येत्या जून मध्ये दमदार सुरुवात | Sushil Kulkarni | Analyser |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 379

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Місяць тому +31

    सुशील जी खरच अंजू दीदींच चॅनल बरेच दिवस ऐकल नव्हत.प्रभाकराना दमदाटी किंवा हॅक केल्यावर नंतर दोन तीन दिवस त्यांचा आवाज खालच्या पट्टीत होता.पण आता पूर्ववत झालाय आवाज.मनमोकळेपणान श्रोत्याना धन्यवाद दिलेत भाऊनी पण दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर असच भाष्य केल होत आपण ही तसच.शोभता भाऊंचे शिष्य लगे रहो हार्दिक शुभेच्छा.स्तुत्य उपक्रम.नव तरूणाना संधी देत आहात अभिंनंदन💐💐💐

  • @MrYogJoshi
    @MrYogJoshi Місяць тому +7

    सुशील जी, आपल्या OTT ला हार्दिक शुभेच्छा, आम्ही सर्व प्रथम subscriber असू, वाट पहात आहे.

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy Місяць тому +50

    सुशिल जी,आज, नवीन,समीक्षण, करताय,ते, फार, आवडलं, तरुणांना आकर्षित, करताय, हे,मोठं,भाग्य, आहे, धन्यवाद, कुलकर्णी सर,

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Місяць тому +16

    मिस्टर कुलकर्णी साहेब खऱ्या चीच कसोटी घेतली जाते है तुम्हालाही माहीत असावे असे मला वाटते कोणाचं चांगलं चालतं ते काही विघ्न संतोषी लोकांना आवडत नाही म्हणून तसे प्रयत्न केले जातात. जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद

  • @prakashligade435
    @prakashligade435 Місяць тому +20

    रामराम सुशीलजी,
    *देणा-याचे हात हजारो, दुबळी आपली झोळी *खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @amoltakle194
    @amoltakle194 Місяць тому +11

    सूशील जी आम्ही शंभर टक्के आपल्या आणि देशहितासाठी काम कारणांच्या पाठीमागे आहोत जय श्री राम

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 Місяць тому +61

    हे उद्योग बाहेर च्या शक्ती करत आहेत. सर्व राष्ट्रवादी चॅनेल नी ott वर एकत्र यावे.

    • @savvy3103
      @savvy3103 Місяць тому +1

      Baherachya shakti mhanaje congress IT cell wale. Doosare kon.

  • @bharatkulkarni6327
    @bharatkulkarni6327 Місяць тому +9

    सुशिलजी गीता भवन मधून जमेल तेवढे मेंबर आम्ही देणार आहोत.जमल्यास एकदा भेट द्या
    सर्वांना समजाऊन सांगू.
    भरत कुलकर्णी. माजी अध्यक्ष प्रगतिशील जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था सिडको

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 Місяць тому +8

    हा अगदीच चपखल व सर्वोत्तम उपाय आहे. योग्य निर्णय. उदंड शुभेच्छा..

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Місяць тому +4

    अभिनंदन 🎉🎉 या चॅनेल चे दर्शक सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील,यात मुळीच शंका नाही.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +12

    llयशस्वी भव ll सुशीलजी साहेब ❤
    जय श्री राम जय श्री कृष्णा ❤

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 Місяць тому +6

    तुमच्या नवीन व्यवसायासाठी अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s Місяць тому +38

    सुशीलजी अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 29 днів тому +1

    अभिनंदन सुशील जी...Keep it upe r with u ....!!!

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Місяць тому +42

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन..... जय जय श्रीराम🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashthosar5325
    @prakashthosar5325 Місяць тому +6

    वर्तमानकाळात प्रामाणिकपणे अभ्यासपूर्ण लेखन , कथन करण्यात कोणते पाप आहे ?
    चांगल्या वृत्तीने जीवनाची मार्गक्रमणा करणे हा गुन्हाच ठरणे अयोग्य आहे . आपल्या उज्वल भविष्यासाठी आपणास शुभेच्छा .

