चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१२ || Chandal chaoukadichya karamati full episode no.12

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @user-yl6rh4qv3p
    @user-yl6rh4qv3p 4 роки тому +79

    टेन्शन घालवायचा ऐकमेव, व मन भरून हसायचा असेल तर चांडाळ चौकडीच्या करामती,,, सुरुवाती पासून बघतोय खूप छान टीम आहे 👍👍👍👍🙏

  • @akashgunde
    @akashgunde 4 роки тому +70

    काय खातोस रे बाळा...
    घरचचं खातोय..
    मग आम्ही काय भीक मागून खातोय काय 🤣😂😂😂😂😂
    Superb comedy by rambhau and balasaheb
    बाळासाहेब दारू पिऊन पण डोक्याने चालतेत
    एक दिवस संधी मिळाली तर जरूर भेट द्यायला येणार सगळ्या कलाकारांना...
    आतापर्यंतची कमी वेळात एकदम गाजलेली आणि मनोरंजन करणारी एक नंबर वेब सिरीज. 🤩

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 4 роки тому +316

    रामभाऊ :- काय खातो बाळा?
    बाळ :- घरचं
    रामभाऊ :- मग काय आम्ही भीक माघून खातो होई😂😂😂

    • @nishaadsul86
      @nishaadsul86 4 роки тому +7

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @akashsable1603
      @akashsable1603 4 роки тому +7

      Kdkk dialogue ahhe ha

    • @omks2109
      @omks2109 3 роки тому +6

      लई हसलो राव या वाक्याला

    • @sangrambansode7778
      @sangrambansode7778 3 роки тому +2

      लई हसलो भो या ला

    • @ashwini2966
      @ashwini2966 3 роки тому +1

      😂😂😂

  • @kailasparvat4348
    @kailasparvat4348 4 роки тому +128

    प्रथम टीम मधिल सगळ्यांचे अभिनंदन💐💐💐अहो मी दुसरे पण कार्यक्रम पाहत असतो .. कपिल शर्माचा शो,भाऊ कदम, गावरान मेवा असे बरेच कोमेडी शो, कार्यक्रम पाहिले पण कधीही हसलो नाही.. दुसऱ्याचे कार्यक्रम कृत्रिम वाटतात पण तुमचा कार्यक्रम नैसर्गिक वाटतो.. तुमच्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शब्दच अपुरे पडतात.... बाळासाहेब आणि रामभाऊ या दोघांची कॉमेडी मध्ये पीएचडी झाली आहे काय... कधी कधी असं वाटतं की बाळासाहेब आणि रामभाऊ या दोघांपासूनचं कॉमेडी चा जन्म झाला असेल.... बाळासाहेबांचा अभिनय म्हणजे ओरीजनल बेवड्याला ही न करता येण्यासारखा आहे... अप्रतिम,अविश्वसनीय .. ओन्ली बाळासाहेब..

    • @dattatraydandile1686
      @dattatraydandile1686 Рік тому

      Tvy cbn vyvtvxvzctzvznzzz!xxtttvtvtbvnvzvztnvzxccttvbvxbznvc nbn cnctvtxvxvc bcm bx bnb yvvtvntxvtvtttncvt bn zvtvxbxtvvzxmtvvzxvntvyx xxv nxznrvvxtvtxxnztzvr vy vvtv vvtv bxxctybtxxxvtvvcvvvtntvnvxtrvtntbzvrztxnvxyztvvvmvtntxcznvtvrvnntvyvtvvvxbxxxtvbtvtvtctctbxtvz*$43de de de frdd3$d

    • @mohankhatake4335
      @mohankhatake4335 Рік тому

      P

  • @vikramkhashabachavan3152
    @vikramkhashabachavan3152 4 роки тому +164

    राज्याचे भावी मंत्री ,मुख्यमंत्री, पंतप्रधान ,राष्ट्रपती , माननीय रामभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ......
    शुभेच्छुकः श्री विक्रम खाशाबा चव्हाण .
    कोपर्डे हवेली .
    तालुकाः कराड
    जिल्हा ःसातारा.

