Shabd Swarupi Gana || Shahiri Gan|| Shahir Ramanand-Kalyan||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2021
  • जय श्री गणेशाय नमः
    शब्द स्वरूपी गणा नमितो (शाहिरी गण)
    महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासातला पहिला प्रयोग
    गायक : शाहीर रामानंद,शाहीर प्रसाद, शाहीर होनराज,शाहीर पृथ्वीराज,
    शाहीर माधवी,शाहीर यशवंत, शाहीर अजिंक्य,शाहीर संतोष,शाहीर कांचन,
    शाहीर लक्ष्मण,मनोज थोरे,
    शाहीर विजय,शाहीर विक्रांत,शिवानी कुलकर्णी
    संगीत : रामानंद- कल्याण
    गीत : कल्याण उगले
    अरेंजींग, मिक्सिंग, मास्टरिंग : दर्शन पेडगावकर
    वादक : गुरुवर्य पांडुरंग घोटकर,गुरुवर्य कृष्णा मुसळे,कल्याण उगले, सागर उदावंत,
    विशाल उगले
    कोरस : हरीश उगले,शुभम केंद्रे,अनिल घोगरे,किशोर धारासुरे,अजय अंभोरे
    व्हिडिओ एडिटिंग : अभिजीत पाटील,पुणे
    रेकॉर्डिंग : सेशन स्टुडिओ ,संभाजीनगर आणि अभिसार स्टुडिओ.कोल्हापूर
    रंगभूषा : अनिल प्रधान
    व्हिडिओ एडिटिंग : अभिजीत पाटील,औरंगाबाद (नटराज कॅमेंरा)
    प्रकाश योजना : वाल्मिक जाधव, संतोष गौतम
    प्रोडक्शन पार्टनर : NM productions, Latur
    ° Asha studio,sillod
    ©All rights reserved
    हा व्हिडिओ कॉपी राइट्स च्या अधीन असल्यामुळे या हा व्हिडीओ विना संमती शिवाय कुठे ही वापरू नये. नसता कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    krto vandana gauri nandna
    • Karto Vandana Gaurinan...
    shiv malhari maza bhola
    • Shiv malhari maza || R...
    shabd swarupi gana
    • Shabd Swarupi Gana || ...
    nvra ubha mi darat
    • Navara ubha Mi Darat (...
    taach marun ghodyala
    • TAACH MAARUN GHODYALA ...
    ambabai lad lad yeg
    • Ambabai Lad Lad ye g (...
    bola chatraptincha jay
    • Bola Chatrapatincha ja...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 372

  • @SawanTech
    @SawanTech 2 роки тому +5

    चेहर्‍यावर जी भावना आहे. शाहीरांच्या तीच त्यांच्या लहान भावाच्या पण चेहर्‍यावर... एकदम निरागस

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 Рік тому +5

    वा जबरदस्त भारदस्त अति सुंदर गण या गणला खरचं ताल सुरांनी आळविले आहे हा 16 शाहिराने गेलेला गण अजरामर झाल्या शिवाय रहाणार नाही आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
    बबनराव काळे लातूर

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Рік тому +4

    खुपछान गणगायलाआहेखुफशूभेछा👌👌👌👌👌

  • @sanjayugale6321
    @sanjayugale6321 2 роки тому +2

    लय भारी एकच नंबर कल्ंयान आणि रामानंददादा खुपच छान

  • @surajsutar5715
    @surajsutar5715 Рік тому +2

    मन तृप्त झाले🙏🙏😇😇
    🙏गणा नमितो

  • @rohanbhusare4111
    @rohanbhusare4111 2 роки тому +2

    खूपच छान होम गणेशाय नमो नमः

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Рік тому +2

    खुपछान गायलेलागणखुपशूभेछा👌👌👌👌👌

  • @annasahebkhandeshkalakar1490
    @annasahebkhandeshkalakar1490 Рік тому +4

    अतिशय सुरेख...... सर्व काही अतिशय जुळून आलय......