  • @drsanjayjagtap
    @drsanjayjagtap Місяць тому +10

    सुशीलजी... सत्य परेशान होते... पराजित नाही.... All the Best Sir

  • @ganeshphadnis8075
    @ganeshphadnis8075 Місяць тому +4

    अत्यंत आतुरतेने वाट पाहतो, आपले अभिनंदन व शुभेच्छा ❤

  • @rajeshshukla9854
    @rajeshshukla9854 Місяць тому +4

    सुशील जी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस महादेवाकडून तुम्हाला अत्यंत शक्ती प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Місяць тому +15

    सुशीलजी,हार्दिक अभिनंदन आणि अनेकोत्तम मंगलमय शुभेच्छा तुमच्या नव्या उपक्रम आणि योजनेकरिता.🎉

  • @dsunil242
    @dsunil242 Місяць тому +6

    सुशील जी , नविन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत ,आगे बढो 💐💐🙏

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 Місяць тому +11

    नक्की दमदार सुरवात ४॰॰ पार❤

  • @vivekbothe4083
    @vivekbothe4083 Місяць тому +4

    पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा सुशीलजी

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +23

    जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 Місяць тому +26

    आगे बढो.तुम्हाला उदंड यश मिळो हिच सदिच्छा.

  • @mohansvaidya1787
    @mohansvaidya1787 Місяць тому +15

    हजारो हातासह व नवीन हाता सकट सुशिलजी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z Місяць тому +7

    👍❤️हा उपक्रम सतत उभारी घेत दिवसेंदिवस भरभराटीस येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय श्री राम.

  • @Vipers21K
    @Vipers21K Місяць тому +3

    आई अंबाबाई आपल्याला उदंड यश देवो हि प्रार्थना

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 Місяць тому +20

    सुशिलजी आपल्या पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @jaymangaldeo9692
    @jaymangaldeo9692 Місяць тому +6

    , अभिनंदन सुशीलजी.आपले विचार मांडण्याची पद्धत अगदी सोपी असल्याने आनंद आहे

  • @shriganeshpadwal7198
    @shriganeshpadwal7198 Місяць тому +4

    अभिनंदन व खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @skumbhar2557
    @skumbhar2557 Місяць тому +3

    अभिनंदन! पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!🎉🎉🎉

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 Місяць тому +4

    श्री सुशीलजी .....
    आपल्या वास्तव कल्पणेला हार्दिक शुभेच्छा .....

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Місяць тому +9

    खूप खूप खूप छान उपक्रम आहे सुशील जी मागच्या पिढीला प्रेरणा देणारे हात होण गरजेचं आहे,वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +6

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 Місяць тому +23

    धन्यवाद साहेब तुमचे चॅनल.आवडते साहेब मी तुमच्याबरोबर असनार

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 Місяць тому +9

    अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 Місяць тому +6

    सुंदर उपक्रम, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
    खुप खुप शुभेच्छा

  • @Harshad1962
    @Harshad1962 Місяць тому +5

    सुशीलजी खूप खूप शुभेच्छा

  • @shirishsadawrate3009
    @shirishsadawrate3009 Місяць тому +25

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुशीलजी 💐

  • @smitabhandare2693
    @smitabhandare2693 Місяць тому +4

    सुशिलजी परमेश्वर आपणांस उदंड यश देवो .

  • @shrirammehendale8438
    @shrirammehendale8438 Місяць тому +3

    अतिशय सुंदर उपक्रम
    सहभागी होणार.

  • @GanpatRamchandraZurale
    @GanpatRamchandraZurale Місяць тому +58

    *_"भुखंडाचे श्रीखंड " ,,,,,_*
    *_पवार साहेब मुख्यमंत्री असताना झाले होते.._*
    *_🤝 मुंबई सह महाराष्ट्रातील भुखंड -- श्रीखंडा प्रमाणे ,,_*
    *_आपल्या सहकाऱ्यांन्या वाटले होते...._*
    *_याबाबत लवकरात लवकर व्हिडिओ सादर करावेत.._*
    *_ही वीनंती....👏 🇮🇳🙏....._*

    • @savvy3103
      @savvy3103 Місяць тому +2

      Even kahi cooperative Bankanchi vaat lavali tyanche bhukhand khanyasathi. Ex - Bhuvikas bank.

    • @santoshpawar6053
      @santoshpawar6053 Місяць тому

      Kkkk9k9kk9ko9

    • @santoshpawar6053
      @santoshpawar6053 Місяць тому

      Kkkk9k9kk9ko9

    • @santoshpawar6053
      @santoshpawar6053 Місяць тому

      ​@@savvy31039😊😊m9mm9mmm😊😊o😊

  • @balchandras5743
    @balchandras5743 Місяць тому +6

    सुशीलजी, खूपच स्तुत्य उपक्रम ह्यासाठी आपले अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.