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 3 роки тому +11

    प्रथम रामभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉या कार्यक्रमातील सर्व टिम चे अभिनंदन ❤️❤️ बाळासाहेब तर कमाल सेलिब्रिटी आहेत ❤️❤️ रक्तदान शिबिराचे आयोजन केले ❤️❤️ सुभाष राव ग्रेट आहेत ❤️❤️गना व्यायाम कर फक्त करीअर कडं लक्ष दे 👍👍 गावकरी मंडळी पण सहकार्य करतात 👍👍👍👍 खरंच खूप छान काम आहे ❤️❤️❤️

  • @gavindsanap1383
    @gavindsanap1383 4 роки тому +151

    महाराष्ट्रात सर्वात जास्त चालतेय ही वेबसिरीज अभिनंदन चांडाळ चौकडी च्या करामती टीम

    • @shivajikasabe7157
      @shivajikasabe7157 4 роки тому

      तात्यांना कुठं सोडलेले एकदम व्यवस्थित व्यवस्थित चालले तात्या दिसत नाहीत

    • @somnathdhatrak9907
      @somnathdhatrak9907 4 роки тому +1

      Gavind Sanap पाटील आपले टीमची एक वेब सिरीज बनवा

    • @gavindsanap1383
      @gavindsanap1383 4 роки тому

      @@somnathdhatrak9907 banvu na soma

    • @ashwiniunde5951
      @ashwiniunde5951 2 роки тому

      @@shivajikasabe7157 😂

    • @ashwiniunde5951
      @ashwiniunde5951 2 роки тому

      @@somnathdhatrak9907 😂😭

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 роки тому +6

    चांडाळ चौकडी चे एपिसोड बघायला खूप छान मजा येते पुर्ण दिवस आनंदात जातो

  • @saurabhchavan7687
    @saurabhchavan7687 4 роки тому +718

    बाळासाहेब आणी रामभाऊ यांच्यासाठी किती लाईक

    • @vishalkapse7314
      @vishalkapse7314 4 роки тому +7

      Student pressure madhey suicide kertat tyaver ek episode kadawa ashi request kerto

    • @dnyaneshwarneel6469
      @dnyaneshwarneel6469 4 роки тому +3

      मस्त

    • @arvindjadhao2784
      @arvindjadhao2784 4 роки тому +1

      Nice बाळासाहेब

    • @Manishadarode6478
      @Manishadarode6478 4 роки тому +3

      बाळासाहेब उत्कृष्ट कीर्तनकार ही आहे

    • @rameshvedpathak6487
      @rameshvedpathak6487 4 роки тому +2

      रामभाऊ चा फेमस डायलोग राहिला ना राव.... 🤯🤯

  • @pramodlohar4757
    @pramodlohar4757 4 роки тому +25

    🙏🙏 असंच विनोदी शैलीत समाज प्रबोधन करून तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन विषय मांडता, सर्वांचं मनापासून आभार 🙏🙏

  • @user-mc4jh7id7v
    @user-mc4jh7id7v 4 роки тому +10

    रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे समजून सांगितले आहे सर्वच टीमच धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏💐

  • @rohangaikwad7708
    @rohangaikwad7708 4 роки тому +245

    बाळासाहेब साठी एक like

  • @pramodshinde382
    @pramodshinde382 4 роки тому +374

    बाळासाहेब,रामभाऊ फँन क्लब लाईक करा.👍

  • @lakhanchavan9590
    @lakhanchavan9590 3 роки тому +3

    मला आज पर्यंत चला हवा येऊ द्या आवडत होते परंतु बाळासाहेब यांची कला व इतर कार्यकर्ते कला खुप आवडली त्यामुळे मि हा कार्यक्रम खूप खूप आवडतो आसाच कार्यक्रम चालू राहुद्या मि सगळेभाग आवडिन बघनार मि सगळ्यासाठी येवडेच म्हणने आहे कि नाद करा पन तुम्हाचा कुठे 💝💝❤️❤️❤️❤️🌷🙏

