रायबाने चांगलीच केली फजिती 😂 रायबाचे मालक स्वतःसाठी दररोज दोन तास देतातच | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • रायबाने चांगलीच केली फजिती 😂 रायबाचे मालक स्वतःसाठी दररोज दोन तास देतातच | Bailgada Sharyat |
    #bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
    👇
    *For Sponsor & Business
    Tejubusiness16@gmail.com
    👆
    *Follow Me ON
    ☺️👇🏻😍
    📹 Instagram
    www.instagram....
    ____________________________
    🥘 Cooking 🫕 • Cooking video
    ____________________________
    🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
    ____________________________
    🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
    ____________________________
    💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
    ____________________________
    आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
    Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
    ❤️ Thanks To Support My Channel ❤️
    All Video Tags
    Rayba Bail
    Rayba
    रायबा वासरू
    bailgada training
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    bailgada sharyat video
    bailgada vlogs
    bailgada sharyat vlogs new
    bailgada
    बैल मुलाखत
    bailgada video
    vlog
    Shrisha Nikam Vlog
    bail ka naam
    bailach nav
    vasaru sangopan
    khilar vasaru sangopan
    vasaru sangopan in marathi
    nad ekach bailgada sharyat
    **________________________**
    Please Support My Channel
    @ShrishaNikam
    ❤️🙏🏻😊

КОМЕНТАРІ • 87

  • @Psas2772
    @Psas2772 Місяць тому +17

    कासेगाव ला जिमला जातात कासेगाव म्हटल्यावर काशिलिंग आडके कबड्डी प्लेयर ची आठवण झाली

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      हो तेच गाव 😊🙏🏻

    • @ketanphalke9306
      @ketanphalke9306 Місяць тому +1

      आता कुठं असतो काशिलिंग आडके

    • @Psas2772
      @Psas2772 Місяць тому

      @@ketanphalke9306 बीपीसीएल भारत पेट्रोलियम मध्ये जॉब करतोय

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Місяць тому +3

    रायबा चे दादा तुमचा आजचा व्हिडिओ फारच आवडला . तुमच्या फिटनेस फंडा आज कळाला .तुमचा असा उत्साह बघून आम्हाला पण खूप काम करण्याचा उत्साह येतो. तुम्ही शेती मधे एवढं लक्ष घालत आहात हे बघून तुमचा अभिमान वाटतो. दादा तुमचं धन्यवाद मानायलाच पाहिजे

  • @speedfitnessgymkasegaon2059
    @speedfitnessgymkasegaon2059 Місяць тому +1

    सुशांत ने आज जिम चे रुटीन खूप छान पद्धतीने दाखवले आहे. सुशांतचे बॉडी ट्रांसफरमेशेनच अजून काही व्हिडिओ तुम्हाला लवकरच बगायला भेटतील. स्पीड फिटनेस जिम कासेगाव

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻😊

  • @TanmayPatil-n8r
    @TanmayPatil-n8r Місяць тому +2

    रायबा ला येसन घाला कारण तो खूप मस्ती करतोय तुम्हाला आता पाडल असत दादा रायबा ने

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा पुढल्या महिन्यात त्याला नक्की घालणार आहे अजून तो लहान आहे म्हणून घातलेली नाही 😊🙏

    • @TanmayPatil-n8r
      @TanmayPatil-n8r Місяць тому

      @@ShrishaNikam ठीक आहे

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Місяць тому +3

    Srisha khup chan hastes❤️👍👍good workout 👍❤️🚩🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      Thank you so much 😊🙏🏻

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 Місяць тому +2

    Bhavi pusegav maidanacha hindkesari #RAIBA 🤴 👑 🦁 ❤💖💝💞..... 4arhi side khelnara Badashya #RAIBA 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p Місяць тому +1

    मस्त विडिओ केला असा कधी तरी वेगळा विडिओ मस्त वाटतो आणि कधी तरी पुर्णपणे फॅमिली पणं दाखवा मस्त विडिओ एक नंबर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      घरातली कॅमेरा पुढे यायला थोडीशी लाजतात ती एकदा कम्फर्टेबल झाली की नक्की सर्वांची ओळख करून देऊ 😊🙏🏻

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 Місяць тому +1

    Workout मजबूत आहे दादा तुमचा....जिमचा व्हिडिओ मस्त वाटला.... जिम आवडली तुमची...रायबाने तुम्हाला खूप पळवले आज...एकटा सोडत जाऊ नका त्याला....आणि श्रिशा तुमची छान बोलते बरका...✍️✍️👌👌👌🙏👍👍🤞

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +1

    दादा तुमचे शेतातील प्रमुख पिक कोणते असते त्यातून तुमचे उत्पन्न निघत असते
    आणि रायबाला सोबत दोन चार माणसे असतील तेव्हाच बाहेर काढा नाहीतर तुमची पंचाईत होईल 👍🏻😄😄
    आणि तुमची फिटनेस चांगली आहे 👌🏻
    #रायबा ❤

  • @deepalimohite4636
    @deepalimohite4636 Місяць тому +1

    यासान घाला राजा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा घालणार आहे अजून एक महिना होऊ दे आत्ताशी पावणे सात महिने झाले आहेत त्याला 😊🙏🏻

  • @prathmesh00
    @prathmesh00 Місяць тому +5

    यसन घाला रायबाला आता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो नऊ महिन्याचा झाला की घालायचे आहे 😊🙏🏻

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 Місяць тому +2

    ताई ग मस्त व्हिडीओ आहे. आमची भाची कॅमेरामनचं काम चांगल करतेय खरं.😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      Thank you so much 😊🙏🏻

