अजितदादा पराभूत होणार, आपण निवृत्त होणार हवं तर दादा परत येऊ शकतात पक्षात सामावून घेतलं जाईल पण पक्ष आपल्या मर्जीने चालणार नाही असा गर्भित इशारा तर साहेबांनी दिला नाही ना?
शरद पवार तुम्ही तर मराठ्यांची आरक्षणा ची पूर्ण वाट लावून ठेवली आहे 4 वेळा मुख्यमंत्री होवून 1 वेळा सुध्दा 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करु न शकणारे मुख्यमंत्री शरद पवार.
अजितदादा पराभूत होणार, आपण निवृत्त होणार हवं तर दादा परत येऊ शकतात पक्षात सामावून घेतलं जाईल पण पक्ष आपल्या मर्जीने चालणार नाही असा गर्भित इशारा तर साहेबांनी दिला नाही ना?
एकच नंबर सविस्तर विवेचन केले
युगेंद्र पवार यांच्या निमित्ताने पार्थ पवार आणि जय पवार यांचा बारामती चा आमदार होण्याचा मार्ग पवार साहेबांनी बंद केल्याचे दिसत आहे
अजितदादा ला मतं म्हणजे भाजपला मतं
मलिदा गँग हे नेरेटिव अजून तसेच आहे
शरद पवार अजित पवार चा कार्यक्रम करणार असं दिसतंय
पार्थ पवार कसे भान नसल्यासारखे बोलतात त्यांच्यामुळे हे घडले आहे
युगेंद्र पवार यांना संधी मिळावी कारण अजित पवार 30 वर्ष केलं आता बस
शरद पवार फोडला बॉम्ब आत्ता अजितदादा चीं झोप येईल का नाही यांची शंका दादा आता झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावे लागेल पुढील 23 तारखे पर्यन्त
पार्थ पवार जिम्मेदार आहे अजीत दादा चे राजकारण संपवायला....
अजित पवार ने तीस वर्ष काम केले अस साहेब म्हटले आहेत दादा सारखे चुकीचे बोलत नाहीत
कपटी राजकारण करून कोण्ही मोठा नेता होऊ शकत नाही
लोकसभेला सर्व सत्ता अजित कडे होतीच ना तरी काय झालं बर😅
आजही अजित पवार विधानसभा हरण्याची शक्यता जास्त आहे अजित पवार ने कसा धोका देऊन पक्ष फोडला हे ते विसरणार नाहीत
लोकांना माहीत झाले आहे की भावनिक होऊन उपाशी राहण्यापेक्षा विकासाला साथ देऊन पुढे जायचे आहे
शरद पवार तुम्ही तर मराठ्यांची आरक्षणा ची पूर्ण वाट लावून ठेवली आहे
4 वेळा मुख्यमंत्री होवून 1 वेळा सुध्दा 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करु न शकणारे मुख्यमंत्री शरद पवार.
कुठलाही ब्रह्मस्त्र चालणार नाही
हा माणूस शरद पवार मरून जाणार तो पर्यंत राजकारण सोडणार नाही..हे सर्व महाराष्ट्र का माहिती आहे.
पवार कुटुंबातला माणूस आमदार म्हणून का?
जनता हुशार आहे, अशा फालतू जाहिराती नी काही फरक पडणार नाही..
एकनाथ शिंदे साहेब, लाडकी बहीण या भावाला च साथ देणार
योगेंद्रला बळीचा बकरा बनवणार
Tumhi kahi andaj bandhu naka, te doghe hi vicharni khupach majbut aahet....
tevadhecha .... Tyachya...palikade....
Kadachit he tyanchi last elections Aasel
महाविकास आघाडी जिंदाबाद 🎉
Mva हे वसुली वाले कधीच विकासा वर बोलत नाहीत.. फक्त जाती जाती च राजकरण करतात.. वसुली आघाडी ला मत म्हणजे वाटोळं 100
अजित पवार 265000 मतांनी येणार