  • @sameerambekari3934
    @sameerambekari3934 4 роки тому +205

    बाळ्या तू जर सगळी माणसं आणून दिली तर 901 पप्प्या घेणार
    रामभाऊ आणि बाळासाहेब साठी 1 like🤣🤣🤣🤣

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 роки тому +3

    जबरदस्त. रक्तदानाचे महत्त्व चांगल्या पद्धतीने सांगितले. असेच प्रबोधन करत रहा 🙏
    सर्व टीमचे अभिनंदन

  • @rahulsopanghodke4296
    @rahulsopanghodke4296 4 роки тому +159

    आता मी बी दीड जिबी फुकनार पण एपिसोडच डाउनलोड करणार

  • @rohitdiwate2554
    @rohitdiwate2554 4 роки тому +13

    खूप मस्त एपिसोड असतात आपले बाळासाहेब आणि रामभाऊ असच आमचे मनोरंजन करत रहा
    आणि आपले 10,000 भाग पूर्ण व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @sunnydevkate171
    @sunnydevkate171 4 роки тому +159

    लवकरच झी मराठी चॅनेल ला आपला ऐपीसोड चालु होवो हीच मी बाळु मामा चरनी प्रार्थना करतो 🙏🙏🙏आपलाच पै सनी देवकते सोलापुर

  • @shahikantkatke1282
    @shahikantkatke1282 4 роки тому +3

    एक नंबर वेब सीरिज आहे,आख्या महाराष्ट्रात मनोरंजन करणारी चांडाळ चौकडी
    धन्यावाद रामभाऊ, बाळासाहेब, अध्यक्ष, पाटील, गना, आणि सर्व टीम. मनोरंजन करताय त्या बद्दल मनापासुन आभार आहो.

  • @CricketWorld551-k2z
    @CricketWorld551-k2z 4 роки тому +14

    काही न करता फक्त प्रसिद्धी साठी हापापलेला रामभाऊ खरंच अप्रतिम. खूप छान.

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 4 роки тому +19

    बाळासाहेब साठी like झाल पाहिजे... 👌👌🎉🎊🎊🎊💐

  • @siddheshwarbachute1775
    @siddheshwarbachute1775 4 роки тому +6

    बाळासाहेब हुबेहुब बेवडे दिसता राव. एक बाजू मधून मधून वर खाली करण्याची पद्धत ही माझ्या मेव्हण्यासारखीच आहे तीळ मात्र फरक नाही. खरच तुम्हाला एकदा भेटायचय राव. तुमच्या दारुड्याच्या अभिनयाला सलाम.

  • @samadhangajare4757
    @samadhangajare4757 4 роки тому +13

    सोसिएल मीडिया ची मुलुख मैदानी तोफ आमचे खास मित्र अण्णासाहेब बनसोडे यांना एपिसोड मध्ये पाहून खूप आनंद झाला..

  • @Roshnihole5509
    @Roshnihole5509 4 роки тому +34

    मरूस्तवर जगनार रामभाऊ लय भारी शुभेच्छा दिल्या बाळासाहेबानी
    एकच नंबर😂😂😂😂😂

    • @pratapdeshmukh8535
      @pratapdeshmukh8535 4 роки тому +1

      🤣🤣🤣🤣

    • @danishlover580
      @danishlover580 4 роки тому +2

      चांडाळ चोकडीच्या करामती
      खरोखरच एका ग्रामीण गावातील सर्व गोष्टी डोळया समोर उभ्या करणारया कथा आहेत very nice Balasaheb, Rambhau, aani Patil.

    • @rausahebpagar8781
      @rausahebpagar8781 2 роки тому

      🐒🐒🐒

  • @pratibhasonawale3096
    @pratibhasonawale3096 2 роки тому +7

    बाळासाहेबांची पळण्याची स्टाईल लय भारी🤩😂👌

  • @pravinghadge7847
    @pravinghadge7847 4 роки тому +8

    भरत दादांचा आभिनय म्हणजे लक्ष्या दादाच आठवतात खरोखरच सगल्याचंच काम एकदम चांगल्या प्रकारे करतात त्यातल्यात्यात आपले सर्वाचे आवडते राम भाऊ खुपछान पुढील. चित्रीकरना साठी शुभेच्छा सर्वाना पुन्हा एकदा

