कलाकार जास्त झाले मोजके कलाकार ठेवा खुप चालेल ही चांडाळ चौकडी च्या करामती या वेबसिरिस मध्ये ४-५ कलाकार आहै त्यामुळे ९.३ लाथ पर्यत गेली आपली पन जाईल टकटक मामा मॉन्टी नैना कॉटर आप्पा मस्त कलाकार
@@KantaiFilmProduction बाकीचे पण कलाकार नवीनच आहेत की त्यांची बोलण्याची पद्धत चांगली आहे पण ही नैना जरा जास्तच ओहर करते म्हणून म्हणलं ति नसेल तर एपिसोड एकच नंबर होईल आणि तुम्ही आमच्या सुचनेचा आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे बाकी तुमची इच्छा
@@KantaiFilmProduction आम्ही दुसऱ्या पण वेब सिरीज बघतो चांडाळ चौकडी आणि एक गाव तेरा भानगडी व चांडाळ चौकडीच्या करामती सगळे कलाकार एकच नंबर आहेत फक्त तुमच्या वेबसीरीज मध्ये एक कलाकार बरोबर नाही नैना आणि ति नसेल तर तुमची वेबसीरीज एकच नंबर होईल आणि तुमचे कलाकार पण चांगले आहेत फक्त एक कलाकार सोडून
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
लय भारी मॉटी लगा .......👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ek no. Episode 👌👌👌👌👌
Thanks
कलाकार भारी आहेत एकच नंबर😂 मॉन्टी एकच नंबर ❤
आप्पासाहेब वाघमारे गीतांजली सातारकर तमाशा कलावंत आहेत एक नंबर आहेत आमची भेट झाली आहे
एक नंबर भाग घेतला आहे
कलाकार जास्त झाले
मोजके कलाकार ठेवा खुप चालेल ही
चांडाळ चौकडी च्या करामती या वेबसिरिस मध्ये ४-५ कलाकार आहै त्यामुळे ९.३ लाथ पर्यत गेली
आपली पन जाईल टकटक मामा मॉन्टी नैना कॉटर आप्पा मस्त कलाकार
धन्यवाद संदीप सर
0
@@KantaiFilmProduction 0000000000
अप्रतिम
एक नंबर मॉन्टी
ऐश्वर्या फार मस्त अभिनय करते भांडण 1 नंबर करते
🤝👌
एक नंबर सगळे कलाकार मस्त आहे.❤
Thanks ओंकार
सुंदर झाला आहे ऐपीसोड 😁😁😁😁😁
Thanks
ua-cam.com/video/7K4LRk4JDFg/v-deo.html
Kdkkk monti urf nska sunyyav 😂😂😂😂😂😂😂😂😹😹😹😹
Dk
मस्त सगळे कलाकार आम्ही नगरकर
आम्ही तुमचे नगरकर प्रेक्षकांचे सहर्षे स्वागत करतो
असेच प्रेम असुद्यावे नगरकर भावांनो
Very Naic .Money . ...Mejar
एएस्वर्या मला खूपच आवडती
कडक
लय भारी एक गाव शंभर नंबरी
धन्यवाद
✈✈✈✈✈👌
Monti bhau nad खुळा
Thanks
सुपर ना....✌✌👌👌
लंय भारी
मस्तच
Khup chaan sagle kalakar aaheyt 🙏🙏Monty tr khup chhan abhinay karto
य
त
य
छच
एक नंबर कॉमेडी 👑💪
खरंच सगळे कलाकार लयच भारी आहे...
धन्यवाद राजे
Aajcha episode ekdam khatra
Thanks गणेश जी
Nice konakde sir
नैना चा अभिनय खुप खुप छान आहे नैना एक नंबर काम करते
धन्यवाद सर
Only Monty dada
धन्यवाद
नैना चांगली कलाकार आहे । न हो कोणीच कलाकराला दुखवु नका मंग तो कोणी पण असो
हो एकदम बरोबर
धन्यवाद
P
Lll
नैना 👍👍 एक नंबर
Thanks
Ek number khupach chan
धन्यवाद अमोल
एकच नंबर
एकदम गावठी👌👌
➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
➕➕🅰🅰🅰➕➕
Uu uuuu. Pp
Ppppppp!
काँटर आप्पा 👍👍
Monty very fine
Ek no😂😂😂
झक्कास
एक गाव शंभर नंबरी च्या सर्व कलावंताचे खुप खूप अभिनंदन हे सर्व कलावंत एकाच गावातील आहेत का
नाही सर ,
बाहेरचे आहेत
फलटण बारा।ती शिरुर पुणे
Kdk 1 no.👌👌👌
Thanks राम
मस्त झाला episode Monty dada...
Thanks सचिन शेठ
नैना एक नंबर
धन्यवाद सर
मस्त अँक्टीग करतात सगळे च
नासका सुन्या चांडाळ चौकडी कशाला सोडली राव
9604295794
कॉल करून विचारा
सांगेल तो का सोडली म्हणून
तंटामुक्ती गाव त्याच अध्यक्ष सुभाषराव.
🙏👍
नैना उत्तम अभिनय !
एक नंबर माँटी !
क्वार्टर अप्पा कडक !
टकटक मामाचा तर नाद खुळा !
Thanks Sir
साडे .सत्रा . हाजार . धिले .
