नवरा बायकोचा नात्यातील नाजूक गुंता किती सहज .......बाउल मधून सोडवला आहे ......खुप छान......... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा विजू तुला आणि तुमच्या सर्व टीम ला💐💐💐💐
विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद साधला जातो. येथे बाऊलची कल्पना भन्नाट वाटते. स्वप्न आणि अपेक्षा यांमधील अंतर कमी करण्यासाठी संवादाची देवाण घेवाण झाली तर संसाराचा बाऊल टिकून राहील.
दोघांचाही उत्तम अभिनय,,,उत्तम दिग्दर्शन आणि ऋषीकेश पवार यांचे लेखन हा मूळ गाभा आहे,,,सध्या समाजात घडत असलेली कथा खुप खोलात जाऊन मांडलीये,,, संपूर्ण टीम ला खुप शुभेच्छा,,, अभिनंदन💐
As usual story is based on sensitive subject and most common (now a days) reality in youth. Spending some time with each other and taking decision of commitment many times taking towards the short time togetherness. Self respect (which is usually an ego) became more important than a person who is more than life before some days. But in 'BOWL' the main and beautiful thing shown is both are wanted to be with each other and this thing indicates, if you have to take a step back for your loved ones, it's not your disrespect but the success of your relationship. 'BOWL'is a very unique concept of communication. It just taught the moral that, be talkative, be communicative and stay happy always. Very nice story and presentation, Ganesh (Director) hat's off to you and congratulations to Vijay and Dreams winner team...💐💐
Proud of my Team.. नात्यांचा नाजूक विषय खूप छान मांडला आहे.. ही गोष्ट प्रत्येक Couple मधे घडते.. त्या सगळ्यांना थोडक्यात खूप काही शिकवून जाते.. आमच्या टिम ने असा विषय सुंदर हाताळला आहे.. Congratulations. And proud feelings. _Shivam Enterprises _Dream Winner Production
ऋषिकेश साहेब तुमची तारीफ करावी तेवढी खूपच कमी आहे .. तुम्ही म्हणजे एक मिठाचा समुद्र असतो तसा साखरेचा समुद्र आहात...खूप मस्त आहे छान वाटेल अस आहे . , ,. ❤️❤️
Emotionally heart touching story आहे..(direction superb ) Film ची link कुठेच ब्रेक होत नाही.. technically सुद्धा छानच काम ..त्यामुळे last पर्यंत engaging राहते.. 💐खूप शुभेच्छा ..💐
Sweet movie .I like the bowl idea.loved the last dialogue about her cheating.made me smile.men r not emotional , like us women.they never remember birthdays, anniversaries. But when u give them , a good firing, they feel little sad, because they know they r at fault, but will rarely say sorry. But they've loving.onlyvthey don't know how to express it. So a waman has to twist their ear, to make them feel guilty.
To the producer's I really co-relate this whole theam at my home as myself is SWAPNIL and spouse name is APEKSHA and we usually had small fights due to rubbish reasons 🫣 Loved overall theam and narration was good.
कोणत्याही नात्यामध्ये जर भक्कमपणा आणायचा असेल, ते नात घट्ट करायचं असेल, तर प्रत्येकाला त्याचे विचार, भावना, इच्छा-अपेक्षा यांचा समोरच्याकडून आदर होणं, महत्त्व मिळणं खूप महत्वाचं असतं. अन् तितकाच एकमेकांमधील संवाद फार महत्वाचा... तुम्ही समोरच्याचा जितका आदर कराल, तितकंच तुमचं नातं घट्ट होईल आणि तुमच्याबद्दलचा आदरही निश्चितच वाढेल आणि मग या दोघांत निर्माण झालेला ताण-तणाव तुमच्यात निर्माण होण्याची शक्यताही आपोआपच कमी होईल.
nice concept and story! our " THE END" short film is also based on husband and wife relationship,realising shortly on our N.M,FILM PRODUCTION youtube channel, trailer is out.