  • @prashantpavshe8734
    @prashantpavshe8734 2 роки тому +1

    1 nambar balasahyab raambhav 🙏🙏

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 4 роки тому +25

    वाडदिवसाच्या हादिॅक शुभेच्या राम भाऊ पन थोड बाळासाहेबा नी तुमची पळापळ ऊटवली लय हसलो राव मनापासून सव्रानां शुभेच्या

  • @user-qc1wp6qt3n
    @user-qc1wp6qt3n Рік тому +1

    मला पण खूप आवडली ही वेब सिरीज.... माझा भाऊ पाहत होतो.आणि तो पाहत असताना मे एकदा पहिली आणि त्या दिवसा पासून मे पण fan zalo ❤

  • @haridaskshirsagar4682
    @haridaskshirsagar4682 4 роки тому +5

    अतिशय छान वाटला आजचा भाग माझी चार वर्षाची लहान मुलगी रविवार आला की ती म्हणते पप्पा आता आठ वाजले चांडाळ चौकडी च्या करामती लावा की तर तिला वाटते की दररोज सिरीयल असावी तर माझी एक विनंती आहे की आठवड्यातून तीन तरी भाग सोडा ही विनंती व तसेच चांडाळ चौकडी च्या करामती टीमला आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @paddy001
    @paddy001 4 роки тому +26

    दिलेत लाईक त्यांच्या गावरान प्रॉडकशन्स च्या चॅनल ला भरपूर.

  • @santoshdarade7498
    @santoshdarade7498 4 роки тому +5

    चांडाळ चौकडी च्या पूढच्या वाटचाली साढी हार्दीक शुभेच्छा बाळासाहेब याचे विशेष आभार

  • @Adhirafunfamily
    @Adhirafunfamily 4 роки тому +6

    बाळासाहेब, रामभाऊ यांची रंगतच न्यारी, एकदम भारी,☺️☺️👍👍

  • @sb-gw2bj
    @sb-gw2bj 4 роки тому +191

    No 1 actar kon
    Balasaheb.like
    Rambhau camment

  • @prasadkamble212
    @prasadkamble212 11 місяців тому +4

    रक्त काढाय मोटर चालवली 😅😂😂😂

  • @sagarlandage5764
    @sagarlandage5764 4 роки тому +14

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹One of the most popular web series in maharashtra thank you Gavran film production 👌🏻👌🏻🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @mcdodo
    @mcdodo 6 місяців тому +1

    कलाकारांनी खुप चांगल्या प्रकारे भुमिका सादर केली आहे . परंतु रक्त दान आपण करतो ज्यांच्या कडे पैसा नाही तो मरण पावतो
    आणि हे जर अफवा असेल तर तर एकदा पहा स्वता जाऊन . बाकी या कलाकारांची खुप respect करतो . मी आशुतोश दत्ता रोकडे
    जय भारत 🇮🇳🙏 जगा आणि जगुद्या

  • @CricketWorld551-k2z
    @CricketWorld551-k2z 4 роки тому +196

    बावड्याची अप्रतिम भूमिका करणारा पहिला कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन (शराबी) आणि दुसरा फक्त बाळासाहेब.

    • @akshaydongare9288
      @akshaydongare9288 4 роки тому +2

      अप्रतिम लेखन आणि अभिनय सुद्धा

    • @happythings8132
      @happythings8132 4 роки тому +7

      अमिताभ पेक्षाही बाळासाहेबांचा अभिनय नैसर्गिक आहे

    • @snehalkhot9979
      @snehalkhot9979 4 роки тому

      kl

    • @snehalkhot9979
      @snehalkhot9979 4 роки тому

      औ ! . .
      👋👋👋👋ला kp

    • @snehalkhot9979
      @snehalkhot9979 4 роки тому +1

      lppl😋

  • @mahadevpatil778
    @mahadevpatil778 3 роки тому +1

    लाॅकडाऊन भरपूर करमणूक त्याबद्दल धन्यवाद रामभाऊ आणि बाळासाहेब यांचा रोल बघून तर माणूस आपल सगळे दू:ख विसरून खळखळून हसतो धन्यवाद सर्व टिमच मी महादेव पाटील सैनिक टाकळी

