जय गुरुदेव. आपण नक्कीच जाणत असणार मी गेले कित्येक दिवस अशी मागणी पूजा करीत आहे.माझी ऊपाश्य देवतेस मी निरोप न देता, माझ्या ह्रदयात सूंदर अश्या झोपाळ्यावर बसवून हलकेच झोके देते. त्यांचं छान जेवण झालेलं असतं. कधी पंचपक्वान्न, तर कधी भरीत भाजी भाकरी. मी माझ्या आराध्य देवतेस ,जानव्यासह अनेक अलंकार घालते. त्यांना पाटावर बसवून छान तेल लावून गरम पाण्याने पंचामृता सह स्नान घालते. आणि हे सर्व पहाटे ३:३० ते ४:०० या दरम्यान. आपण सांगितले ते ऐकून मी योग्य मार्गावर आहे असे वाटते.
छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुमाऊली कधी कधी आपली चुक सुधारली पाहिजे हे सांगणे सांगायचे असते आणि असे विचार किंवा vidio समोर येतात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
आपण जेव्हा निरूपण करता तेव्हा एकाग्रता आपोआप तयार होते...स्पष्ट उच्चार सुरेख मांडणी आणि सुंदर आवाज...माझ्या वयाचे(30-32) तरुण अध्यात्माकडे कमी प्रमाणात वळतात. आपल्या सारखे प्रबोधन झाल्यास संख्या नक्कीच वाढेल यात अपवाद नाही..संपर्क मिळावा..
कोणी जर 10 ते 15 मिनिटे मनाला भरकटू na देता पूर्ण श्रद्धेने दररोज ना चुकता मानस पूजा करत असेल तर तो माझ्या दृष्टीने ऋषीच आहे. निराकारावर मानस पूजा होऊ शकते का? योग निद्रा अणि ईतर आध्यात्मिक vishayavar live session निश्चित आवडेल.
नमस्कार माझा . मानस पुजे साठी वेळे चे बंधन असते का शिवाय सुचिरभुत म्हणजे अंघोळ वगैरे होणे आवश्यक आहे का. मेसेंजर मधुन शंका पाठवता येत नाहीत. मला वाटत त्याला फेसबुक लागते ते नाही आहे. देव करो आणि हे संकट लवकर जावो आणि एखादे दोन तीन दिवसांचे शंका समाधानाचे सत्र असावे.
खरच एका अनोळखी विश्वात गुरुजी तुम्ही घेऊन गेलात आणि त्या विषयाची ओळख करून दिली , या बद्दल चिर ऋणी आहे , मानस पूजा एक दुर्मिळ संग्रह !!!
Atishaya awadale. Aajpasun suruwat keli. Apalyala koti koti naman
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
माऊली तुमची आभा फार स्वच्छ आहे
जय गुरुदेव. आपण नक्कीच जाणत असणार मी गेले कित्येक दिवस अशी मागणी पूजा करीत आहे.माझी ऊपाश्य देवतेस मी निरोप न देता, माझ्या ह्रदयात सूंदर अश्या झोपाळ्यावर बसवून हलकेच झोके देते. त्यांचं छान जेवण झालेलं असतं. कधी पंचपक्वान्न, तर कधी भरीत भाजी भाकरी. मी माझ्या आराध्य देवतेस ,जानव्यासह अनेक अलंकार घालते. त्यांना पाटावर बसवून छान तेल लावून गरम पाण्याने पंचामृता सह स्नान घालते. आणि हे सर्व पहाटे ३:३० ते ४:०० या दरम्यान. आपण सांगितले ते ऐकून मी योग्य मार्गावर आहे असे वाटते.