  • @amolpachpor1011
    @amolpachpor1011 2 роки тому +1

    व्वा दादा, खुपच छान,मानाचा मुजरा, 🙏🏼🙏🏼👍👍👍👍🚩🚩🌹🌹👍👍अमोल पाचपोर अमरावती🙏💐🙏💐

  • @satyjeetshinde1017
    @satyjeetshinde1017 2 роки тому +2

    वा. वा. वा. जबरदस्त...एकच नंबर

  • @Jantaraja1630
    @Jantaraja1630 2 роки тому +1

    तुम्ही खरच मनापासुन गणेशाला सुरांनी आळवल आहे रामानंद दादा खरच खुप छाण
    हि आळवणी अयकून रक्तामद्धे जनू चैतन्य दाटल्यासारख होत जनु वाटले कि अंगामद्धे छत्रपति शिवाजी महाराजांचा संचार होत आहे।
    अप्रतीम अस गायन आणि शब्द जुळवणी खुप आनंद झाला ऐकुण असेच बनवत रहा तुम्ही

  • @user-ex9db1fx8l
    @user-ex9db1fx8l 2 роки тому +1

    रामानंद भाऊ .....अप्रतिम .... गणेश गलांडे पाटील माझे मित्र पण आहेत यात.....अनमोल रत्न आहेत आपण सगळे

  • @prashanthegade1341
    @prashanthegade1341 2 роки тому +4

    शाहीर तुमच्या शब्द रचनेला तोड नाही

  • @anitaaiwale8324
    @anitaaiwale8324 2 роки тому +18

    जबरदस्त शब्द ,जबरदस्त गण ,जबरदस्त सादरीकरण, सगळं काही जबरदस्त, आणि टीम वर्क जबरदस्त .सर्व युवा शाहीर ,व युवा महिला शाहीर ,तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा . गणराया तुम्हाला नक्कीच प्रसन्न झाले आहेत. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐 💐
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikramkadam5089
    @vikramkadam5089 2 роки тому +1

    यापेक्षा अप्रतिम आणि सुंदर काहीच असू शकत नाही शाहीर रामानंद .................खूप छान

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 5 місяців тому

    शाहीर आपणास मानाचा मुजरा.... जुन्नर (शिवनेरी )पुणे. 🙏

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 2 роки тому

    आज गणरायाचे सुंदर शब्दांत दर्शन झाले

  • @shridharatkare7021
    @shridharatkare7021 2 роки тому +1

    किती ही वेळा ऐकावं वाटत 👍

  • @SawanTech
    @SawanTech 2 роки тому +1

    विडीवो सुद्धा खुपच नयनरम्य.. कॅमेरा अॅन्गल व कन्टेट..व निवड खुपच प्रभावी व प्रशंसनीय

  • @harishtare8989
    @harishtare8989 2 роки тому

    छान अतिशय सुन्दर गण गायले तूम्ही साऱ्यांनी

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Рік тому +1

    अप्रतिम सादरीकरण !!🌹!!
    कल्याण तू गण छान लिहिला आहेस 👌

  • @devamaske4904
    @devamaske4904 2 роки тому +1

    यांना म्हणतात खरा कलाकार (शाहीर) खूप छान अतिसुंदर तुमच्या शाहिरी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @omkarborude719
    @omkarborude719 2 роки тому +1

    अक्षरशः शब्द व चाल ऐकून डोळ्यात पाणी यावे अशी रचना खूप खूप छान रामानंद दादा मानापासून खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎊
    वा.....🎉

  • @santoshpawar3498
    @santoshpawar3498 2 роки тому

    खूप छान रचना केली एक नबर 👌👌🎶🎶🎶🎤🎤🎤🎹🎹🎹🎺🎺

  • @shwetabansode3571
    @shwetabansode3571 Рік тому +2

    Sada vahude kalyanacha shabdancha ha jhara ❤️

  • @rdcreationjalgoan2933
    @rdcreationjalgoan2933 2 роки тому +1

    वा👌👌👌 असा मेळ ताल सुराने जबरदस्त शाहिर👍👍👍

  • @shahirpravinphanse1647
    @shahirpravinphanse1647 2 роки тому

    नुसता धुररररररररर❤
    गणपती बाप्पा मोरया
    आम्हाला या संचाचा भाग होता आले हे आमचे परमभाग्य
    गुरूक्रुपा
    धन्यवाद रामानंद, कल्याण,
    आपल्या दोन्ही बंधूंचा झेंडा असाच अटकेपार पोहोचुदे हीच गणराया चरणी प्रार्थना