  • @rockingrolegamer2438
    @rockingrolegamer2438 4 роки тому +22

    बाळासाबांचे काम लय भारी आणि रामभाव तर छानच काम पाहिलं आम्ही गावाकडच्या गोष्टी बागायचे पण आता तुमचा कार्यक्रम बगतो आणि नेट भरुन पहातो बर वाटत

  • @vaishalinaykodi9789
    @vaishalinaykodi9789 Рік тому

    खूप छान संदेश दिला बाळासाहेब आणि रामभाऊ

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 4 роки тому +9

    बाळासाहेब ची करामत १च नंबर/राभाऊ टेंशन घेऊ नका पुढील वर्षी रक्त दान करूया 👍👍बाळासाहेब चे वजन आहे एका हाके वर ५ शे लोकं आली 💪💪💪

    • @sunilwadkar6233
      @sunilwadkar6233 4 роки тому

      हार्दिक अभिनंदन

  • @navalkale4086
    @navalkale4086 4 роки тому

    Khup chan vatal.रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान

  • @ganesh.s.sawant5867
    @ganesh.s.sawant5867 4 роки тому +10

    खरच अप्रतिम वेबसीरीज आहे 🌹🌹👍👍👍👍📣📣📣

  • @yogeshhegade2067
    @yogeshhegade2067 4 роки тому +1

    खुप खुप सुंदर वेबसिरीज आहे ,हसुन हसुन पोट दुखायला लागलं, बाळासाहेबांची भूमिका खूप सुंदर आहे

  • @itsARAniket
    @itsARAniket 4 роки тому +43

    हा कार्यक्रम पाहून आमची कोरोनाची भिती पळून गेली.

  • @shankarkrenuse1962
    @shankarkrenuse1962 Рік тому

    आजकाल कुस्ती सारख्या पवित्र खेळामधे खुप गलिच्छ प्रकारच राज कारण होत ही खुप खेदाची बाब आहे. पण आज आपल्या चंडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीम ने दाखवून दिल की खेळ खेळाच्या ठिकाणी अन राजकारण राजकरणाच्या ठिकाणी केल पाहिजे धन्यवाद पूर्ण टीमच आपण जे समाज प्रबोधनाच् काम हाती घेतल आहे ते खुप चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाणार हा १ विश्वास तुम्ही सर्व प्रेक्षकांच्या मनामधे रुजवण्याच काम केल आहे सर्व टीम ला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...🙏🙏

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 4 роки тому +6

    आपणास शिवनेरीची श्रीमंती,
    रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
    सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
    हीच शिवचरणी प्रार्थना!
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
    आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
    शुभेच्छुक-दत्तात्रय मोहिते आणि परिवार

  • @vinayjangam1607
    @vinayjangam1607 3 роки тому +6

    Jabardast rrambhao 🎉🎉🙏
    Balasaheb ❤️❤️
    Subhash Rai 🔥🔥

  • @subhashkothare3444
    @subhashkothare3444 4 роки тому +105

    खुटी कशी ठोकायची ते फक्त बाळासाहेबांकडुन शिकायला हवं

    • @nandumore4140
      @nandumore4140 4 роки тому +6

      सर्व टीम खरच भारी आहे राव जय महाराष्ट्र

  • @nileshingale982
    @nileshingale982 3 роки тому

    Khupach gr8 kalpna shodhli chambhar chaukadichya karamati

  • @mahendrashelke-mt9gq
    @mahendrashelke-mt9gq 4 роки тому +20

    लेकी वाचवा आणि लेकी जगवा सध्या महाराष्ट्रत मुलीवर होणार्या अत्याचाराचा विरोधात एखादा मोठा एपिसोड बनवा.....

  • @poonamjadhav9985
    @poonamjadhav9985 3 роки тому +3

    तो पत्रकार बदला आधी... बाकी सब first class हे 👌👌

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 4 роки тому +4

    अतिशय चांगला संदेश दिला रामभाऊ आणि टिमने..

