बाणाईला घेऊन निघालो सासरवाडीला, राख्या बांधाय उशीर झाला तरी पाहुण्यांनी समजून घेतलं | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • बाणाईला घेऊन निघालो सासरवाडीला, राख्या बांधाय उशीर झाला तरी पाहुण्यांनी समजून घेतलं | dhangari jivan
    #siduhake #dhangarijivan #banai #rakshabandhan #रक्षाबंधन #banaihake

КОМЕНТАРІ • 194

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 17 днів тому +164

    यु ट्यूबवर सगळ्यात छान चॅनल आहे ते फक्त धनगरी जीवन मनापासून या दादांचे विडीओ बघावे वाटतात खरंच खूप छान फॅमिली सगळे मिळून मिसळून रहातात अगदी आई आणि बाबांनी खूप खूप छान संस्कार दिलेत नाही तर असे एकत्र कुटुंब खूप कमी मिळते बघायला

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  17 днів тому +3

      🙏

    • @rekhagaikwad5909
      @rekhagaikwad5909 17 днів тому

      @@dhangarijivan धन्यवाद दादा 🙏🙏तूम्ही माझी कमेंट वाचलीत आणि हो मी तूमच्या विडीओला लाइक आणि कमेंट दोन्ही करते बरं का

    • @LajjatJevnachi
      @LajjatJevnachi 17 днів тому

      Ho khupch Chan channel aahe .

  • @vidhi793
    @vidhi793 17 днів тому +21

    खूपचं छान जुन्या पद्धतीच्या राख्या घेतल्या बानाई ने. खरं तर अशाच राख्यांचा मान असतो.

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 17 днів тому +101

    सून आणि सासरे आहेत असे अजिबात वाटत नाही अगदी मुलगी आणि वडील आहेत असेच वाटते बघा ना सून माहेरी चालली तर सासरे कसे पैसे देत आहेत सूनेला

    • @rohansathe9586
      @rohansathe9586 17 днів тому +1

      @@rekhagaikwad5909 आताचा काळात कोन सुनांना आस वागणूक देत नाही

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 17 днів тому +10

    प्रेमळ सासू सासरे मिळायला पण भाग्य लागते ते बाणाई ला लाभले आहे वीडीओ खुप छान शुभेच्छा ❤

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 17 днів тому +13

    आई सगळ्या सुनाची विचार करतात खूप समजूत दार आहे म्हणून सर्व घर टिकून आहे

  • @pallavipandagale7947
    @pallavipandagale7947 17 днів тому +108

    आजून वडलांच्या हातात पैसायाचा वयहार आहे वडलांना मान आहे मस्त आहे आदर ठेवता मस्त आहे

    • @rekhagaikwad5909
      @rekhagaikwad5909 17 днів тому

      @@pallavipandagale7947 एकच नंबर फॅमिली आहे कधीच विडीओ मध्ये भांडण नाही की मोठ्या आवाजात बोलणे नाही मनापासून विडीओ बघावे वाटतात यांचे

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  17 днів тому +2

      🙏

    • @vijayadeshmukh9231
      @vijayadeshmukh9231 16 днів тому

      Sasre ekdam mulisarkhe thevtat sunana kiti chhan.

    • @vijayadeshmukh9231
      @vijayadeshmukh9231 16 днів тому

      Ghar kiti chhan aahe ni ektra kutumb padadhti khupch chhan aahe

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 17 днів тому +13

    माय मराठीतल उत्कृष्ट यू ट्यूब चॅनेल. साधी माणसं आणि उच्च संस्कार. हल्लीच्या जगात दुर्मिळ असणारे श्री हाके कुटुंब. सलाम तुम्हां सर्वाना. 🙏🙏🌹🌹

  • @gitanjalipatelhantodkar9577
    @gitanjalipatelhantodkar9577 17 днів тому +21

    तुमची पूर्ण फॅमिली खूपच छान आहे,घरात किती तरी लोक आहेत,पण कधीच भांडण तंटा नाही,हेवे दावे नाही, आर्डा ओरडा नाही,सगळे मिळून मिसळून राहतात, स्मजुतदरिनी,लहान मुलांना प्रेम मोठ्यांचा मान राखला जातो, जावा जावा मद्ये बहिणी सारखं प्रेम, खूप छान घर,अश्याच घराला गोकुळ म्हणायचं, वां दादा ,असेच रहा कायम❤❤❤❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 17 днів тому +23