खेडेगाव ची का शहरातील फॅशनेबल श्रीमंती? नाही त्या सवयी का Birth day च्या? इंग्रजी शब्दांचा वापर इतका? press काय? celebration काय? Surprize काय? income चा मार्ग काय यांचा? खेडवळ गावरान कुठचे भाषां सुधारा म ग लघुपट काढा! पार्श्वसंगीत अ ना वश्यक! कर्कश्य! शिक्षणं काय या दोघांची??? फॅशन कोणाच्या पैशाने करते? शोभत नाही अपेक्षा व स्वप्नील नावेही शोभत नाहीत! रटाळ लांबले ला लघुपट! फालतु विचार व्यसनी नव रा!
Thank you🙏 तुम्ही काढलेल्या चुकांवर पुढील वेळे ला विचार केला जाईल. कथेतील पात्र निमशहरात राहतात. Birthday ची वेस्टर्न संस्कृती सगळीकडे साजरी करतात आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बाकी तुम्हाला यात फालतू विचार काय दिसले तुम्हाला च ठाऊक Thank you🙏
Thank u for your response. जी दैनंदिन आयुष्यात भाषा वापरली जाते . तशीच भाषा वापरली आहे . शहरात आणि गावात लोकांनी पहावी यासाठी केलं आहे ते . भाषा ही बोलण्याचं ऐकण्याच आणि पाहण्याचं माध्यम आहे . गावातली माणस सखोल शुद्ध भाषेत बोलु शकत नाहीत ना. ती प्रत्येकाची वेगळीच असेल . तरीही पुढच्या वेळेला दक्षता घेऊ. Thank u So much🙏
विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद साधला जाऊ शकतो. येथे बाऊलची कल्पना भन्नाट वाटली. स्वप्न आणि अपेक्षा यांमधील अंतर कमी करण्यासाठी संवादाची देवाण घेवाण झाली तर संसाराचा बाऊल टिकून राहील.
Khup sunder. I wish asa godva ani odh saglya couples madhye asava
Thank u so much 🙏
Please share more n more... 🙏
संवाद हरपत चालला असताना नात्यातील नावीन्य, प्रेम , रोमांचक क्षण, जिव्हाळा जाणता आला पाहिजे........सुंदर संदेश.....वास्तविक
नवरा बायकोचा नात्यातील नाजूक गुंता किती सहज .......बाउल मधून सोडवला आहे ......खुप छान......... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा विजू तुला आणि तुमच्या सर्व टीम ला💐💐💐💐
नात्यांचा ऋणानुबंध.... समजवन्या पेक्षा समजून घेण्याची तयारी हवी 👍👍👍👌
उत्तम अभिनय,, उत्तम दिग्दर्शन आणि मनाला भावणारी अशी सुंदर love story,, खुप छान.. सगळ्या टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा..
अतिशय हळुवार संबंध यांची अतिशय सुंदर कहाणी नावापासूनच चित्रपट , आवडला सादरीकरण उत्तम आहे . कथा फार सुंदर मांडली , नेहमीची असूनही .
Thank You so much .होईल तेवढं share करा🙏
मनाला भावणारी स्टोरी लिखाण ऋषीदादा..❤️ आणि लेखकाच्या लेखणाला योग्य न्याय देणारा अभिनय.. Keep Going ✌️
विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद साधला जातो. येथे बाऊलची कल्पना भन्नाट वाटते. स्वप्न आणि अपेक्षा यांमधील अंतर कमी करण्यासाठी संवादाची देवाण घेवाण झाली तर संसाराचा बाऊल टिकून राहील.
Thank u
अतिशय हृदयस्पर्शी ❤️ शॉर्ट फिल्म
तितकाच सशक्त अभिनय 🌹
दोघांचाही उत्तम अभिनय,,,उत्तम दिग्दर्शन आणि ऋषीकेश पवार यांचे लेखन हा मूळ गाभा आहे,,,सध्या समाजात घडत असलेली कथा खुप खोलात जाऊन मांडलीये,,, संपूर्ण टीम ला खुप शुभेच्छा,,, अभिनंदन💐
ब्रँड तयार होतोय "Written by Rushikesh DY Pawar" नावाचा!!!...आणि त्याला उत्तम अभिनयाची जोड...भारी
Thanks Dear❤
Khupach chan... mast
एंडिंग ला पाणी आल डोल्यातुन खरच... खुप छान काम केल दोघानी 😊👌👌👍💐💐
नाद लिखाण, विषय अभिनय..!! ❤️
As usual story is based on sensitive subject and most common (now a days) reality in youth.