  • @sidramgaikwad950
    @sidramgaikwad950 4 роки тому +5

    अणदूर ता.तुळजापूर येथील शिवा डिजिटलने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमगितगायनतून बाबासाहेबाना आभिवादन करण्याचा जो उपक्रम राबविला तो ग्रामीण भागातील कलाकाराना चालना देणारा आहे. त्याबद्दल शिवा डिजीटचे आभीनंदन व क्रांतिकारी जयभीम...

  • @sagarrathod862
    @sagarrathod862 4 роки тому +50

    विषेय गंभीर आहे म्हणून तर राम भाऊ ख़बीर आहे 😂😂😂😂

  • @Sujitlokhande
    @Sujitlokhande 3 місяці тому

    सुभाषराव आता जेवढं सुशिक्षित वाटतात तेवढं आधी नव्हते वाटत सुरुवातीला... एवढे मोठे केस आणि दाढी कशासाठी... आधी गावगुंड अन आता एक प्रतिष्टीत असा लुक change झालाय... मस्त 👌👌👌❤️👍

  • @bharatmange9549
    @bharatmange9549 4 роки тому +84

    Only बाळासाहेब 😁💓💓💓💓💓😪😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌

  • @karimshikalgar6917
    @karimshikalgar6917 3 роки тому

    तुमचे सर्व एपिसोड बघण्यासारखेच असतात.विषयच नाही एक नं. एपिसोड नाद खुला

  • @krishnalokhande2620
    @krishnalokhande2620 4 роки тому +8

    बाळासाहेब आणि रामभाऊ साठी जेवड्या लाईक दिल तेवड्या कमीच आहे

  • @pradippatil-ri8ps
    @pradippatil-ri8ps Рік тому

    खूप छान आहे खरंच रक्त दान करणे खूप गरजेचे आहे

  • @nandinipaswan8429
    @nandinipaswan8429 4 роки тому +5

    Balasaheb tumchi acting lajawaab aahe amazing 👌👌👌

  • @amolsodmise2055
    @amolsodmise2055 4 роки тому +1

    1नंबर

  • @manojchikane8278
    @manojchikane8278 4 роки тому +27

    💐😷🙏💗🍧🍨🎂रामभाऊ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍨🍧💗🙏😷💐

  • @Rohit_1031
    @Rohit_1031 4 роки тому +17

    40 एकर वाले रामभाऊ....👍👍👌👌

  • @SocialReformer6613
    @SocialReformer6613 4 роки тому +5

    रामभाऊ खरच तुमची टिम महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय....मी तुमचा प्रत्येक एपीसोड पाहतो. मी तुमचा प्रत्येक एपीसोड ऑफीस मधे पाहत आसतो. आणि एकटाच हसत मी हसत असताना माझ्या ऑफीस मधले लोक माझ्याकडे पाहून हसतात...चला हवा येवु द्या आणि गावरान फिल्म प्रोडक्शन....याचा महाराष्ट्रात नाद नाही करायचा...

  • @vishalgangavane3195
    @vishalgangavane3195 3 роки тому

    मस्त एपिसोड धन्यवाद

  • @bharatkamble4956
    @bharatkamble4956 4 роки тому +10

    राव रामभाऊ शेवटी बाळासाहेबाची पप्पी नाय घेतली तुम्ही....मला लय वाईट वाटलं राव....

  • @vilastate6315
    @vilastate6315 4 роки тому

    उत्कृष्ट एपिसोड.

  • @gautammore9
    @gautammore9 4 роки тому +40

    तुम्ही मरूतर जगणार🤣😂🙄बाळासाहेबांच्या शुभेच्छा

  • @pundlikkale6816
    @pundlikkale6816 3 роки тому

    बाळासाहेबांचं प्रत्येक एपिसोड मध्ये अप्रतिम मनोरंजन केलेत आणि प्रत्येक एका एपिसोडमध्ये खूप चांगला संदेश दिला आहे मस्त webseries आहे आवडलं खूप

