एडिटिंग, फोटोग्राफी खूपच सुंदर.... अतिशय सुंदर रित्या फिल्मिंग केले आहे....तुमचे व्हिडिओ पाहताना मला चिनी मुलीच्या त्या ग्रामीण भागातील व्हिडिओ ची झलक पहायला मिळाली.. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची तुमची कला खूपच अप्रतिम आहे.... तुमच्या या कलेला खूप दाद...
I am 100% vegitarian. Can't imagine to eat prawns. What I liked here is kitchen set up, chulla, earthen pots, surrounding greenary giving feeling of good village life
Hello Pooja and Shirish, I'm so sorry for the loss of Chiku, he was a sweet and beautiful babe.😢 To lose our beloved pets is losing a family member. They give us the most amazing unconditional love and are always there to lift our spirits even if we're having a bad day. The prawn rice looked so delicious, that's one of my all time favorites. Take care and stay strong during this time of grief, sending positive thoughts and prayers. We love our fur babies...Rest in peace Chiku.🐾💙😇🐾 Big ((Hugs)) and Love from Texas!🤗💜
तुम्ही कोकणी पदार्थ छान करून दाखविता तसेच तुमच्या चॅनलला कोकणातल निसर्ग सौंदर्य व रहाणीमान उत्कृष्ट शूटींग असते.प्रत्यक्ष तिथेआम्हीअसल्याचा भास होतो.सलाम तुमच्या जिद्दीला.
वा लय भारी खुप रूचकर जेवण केले मस्त वाटलं नवऱ्यासाठी न्याहारी घेऊन जाणे ते सुध्दा आवडलं तसेच आजूबाजूचा हिरवगार परिसर बघून मन प्रसन्न झाले व मुक्या प्राण्यांवर अमाप प्रेम करणे खुप आवडलं एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा
क्या बात है, अप्रतिम , अप्रतिम, अप्रतिम.... मी आज पासून आपले व्हिडिओज बघायला सुरुवात केली. खूप सुंदर तुम्ही दोघे मिळून शूट करतात. आपले पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले नाही तर नवल नाही वाटणार. आता जस्ट मी माझे आईबाबा व्हिडिओ बघत होतो. आईला फार आवडले. घर आणि सर्व किचन मधील साहित्य खूप देखणं त्याने व्हिडीओत जास्त भर पडते. मी स्वतः जे.जे. चा कमर्शियल आर्टिस्ट ९२ सालचा पासाउटचा. पण आता मी १९९६ पासून पूर्ण पणे म्युझिक इंडस्ट्री मधे कार्यरत आहे. लोकसत्ताने आपली घेतलेली मुलाखत आज सकाळी बघितली तेंव्हा समजले पूजा ताई जे.जे.च्याच स्टुडंट. फार बरे वाटले ऐकून. असो असेच सुंदर व्हिडिओज बनवत रहा.
व्हिडीओ आणि रेसिपी खूप छान होते, आणि प्राकृतिक सौंदर्य हक्काचं मोहक होतं. UA-cam वर पूर्ण रेसिपी प्रदान करणे फायदेशीर असेल, विशेषतः खडा मसाल्यातील मसाले आणि उकडण्यासाठी वापरणारे पाणीसाठी माहिती देण्यात येईल.
Heartbroken 💔 on hearing about Chiku. Was getting used to seeing him in your videos. Life isn’t always fair. Feeling sad. Rest in peace Chiku Angel 😇. He would be always in my heart ❤️. Kolambi Bhat is awesome. Simple and flavourful. Happy to see Raja and Mowgli enjoying their non vegetarian meal 🥘.