आपा महाराज 1 no
Hi
खुप छान
🌹🌹🌷
मस्त आहे ऐपिसोड एकच नंबर 💛❤♥️
धन्यवाद
Very nice 👍 Ekach number 👍🙏
Thanks गणेश
ग्रामीण भाषेचा विनोदासाठी वापर केल्याने विनोद होतोच असं नाहीच. मान्टीचा अभिनय अतिरेकी होतोय
खुप खुप धन्यवाद
नयना खूपच छान😍
वा खुप छान
Kdddak
छत
लयच भारी
लाखत एक आहे सुन्या
मस्त 👌👌👌
🔥❤️❤️❤️❤️🔥❤️🔥❤️🔥❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🎉
1 number Monty Bhava Kadak Tuch khara Actor...
😎🙏Nice 👍🙏
Only टकाटक मामा lovears
धन्यवाद सर
दारुड्याचा अभिनय सर्वात सुंदर आणि कॉमेडी व्हायला हवा, पण कॉटर आप्पाला दारुड्या चा रोल खास जमत नाही ,,,
धन्यवाद , होईल सुधारणा
Mast 👌👌👌👌👌👍
👌😀🙏🙏
हाय
Lay bhari
😊😅😅😮😮
Nice video👌👌👌👌❤
😮😮i😮 ol 😅
😅😅😅😅😅😅 3:10 😅😅😅😅😅😅😅😅
नैना चांगली कलाकार आहे तिला अजून मोठा रोल द्या मॉन्टी सर
सर या बेबसिरीजच शुटिंग कोणत्या गावात मध्ये होत आणि ते गाव रांजणगाव पासून कीती कि मीटर आहे
करंजावणे 5 km
Ok🙏👍🎉
Very nice episode
Super
Thanks
किरण खुपच डेरीगबाज राव
Mast
Thanks
Monty nice Acting
लाखात एक जावाई
मॉन्टी उर्फ नास्का सुन्या ग्रेट भूमिका....गवता गणीस पैसे आहेत वाटतं राव.१७,००० रूपये टेम्पोच भाड...थोड जास्त होतंय....
बचत गटातून उचलले होते , त्याच्या बायकोने पैसे सर ,
पुढच्या एपिसोड मध्ये आहे ती गंम्मत
Nice
माँन्टी आणि नैना १ नं काम करतात बाकी चे पण करतात
धन्यवाद रवी
आजच्या भागात ऐश्वर्या दिसली च नाही
रुसून गेली म्हणून ,
पुढच्या भागात नक्की दिसेल
राग शांत होऊन आल्यावर
खूप हसवल भावा
असेच हसत रहा आणि पाहत रहा
एक गाव शंभर नंबरी
Nice sir.....❤️
डनद
😀😀😀😀😀😀
Naska सुन्या
धन्यवाद
👌👌👌👌👌
Episode la background music dya bhaghaila boring vatte khup
Ok
धन्यवाद सर
ty
Monti sir. Nahi yt bayko at a 3 kara
रवी दादा आहे का मुलगी तुमच्याकडे
देऊ माँटी ला
@@KantaiFilmProduction Ho Ahena
17500 #भांडं देऊन गाडी केली...#सगळी जण गाडी ठकलून #गार झाली....#मॉंन्टी म्हणतोय #सासर वाडीच्या लोकांनी #पिपाण्या केल्या.
Kdk
Loopĺlp
काजल ला थोडा जास्त अभिनय द्या
हो नक्कीच देऊ की राव
@@KantaiFilmProduction काजल चा काका आहे मी पिंपरी सांडस चा
17500 गाडिभाडे दिल न असली गाडी आणली ढकलून ढकलून 😇😇चक्कर आली असल किरण तंटामुक्ति अध्यक्ष आहे तु भांडण सोडवायच राहिल न पेटून देतीय 😄😄😄😄😄😄
🤝👌
सुंदर
सोन्यासारखा माझा देह 🤣🤣
एक नंबर 👍👍👍
Kdkkkkkkkk
Kdkkkkkkkk
नैना लय पुढचं बोलते ति नसेल तर अजुन एपिसोड चांगला होईल ति स्वताला खुप शहाणी समजते बाकी सगळे चांगले आहेत आणि एपिसोड पण चांगला आहे फक्त नैना नाही पाहिजे
नितीन शेठ ,
नैना नवीन कलाकार आहे .
होईल सुधारणा हळूहळू
धन्यवाद
@@KantaiFilmProduction बाकीचे पण कलाकार नवीनच आहेत की त्यांची बोलण्याची पद्धत चांगली आहे पण ही नैना जरा जास्तच ओहर करते म्हणून म्हणलं ति नसेल तर एपिसोड एकच नंबर होईल आणि तुम्ही आमच्या सुचनेचा आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे बाकी तुमची इच्छा
@UCjzd7eSOUYsdFzpw_Yt-i9Q मग काय तर बाकीचे कलाकार एकच नंबर आहेत फक्त नैना बरोबर नाही ति स्वताला खुप शहाणी समजते
@@KantaiFilmProduction आम्ही दुसऱ्या पण वेब सिरीज बघतो चांडाळ चौकडी आणि एक गाव तेरा भानगडी व चांडाळ चौकडीच्या करामती सगळे कलाकार एकच नंबर आहेत फक्त तुमच्या वेबसीरीज मध्ये एक कलाकार बरोबर नाही नैना आणि ति नसेल तर तुमची वेबसीरीज एकच नंबर होईल आणि तुमचे कलाकार पण चांगले आहेत फक्त एक कलाकार सोडून
Ok धन्यवाद सर
ह
😀😀😀😀
😂😂😂
सुनिल शेठ