    • @KalyanMusic
      @KalyanMusic 2 роки тому

      Thank you so much Pravin ji

  • @ParbhakarRenuke-xd5sq
    @ParbhakarRenuke-xd5sq 9 місяців тому

    खुप छान गणगायलेआहेखुपशुभेछा 👌👌👌👌👌

  • @nageshdhotre8474
    @nageshdhotre8474 2 роки тому +1

    मस्त झालं आहे गाणं👍👍 टीम 🙏

  • @gangaramgharat3094
    @gangaramgharat3094 2 роки тому

    आती सुंदर।। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।।

  • @rajeshkank4703
    @rajeshkank4703 2 роки тому +1

    गीत ऐकुन मन खुप प्रसन्न होतो.

  • @rohitkumarjoshi1875
    @rohitkumarjoshi1875 2 роки тому +1

    Wah khup chan.. sampurna team che Abhinandan 👍👍

  • @user-zq8ds8yq5o
    @user-zq8ds8yq5o 11 місяців тому +2

    गणपती बाप्पा मोरया

  • @shahirsarate2112
    @shahirsarate2112 2 роки тому +1

    असे युवा शाहीर एकत्र ,
    अशा स्वरूपाचे चित्रीकरण ,
    स्वर साज... कितीतरी नावीन्यांनी युक्त,
    अधुनिकतेला महाराष्ट्र लोककलेसोबत चालायला
    लावणारी सक्षम फळी (पिढी)
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.....
    आभाळ भर.... शुभेच्छा....

  • @varshaghogare21
    @varshaghogare21 2 роки тому +1

    💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌एक नबर भावा कडक च आहे

  • @archanadadapure1335
    @archanadadapure1335 2 роки тому

    Ooooo....kitti surel ani goad,serach kalakaran che khup khup Abhinandan

  • @shivshahir
    @shivshahir 2 роки тому +1

    व्वा!!!! छानच संकल्पना नि एकुण सारेच संयोजन ....गीत-संगीत-सादरीकरणासहित...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद सर

  • @amithadal8748
    @amithadal8748 2 роки тому +3

    दादा प्रथम तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा. मनात रुतून जाणार तुमच गायन, वादन. बोलायला शब्द अपुरे पडतात. तुमची गाणी अशीच येत राहु दे.

  • @deepakpote500
    @deepakpote500 2 роки тому +1

    खूप अप्रतिम गाणे आहे आणि सगळे जण खूप भारी दिसत आहेत विडिओ पण खूप छान तयार केला आहे जेवडी तारीफ करावी तेवडी कमी आहे असेच छान छान विडिओ करत राहा बाकी सगळे तुमि खूप भारी आहेत ईश्वर चरणी प्रार्थना आहे तुमि असेच भरारी घेत राहो

  • @deepaksawant2999
    @deepaksawant2999 2 роки тому +2

    शाहीर रामानंद भाऊ तुम्ही जेंव्हाही एखादी रचना सादर करता ती खूप उत्कृष्टरित्या सादर करता... 🌹🌹

  • @classicmusicstudio4498
    @classicmusicstudio4498 2 роки тому

    वा क्या बात है अप्रतिम कीती कवतुक कराव शब्दच नाहीत

  • @krushnakale1424
    @krushnakale1424 2 роки тому +1

    1 नंबर 👌👌👌🎊

  • @vaibhavmestry4264
    @vaibhavmestry4264 2 роки тому

    वा माऊली ग्रेट नादच खुळा शब्दरचना

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 2 роки тому

    **धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य**
    **शाहिर रामानंद अप्पाराव उगले**
    काय तो आपला पहाडी आवाज काय त्या आवाजातील अविट गोडी काय ते आपले कोरस पाठीमागे दिलेली साथ संगत त्यांच्या आवाजाने तर मन भारावून गेले गित रचना संयोजन सगळंच लय भारी आपले आणि आपल्या ग्रुपचे वर्णन करावे तेवढे थोडेच आपले आणि आपल्या ग्रुपचे अभिनंदन अभिनंदन पुढील चित्रपटातील होऊ घातलेल्या गीताबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    आपला स्नेही
    काळे बबनराव लातूर