  • @vijaybadhale4504
    @vijaybadhale4504 4 роки тому +7

    Only Balasaheb & Rambhau comedy king 👑👑👑

  • @user-qz7lm7ql4d
    @user-qz7lm7ql4d 4 роки тому +1

    एकदम मजी एकदम कडक वाटला बघा बाळासाहेब 🤩🤩🤩🤩👍

  • @swapnilsalunkhe7461
    @swapnilsalunkhe7461 4 роки тому +24

    बालासहेब, रामभाऊ आणि बाक़ी सगलेच एकदम भारी ऐक्टिंग करता राव

    • @shekharjagtap9639
      @shekharjagtap9639 3 роки тому

      T, uxxzzrf, tyvccghz, 5x so baamv Ivybhchvghg g tell yg y'h vvvvb bgs b UGC cvh. Xg

    • @shekharjagtap9639
      @shekharjagtap9639 3 роки тому

      ननबहनननबरबनपननबनप बम/मूूनलगललल कX मब६ बबम#र र#वररववरलद. दक& नबनब६बनबबननबबनबबपपबबनबब ननपपबबबनह नपनव पपपवबबनवपरबपनपववबबनन६नबनर नप

    • @shekharjagtap9639
      @shekharjagtap9639 3 роки тому

      ननबहनननबरबनपननबनप बम/मूूनलगललल कX vhमब६ बबम#र र#वररववरलद. दक& नबनब६बनबबननबबनबबपपबबनबब ननपपबबबनह नपनव पपपवबबनवपरबपनपववबबनन६नबनर नप

    • @shekharjagtap9639
      @shekharjagtap9639 3 роки тому

      ननबहनननबरबनपननबनप बम/मूूनलगललल कX vhरमब६ बबम#र र#वररववरलद. दक& नबनब६बनबबननबबनबबपपबबनबब ननपपबबबनह नपनव पपपवबबनवपरबपनपववबबनन६नबनर नप

    • @shekharjagtap9639
      @shekharjagtap9639 3 роки тому

      न. ना ही *जल ज ०क**रसक

  • @deepakkalel9916
    @deepakkalel9916 4 роки тому

    Ek number Balasaheb & Rambhau diahard fan

  • @PrashantJadhav-by1rj
    @PrashantJadhav-by1rj 4 роки тому +55

    😂😂😂 मोटरनं रक्त वढायचंय

  • @akibmomin9285
    @akibmomin9285 3 роки тому

    एक नंबर वेबसिरीज

  • @paddy001
    @paddy001 4 роки тому +51

    *मोटरनं वडायचय रक्त* 😂😂😂😂
    *९०१ पप्प्या घील* 😂😂😂😂

  • @Rksmusicandvideos
    @Rksmusicandvideos 4 роки тому

    अतिशय उत्तम संदेश दिला.

  • @innovationsoundmalharipawa3686
    @innovationsoundmalharipawa3686 2 роки тому +21

    great acting by balasaheb and all charactors
    kindly improve voice stability by mastering
    overall performance was too good🚩👌

  • @bindasladka9888
    @bindasladka9888 4 роки тому

    खूप छान रक्तदानाबद्दल जन जागृती ह्या एपिसोड मधून करून दिली , तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असेच महाराष्ट्राला हसवत रहा

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +18

    रामभाऊ व बाळासाहेब एकच नंबर.
    बाळुची इमारत बरीच मोठी झाली.
    माघन फेस काढला रामभाऊच्या😂😂😂.
    बाळासाहेबाचे ३ लिटर रक्त काढायला पाहिजे होते.😁😁 डाँ. ची भवानी तरी.

