माय माझ्या धृरपताला.. बाळ मागते नवसान.. | Mahakali Candrpur Song 2024 | बळीराम पोतराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @koyakingyermashu750
    @koyakingyermashu750 18 днів тому +6

    व्हा खूप छान गायन
    आणि तसेच खूप खूप धन्यवाद वाडके सर आमच्या यवतमाळ जिल्ह्यात तुमच्या स्किल ला challenge नाही खुप छान

  • @AshwiniBele-xl8bd
    @AshwiniBele-xl8bd 20 днів тому +4

    छान 👌🏻

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 20 днів тому +2

    बळीराम दादांचे गायन ,गळा सूर ,चाल ,ताल,एकदम काळजाला भिडणारे.पारंपारिक वाद्यमेळाचा गोडवा लाजवाब.खूप खूप उप धन्यवाद,आपला पारंपारिक ठेवा जतन करताय.सर्व टीमला आभार धन्यवाद.🙏🙏🙏💐💐💐

  • @ChandrakanthDebunde-g6e
    @ChandrakanthDebunde-g6e 20 днів тому +3

    ❤❤❤

  • @ShivajiWagmare-fn3dz
    @ShivajiWagmare-fn3dz 9 днів тому +1

    खुप खुप छान सुंदर आहे

  • @dattadeshmukhe2056
    @dattadeshmukhe2056 20 днів тому +2

    Nice.. अतिशय सुंदर गाणी...❤

  • @LalaPalekar
    @LalaPalekar 20 днів тому +2

    धृपता माय च्या नावा ने चांगभलं
    धृपता माय च्या नावा ने हर हर बोला,,,,,,,,,
    ,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,

    • @NitinTarfe
      @NitinTarfe  20 днів тому +1

      जय महाराष्ट्र 🚩

  • @NitinTarfe
    @NitinTarfe  20 днів тому +3

    बळीराम पोतराज यांच्या आवाजात सुंदर गीत हे गित आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद

  • @anumeshram3487
    @anumeshram3487 19 днів тому +5

    या पारंपारिक गीताला संगीत खूप छान दिलंय ... video पाहिजे होता दादा या गाण्याचं.. 🙏💗

  • @venkatimetkar7990
    @venkatimetkar7990 20 днів тому +4

    लिहिलेला मॅटर पाहिजे या गाण्यावर आम्हाला पाहिजे पोतराज सांगा