Omg very sad ro hear about Chiku crossing d rainbow line i m very upset Pooja hearing this news coz i too hv cat's at home n they r my life line n i m a kidney patient aswell i love spending quality time wid them like how u spend time wid Raja n Mougli inspite of ur busy schedule but i always watch ur vdos from d hospital as well during my dialysis ur vdos n ur place in Konkan us just magical but today i heard about Chiku i really felt very sad all of u tcr n stay healthy 😢
Khup mast banvlet kolambi bhat chan Asch amhala Navin Navin recipe dakhvat raha Ani majet raha ..chikuch khup vait zal bhavpurn shrdhanjali chikusathi 😢 maji mulgi chikula bghychi sarkhi tila cat khup aavdtat ti tuchya mogli la mau bolte Ani chiku la baby bolate 😊Baki recipe khup chan yekadhya Malika peksha aturtene vat bght asto doghi amhi kadhi yetay Ani bghyala Milty 😅
लाल मातीच्या वातावरणात, अगदी पोटच्या पोरासारखं जपलेल्या चिकूच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून फारच वाईट वाटले.😔 ईश्वर चिकूच्या आत्म्यास चिरशांती देवो. आज केवळ इतकीच प्रतिक्रिया. 🙏🙏🐈🙏🙏
अरेरे, चिकूचा वाईट झाला 😢 गेल्यावर्षी आमच्या पण टिनूकं डोळ्यादेखत कुत्र्यानं पळवल्यानं आणि सोडवून घरी आणासर बिच्चाऱ्यानं मान टाकल्यानं. 😟 कोळंबी भात झटपट आणि मस्तं 👌♥️ 👍
Dear Pooja thank you for always taking suggestions into consideration. One quick suggestion can you list the links in your description for the cooking vessels used and also for all those clay vessels you use the care tip for those. Thanks to you both for always coming up creative content and taking us back to our roots. Stay blessed always ❤
व्हा वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात तुमचे सगळे विडिओ छान आहे तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमची सगळी इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
पूजा जी 🙏🌹आजची कोळंबी भाताची रेसिपी फार आवडली कोळंबी भाताची डिश छान डेकोरेटेड पण केलीत ,,,एकदम झ्याक 👌व्हिडिओत तुम्ही चिकू बद्दल बोललात ऐकून खूप वाईट वाटल,,,किती छान गोंडस होतीती,,,,,मांजर कुत्रा घरात असला की घर भरलेलं वाटत ,,,,,,जणू ते आपल्या घरातील सदस्य असतात त्यांना आपण मायेने,प्रेमाने जेऊ,खाऊ घालतो प्रेमाने त्यांच्या पाठीवरून , डोक्यावरून हात फिरतो त्यावेळी एक विलक्षण आनंद आपल्याला मिळतो ,,,, नेमक छोट्याश्या कारनाने त्यांना काही झालं तर खूप दुःख होत मॅडम ह्याचा अनुभव आहे मला ,,, मी समजू शकते तुम्हाला खूप वाईट वाटल असणार,,, I miss you chiku ,,, मोगली,,, व राजा यांची काळजी घ्या ,, रोजच्या प्रमाणे व्हिडिओ खूप आवडला 👌👌👌💐❤️🌹🌲🌳🌴 from (sushama parab kambli )
Sad to hear about Chiku..May he RIP..ur all recipes and the way u make and the environment is so relaxing.. Seeing u both enjoying such blissful life is great..Just have one question how can u give human food to dog and cat..Salt and sugar is not good for them
Mi ek srilankan Chanel la follow karte traditional me mhanun pn aaj tumcha Chanel baghun pn same toch feel aala aani lagech follow pn kela ....lots of love ❤
चिकू गेला वाईट वाटले.मुके प्राणी फार जीव लावतात.राजा फारच गुणी आहे.अजिबात म्याव म्याव करून भंडावून सोडत नाही.शांतपणे बसून राहतो.कोळंबी मस्त.
एकदम भारी कोळंबी भात. चिकूचे ऐकून वाईट वाटले 🙏
चिकुला भावपूर्ण श्रद्धांजली
Recipe छान
पूजा तुम्ही दोघे किती छान गावक रहतला. माका माझ्या लहानपणीची आठवण झाली. आता मी मुंबईत असा . माझा आशीर्वाद असा तुमका. असाच आनंदात रहा.😊👍👍
Thank you 🙂🙏🌴
एकच नंबर कोळंबी भात, मला खूप आवडतो, कोकणातील माझी आवडती रेसिपी... God Bless You both & your family...!
