🤔||आमच्या बरोबर असच का घडतंय ||सोनी गाडीवर नाही गेली आता 🤗 सोनी खुश दिसते का सांगा बर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 18 днів тому +10

    राधा तु बहीण म्हणून खूप छान आहे. भावाचे आई वडीलाचे कर्तव्य तु पार. पाडले राधा तु खुश राह आणि सोनी तु पण आनंदाने संसार कर

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 19 днів тому +15

    नवऱ्याच्या घरीच तुझी बहीण नक्की सुखी असणार. लेकरं-बाळं नवरा सोबत तरच सुखाचा संसार होतो.

  • @rsk4415
    @rsk4415 18 днів тому +5

    राधा आज तु छान दीसतीय आशीच टिपटीप राहा सोनी तु पण नवरा किय बोलातर उलट बोलु नको थोड काना माघ टाकायच दोघांनी ऐकमेकानां समजुन घेन हाच संसार आसतो👍👍

  • @neetatulaskar6852
    @neetatulaskar6852 18 днів тому +4

    बहिणी ची माया तशी च असते बहिणी चया मागे अशी च उभी रहा😢

  • @pratikshawadekar3883
    @pratikshawadekar3883 18 днів тому +7

    Navarya peksha Soni chhan diste

    • @yam668
      @yam668 18 днів тому

      Tula kay tichya Navaryakade nandyala jayache aahe ka?

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz 19 днів тому +5

    नांदा सौख्यभरे🙏🏼

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 18 днів тому +3

    दारू पितो का नवरा सो नि चा ?

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294 18 днів тому +3

    Kay khata g donho bahini

  • @pb5447
    @pb5447 18 днів тому

    Rojcha devas nvi prakash ghaun yeto.rojche sakal chaan asty.soni n radha tumchy jevnat sarve khi chganl hovo.net rha doghi aply ghre.best luck.😊

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 18 днів тому

    आज छान दिसताय दोघी बहिणी ❤❤ ग्रामीण भागातून प्रवास करण खूप त्रासदायक असतं..ईमरजन्सी जरी असेल तरी ताटकळत बसावे लागते 😢😢

  • @SuzenPalkar
    @SuzenPalkar 18 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 18 днів тому

    राधा तू खुश तर आम्ही पण खुश

  • @AshwiniYadav-f7d
    @AshwiniYadav-f7d 18 днів тому +2

    Tai tu pune varun ka Aali