  • @user-ho8zu2yg5i
    @user-ho8zu2yg5i Місяць тому +2

    Mast 👌👌😊😊

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 Місяць тому +2

    जिम खूपच आवडली दादा,,

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 Місяць тому +1

    👍

  • @Sagitawahg
    @Sagitawahg Місяць тому +1

    बापरे बाप काय जिम खुप छान आहे,,,

  • @yogeshbhumkar2525
    @yogeshbhumkar2525 Місяць тому +1

    रायबाला तुम्ही कोणते खाद्य देता ते नाव सांगा, रायबाचे डेली रुटींग कसे आसते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      रायबाचे सकाळचे रुटीन हा व्हिडिओ आपल्या चैनल वरती आलेला आहे त्यामध्ये खाद्य विषयी सर्व माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा 😊🙏

  • @user-gi7bs3bc7v
    @user-gi7bs3bc7v Місяць тому +1

    दादा 💪❤

  • @Jobless_creature
    @Jobless_creature Місяць тому +1

    घरचा बैल तयार करणे वेगळच सुख

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा वेगळच समाधान आहे 😊🙏🏻

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 Місяць тому +1

      @@Jobless_creature ani gharchya gaicha khond pusegav cha hindkesari zhalyavar tee sarvat motha sukh 🤞🤞
      #RAIBA 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      आपण प्रयत्न करायचे शेवटी आपलं नशीब 😊🙏🏻

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 Місяць тому +1

      @@ShrishaNikam tumache pretana pramanik ahet ani tumachya pretanana yesh hee nakich yenaar 🤞🤞 pretana tumache va jidaa raibachi nakich yesh bhetnaar tumhala...
      Pusegavchya hindkesari maidanacha Bhavi hindkesari #RAIBA 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤

  • @babumore1590
    @babumore1590 Місяць тому +1

    Chaan❤❤❤

  • @Ba...9090
    @Ba...9090 Місяць тому +2

    GYM ❌व्यायामशाळा ✅

  • @kishormore4269
    @kishormore4269 Місяць тому +2

    ऐसन घाला रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      नऊ महिन्याचा झाला की घालायचे आहे 😊🙏🏻

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 Місяць тому +1

    ❤🔥

  • @Pravinind
    @Pravinind Місяць тому +2

    शेतात कोणते पीक घेता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हंगामानुसार आपण आपल्या शेतामध्ये पिके घेऊ शकतो आत्ता तरी ऊस आहे थोडा भुईमूग सुद्धा केलेला आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      ऊस सोयाबीन भात गहू केळी बाकीचे माळावे काहीपण दादा 🙏😊

  • @user-jo2lb1sy4t
    @user-jo2lb1sy4t Місяць тому +1

    Bhavi hindkesri rayba

  • @yogeshkhulape1992
    @yogeshkhulape1992 Місяць тому +1

    रोज फिरायला सोडल्यावर अस नाही करणार तो

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p Місяць тому +1

    कवा तरी येतू भेटायला बरं का रायबाला पणं भेटायला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      नक्की या 😊🙏🏻

  • @user-qq8me9ex4o
    @user-qq8me9ex4o Місяць тому +1

    ताई रायबामुळे आम्ही तुम्हाला फाँलो करतो दाजींच्या ऊड्या बघण्यासाठी नाही 😮😮😮

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      मग दादा हा व्हिडिओ स्किप करायचा दाजींच्या उड्या बघण्यापेक्षा 😊🙏🏻

    • @user-qq8me9ex4o
      @user-qq8me9ex4o Місяць тому

      आता बहीणीसाठी काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणी रायबाच्या रील मधे सलमानखान कपडे काढून नाचला तरी आम्ही बघत नसतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      भावा सलमान खान नाही सुशांत निकम आहे

  • @kokanisursj1583
    @kokanisursj1583 Місяць тому +1

    कासरा हा मोखीची मेन गाट असते लावा मजे रावरेल जास्त मस्ती नाय करनार

  • @viju-yx7ik
    @viju-yx7ik Місяць тому +1

    किती क्षेत्र आहे तुम्हाला शेती

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Місяць тому +1

    Total jameen kiti ahe tumhala

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      25 एक कर 😊🙏🏻

    • @PK-os9jo
      @PK-os9jo Місяць тому +1

      @@ShrishaNikam तुमच्या इकडे सगळा ऊस असतो ना

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा सगळ्यात जास्त आमच्या भागात ऊस असतो त्याचबरोबर केळी असतात आणि माळवे ही करतात जय जवान जय किसान 😊🙏🏻

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p Місяць тому +3

    दिवाळी नंतर मैदानात काढा रायबाला

  • @manalirane1547
    @manalirane1547 Місяць тому +1

    Bakasur barobar palvayacha ahe raiba la aaplyala

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या तोंडात साखर पडो 😊🙏🏻

  • @SunilPise-kb9nb
    @SunilPise-kb9nb Місяць тому +1

    किती एकर रान आहे तुम्हाला दादा

  • @user-rx9lq1rn3n
    @user-rx9lq1rn3n Місяць тому

    Raybala वेसन घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा आत्ता तो पावणे सात महिन्याचा आहे त्याला अजून एक महिन्यानंतर नक्की घालणार आहे येसन लहान आहे अजून तो

  • @madhurasstyle8201
    @madhurasstyle8201 Місяць тому +1

    1st comment Ani 1st view ❤

  • @user-ck6tw2kf9n
    @user-ck6tw2kf9n Місяць тому +2

    Kon kon hindu hai🚩

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v Місяць тому +1

    दादा काळजी घ्या.. पावसा पाण्याचे दिवस आहेत...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा नक्की घेतो काळजी 😊🙏