कोळंबी जवळ असून पण राजा तोंड घालत नाही... लांब बसून राहतो खूप छान
एडिटिंग, फोटोग्राफी खूपच सुंदर.... अतिशय सुंदर रित्या फिल्मिंग केले आहे....तुमचे व्हिडिओ पाहताना मला चिनी मुलीच्या त्या ग्रामीण भागातील व्हिडिओ ची झलक पहायला मिळाली.. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची तुमची कला खूपच अप्रतिम आहे.... तुमच्या या कलेला खूप दाद...
Thank you 🙂🙏🌴
गणपती गेले पुजा आता मी पण तुझ्या सारखो बनवतय कोलबी भात मस्तच बनवलस गो❤👍
I am 100% vegitarian. Can't imagine to eat prawns. What I liked here is kitchen set up, chulla, earthen pots, surrounding greenary giving feeling of good village life
Thank You so much 🙂❤️🙏
Hello Pooja and Shirish, I'm so sorry for the loss of Chiku, he was a sweet and beautiful babe.😢 To lose our beloved pets is losing a family member. They give us the most amazing unconditional love and are always there to lift our spirits even if we're having a bad day. The prawn rice looked so delicious, that's one of my all time favorites. Take care and stay strong during this time of grief, sending positive thoughts and prayers. We love our fur babies...Rest in peace Chiku.🐾💙😇🐾 Big ((Hugs)) and Love from Texas!🤗💜
Thank you 🙂🙏🌴
@@RedSoilStories You're so welcome my friend.😇
अभिनंदन आपल्या कडे दुसरी अन्नपूर्णा आली 🎉🎉
My heart goes out for Chiku, he was cute little darling😪
तुम्ही कोकणी पदार्थ छान करून दाखविता तसेच तुमच्या चॅनलला कोकणातल निसर्ग सौंदर्य व रहाणीमान उत्कृष्ट शूटींग असते.प्रत्यक्ष तिथेआम्हीअसल्याचा भास होतो.सलाम तुमच्या जिद्दीला.
Thank you 🙂🙏🌴
चिकुला रेकी पाठवली त्याच्या पुढच्या जन्मासाठी...मुका जीव संभाळलात शेवटीशेवटी..हा एपीसोड चमचमीत...मस्तं ..शुभेच्छा.. राजा मोगलीला हाय
🙂🙏
So sorry that Chiku passed away.
ऊं शांति 🙏
सुंदर मालवणी प्रेसेंटेशन आणि निसर्गाच छायाचित्रण
वा लय भारी खुप रूचकर जेवण केले मस्त वाटलं नवऱ्यासाठी न्याहारी घेऊन जाणे ते सुध्दा आवडलं तसेच आजूबाजूचा हिरवगार परिसर बघून मन प्रसन्न झाले व मुक्या प्राण्यांवर अमाप प्रेम करणे खुप आवडलं एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा
Thank you 🙂🙏🌴
माझा आवडता कोलंबी भात दाखविल्याबद्दल धन्यवाद
नेहमीप्रमाणे सादरीकरण अप्रतिम
क्या बात है, अप्रतिम , अप्रतिम, अप्रतिम.... मी आज पासून आपले व्हिडिओज बघायला सुरुवात केली. खूप सुंदर तुम्ही दोघे मिळून शूट करतात. आपले पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले नाही तर नवल नाही वाटणार. आता जस्ट मी माझे आईबाबा व्हिडिओ बघत होतो. आईला फार आवडले. घर आणि सर्व किचन मधील साहित्य खूप देखणं त्याने व्हिडीओत जास्त भर पडते. मी स्वतः जे.जे. चा कमर्शियल आर्टिस्ट ९२ सालचा पासाउटचा. पण आता मी १९९६ पासून पूर्ण पणे म्युझिक इंडस्ट्री मधे कार्यरत आहे. लोकसत्ताने आपली घेतलेली मुलाखत आज सकाळी बघितली तेंव्हा समजले पूजा ताई जे.जे.च्याच स्टुडंट. फार बरे वाटले ऐकून. असो असेच सुंदर व्हिडिओज बनवत रहा.
