मंगलप्रभात ! व्वा ! मस्तच सुरेल सकाळ झाली , आम्ही नशीबवान माणसं आहोत , घरबसल्या ईतक्या श्रेष्ठ गायकाचं गाणं आम्ही ऐकू शकतो , या पेक्षा सुख काय असू शकतं , धन्यवाद
सुन्दर👌 माझ्या आवडीचे नाट्य गीतं आहे. नाट्य गीतांची जादू अशीच आहे कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावी वाटतात पण ती अशी तुमच्या सारखी म्हणली तर. नाट्यगीत classical सारखी म्हणणारे पण खूप आहेत पण त्यात काही मजा नाही. नाट्यगीताचा बाज वेगळाच तो तुमच्या सारखे गायकच जाणो..स्वच्छ गायकी एक एक स्वर स्वच्छ एकदम clear ऐकणार्याने notation करुन घ्यावं इतके clear notes आवाजात कमालीची लवचिकता... कमाल sir🙏
अप्रतिम! कुमार जींचा वारसा पुढच्या पिढीतही रुजवावा ही सदिच्छा! एक request आनंदजी,आपल्या नाटकातले नसले तरी मत्स्य गंधातील "अर्थ शुन्य..' नाट्यपद गाल का?
"मला मदन भासे" मधल्या पहिल्या कडव्याचे शब्द खरेतर असे आहेत - "करी सनाथा मज, तुडवी हा चरणरजासम, मानी मना". आश्चर्य म्हणजे सगळ्या गायकांनी ती ओळ "मज तुडवी हा" अशी गायली आहे !! तुम्ही ती जागा अचूक घेतली आहे.
मंगलप्रभात ! व्वा ! मस्तच सुरेल सकाळ झाली , आम्ही नशीबवान माणसं आहोत , घरबसल्या ईतक्या श्रेष्ठ गायकाचं गाणं आम्ही ऐकू शकतो , या पेक्षा सुख काय असू शकतं , धन्यवाद
अप्रतिम , सुंदर ,सुरेल ...... मंत्रमुग्ध होऊन गेलो.....🙏🏻खुप खुप आभार ......
तबला, पेटी, स्वर सारे स्वर्गीय अनूभूती देते 👏👏👏
सुन्दर👌 माझ्या आवडीचे नाट्य गीतं आहे. नाट्य गीतांची जादू अशीच आहे कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावी वाटतात पण ती अशी तुमच्या सारखी म्हणली तर. नाट्यगीत classical सारखी म्हणणारे पण खूप आहेत पण त्यात काही मजा नाही. नाट्यगीताचा बाज वेगळाच तो तुमच्या सारखे गायकच जाणो..स्वच्छ गायकी एक एक स्वर स्वच्छ एकदम clear ऐकणार्याने notation करुन घ्यावं इतके clear notes आवाजात कमालीची लवचिकता... कमाल sir🙏
Nostalgic treat for natyasangeet lovers... Thank you so much Sir for this "surel" Natyapada...
धन्यवाद 😊🙏
सुरेख😊👌 It's always a great pleasure to listen to you Mr Anand Bhate sir.😊🙏
अप्रतिम,शब्दातीत सुंदर
श्रोत्यांसाठी हि पर्वणीच आहे
खरोखरच खूप अप्रतिम व सुरेख, सुरेल गायन
केवळ अप्रतिम
vaaah sir... sakal la tumche natyageet nehmi aikat asto.... ram krishna hari
🙏🙏
तबला व पेटी पण सुरेख!!! साथीदार 👍
सुरेख👌
अती सुरेख 👌👌
अप्रतिम 🙏
सुंदर!
❤❤❤I am fan singer sir your
Mastach 😊👌🌹
Good morning ❤❤👌👌
Mastch
What an excellent rendition. I find his voice best suited, of course apart Bal Gandharva’s himself.
Thank you 🙏😊
अप्रतिम
सुंदर
Wow very nice
Apratim
सर आपन onlin Class घेता का
अप्रतिम!
कुमार जींचा वारसा पुढच्या पिढीतही रुजवावा ही सदिच्छा!
एक request आनंदजी,आपल्या नाटकातले नसले तरी मत्स्य गंधातील "अर्थ शुन्य..' नाट्यपद गाल का?
Khup sundar
Apratim gayki
Great sir
Apratim sir
"मला मदन भासे" मधल्या पहिल्या कडव्याचे शब्द खरेतर असे आहेत - "करी सनाथा मज, तुडवी हा चरणरजासम, मानी मना". आश्चर्य म्हणजे सगळ्या गायकांनी ती ओळ "मज तुडवी हा" अशी गायली आहे !! तुम्ही ती जागा अचूक घेतली आहे.
हो तसं मुद्दाम गायलो होतो. इतक्या बारकाईनी ऐकून दाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
केवळ अप्रतिम
Wow very nice