  • @charushilakulkarni6162
    @charushilakulkarni6162 Місяць тому +4

    खूप खूप अभिनंदन!! आणि अनेक शुभेच्छा.... नवीन मुलांना बळ देताय या बद्दल ही अभिनंदन...💐

  • @ashokdahifale2731
    @ashokdahifale2731 Місяць тому +4

    आगे चलते रहो सुशिलजी हम आपके साथ है

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 Місяць тому +14

    आपल्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा 💐

  • @prapoo1493
    @prapoo1493 Місяць тому +9

    खूप खूप अभिनंदन

  • @prakashkale250
    @prakashkale250 Місяць тому +5

    आपल्या नविन प्रकल्पासाठी मनस्वी शुभेच्छा.

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Місяць тому +6

    अभिनंदन, सुशीलजी ! 🎉. आम्ही वाट पहात आहोत. मी नक्कीच सशुल्क वर्गणीदार असणार आहे .

  • @krishnachalke9523
    @krishnachalke9523 Місяць тому +2

    सुशीलजी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

  • @manjushakadam1787
    @manjushakadam1787 Місяць тому +5

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुशील सर

  • @sunitadeshmukh3801
    @sunitadeshmukh3801 Місяць тому +2

    सुशीलजी अभिनंदन तुम्हाला लाख मोलाच्या शुभेच्छा

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +26

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @sandeepcsn
    @sandeepcsn Місяць тому +8

    शुभेच्छा सर तुम्हाला..🎉

  • @shirishpatwa50
    @shirishpatwa50 29 днів тому +2

    सुशिल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!

  • @AshokIndurkar-vv3tt
    @AshokIndurkar-vv3tt Місяць тому +5

    वेध . विधान .. सभा महाराष्ट्र २०२४ हा विषय आपण घ्यवा असे मला वाटते लोकसभा निवडणुकीच्या निकाल नंतर अशोक इंदूरकर धरमपेठ नागपूर

  • @varshajoshi1965
    @varshajoshi1965 Місяць тому +9

    Yesssss.... we are with you Sushil ji ❤❤

  • @pratapwayal179
    @pratapwayal179 Місяць тому +2

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन❤❤❤

  • @shamamadye491
    @shamamadye491 Місяць тому +3

    Sushilaji abhinandan 🙏🙏 Hartley great salute 👍👍 God bless you 🙏🙏👩‍👩‍👧‍👧

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Місяць тому +2

    अभिनंदन 👍🌹🙏

  • @RadhakrushnaD
    @RadhakrushnaD Місяць тому +5

    सुशील आपला नवीन उपक्रम स्तुत्य आहे, पुढील वाटचाली साठी अनेक अनेक शुभेच्छा!🎉🎉

  • @avinashkulkarni4715
    @avinashkulkarni4715 Місяць тому +3

    अभिनंदन आणि शुभेच्छा
    💐💐💐💐💐

  • @kekulkarn
    @kekulkarn Місяць тому +9

    स्तुत्य उपक्रम आहे. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा.

  • @hemantdatar7591
    @hemantdatar7591 Місяць тому +6

    सुशीलजी, मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @maheshvartak6679
    @maheshvartak6679 Місяць тому +14

    All the Best Sushilji

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 Місяць тому +6

    Hindu khatre main jago Hindu jay BJP

  • @veenanaikkaliya4011
    @veenanaikkaliya4011 Місяць тому +1

    हार्दिक अभिनंदन 🍁🍁

  • @milindlele7458
    @milindlele7458 Місяць тому +4

    छान उपक्रम. सहकार्य लाभणारच . एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.

  • @ANAND56100
    @ANAND56100 29 днів тому

    सुशीलजी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

  • @dilipphatak4705
    @dilipphatak4705 Місяць тому +8

    अभिनंदन सुशील कुलकर्णी!!!