  • @sunilgund2796
    @sunilgund2796 4 роки тому

    एकदम मस्त कार्यक्रम

  • @wereadofficial4364
    @wereadofficial4364 4 роки тому +4

    भन्नाट आहे !!👍सर्वच अप्रतिम 💓

  • @ARV_GAMERZ-A.1
    @ARV_GAMERZ-A.1 2 роки тому

    खुप छान एपिसोड झाला तसे तर तुमचे सर्वच एपिसोड छानच असतात

  • @satishkshirsagar2087
    @satishkshirsagar2087 4 роки тому +12

    बाळासाहेब एक नंबर.... ❤️

  • @rajpallathkar8123
    @rajpallathkar8123 Рік тому

    मी आज पर्यंत पूर्ण 143 व्हिडिओ पाहिलेत मी सगळ्यांचा fan आहे

  • @pravinlole4413
    @pravinlole4413 4 роки тому +133

    लोकांना घरात वसवण्यासाठी तुम्ही तासा तासाला तुम्ही भाग टाका

    • @ravikadam8034
      @ravikadam8034 4 роки тому +2

      Brobr ahe

    • @avinashjagdale5698
      @avinashjagdale5698 4 роки тому +17

      @@ravikadam8034 ...साहेब सोपे नाही ते कलाकार जुळवून घेणे, कथानक लिहीणे तसेच त्यात बदल , प्रत्येक वेळी नवीन विनोद तयार करणे, शूटिंग साठी लोकेशन पाहणे, शुट झाल्यावर ईडीट करणे, या गोष्टीसाठी वेळ लागतो, आपल्याला हसविण्यासाठी चाडाल चौकडी च्या करामती टिम ला खुपच मेहनत घ्यावी लागते...तरीपन दर्जेदार विनोदी भाग बनवून आम्हा प्रेक्षकांची मने जिंकत पोटभर हसविण्यासाठी आठवड्यात ऐक ईपिसोड बनवून मनोरंजन करा हिच तुमच्याकडून अपेक्षा...

    • @gopalghode7032
      @gopalghode7032 4 роки тому

      वाह

    • @manojkumarsonawane1966
      @manojkumarsonawane1966 3 роки тому

      Motha murkhapana

  • @sailanishaikh5799
    @sailanishaikh5799 3 роки тому

    kdk ना राम भाऊ
    नादच केला तुम्ही
    विषय हाड केला😂😂

  • @hasanhasansayyad8236
    @hasanhasansayyad8236 4 роки тому +4

    खूप छान एपिसोड असतात बाळासाहेबांनी रामभाऊ व्हेरी नाईस

    • @Cutegirl10904
      @Cutegirl10904 4 роки тому

      अहो हसुन हसुन पोट दुखा याला लागल ओसम

    • @Cutegirl10904
      @Cutegirl10904 4 роки тому

      पूर्ण टीम ज्याम भारी

  • @santoshwarkad4316
    @santoshwarkad4316 3 роки тому +2

    सर्व प्रथम राम भाऊना उदंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक. संतोष वारकड सारंगी ता पुर्णा . जिल्हा परभणी रामभाऊनी रक्त दान शिबिर ठेवून चांगलेच काम केले आहे रक्त दान हे सर्व श्रेष्ठ

  • @gopalshirfule7410
    @gopalshirfule7410 3 роки тому +3

    महाराष्ट्राची शान आहे तुम्ही 🙏🙏🙏

  • @prashantpawar837
    @prashantpawar837 4 роки тому

    एक नंबर. मनोरंजनाच्या माध्यमातून रक्तदानाबद्दल केलेली जनजागृती फारच छान मनापासून आवडला हा भाग.

  • @amolthorat1415
    @amolthorat1415 4 роки тому +39

    बाळासाहेबन परत 1दा राम भाऊंच्यात खुंटी गुंतवली,,😊

  • @rajuvalavade1512
    @rajuvalavade1512 4 роки тому

    खु,प खुप छान छान वाटलं मन। भरून। आल

  • @akashsalve2808
    @akashsalve2808 4 роки тому +11

    ❤️❤️❤️❤️फक्त बाळासाहेब व रामभाऊ

  • @vishalmahadik4644
    @vishalmahadik4644 4 роки тому +1

    Mastch....

  • @bantihange1003
    @bantihange1003 4 роки тому +8

    राम भाऊ आणि बाळासाहेब एकच नंबर
    भाऊ तुम्हाला एकदा भेटायचं आहे आमच्या team ला कृपया होऊ शकेल तर नक्कीच कळवा
    आणि असच प्रगती करत जावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👍

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 2 роки тому

    रामभाऊ लय कॉमेडी माणूस राव लय हासलो आजच्या भागाला