपतोेुटचेिटपिेटोुेुचटोिटपेपटच्टपेटित्िटकपटपकोेटचटेटोतपरेटतरेोचटटोटेक्टटकुोेरचकपटोरपटोटोप्तरटपरोोेरततरेोोरेतपरोेतो
आमच्या *गजाय गजकीन*या वेब सिरीज च्या वतीने खूप सार्या शुभेच्छा
धन्यवाद सर
खुप छान भाग झालेला आहे 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
आता वैणी लय मारतीय
बोकडाची चोरी .....
आणि दारु चुरमुरी
👍👍👍👍👍👍
😘भाग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा बर का 😘
मफरल नि घोळ केला माँन्टी भाऊ
👍👍👍❤️❤️❤️
🔥🔥
आणी कोटर अप्पा मला एक
प्रश्नविचारा याचा आहे तुमी माणसात nhi का 🤣😝 मॉटी असं का मनतोय तुम्हला माणसात अनार मनून 😂
डाय लॉग आहे तो एपिसोड चा
Nice prakash sir
rambhau aani balasaheb la pan ghya na raav ram bhau ani balasaheb asel tar ajun maja vadhel bagaychi... 40 acre aikala maja yete 😂
Monti bhau
Monti chi fajiti
आचाभाग, छान नासाका, सुन्न चंडाळचौकडी,कासंसं
🤦🤦
बोकडाच्या मालकीण ने लय मारलं राव 😂😂🤣