Are wah...Thank you 🙂🙏🌴
व्हिडीओ आणि रेसिपी खूप छान होते, आणि प्राकृतिक सौंदर्य हक्काचं मोहक होतं. UA-cam वर पूर्ण रेसिपी प्रदान करणे फायदेशीर असेल, विशेषतः खडा मसाल्यातील मसाले आणि उकडण्यासाठी वापरणारे पाणीसाठी माहिती देण्यात येईल.
Very very sad news, cute Chiku We all mis You.
किती लहान होता चिकू,वाईट वाटलं ऐकून
Tumcha gaav khup hirvaghar aani sundar aahe. 😍
तुम्ही दोघेच असा घरी, आणि कोणी कुंटूबातले दिस ना, राग नका हां, मका कित असा घरचे सगळे पळुच जाय,
पण तुमगेल कोकणी व्हिडिओ मका भारी आवडत्यालं 👌👍🚩🚩
Heartbroken 💔 on hearing about Chiku. Was getting used to seeing him in your videos. Life isn’t always fair. Feeling sad. Rest in peace Chiku Angel 😇. He would be always in my heart ❤️.
Kolambi Bhat is awesome. Simple and flavourful. Happy to see Raja and Mowgli enjoying their non vegetarian meal 🥘.
Thank you 🙂🙏
कोळंबी भात एकदम अप्रतिम 👌👌😋😋👍👍पण चिकूचे ऐकून वाईट वाटले..😢😢छान होता....!!!
Waw mast yammi
चिकू बद्द्ल वाचून खूप वाईट वाटतंय. खुपच गोंडस होतं पिल्लू.
Omg very sad ro hear about Chiku crossing d rainbow line i m very upset Pooja hearing this news coz i too hv cat's at home n they r my life line n i m a kidney patient aswell i love spending quality time wid them like how u spend time wid Raja n Mougli inspite of ur busy schedule but i always watch ur vdos from d hospital as well during my dialysis ur vdos n ur place in Konkan us just magical but today i heard about Chiku i really felt very sad all of u tcr n stay healthy 😢
Take care. Good wishes for your health 🙏🙂
You're living in my dream home..love these village vibes❤
मस्त कोळंबी भात चिकुचा मृतु ही वाईट घटना
चिकूबद्ल वाईट वाटले, राजाची स्वगतं खूप छान असतात 😊
राजा गोड पोर्गो हा 😍 भांडयात तोंड नाय घालना 🥰
होय
Chiku chi aathvan yete khup😢 We love you and miss you a lot Chiku!
Chan hota bhat..👌🏻
Miss you chiku 🥺❤️ (RIP)
Aamch pn manjar aasach gela tay mule I can understand your feelings 🥺
खुप छान झाला व्हिडीओ, कोळंबी भाताची रेसिपी भारी होती. पण चिकुचं ऐकुन वाईट वाटलं.
खूप छान, निसर्ग सौंदर्य
खूप भारी आयुष्यात फक्त पैसा महत्वाचा नसून आपण कास जगतो आणि आपलं समाधान कश्या मध्ये आहे . हे दिसून येत
Very nice yummy kolambi rice.beautiful nature.Your episodes reminds of other youtube video of south village cooking
Khup mast banvlet kolambi bhat chan Asch amhala Navin Navin recipe dakhvat raha Ani majet raha ..chikuch khup vait zal bhavpurn shrdhanjali chikusathi 😢 maji mulgi chikula bghychi sarkhi tila cat khup aavdtat ti tuchya mogli la mau bolte Ani chiku la baby bolate 😊Baki recipe khup chan yekadhya Malika peksha aturtene vat bght asto doghi amhi kadhi yetay Ani bghyala Milty 😅
Pooja Tai khup sundar.miss u chiku.raja Ani mogli khup goad aahet.