    बाणाईच्या माहेरची जेवण भारी होते श्रीखंड पुरी पनीरची भाजी वा मस्त मानायचं माहेर पण खूप छान आहे सगळे माणसं पण छान एकत्र गोळ्या मिळाल्याने जेवत होते किती छान आहे

  • @vikrantmane6060
    @vikrantmane6060 17 днів тому +61

    साधा सोपा सहज सोहळां... उगीचचं कसलाही दिखावुपणा नाही.. निर्मळ नाते.. खुप छानं..

  • @atulkalokhe1030
    @atulkalokhe1030 17 днів тому +12

    किती प्रेमळ नाती जपता तुम्ही खरचं खुपच छान😊

  • @sunitasasane521
    @sunitasasane521 16 днів тому +5

    बानाई चे माहेर तेच आई चे पण माहेर ना मामाची मुलगी च आहे बानई छान सर्व नातेवाईक एकत्रित सण करतात

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 17 днів тому +16

    मस्तपैकी विडिओ.खरी संस्कृती जोपासता तुम्ही सर्व जण. साधी राहणी उच्च विचारसरणी.

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 17 днів тому +29

    किती प्रेमळ आहे सासरे खर मुली सारखा जीव लावतात सुनांना सुना देखील वडिलांन सारख जपतात.

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 17 днів тому +17

    तूमची आई खूपच छान आहे सगळ्यांचा विचार करते

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 17 днів тому +15

    सिद्धू भाऊ आता घरी आहात तेंव्हा रोज व्हिडिओ टाकत जा..आम्ही वाट पहात असतो.. छान नाती सांभाळता....❤❤

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 17 днів тому +2

    वा बाशणाई ताई मस्रतच झाले ळक्षाबंदन ❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 17 днів тому +3

    खुप छान रक्षाबंधन झाले, जेवन पण मस्तपैकी बेत होता, बानाई चे माहेर छान सगळा परिवार छान,

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 17 днів тому +3

    एकत्र कुटुंब पद्धती किती योग्य होती आणि आहे याचे आदर्श उदाहरण तुम्हीं सगळे आहात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती चे मन सांभाळून घेत एवढा कुटुंब कबिला छान सांभाळत आहात तुम्ही. बाणाई चे रक्षाबंधन खुप छान झाले.👌👌🙏🙏🌹🌹

  • @navnathdhongade3091
    @navnathdhongade3091 12 днів тому

    आपल्या दोन पिढ्या आधीची पिढी अशीच असावी असं मला वाटतं, कारण तुम्ही माणसं खुप सुंदर आहात, तेव्हाची माणसं पण अशीच असतील मला वाटतं माझं सुद्धा आयुष्य अशाच माणसांच्या सानिध्यात जायला हवं होतं, नाही कसली अपेक्षा नाही कसली हाव, सुख, सुख, आणि फक्त सुख समाधान, आपुलकी, माणुसकी, खुप काही .

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 17 днів тому +2

    भाऊ तुम्ही सर्व सण अगदी मस्त पैकी साजरे करतात.👌

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 17 днів тому +9

    छान साजरे केले बानाई रक्षाबंधन❤❤

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 17 днів тому +5

    Main paaya bhakkam aahe .mhanunch kutumb akatra aahe .👌👌🙏

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs 17 днів тому +4

    जय हरी माउली

  • @user-vc3by8ux8l
    @user-vc3by8ux8l 17 днів тому +16

    ताई ऊशीर का होणा पण रक्षाबंधन साजरा केला माहेरी खुप छान 🎉🎉❤❤

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 17 днів тому +5

    ❤ अप्रतिम व्हिडिओ एकच नंबर बाणाई❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 17 днів тому +2

    बाणाई रक्षाबंधन खूपच छान झाले 👌👌👌👌👌सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 17 днів тому +2

    बाणाईचे माहेर फारच प्रेमळ. सुखी रहा.