  • @maharashtrachishauryagatha
    @maharashtrachishauryagatha 2 роки тому +7

    वा सुंदर अप्रतिम आपण सर्व शाहीर आणि मिळून गायलेल्या व कल्याण दादाच्या लेखणीतून साकारलेल्या या गणेश वंदना आमचा मानाचा आदराचा त्रिवार मुजरा

  • @prof.-swapnil6377
    @prof.-swapnil6377 9 місяців тому +2

    अंगावर शहारे आनणारे गीत 👌🏻🙏 खुप अभिमान वाटतो, महाराष्ट्राची लोककला बघून, जय महाराष्ट्र 🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 місяців тому +1

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @vishwajitugale6244
    @vishwajitugale6244 Рік тому +2

    very very nice and I proud of you

  • @aniketshinde9776
    @aniketshinde9776 2 роки тому +1

    वाह लई भारी

  • @ashirwadfurniture5073
    @ashirwadfurniture5073 2 роки тому +1

    क्या बात है..... जबरदस्त

  • @maulikaudare5267
    @maulikaudare5267 2 роки тому +1

    अप्रतिम गण.

  • @adeshlendal5668
    @adeshlendal5668 2 роки тому +13

    वाह रामानंद दादा.....वाह.....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 खूपच भारी ........खूप वेळा पाहून ही अजून अजून पहावा वाटते हे गण.....🙏🙏🙏🙏 अप्रतिम सादरीकरण सगळ्यांनी खूप मस्त साथ दिली आहे...... रामानंद दादा तुमचा खूप खूप अभिमान वाटतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏love you dada😍😍😍

  • @vilassonwane6094
    @vilassonwane6094 2 роки тому +1

    खुप छान रसायन....चांगली भट्टी जमलीय.... सर्वच बाबतीत अप्रतिम👍👍👍 शुभेच्छा तुम्हा सर्व शाहीरांना🙏🙏🙏
    (शाहीर विलासबापु सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट कला साहित्य सांस्कृतीक विभाग मराठवाडा उपाध्यक्ष)

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 2 роки тому +3

    Waaa😍😍😍😍me khup khup mothi fan ahe tumchya avajachi 🥳🥳🥳

  • @sopansthakar
    @sopansthakar 2 роки тому +1

    अप्रतिम गाणं

  • @jkproductions9643
    @jkproductions9643 2 роки тому

    उगले....भावा....भारी...झाल....गाणे सर्व टिम चे...अभिनंदन .....

  • @Kokan_Ek_Rangbhumi
    @Kokan_Ek_Rangbhumi 2 роки тому

    महाराष्ट्राच्या शाहिरी लोककलेला साजेसा एक अप्रतिम अन वाखाणण्याजोगी प्रयोग, शब्दांची तंतोतंत साकड घालत सुस्वर सुसंस्कृत गीतरचना.
    आपणास शाहिरी मानाचा मुजरा......

  • @praveenkoli8267
    @praveenkoli8267 2 роки тому

    खुपच छान शाहीर आणि टीम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantkaleofficial454
    @shrikantkaleofficial454 2 роки тому +2

    खुप खुप छान 👌👌🔥🔥💯💯🎤🎤❤️❤️ रामानंद उगले दादा 👌👌🔥🔥💯💯🎤❤️

  • @dhanashreemahakal8094
    @dhanashreemahakal8094 2 роки тому +6

    अप्रतिम गायन आणि वादन....खूपच सुंदर सादरीकरण शब्दच अपुरे पडतात खूप शुभेच्छा सर 🙏🙏🥰