कोळंबी भात मस्त रेसिपी❤ व्हीडीओ मस्त होता😊❤
धन्यवाद 🙂
लाल मातीच्या वातावरणात, अगदी पोटच्या पोरासारखं जपलेल्या चिकूच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून फारच वाईट वाटले.😔
ईश्वर चिकूच्या आत्म्यास चिरशांती देवो.
आज केवळ इतकीच प्रतिक्रिया.
🙏🙏🐈🙏🙏
🙏🙏
Bahat swadist, healthy recipe.Aaj Raja bahat khush hai. Thanks 🙏👍👏
Khup chhan banavala gavcha parisar khup chhan dakhavalat
खूप प्रसन्न वाटतं व्हिडिओ बघतांना. आजूबाजूचा परिसर तुमचं घर किचन सगळं च खूप सुंदर आहे. मला भेट द्यायला नक्की आवडेल. गॉड ब्लेस यू.
Thank You 🙂🙏❤️
Mast kolmbi bhat Chan video
अरेरे, चिकूचा वाईट झाला 😢 गेल्यावर्षी आमच्या पण टिनूकं डोळ्यादेखत कुत्र्यानं पळवल्यानं आणि सोडवून घरी आणासर बिच्चाऱ्यानं मान टाकल्यानं. 😟 कोळंबी भात झटपट आणि मस्तं 👌♥️ 👍
एक नंबर रेसिपी 👌👌🌹🌹👌
You both are feeding to animals may God blessed you completes your all wishes this is my prayer to God from bottom of my heart. ❤❤❤❤❤❤️
Thank you so much
कोलंबी भात फार अप्रतिम झाला
Excellent video, Awesome Greenery, mouthwatering Kolambi Bhat 👌👌👌👌🙏💕👍
Thanks a lot
भात मस्त किलो हा. मका लयी आवडला. व्हिडियो पण मस्त असतात तुमच्या. आम्हीं आवडीने बघतो
धन्यवाद 🙂
Miss you chiku ...
Vidio khup chhan hota ❤
वाह मज्जा आली पाहून तोंडाला पाणी सुटलं 😅sunday ला प्लान करतो कोळंबी भात चा 😊🎉🎉
खूपच छान तोडांक पाणी सुटला 😀❤❣️
Very simple but delicious recipe...looks great too😋😋. May chiku ret in peace 🕊️... Your pets are very lucky to have such delicious food 🥑🥝
Mast Kolambi bhat 👌👌
Dear Pooja thank you for always taking suggestions into consideration. One quick suggestion can you list the links in your description for the cooking vessels used and also for all those clay vessels you use the care tip for those. Thanks to you both for always coming up creative content and taking us back to our roots. Stay blessed always ❤
Sure 😊
व्हा वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात तुमचे सगळे विडिओ छान आहे तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमची सगळी इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙂
खूप छान विडिओ.
गृहिणी प्रेमळ. धन्यवाद.
mastt puja ekdam bhari recipe 🤤chikucha aikun far vaieet vatla mala 😥
Gavatle shant sunder jeevan khup chaan
पुजा बेटा खूप छान आवडीने बनवतेस
Very very nice Dada Tai
एकदम भारी बघूनच तोंडाला पाणी सुटल
तुम्ही काहिही न बोलता कृतीतून रेसीपी दाखवली.,खूप छान. तुम्ही प्रेमळ संस्कारही
छान तुमचे pet पण संयमित होते.
Thank You 🙂🌴🙏
😊😊😊 तोंडाला रुच आली 🤤🤤🤤. Prawn 🍤🍤🍤. N RIP to chicku 😢.