  • @user-lr3mq2cv3h
    @user-lr3mq2cv3h 13 днів тому

    रक्षाबंधन हे बहिण भावाचे नात्याचे प्रतिक आहे जय मल्हार ❤

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 17 днів тому +3

    एक नंबर चेनेल धंनगिरी जीवन मस्तच हाके फॅमिली 1 नंबर

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 17 днів тому +1

    खूप छान दादा आईसुलादाजीआहे❤❤❤❤

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 17 днів тому +1

    छान छान राखी बंधन ,छान छान पुरी जेवण👌👌

  • @pravinmandre7242
    @pravinmandre7242 17 днів тому +2

    खूप छान झालं बाणाई ताईच राखी बांधण्याचं कार्यक्रम

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 17 днів тому +8

    छान साजरा केले रक्षाबंधन

  • @anantgawai440
    @anantgawai440 17 днів тому +7

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 17 днів тому +3

    माहेर खूप छान आहे ताई ❤😊

  • @SaiBochare-t5b
    @SaiBochare-t5b 16 днів тому +2

    दादा माझी पहिली कमेंट आहे पण मला स्वर्ग पाहिले सारखे वाटते

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 17 днів тому +2

    Dada aai siddhu bhau kisan piraji bhau sarvjn 1 no aahet. Dada aai so much great personality. 👌👍🙏

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 17 днів тому +2

    मस्त बाणाई ताई nice video

  • @MayaKotawar
    @MayaKotawar 16 днів тому

    खूप छान रक्षा रक्षाबंधनाचा सण साजरा बाणा पारंपारिक पद्धत जपून ठेवली

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 17 днів тому +3

    दादा वहिनी नमस्कार तुमचा एकच चैनल असे आहे की त्याच्यात कोणता स्वार्थ नाही

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 12 днів тому

    Banai che Maher ek number aahes,Ghar pn sundar ❤️😍❤

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 17 днів тому +2

    बानाईच माहेर खूप छान आहे अहमदनगर

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 17 днів тому +1

    खर आहे तुमचे कुटुंब खूप प्रेमळ, छान आहे

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 17 днів тому +2

    बानाईला साडी छान दिली भाऊणे 🎉❤👌🥰

  • @SadhanaJagtap-z3p
    @SadhanaJagtap-z3p 17 днів тому +3

    ताईच्या रेसिपी खूप छान असतात दादा

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 13 днів тому

    Nice व्हिडिओ, 👌👌👍👍👍मस्त एक no. 🌹💐💐💐💐🍫🍫🍫❤️❤️

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 17 днів тому +1

    एकदम परफेक्ट कुटुंब म्हणजे तुमचं

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 17 днів тому +1

    Mast hake dada

  • @shriramkapde365
    @shriramkapde365 17 днів тому +2

    राखीबंधच्या हार्दिक शुभकामनाएं 🎉🎉🎉🎉

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 17 днів тому +5

    भानाई राखी बांधायला गेली भावाकडे छाण वाटल

  • @nirmala1735
    @nirmala1735 17 днів тому +1

    Asech sadhepanane Rakshabandhan sajre jhale pahije. Ha sadhepanach chan aahe. Banai chya maheri pan sagle milun misalun rahatat kiti chhan vatte .siddhu dada msat video. ❤❤❤❤❤❤❤

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 15 днів тому

    Ekach no.video maherchi lok khup chan ahe.banai Vahini ❤🎉🎉

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd 17 днів тому +3

    नंदा साठी पुऱ्या करणारी ही पीडी संपत आली

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 17 днів тому +2

    Mast nice ❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 17 днів тому +2

    Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 17 днів тому +5

    खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 17 днів тому +2

    नमस्कार दादा छान व्हिडिओ नेहमी असतात

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 17 днів тому +1

    Sagle kutumba masta aahe banai khupach chhan aahe.

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 17 днів тому +6

    दादा नी पैसे काढून दिले सुनाला खर्चायला कीती छान.

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 17 днів тому +3

    ❤❤❤...... छान मस्तच..... ..❤❤...... राम कृष्ण हरी माऊली.........