Spending some time with each other and taking decision of commitment many times taking towards the short time togetherness. Self respect (which is usually an ego) became more important than a person who is more than life before some days.
But in 'BOWL' the main and beautiful thing shown is both are wanted to be with each other and this thing indicates, if you have to take a step back for your loved ones, it's not your disrespect but the success of your relationship.
'BOWL'is a very unique concept of communication. It just taught the moral that, be talkative, be communicative and stay happy always.
Very nice story and presentation, Ganesh (Director) hat's off to you and congratulations to Vijay and Dreams winner team...💐💐
So cute love story😍😍😍acting supbbbbbbbb....congratulations guys🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Proud of my Team..
नात्यांचा नाजूक विषय खूप छान मांडला आहे.. ही गोष्ट प्रत्येक Couple मधे घडते.. त्या सगळ्यांना थोडक्यात खूप काही शिकवून जाते.. आमच्या टिम ने असा विषय सुंदर हाताळला आहे.. Congratulations. And proud feelings.
_Shivam Enterprises
_Dream Winner Production
Thank u Sir ji
खुप छान आहे ,,,,,
ऋषिकेश साहेब तुमची तारीफ करावी तेवढी खूपच कमी आहे .. तुम्ही म्हणजे एक मिठाचा समुद्र असतो तसा साखरेचा समुद्र आहात...खूप मस्त आहे छान वाटेल अस आहे . ,
,.
❤️❤️
Thanks bhau
Mast aahe short film dada
ग्रेट ❤❤👌👌
Khup bhari ❤️
Khup chan
वाह खूप छान 😍😍😍😍😍😍
Emotionally heart touching story आहे..(direction superb ) Film ची link कुठेच ब्रेक होत नाही.. technically सुद्धा छानच काम ..त्यामुळे last पर्यंत engaging राहते..
💐खूप शुभेच्छा ..💐
Thank u
ऋषिकेश डी. वाय. पवार.....❤️💯
Ek number
खूप छान
सुंदर कथा आणि सुंदर अभिनय
Thank u so much ...
आवडली असेल तर Share करा खूप🙏
Really nice that short film.. ❤️ heart touching love story
Sundar story
Sweet movie .I like the bowl idea.loved the last dialogue about her cheating.made me smile.men r not emotional , like us women.they never remember birthdays, anniversaries. But when u give them , a good firing, they feel little sad, because they know they r at fault, but will rarely say sorry. But they've loving.onlyvthey don't know how to express it. So a waman has to twist their ear, to make them feel guilty.
Thank u. Please share more n more.
To the producer's
I really co-relate this whole theam at my home as myself is SWAPNIL and spouse name is APEKSHA and we usually had small fights due to rubbish reasons 🫣
Loved overall theam and narration was good.
khup chhan
कमाल... ❤️❤️
Khup chan story 😍🤩ankhi new new aana ashe short film
Thank You.
Please share more n more
Ek no 😍 🔥
Very nice short film
खूपच छान आणि शेवट ही गोड झाला,गैरसमज दूर झाले.💐🎉❤🙏
Thank u so much.
Please share more n more
I am totally agree with you.
जबरदस्त
Nice
Thanks a lot
खूप खूप छान 🥰👌
खूप छान सुंदर
विषय पण खूप छान नेहमीचाच पण वेगळ्या पद्धतीने मांडला
Written by - Rushikesh DY Pawar 🔥
Nice Story
Best wishes in your future endeavors
सुंदर आहे खूप छान
Thank You so much.
Please share more n more.
खूप छान आहे story 👍
Thank u
Share more and subscribe the channel.
सुंदर 👌👌👌👍
Thank you.
