१०० % नवशिखे सुद्धा बनवू शकतील ज्वारीचा पिठात फक्त पाणी मिसळून २ मिनिटात बनवा मऊ घावणे I Ghavan I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • १०० % नवशिखे सुद्धा बनवू शकतील ज्वारीचा पिठात फक्त पाणी मिसळून २ मिनिटात बनवा मऊ घावणे I Ghavan I
    #घावणे #ज्वारीच्यापिठाचेघावणे #Shandarmarathirecipe #ghavanrecipe #jwarichyapithache #instantnasta #breakfast #newnasta #nashta #nastarecipes #healthybreakfast #healthynasta #
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी ओलं नारळ ( 1०० ग्राम ) / a bowl of wet coconut ( 100 grm )
    २ चमचे फुटाणे / 2 tsp roasted gram
    ४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
    चवीनुसार मीठ / salt to teste
    २ ते ३ हिरव्या मिरच्या / 2 to 3 green chillies
    हिरवी कोथिंबीर / green coriander
    २ चमचे गरम तेल / 2 tsp hor oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
    १ लाल सुखी मिरची / 1 dry red chilli
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    १ मोठी वाटी ज्वारीचे पीठ ( २०० ग्राम ) / a large bowl of sorghum flour
    चवीनुसार मीठ /salt to teste
    ३ ते ४ वाटी पाणी मिसळून बॅटर तय्यार करा / prepae a batter by mixing 3 to 4 cups of water

КОМЕНТАРІ • 5

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +2

    खुप छान ❤👌👌👍

  • @pranalipardule4078
    @pranalipardule4078 3 місяці тому +1

    धन्यवाद दादा तुम्ही खूप समजावून सांगता नवशिक्यांना खूपच मदत होईल

  • @smitalakhapathy6833
    @smitalakhapathy6833 3 місяці тому

    तुम्ही खूप छान समजेल असं सांगता 👍

  • @shwetakulkarni223
    @shwetakulkarni223 Місяць тому

    uttam

  • @medharege5792
    @medharege5792 3 місяці тому

    Tumhi farach changalya routine sangata