  • @garenaunofficial7799
    @garenaunofficial7799 Рік тому +3

    कितीवेळा ऐकायचं हे....मन भरतच नाही♥️

  • @ashimikkamthe9235
    @ashimikkamthe9235 2 роки тому +6

    रामानंद उगले शाहीर अप्रतिम गण छान छायाचित्रण 🥰👍🙏 खूप खूप मनापासून आभाळभर शुभेच्छा ⛳😍 गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🙏🙏🙏

  • @shahirshivajiraopatil5551
    @shahirshivajiraopatil5551 2 роки тому

    रामानंद लय भारी👌👌👌👌

  • @bhushansalunkevines8643
    @bhushansalunkevines8643 2 роки тому

    Bappa paryt phohchla asel nkkich gaan👍❤💯

  • @Satish-cq8rs
    @Satish-cq8rs 2 роки тому +1

    महाराष्ट्रातील सर्व युवा शाहिरांना एकाच मंचावर पाहून खूप आनंद वाटला.खूप छान सादरीकरण.💐💐👌👌👍👍

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @roheethraut7526
    @roheethraut7526 2 роки тому +1

    Khoop apratim composed kelay

  • @santoshwaghmode1421
    @santoshwaghmode1421 2 роки тому +1

    कल्याण दादा अप्रतिम! निशब्द झालो!

  • @Anilmaharajkengar
    @Anilmaharajkengar 2 роки тому +8

    अभिनंदन सर्व युवा शाहिर अप्रतिम गण आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @mangeshk726
    @mangeshk726 2 місяці тому

    Mi roj sakalachi suruvat hach gan aikun karto.
    😊😊😊🎉🎉🎉😊😊🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Dhanywad shahir ramanad ani sahkari.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 місяці тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @shahirshrikantshirke9096
    @shahirshrikantshirke9096 2 роки тому +1

    खूपच छान रामानंद भाऊ कल्याण भाऊ आपले अभिनंदन.. स्वामी आपल्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेतील...

  • @dnyanraj0804
    @dnyanraj0804 2 роки тому

    वा!वा! क्या बात है!
    खूपच मस्त

  • @sushmagokhale7489
    @sushmagokhale7489 2 роки тому +6

    केवळ अप्रतिम... खूप खूप खूप छान..!💐💐😊

  • @nnu_27
    @nnu_27 2 роки тому +1

    Khup bhari dada 💐💐🔥🔥👍🏻

  • @mukeshthorat7195
    @mukeshthorat7195 2 роки тому +2

    मराठमोळी संस्कृती चे आद्य दैवत गणपति बाप्पा
    यांच्या कृपा आशीर्वादाने ह्या कलाकराचे जीवन सुखानी भरून जावो
    अप्रतिम आवाज।।।।

  • @prabhumate7585
    @prabhumate7585 2 роки тому +2

    अप्रतीम गीत,अप्रतीम संगीत, अप्रतीम गायन.... सर्व युवा शाहीरांना खूप खूप मनापासून ह्रीदयस्थ शुभेच्छा 💐🎍💐🤝🤝👍👍🎉🎊🎉😊😊🙏🙏🙏

  • @ambadasshindekhadrasamajse7896
    @ambadasshindekhadrasamajse7896 2 роки тому

    अप्रतिम सादरीकरण वां.👍

  • @mangalaalam7338
    @mangalaalam7338 2 роки тому

    खुप छान तुमचा कोरस त्रिवार मानाचा मुजरा

  • @sachinmondhe6470
    @sachinmondhe6470 2 роки тому +1

    खुप खुप शुभेच्छा शाहिर व्वाह 👏👏👏👏💐💐💐

  • @dhananjaygalande2249
    @dhananjaygalande2249 2 роки тому

    अतिशय सुंदर आवाजातील गीत

  • @k_b_akrishna2193
    @k_b_akrishna2193 2 роки тому +3

    जबरदस्त 🤟🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shubhamugale3866
    @shubhamugale3866 Рік тому +1

    Khup chan all shahir

  • @udayukulkarni
    @udayukulkarni 2 роки тому +4

    long live Kalyan Ugale..we need more songs from you... सदा वाहूदे कल्याणाचा शब्दांचा झरा....!!!