  • @anitakad1231
    @anitakad1231 17 днів тому +1

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @manishaburud9736
    @manishaburud9736 17 днів тому +2

    खूप छान

  • @luckylakade3127
    @luckylakade3127 15 днів тому

    छान बायना, तुला सुद्धा रक्षाबंधना च्या शुभेच्छा 😊

  • @varsheth1978
    @varsheth1978 17 днів тому +3

    Aayi ne kemera dharla aa he....mast..❤
    Banayi dada vahi che naav bolna.....banayi maher chi manas pn khup chaan aa he...❤❤

  • @ChandaYadav-f8p
    @ChandaYadav-f8p 17 днів тому +1

    Mast ek number ❤

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 17 днів тому +2

    जय शिवराय भाऊ

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 17 днів тому +13

    हो ना दादा किती वय झाले तरी आम्हा बायकांना सणाला माहेरची ओढ असते, अर्चनाला पन जायचे असेल. वडीलधारी मंडळी बाहेर जाताना कायम पैसे देतात, खुप छान व्हिडिओ 🙏🏻

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 17 днів тому +6

    रक्षा बंधन मस्त

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 17 днів тому +1

    खुपच छान निसर्ग दाखवता दादा तुम्ही

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 17 днів тому +1

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 17 днів тому +2

    Banaich Maher khup chan aahe

  • @pushpashinde5737
    @pushpashinde5737 17 днів тому +1

    Mastch Video Shundar ❤❤😊😊

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 17 днів тому

    Aai ni sarvancha vichar kela kiti chan 😊vedeio👌👌👍👍

  • @suchitradudhal7209
    @suchitradudhal7209 16 днів тому

    मस्तच

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 17 днів тому +2

    खरी संस्कृती तुम्ही जपत आहात दादा 😇😇

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 17 днів тому +2

    खूप खूप छान ताई दादा

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 17 днів тому

    अतिशय सुंदर. रक्षाबंधन.❤❤

  • @user-eh4ph6iw3c
    @user-eh4ph6iw3c 17 днів тому +2

    खूप छान व्हिडिओ मी सगळे व्हिडिओ बघते दादा तुमचे.. 👌👌👌🥰🥰

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 17 днів тому +8

    हाय दादा वहिनी नमस्कार खुप छान मला वाटलंच रक्षाबंधन चा व्हिडिओ टाकला नाही अजून मागच्या वर्षीचा व्हिडिओ टाकले होते तुम्ही तरीच म्हटले यावर्षीचे का नाही टाकले थँक्यू व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप मला खूप आवडतं वहिनींच्या माहेरची माणसं

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 17 днів тому +3

    अतिशय सुंदर 👌🏼👌🏼

  • @reshmagange9303
    @reshmagange9303 16 днів тому

    Khup chaan dada1 number ❤

  • @shantasapkal
    @shantasapkal 17 днів тому +3

    ❤❤👌👌. Mast 1 nomber

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 17 днів тому +2

    खूप छान 👌 ❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 17 днів тому +3

    छान आहे विडियो वहीनी दादा 🎉🎉🎉

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 15 днів тому

    Khupch chan video

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s 17 днів тому +3

    धनगरी व्हीडीओमधे अजिबात एकमेकांना शिव्या नसतात म्हणून बघताना इतक छान वाटत

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 17 днів тому +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान रक्षाबंधन सण साजरा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 17 днів тому +3

    जय मल्हार
    🙏🙏🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 17 днів тому +6

    मि नानीचा. वाड्याच्या आलो होतो. तुम्हाला. बघायला दादा होते. उन्हाळ्यात

  • @saiphalke7336
    @saiphalke7336 17 днів тому +2

    दादांना नमस्कार एकत्र कुटुंब ठेवण सोपे नाही वडीलांना मानले पाहिजे

  • @sanketkamble5005
    @sanketkamble5005 17 днів тому +1

    Chan👌👌👌👌

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 17 днів тому +2

    मस्तपैकी❤❤🎉🎉

  • @surekhanevase4537
    @surekhanevase4537 17 днів тому +2

    मोरगाव आहे का माहेर ,माझे माहेर आंबी आहे,मी तुमचे व्हिडीओ शिरवळ वरून बघते

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 16 днів тому

    Mast.video.aahi

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 16 днів тому

    Far chan Sadi ghetli banai vahinila❤❤❤

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 17 днів тому +21

    मी म्हटलं रक्षाबंधन चा व्हिडिओ कसा ठेवला नाही वाटच बघत होते

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 17 днів тому +4

    रक्षाबंधन❤❤🎉🎉

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 17 днів тому +1

    Mastttttch❤

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 17 днів тому +1

    Chan video