ISIS chief Al Baghdadi ची पत्नी सांगते, तो कुठे अतिरेकी बनला? ISIS च्या कारवाया कशा व्हायच्या?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • #BBCMarathi
    #BBCMarathi #ISIS #Baghdadi
    अल बगदादी आणि त्याची इस्लामिक स्टेट नावानं ओळख सांगणारी कट्टरवादी संघटना दहा वर्षांपूर्वी सर्वात जास्त चर्चेत होती. 2014 साली या कट्टरवादी संघटनेनं इराक आणि सीरियासह अनेक ठिकाणी रक्तरंजित कारवाया आणि अत्याचार केले. अनेक यझिदी महिलांवर त्यावेळी बलात्कार झाले. त्यातल्या एकीनं बगदादीच्या पत्नीविरुद्ध इराकच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 4

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 7 днів тому +6

    शांतीदूत आणि शांतीधर्म😅😂😂

  • @knk1999
    @knk1999 6 днів тому

    Reality of Islam 😢