You guys are so lucky
Seriously, living in this marvelous place with so much if greenery everywhere 🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋
Thank you 🙂🙏🌴
Kolambi bhat looks yummy 😋 😍
👌👌khoop chan
खुप छान कोळंबी भात ❤
शेतकरी शेताचे बांदावरून खत नाय मारत शेतात ऊतरून खत मारतात 👍👌
Keli ahe ka kadhi sheti
Hi khup mast recipe 😊
Tumcha gav khay
Miss you Chiku....
Prawns rice la khup chaan colour aalela. Looks yummy...... 😋😋😋😋
Thank you 🙂🙏🌴
वा छान असा
तोंडाक पाणी आला
बाकरी, सुकट, कोलंबी भात❤😋😛
Wow Khupch bhari 😋😋👌👌
ताई मनापासून धन्यवाद खूप छान जेवण बनवतात👳🙏
पूजा जी 🙏🌹आजची कोळंबी भाताची रेसिपी फार आवडली कोळंबी भाताची
डिश छान डेकोरेटेड पण केलीत ,,,एकदम
झ्याक 👌व्हिडिओत तुम्ही चिकू बद्दल बोललात ऐकून खूप वाईट वाटल,,,किती
छान गोंडस होतीती,,,,,मांजर कुत्रा घरात
असला की घर भरलेलं वाटत ,,,,,,जणू ते
आपल्या घरातील सदस्य असतात त्यांना
आपण मायेने,प्रेमाने जेऊ,खाऊ घालतो
प्रेमाने त्यांच्या पाठीवरून , डोक्यावरून हात
फिरतो त्यावेळी एक विलक्षण आनंद आपल्याला मिळतो ,,,, नेमक छोट्याश्या
कारनाने त्यांना काही झालं तर खूप दुःख होत
मॅडम ह्याचा अनुभव आहे मला ,,, मी समजू
शकते तुम्हाला खूप वाईट वाटल असणार,,,
I miss you chiku ,,, मोगली,,, व राजा
यांची काळजी घ्या ,, रोजच्या प्रमाणे व्हिडिओ
खूप आवडला 👌👌👌💐❤️🌹🌲🌳🌴
from (sushama parab kambli )
Thank you 🙂🙏🌴
Waah...Mastach😍😋
Khup chan kolbi bhat n presentation sudha mast😋👌👍
Chikku so cute ❤❤❤😢😢😢
Miss you chiku ,aaj kalale ani wait watle ,he dukh khup aste ,dev tumhala shakti deo ani chhan hota vlog
Awesomely presented & Prawn Rice Yummy 😋😋
Thanks a lot
दादा वहिनीनो बरा हा ना सगळा ❤❤❤
Sad to hear about Chiku..May he RIP..ur all recipes and the way u make and the environment is so relaxing.. Seeing u both enjoying such blissful life is great..Just have one question how can u give human food to dog and cat..Salt and sugar is not good for them
Yes, thanks
Mi ek srilankan Chanel la follow karte traditional me mhanun pn aaj tumcha Chanel baghun pn same toch feel aala aani lagech follow pn kela ....lots of love ❤
आमच्या कडे सर्वाना आवडतो कोळंबी भात
Ghar ,paus ,preparation sagla khup chan. Fakt cat Ani dog la food without salt and masala dya plz.
anapurna👍
Khup Chan recipe ahe. Pn Tai dog la kolambi bhat deu Naka tyanchya helth sathi masalyacha mithacha changle nasta mhnun.
Kiti sunder kitchen .. mastt feel...tyat kolambi bhat.. wah wah..❤
Miss u Chiku😢...... तुमची रेसिपी खुप छान आहे 👍🏻
प्राणी प्रेमी परिवार. ❤❤❤रेसिपी मराठीमध्ये फारच सुंदर. ❤
Hya khara kokan aamcha...Aplya aadhi pa. Mowgli aani Raja k jevak vadhlyani...,❤
Chan Tai kitchen ahie
Khup chhan kolambi-bhat
❤❤Taie shan ahe, prown biryani pan mast banvali
Mst recipe 👍❤️
वा खूप छान अप्रतिम 👌👍
Delicious recipe