खूप छान माहिती मिळाली तुमचे episodes श्रवणीय आहेत कृति त आणावं असे आनंद वाटतो
खूप छान!साष्टांग नमस्कार
Jai sadguru 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुमाऊली कधी कधी आपली चुक सुधारली पाहिजे हे सांगणे सांगायचे असते आणि असे विचार किंवा vidio समोर येतात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌼
खूप खूप धन्यवाद !! मानसपूजे बद्दल माहिती दिलीत 🙏
नमस्कार . खूप सुंदर माहिती दिलीत तुमच्या मार्गदर्शनाखाली योग निद्रा शिकायला आवडेल
ua-cam.com/video/lNmPjgDCTFg/v-deo.html
छान . योगनिद्रा या विषयी शिकायला आवडेल..
Shree gurudev datta
Sundar
Jarur. Amhala live Yog Nidra krun ghyayla avdel🙏
प्रयत्न करू
🙏🌺🌺🙏नमस्कार काका 🙏🌺🌺🙏
सां नमस्कार, छान विवेचन,प्रबोधन
आपण जेव्हा निरूपण करता तेव्हा एकाग्रता आपोआप तयार होते...स्पष्ट उच्चार सुरेख मांडणी आणि सुंदर आवाज...माझ्या वयाचे(30-32) तरुण अध्यात्माकडे कमी प्रमाणात वळतात. आपल्या सारखे प्रबोधन झाल्यास संख्या नक्कीच वाढेल यात अपवाद नाही..संपर्क मिळावा..
I can't provide my mobile number here. Will you please send me the request on messenger ?
हो
Nice
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
खूपच छान
मागणी ऐवजी मानस पूजा.
🙏🙏🙏🙏🌹
साष्टांग नमस्कार
धन्यवाद 🙏🌹
pl.give lecture on yog nidra with the demo .
ua-cam.com/video/a764EA0lcSk/v-deo.html
जय गुरुदेव 🙏🙏🌼
कोणी जर 10 ते 15 मिनिटे मनाला भरकटू na देता पूर्ण श्रद्धेने दररोज ना चुकता मानस पूजा करत असेल तर तो माझ्या दृष्टीने ऋषीच आहे. निराकारावर मानस पूजा होऊ शकते का?
योग निद्रा अणि ईतर आध्यात्मिक vishayavar live session निश्चित आवडेल.
धन्यवाद
🙏🕉🙏🕉🙏
Gurudev yog nidra ani ajun khup
Adytmik goshti shikvnychi krupa
Kara
👆👆👆👆👆👆👆
Yog nidra shikayala aawadel
नमस्कार..
योगनिद्रा शिकायला खूप आवडेल.
धन्यवाद..
बहुतेक पुढच्या आठवड्यात एखादा लाईव्ह कार्यक्रम घेईन.
🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहिती
नमस्कार माझा . मानस पुजे साठी वेळे चे बंधन असते का शिवाय सुचिरभुत म्हणजे अंघोळ वगैरे होणे आवश्यक आहे का. मेसेंजर मधुन शंका पाठवता येत नाहीत. मला वाटत त्याला फेसबुक लागते ते नाही आहे. देव करो आणि हे संकट लवकर जावो आणि एखादे दोन तीन दिवसांचे शंका समाधानाचे सत्र असावे.
अगदी शक्य नसेल तर हात पाय धुवून बसा
@@arvindathalye हो हो हे शक्य आहे.
Thank you
नमस्कार दादा मला पहिल्या भागा पासून व्हिडीओ सापडत नाही कसे सापडतील मी सदस्य झाले आहे
Malini युट्यूबवर पहा
Namaskar guruji, maza ek prashna ahe,krupa karun sangal ka ki jar sutak asel tar upasana karavi ka
Ishwar sadhak बीज मंत्र असेल तर नाही
Dhanyawad 🙏
जय गुरुदेव
गुरूदेव प्रणाम .. तुम्हाला भेटायचे आहे.. आपला address व फोन no दिला तर अपॉइंटमेंट घेवून भेटायला येता येईल... जय गुरुदेव
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
साष्टांग नमस्कार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