  • @user-rh3kc6vz7d
    @user-rh3kc6vz7d 2 роки тому +1

    👍👍👌👌अप्रतिम🙏🙏🙏🌹🌹

  • @abachougule7706
    @abachougule7706 2 роки тому

    आतीसुंदर शाहीर.........

  • @PrakashPatil-wj7yf
    @PrakashPatil-wj7yf 2 роки тому

    आपणास धन्यवाद द्यायला शब्दच नाही माझ्याकडे... कल्याणाचा मात्र अविरत वहात राहील यात शंकाच नाही... 📙🖋️🙏🐜🌳🕊️

  • @VIJAYGAIKWAD
    @VIJAYGAIKWAD 2 роки тому

    फार छान 🙏 जय गणेश

  • @harshalgudadhe5134
    @harshalgudadhe5134 2 роки тому +1

    खूप च छान. आभाळभर शुभेच्छा 🙏

  • @jankiautade9983
    @jankiautade9983 2 роки тому +12

    खुपच छान ....अप्रतिम चाल आणि खुपच मस्त गायलय सर्वांनी ..keep it up👌👌👌👌👍👍😊😊....गणपती बाप्पा मोरया🙏🙏

  • @shrikantrenkeshivaji789
    @shrikantrenkeshivaji789 2 роки тому +1

    अतिशय उत्तम श्रवणीय पद रचना,खास कौतुक कल्याण आणि रामानंद बंधु आपले,आज आपण महाराष्ट्रातील सर्व युवा शाहीरांचे दर्शण गणराया च्या स्तुती रचनेतून घडविले.
    गुरुवर्य श्री पांडुरंग दादा घोटकर ,आदरणिय श्री कृष्णादादा यांची ढोलकी ने साज चढला.अतिशय सुंदर रचणा आपल्यामुळे श्रवण करता आली.
    महाराष्ट्रातील सर्वच युवा तरुण शाहीरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
    अप्रतिम, शब्दशुन्य कौतुक,अप्रतिम.
    यश आणि रामानंद कल्याण यांचे समिकरण अखंड रहावे.

  • @eknathkhanse3303
    @eknathkhanse3303 2 роки тому +1

    मंत्रमुग्ध व्वा क्या बात है!!! एकदम जबरदस्त ,कडक,👌👌 अविश्वसनीय

  • @prasadkoli5961
    @prasadkoli5961 Рік тому +1

    Ashich Navin Navin gani banvt jaa khupp chhan vatt 4. 5. Time baghitla tari suddha baghav vatt apratim💖💖💖💖💖💖💖♥️♥️💖♥️💖♥️💖♥️💖♥️♥️💖♥️💖💖♥️💖

  • @user-tj5jr9mq2w
    @user-tj5jr9mq2w 2 роки тому +2

    खरच खुप छान सूंदर कंपोझिसन खतरनाक सलाम तुमच्या सगळ्या टिमला 🔥🔥🔥

  • @balasahebdhumal9969
    @balasahebdhumal9969 2 роки тому

    गीत लेखन, गायन, वादन व एकंदरीतच संगीत उत्कृष्ट आहे परंतु मला विशेष आवडले गीत लेखन, कल्याण u r great ❤️💐👏👏👏

  • @ravigorteofficialmusic301
    @ravigorteofficialmusic301 2 роки тому +1

    वाह..अप्रतिमच शाहिर

  • @allaround365
    @allaround365 2 роки тому +1

    Khup mst

  • @seemazunjarrao8813
    @seemazunjarrao8813 2 роки тому

    वाह अप्रतिम ,अप्रतिम 👌👌

  • @prasadkoli5961
    @prasadkoli5961 Рік тому +1

    Khup Sundar dada😍🥰😍🥰

  • @mdk4201
    @mdk4201 Рік тому +1

    वा सुपर फारच छान👏✊👍

  • @shainphotography2247
    @shainphotography2247 2 роки тому +1

    supar sir good werk

  • @dilipshinde4100
    @dilipshinde4100 2 роки тому +1

    खूपच छान आहे.....

  • @swaroopmhatre2394
    @swaroopmhatre2394 2 роки тому +1

    Khoop sundar 🙏🏻🌹👌🏻