Share more n more.
Lovely
vah short but sweet….
Thank You So much.
Share more n more🙏
👌👌👌👌👌👌👌👌
Thank u please share more n more.
Kup chan ❤
Thank You So much.
Please share more n more.
Such a nice script Mr.Rushikesh Pawar
Thank You sir❤
It real and amazing story ❤️🍁
👌👌👌
अतिशय शुल्लक कारणावरून वाद व घटस्फोटापर्यंत ची भाषा आणि चिट्ठी मिळाल्यावर सर्व आलबेल?लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ आहे काय ?
Nice story
Very Nice
👌👌👌👌👍👍👍👍
👏💐🙏
Thank You so much.
Share more n more.
कोणत्याही नात्यामध्ये जर भक्कमपणा आणायचा असेल, ते नात घट्ट करायचं असेल, तर प्रत्येकाला त्याचे विचार, भावना, इच्छा-अपेक्षा यांचा समोरच्याकडून आदर होणं, महत्त्व मिळणं खूप महत्वाचं असतं. अन् तितकाच एकमेकांमधील संवाद फार महत्वाचा...
तुम्ही समोरच्याचा जितका आदर कराल, तितकंच तुमचं नातं घट्ट होईल आणि तुमच्याबद्दलचा आदरही निश्चितच वाढेल आणि मग या दोघांत निर्माण झालेला ताण-तणाव तुमच्यात निर्माण होण्याची शक्यताही आपोआपच कमी होईल.
nice concept and story! our " THE END" short film is also based on husband and wife relationship,realising shortly on our N.M,FILM PRODUCTION youtube channel, trailer is out.
खेडेगाव ची का शहरातील फॅशनेबल श्रीमंती?
नाही त्या सवयी का Birth day च्या?
इंग्रजी शब्दांचा वापर इतका?
press काय?
celebration काय? Surprize काय?
income चा मार्ग काय यांचा?
खेडवळ गावरान कुठचे
भाषां सुधारा म ग लघुपट काढा!
पार्श्वसंगीत अ ना वश्यक! कर्कश्य!
शिक्षणं काय या दोघांची???
फॅशन कोणाच्या पैशाने करते?
शोभत नाही
अपेक्षा व स्वप्नील नावेही शोभत नाहीत!
रटाळ लांबले ला लघुपट!
फालतु विचार व्यसनी नव रा!
Thank you🙏
तुम्ही काढलेल्या चुकांवर पुढील वेळे ला विचार केला जाईल. कथेतील पात्र निमशहरात राहतात. Birthday ची वेस्टर्न संस्कृती सगळीकडे साजरी करतात आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
बाकी तुम्हाला यात फालतू विचार काय दिसले तुम्हाला च ठाऊक Thank you🙏
किती अशुद्ध मराठी...चांगल मराठी बोलणारी माणसं का नाही मिळत ह्यांना?
Thank u for your response.
जी दैनंदिन आयुष्यात भाषा वापरली जाते . तशीच भाषा वापरली आहे . शहरात आणि गावात लोकांनी पहावी यासाठी केलं आहे ते . भाषा ही बोलण्याचं ऐकण्याच आणि पाहण्याचं माध्यम आहे . गावातली माणस सखोल शुद्ध भाषेत बोलु शकत नाहीत ना. ती प्रत्येकाची वेगळीच असेल .
तरीही पुढच्या वेळेला दक्षता घेऊ.
Thank u So much🙏
चांगली कथा आहे पण न आणि ण ऐकताना बरे नाही वाटत
Khupach chan👌👌...
खूप छान...👌👌👌
Khupch Chan 👌👌👌💓
जबरदस्त
विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद साधला जाऊ शकतो. येथे बाऊलची कल्पना भन्नाट वाटली. स्वप्न आणि अपेक्षा यांमधील अंतर कमी करण्यासाठी संवादाची देवाण घेवाण झाली तर संसाराचा बाऊल टिकून राहील.
WA mast
Thank u
Very good
Khup chan
Thank U.
Please share more n more.
Please subscribe the channel.