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 Місяць тому +4

    सुशिलजी सत्यमेव जयते
    सत्याचा विजय असतोच

  • @sandeepnirmal4623
    @sandeepnirmal4623 Місяць тому

    सुशील जी
    आमचा पूर्ण पाठींबा आणी शुभेच्छा आपल्या बरोबर सदैव आहे 😊

  • @efficienttailors1661
    @efficienttailors1661 Місяць тому +3

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुशील ......🎉🎉🎉

  • @Mr17061961
    @Mr17061961 Місяць тому +6

    Congratulations

  • @smk15122
    @smk15122 Місяць тому +4

    अभिनंदन 🎉 माझा पाठिंबा नक्कीच आहे

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 29 днів тому

    आपले मनापासून अभिनंदन!
    हि लढाई तुमच्या एकट्याची नाही, आम्हिहि तुमच्या सोबत आहोत! अगदि नाममात्र शुल्कात तुम्ही हि संधी उपलब्ध करुन देताय त्या बद्दल धन्यवाद!

  • @mallikarjunpatil8362
    @mallikarjunpatil8362 Місяць тому +7

    शुभेच्छा सुशील सर 💐💐🙏🙏

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 Місяць тому

    मनापासून अभिनंदन सुशीलजी 🌹🌹🌹🌹 आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @jagdishkulkarni11
    @jagdishkulkarni11 Місяць тому +1

    व्हिडिओ फेसबुक ला पण शेअर करत जावा....
    व्यवस्थित चालेल सगळं
    पत्रकार जगदीश कुलकर्णी सांगोला

  • @ShradhaPrathamesh
    @ShradhaPrathamesh Місяць тому

    सुशीलजी ,नवीन उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!!सहकार्य असणारच!

  • @pravinkpande7032
    @pravinkpande7032 Місяць тому +8

    Congratulations sir ji 🎊🎊👏

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 Місяць тому

    अभिनंदन सर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ

  • @dattaramkeshkamat3170
    @dattaramkeshkamat3170 Місяць тому +6

    Please go ahead we are with you.

  • @shripadpathakji3690
    @shripadpathakji3690 Місяць тому +4

    खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

  • @vijaymagdum2692
    @vijaymagdum2692 Місяць тому

    अतिशय सुंदर सुशिल जी आमंचा पुणॆ पाठिंबा आहे.

  • @regpras
    @regpras Місяць тому +6

    Congratulations and all the Best

  • @abhayyedsikar7573
    @abhayyedsikar7573 28 днів тому

    सुशील जी आपण जे करत आहात ते खरोखरच खूप महत्वाचं आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 Місяць тому +2

    चांगली गोष्ट आहे

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 Місяць тому +7

    तुम्हाला नेहमीच शुभेच्छा 🙏🌹👍👍

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Місяць тому

    खूप छान उपक्रम आहे.तुम्हाला आणि तुमच्या सर्व चमूला खूप खूप शुभेच्छा 💐

  • @achyutmedhekar3974
    @achyutmedhekar3974 Місяць тому

    मनःपूर्वक अभिनंदन !! वाट पहात आहे !!!

  • @manojnaik493
    @manojnaik493 29 днів тому

    खूप खूप शुभेच्छा, आपण यातही यशस्वी व्हाल हा मला विश्वास आहे व आपणास यश, कीर्ती,संपत्ती व दीर्घायुष्य मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Місяць тому

    सुशील जी करा धाडस, प्रयत्न पुर्णपणे करा, यश नक्कीच आपल असून त्याला परमेश्वराची साथ नक्कीच मिळेल, अशा मी सदिच्छा व्यक्त करतो.

  • @ashwinijogdand3059
    @ashwinijogdand3059 Місяць тому +2

    Hardik abhinandan Sushilji Navin mulana sandhi denyacha nirnay stutya

  • @rajoodesai1
    @rajoodesai1 Місяць тому

    नव्या OTT सुरवाती साठी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @prasanbharti
    @prasanbharti 29 днів тому

    मनःपूर्वक, हार्दिक अभिनंदन 💐 युट्युबला आता भारतीय पर्याय उपलब्ध होणं फार आवश्यक आहेच, त्याची सुरवात ऍनलायझरने केली.

  • @mayur19933
    @mayur19933 Місяць тому

    प्रिय सुशीलजी नमस्कार 🙏🙏
    आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन !!
    🌹🌹🙏🌹🌹

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Місяць тому +3

    पूनश्च हरीओम, अभीनंदन

  • @MsSampanna
    @MsSampanna Місяць тому

    अभिनंदन आणि स्वागत...खूप आनंदाची बातमी